Odh Premachi book and story is written by Madhumita Lone in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Odh Premachi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ओढ प्रेमाची.... - Novels
by Madhumita Lone
in
Marathi Love Stories
कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती कॉलेजच्या पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि.....
समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका तिथं आले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली,
Soory काका , मला खूप उशीर होत आहे.
अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे ....
काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली,
काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं पहिलं लेक्चर मिस होईल.
असं म्हणून माया गाडी पार्क करून कॉलेज bulding मध्ये गेली.
कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती कॉलेजच्या पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि.....समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका ...Read Moreआले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली,Soory काका , मला खूप उशीर होत आहे.अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे ....काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली, काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं
माया middle class फॅमिलीतून येते. ती, तिचे आई बाबा असे तिघेजण या घरात राहत होते. आई बाबा दोघं ऑफिसला जात असल्यामुळं माया दिवसभर घरात एकटीच असते. तिला नेहमी वाटायचं तिने त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात, वेळ घालववा, फिरायला जावं.पण असं ...Read Moreनाही घडल. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात buzy असायचे. मायाला त्यांची उणीव नेहमीच भासत असे.तिला वाट्याच तिला तिच्या आईबाबांपासून प्रेम कधीच मिळतं नाही. म्हणून तिला वाटायचं तिला असं कोणतरी भेटाव. जे तिला निस्वार्थ प्रेम करत राहील.कॉलेजचे एका मागून एक दिव
माया आणि किरण पार्क मधील एका बेंच वर बसले असताना किरण मायाला म्हणतो,माया मला काही तुझ्याशी बोलायाच आहे.बोल ना किरण , काय बोलायचं आहे???I am sorry, किरण मान खाली घालुन बघत असताना माया त्याच्या हातावर हात ठेऊन माया त्याला ...Read Moresorry काय म्हण्याच, मी नाही रागावणार तुझ्यावर की तू मला बागेत का घेऊन आलास. मला या सगळ्यांपेक्षा तुझी वेळ खूप important ahe, tu मला वेळ देतोय हेच माझ्या साठी महत्वाचं आहे, so, मी तुला thanku म्हंटले पाहिजे.माया ,मी याच्या साठी sorry नाही म्हणत आहे, किरण मायचा हात बाजूला करत म्हणतो.मग, कशासाठी? Anything serious?तेच तू कधी serious होतंच नाही . तू
माया दरवाजा उघडून घरात जाते, तिथे तिची आई घर आवारात असते.आई तू आज गेली नाहीस का कामाला? माया सोफ्यावर बसत आईला विचारते .अगं, आज आपल्याला गावी जायचं आहे ना, विसरली का?आणि हे काय तुझे डोळे का सुजलेत?मायाच्या आईने तिच्या ...Read Moreयेऊन तिला विचारलं .काही नाही, थोडी तब्येत बरी नाही, माया bedroom च्या दिशेने नी निघाली.हे काय तुझ नवीन, आता ऐन टायमाच्या वेळेस . तुझे बाबा आता ट्रीप cancel होऊ नाही देणार.आई पहली गोष्ट एवढं पण काही झालं नाही मला,एक क्रॉसिंची गोळी घेतली की बर वाटेल मला आणि दुसरं आपण ट्रीपला नाही गावी आजीला बघायला जातो आहे, ते पण तुमचं काम
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये.....किती वेळ झाला माया अजून कशी नाही आली , ऋचा हातातील घड्याळाकडे बघते.हो, आज पर्यंत कधी इतका वेळ नाही लागला तिला, जरा फोन लाऊन बघतेस का? प्राची शितल विचारते.मी केला होता फोन पण ति उचलत नाही, मी तिला ...Read Moreकरते वेळ मिळाला की करेल मग msg, शितल msg टाईप करते.मला खूप काळजी वाटते तिची, अचानक इतकं सगळं घडलं . हो ,ना ऋचा किती विश्वास होता तिचा त्या मुलावर आणि त्याने काय केलं तिचा विश्वासघात,सांवी रूचाकडे बघून तीलां सावरते.चला लेक्चरची वेळ झाली, msg आला की सांगते मी, असं बोलून शीतल बाकी सगळ्यासोबत क्लासरूममध्ये जाते.थोड्यावळाने शीतलचा फोन वाजतो, तसे सगळ्यांचे काने