Free Best trending stories in gujarati, hindi, marathi and english language Home Stories Trending Now Filter: Best Marathi Stories Filter: Gujarati Hindi Marathi निरागस प्रेम by choudhri jay 4.2k निरागस प्रेम निरागस प्रेम नमस्कार मित्रानो आणि मैत्रणीनो तर आज घेऊन येत आहे एक नवीन निरागस प्रेम हि एक प्रेम कथा ही आहे...........! निरागस प्रेम हि कथा आहे जीवन ... एक देश एक निवडणूक by Ankush Shingade 348 एक देश एक निवडणूक विधेयक? एक देश एक निवडणूक विधेयक मंजूरीचा मुद्दा. हा मुद्दा देशाच्या हितासाठी जरी वाटत असला तरी यावरुन संसदेत वाद प्रतिवाद होत ... नियती - भाग 43 by Vaishali S Kamble 1.4k भाग 43स्त्रीने वागायची काय ही रीत झाली...?? काहीतरी गडबड आहे... या वेगळ्याच स्त्रिया वाटत आहे... येताना पण इमारतीमध्ये या ज्या पण तरुणी आणि बायका दिसल्या त्या सर्व अंग प्रदर्शन ... नियती - भाग 46 by Vaishali S Kamble 1.2k भाग 46तिने एका झटक्यात त्याला ढकलून दिले आणि पटकन उठली. जॅक हातपाय झाडत पडला जागेवर..... त्याच्या तोंडातून किंचितही आवाज निघत नव्हता..... पण संपूर्ण शरीर तडफड करत होते ....संबंध खोली ... अनुबंध बंधनाचे. - भाग 27 by prem 840 अनुबंध बंधनाचे.....( भाग २७ )हॉटेल मधुन बाहेर पडल्यावर अंजली प्रेमला एका शॉपिंग सेंटर मधे घेऊन येते. तिथे एका स्टोअर मधे त्याच्यासाठी टि शर्ट चॉईस करत असते. तेवढ्यात प्रेम तिला ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8 by Swati 1.2k रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघडतात ... रुद्र आणि श्रेया आत जातात... आत खूप मोठा हॉल होता.... रुद्रचे सर्व मित्र हॉलमध्ये उपस्थित होते आणि ... ती एक सावित्री by Vrishali Gotkhindikar 801 ती ..एक “सावित्री ..ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगी घरची परिस्थिती चांगली ..घरात पण एकुलती एक त्यामुळे खूप लाडकी सुंदर गुणी हुशार अशा तीला खूप शिकायचे होते वडील पण म्हणत “मुलगाच आहे माझा ... नियती - भाग 44 by Vaishali S Kamble 1.1k भाग 44जुली ने तिच्या रूमचा दरवाजा खोलला. तेव्हा दरवाज्याच्या थोड्याशा बाजूलाच असलेली मायरा जॅकच्या दृष्टिक्षेपात आली... आणि तो जुली कडे पाहून म्हणाला..."सगळी मस्ती जिरवून ठेवणारे मी....मग पाहतो काय करते ही..."असं ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 6 by Swati 1.5k "याने माझी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली........ तेवढ्यात रुद्र तिला मागून हाक मारतो " काय शोधतेय.......?"आता पुढे.... रुद्रच आवाज ऐकून श्रेया थिजली ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7 by Swati 1.3k श्रेया त्याच्या मिठीतुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणते " हे तुम्हाला कुठून मिळालं .........?"रुद्र तिला आणखीन घट्ट मिठीत घेतो आणि म्हणतो " काय वाटलं तुला तू रुद्र प्रताप ... नियती - भाग 45 by Vaishali S Kamble 1.6k भाग 45शेठजी सोबत बोलताना जुली मायराकडे आत्ताही संतापूनंच पाहत होती तर म्हाताऱ्या बाईंनी डोळ्यांनी इशारा केला जूलीला ......तसे मग जुली बाहेर उभी राहून बोलू लागलेली.एवढी रडत होती मायरा तरीही ... चाळीतले दिवस - भाग 4 by Pralhad K Dudhal 2.3k भाग 4. साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही मंदिराचे नियोजन केले होते ती रस्त्याच्या बाजूचा साधारणपणे पंधरा फूट ... दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 2 by Pranali Salunke 768 दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचा दिनक्रम आटोपून अभिमन्यू कॉलेजमध्ये येतो. तो त्याची बुलेट पार्क करत असतानाच तिथे विनिता येते. विनिता : गुड मॉर्निंग सर... अभिमन्यू : गुड मॉर्निंग...आज चक्क तू लवकर आली ... पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९ by Dilip Bhide 2.6k पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा .... “एक मिनिट, विभावरी, थोडं थांबतेस का? माझ्या काही ओळखी आहेत एयरलाइन्स मधे, ... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 11 by jay zom 555 भाग 2. " अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर फक्त तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" विलासराव हसू ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5 by Swati 1.7k रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो... त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो ... रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन जातो ..... त्या खोलीत इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते.. ... गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 2 by Ankush Shingade 585 आम्रपाली भाग दोन अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५० सध्याच्या बिहार राज्यात असलेलं वैशाली शहर. त्यावेळेस त्या वैशालीला विशेष असा दर्जा होता. शिवाय ... भजी by Vrishali Gotkhindikar 1.2k भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..पावसाळी हवामानात ... जांभळीचा साणा by श्रीराम विनायक काळे 1.2k जांभळीचा साणा अच्युतरावांचा निरोप सांगायला शिपाई भिकु गोताड परटवण्यात बाबा भिशांच्या घरी गेला. त्यांचा मुलंगा घनःशाम नुकताच बी.एस्सी. झालेला. त्याला अच्युतरावानी भेटायला बोलावल म्हणजे पटवर्धन हायस्कूलमध्ये ... रंगीला राजस्थान..? by Vrishali Gotkhindikar 621 खाद्य सफर रंगीला राजस्थान..राजस्थान बघायचे ठरले तेव्हा नेहेमीप्रमाणेच आम्ही ठरवले होते की राजस्थानला तिथल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायचाच... भले ते कितीही गोड असोत त्या दृष्टीने थोडा अभ्यास पण करून ... नव्वदच्या दशकातील कोल्हापूर खाद्य यात्रा by Vrishali Gotkhindikar 618 नव्वद च्या दशकातील कोल्हापूरची खाद्ययात्रा माझी कोल्हापुरातील खाद्ययात्रा नव्वद च्या दशका आधीच म्हणजे लहानपणापासूनच सुरू झाली होती याचे कारण माझ्या वडिलांना असलेली चांगले चुंगले खाण्याची व हॉटेलिंगची आवडतेव्हा महाद्वार रोड ... गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1 by Ankush Shingade 1.9k आम्रपाली भाग एक मनोगत आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय व मनापासून आनंद होत आहे. आम्रपालीबद्दल सांगायचं ... भाग्य दिले तू मला - भाग ७४ by Siddharth 3.5k इजहार-ए-ईश्क का दस्तुर कुछ ऐसा था मिले वो हमे तो जमाने ने ठुकरा दिया... स्वराने गेले ८ वर्ष संघर्ष करत स्वतःच प्रेम मिळविल होत, जीवनाचा खरा अर्थ मिळविला होता. ... अनुबंध बंधनाचे. - भाग 26 by prem 1.5k अनुबंध बंधनाचे.....( भाग २६ )आज खुप दिवसांनी दोघांना हवा तसा एकांत मिळालेला असतो. प्रेम अलगद तिला मिठीत घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. थोडा वेळ तसेच उभे असतात. ... लघुकथा आध्यात्मिक कथा फिक्शन कहानी प्रेरक कथा क्लासिक कहानियां बाल कथाएँ हास्य कथाएं पत्रिका कविता यात्रा विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथाएँ जासूसी कहानी सामाजिक कहानियां रोमांचक कहानियाँ मानवीय विज्ञान मनोविज्ञान स्वास्थ्य जीवनी पकाने की विधि पत्र डरावनी कहानी फिल्म समीक्षा पौराणिक कथा पुस्तक समीक्षाएं थ्रिलर कल्पित-विज्ञान व्यापार खेल जानवरों ज्योतिष शास्त्र विज्ञान कुछ भी क्राइम कहानी नियती - भाग 42 by Vaishali S Kamble 1.7k भाग 42आता टॅक्सी थांबवली एका जुनाट वाटणाऱ्या इमारती समोर ..तेथे जॅक उतरला पूर्वी..... जूलीच्या पाठोपाठ मायरा उतरली... एका जुन्या चाळवजा इमारती समोर ते उभे होते..त्या इमारतीत प्रत्येक दारात आणि ... भाग्य दिले तू मला - भाग २२ by Siddharth 5.5k मुश्किलमे हो जिंदगी उसको आसान बनाना है तकलीफे तो होगीही लढते हुये चलो मिलकर उन्हे हराना है स्वराने निर्णय तर घेतला होता पण दिल्लीला निघायला तिला ६-७ दिवस लागणार ... कूर्ग खाद्य भ्रमंती by Vrishali Gotkhindikar 1.8k कुर्ग खाद्यभ्रमंती .. माडीकेरी जिल्ह्यातले कुर्ग ज्याला कोडगू असेही म्हणले जाते कोडगू हा तिथला एक समाज आहे . हिरव्यागार वन संपत्तिने नटलेले हे गांव म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्या सारखे वाटते असे म्हणणे ... अनुबंध बंधनाचे. - भाग 25 by prem 1.3k अनुबंध बंधनाचे.....( भाग २५ )आज प्रेमचा वाढदिवस होता. आजपर्यंत मित्रांसोबत खुप वेळा पार्ट्या करून वाढदिवस साजरा करत होता. पण गेल्या दोन तीन वर्षापासून त्याचा वाढदिवस अगदी स्पेशल सेलिब्रेट होत ... वडील by Vrishali Gotkhindikar 885 पुण्यस्मरण वडिलांचे आजच्या तिथीला वडिलांचे निधन झाले .आम्ही त्यांना काका म्हणायचो ...वडील निस्सीम गणपती भक्त होते .या तिथीलाच त्यांचा मृत्यू होणे हा एक योगायोगच ..त्यांचे नाव लक्ष्मीकांत विश्वनाथ देव ... नियती - भाग 41 by Vaishali S Kamble 1.7k भाग 41पण मुख्य म्हणजे कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचे आहे तेच तिला समजत नव्हते. जुलीने मायराच्या चेहऱ्यावरील कावरेबावरेपणा निरखून घेतला आणि ती अतिशय हळुवार आवाजात म्हणाली...."चल ...आपण तिकडे त्या दुकानात ...