प्रतिबिंब Home Paperback PRATIBIMB Paperback Name : प्रतिबिंब By Mrs. Mrinmayee Shirgaonkar(Author) आयुष्य वाहतच असतं, जसं आपलं, तसंच बऱ्याच इतरांचंही. सगळ्यांची आयुष्यं आपल्याला दिसत नाहीत पण मध्येच कधीतरी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. ही कथा लिहीताना असेच काही विचार मनात घोळत होते. अंधश्रद्धा नसावीच एखाद्या गोष्टीविषयी, पण अशा अस्तित्वांना सरसकट नाकारू नये असं वाटतं. कथा संपूर्ण काल्पनिक आहे, पण त्यामागचा विचार, त्यासाठी केलेला अभ्यास, संपूर्ण खरा आहे. भयकथा या प्रकारात मोडणारी ही कथा, पण तरीही शास्त्रशुद्ध रितीने या सगळ्याचा विचार करण्याचा प्रयत्न केलाय. छापील पुस्तकरूपाने प्रकाशित होणारी ही माझी पहिलीच कादंबरी. तुमच्यापर्यंत मातृभारतीने पोहोचवण्याचे ठरवले यासाठी मी मातृभारतीची शतश: आभारी आहे! पन्नाशी गाठेपर्यंत कधीच लेखनाचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. आमचे दादा, डॉ. विवेक देशपांडे यांनी वेळोवेळी दिलेल्या मौलिक सूचना, अभिप्राय यांमुळे मला लेखनात अनेक सुधारणा करण्यास वाव मिळाला. गिरीश गोगटे याने वेळात वेळ काढून मुद्रित शोधन केल्याने या कथेतले बरेच दोष कमी झाले आहेत. इतर अनेक बाबतीतही त्याचे अमूल्य सहकार्य लाभले. लेखन हे एक अत्यंत वेळखाऊ काम आहे. माझ्या एकत्र कुटुंबपद्धतीतील कुटुंबियांनी हा वेळ मला उपलब्ध करून दिला. नवलेखकांचे लेखन योग्य संस्कारांसह योग्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची मातृभारतीची ची तळमळ, सहज सोपी कार्यपद्धती, आणि त्यासाठी घेत असलेले कष्ट हे फार कौतुकास्पद आहेत. त्यासाठी त्यांचे पुनश्च आभार ! आज माझी ही पहिली कादंबरी वाचकांसमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होत आहे. Buy Now Share Selling Price : 180 MRP : 200 You save : 20 FREE Delivery (7 to 10 days across India)In stock. ADD A NEW DELIVERY ADDRESS Name : Enter your full name Mobile : Enter your mobile number Address Line 1 : Enter your address Address Line 2 : Enter your address City : Search your city State : Search your state Address Type: Select Office Home Select your address type Pincode : Enter your pincode number Order Now Price details Price (1 Item ) 200 Delivery Charges Free Discount 20 Amount Payable 180 Qty : { 1 { 2 { 3 { 4 { 5 { 6 { 7 { 8 { 9 { 10 Your Total Savings on this order 20