Sakshi

Sakshi

@sakshi1122

(4)

1

4.5k

11.1k

About You

मला पहिले पासून खूप आवड असायची स्टोरी लिहायची पण कधी माझा हा प्रतिभावान कोणाला दाखवताच आला नाही, आज मला हा प्लॅटफॉर्म मिळाला, त्या मुळे मी खूप कठीण परिश्रम करेल आणि चांगल्यात चांगली गोष्ट तुमच्या पर्यंत पोचवलं आणि तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. ही गोष्ट नक्की वाचा आणि मला सांगा कशी आहे काही चुका झाल्या असतील तर मग करा, आणि तुम्हाला कुठे चुकीचे वाटते तर मला सांगा, मी ती चूक परत होवू नये म्हणून प्रयत्न करेल.