Sir comes and goes book and story is written by Ketakee in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sir comes and goes is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सर येते आणिक जाते - Novels
by Ketakee
in
Marathi Fiction Stories
प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती...
स्वतःविषयी तसेच स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी...
विषय वेगळा, महितीमधील नसेल तर चिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारी
स्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी,
सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतःचा सहवास आणि त्याचा वेगळा अनुभव उपभोगणारी, जगणारी अशी ती होती.
प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती...स्वतःविषयी तसेच स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी...विषय वेगळा, महितीमधील नसेल ...Read Moreचिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारीस्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतः
आता प्रथमा नवीन ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. नवीन दैनंदिनी, वातावरण याची तिला बऱ्यापैकी सवय झाली होती. धरा आणि ती तर काही दिवसांतच खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. ऑफिसमध्ये जवळ जवळ आठ तास त्या एकत्र घालवत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांना ...Read Moreऑफिसमधील नाविन्य आता कमी जाणवत होते.त्यांच्या ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा चालू होता. आज उद्यात बहुधा सगळ्यांचे प्लेसमेंट होणार होते. प्रथमा आणि धराला आपण दोघींनी एकाच प्रोजेक्टमध्ये जावे असे वाटत होते. त्यासाठी त्या दोघीही हाताची दोन बोटे क्रॉस करून(फिंगर
प्रथमाचे नवीन ऑफिस मधील ट्रेनिंग आणि सिलेक्शनचे सुरवातीचे दिवस अतिशय छान गेले होते. आता नवीन प्रोजेक्ट, ज्यात तिचे सिलेक्शन झाले होते तेथील दिवसही छान जातील अशी तिला खात्री होती. फार क्वचितच केव्हा तरी नकारात्मक विचार तिच्या डोक्यात येत असत. ...Read Moreप्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करून त्याचे फक्त सकारात्मक पैलू बघण्यात तिला रस असे.आज वीकएंडची सुरुवात झाल्यामुळे, प्रथमा व तिची आई मनसोक्त गप्पा मारत बसल्या होत्या. तिच्या आईचे विचार तिला नेहमीच प्रोत्साहित करत असत. तिची आई तिला नेहमी सांगायची की "आयुष्यातील प्रत्येक उतार-चढाव हा आपल्या आंतरिक शक्तीच्या बळावरच सर करता येतो. आणि ते ज्याचे त्याने करायचे असते. ते करण्यासाठी स्वतःला इतके
प्रथमाचा कॉलेजचा आख्खा ग्रूप मस्त तयारी करून संपूर्ण दिवस मजा मस्ती करण्याच्या दृष्टीने सज्ज होऊन तिला सहलीला सोबत घेऊन जाण्यासाठी तिच्या घराबाहेर गाडी घेऊन तिची वाट पाहत थांबला होता. समन्वयीने प्रथमाला कॉल केला. प्रथमा वेळेची किती पक्की होती हे ...Read Moreमाहित होते. त्यामुळे दुसऱ्याच रिंगला प्रथमाने फोन उचलला आणि पुढच्या दोन मिनिटांत ती आणि तिची आई गेटपशी उभ्या होत्या.प्रथमाने सगळ्यांना हाय केले. तितक्यात समन्वयीने गाडीचा दरवाजा आतून उघडला. प्रथमाने आपला बॅगपॅक गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की बंद केली आणि मधल्या सीटवर, समन्वयीच्या शेजारी येऊन बसली. प्रथमाची आई तिला सी ऑफ करण्यासाठी घराच्या गेटपाशी उभी होती. आईला बाय करून प्रथमा डिटॉक्स, रिजुविनेट
ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर त्यांना मार्गदर्शन करत होते. ते जे जे आणि जसे जसे सूचना करत होते त्याप्रमाणे सर्वजण त्या इन्स्ट्रक्शनस्, दिलेली प्रत्येक बारीक सूचना लक्ष देऊन ऐकत आणि फॉलो करत होते. ट्रेक सुरू करण्यापूर्वीच इन्स्ट्रक्टरने सर्वांना चढाई संदर्भात सर्व प्रकारची ...Read Moreदिली होती. या ट्रेकमध्ये साधारण किती वेळ लागेल, किती कठीण गोष्टी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, आपली स्ट्रेंथ, इच्छाशक्ती कुठे कुठे पणाला लागू शकेल, तसेच कोणाला त्रास झाला किंवा काही इमर्जन्सी निर्माण झाली तर फर्स्ट एड टीमला त्वरित संपर्क कसा करायचा आणि इन्स्ट्रक्टर पर्यंत गोष्टी सप्लाय चेन द्वारे शक्य तितक्या वेगाने कशा पोहोचवायच्या वगैरे वगैरे...सर्वांना एक चढाईचा नकाशा बनवून देण्यात