Puranatil Goshti book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Puranatil Goshti is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पुराणातील गोष्टी - Novels
by गिरीश
in
Marathi Mythological Stories
भुगोल
सूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे.
त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ही द्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल.
जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे.
सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय, व कुरू वर्ष. सुमेरूच्या टोकाला ब्रह्माचे स्थान आहे. तिथुन गंगा येउन चार प्रवाहामध्ये विभागली जाते.
सीता पुर्वेला, चक्षु पश्र्चिमेला, भद्र उत्तरेकडे व अलकनंदा दक्षिणेला.
भरतवर्षामधे सात पर्वत रांगा आहेत. त्या म्हणजे -महेंद्र, मल्य, सह्य, शुक्तिमान, रिक्ष, विंध्य आणि परीयात्रा.
पुराणातील गोष्टीभुगोलसूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे. त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ...Read Moreद्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल.जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे. सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय,
पुराणातील गोष्टी २प्रिथु राजा.ब्रह्मांनी स्वतः प्रिथुला राजाचा मुकुट घातला. याचवेळी इतर भागांचे पण राजेपद दिले. सोम हा वनस्पती, झुडुपे,नक्षत्रे, ग्रह. तर वरुण सुर्यांचा, आदित्यांचा, अग्नी वसुंचा, यम पितर व वंशजांचा, शिव हा यक्ष,राक्षस, पिशाच्चांचा, तर हिमालय पर्वतांचा. समुद्र सर्व ...Read Moreचित्ररथ हा गंधर्वांचा, वासुकी नागांचा, तक्षक सर्पांचा, गरुड पक्षांचा, वाघ हरिणांचा, ऐरावत हत्तींचा, उच्चश्रवा घोडे गायी बैल यांचा, अश्वथ्थ झाडांचा राजा झाला. ब्रह्मांनी चार दिशांचे दिक्पाल पण नेमले. पुर्वैचा सूधन्वा, पश्चिमेचा केतुमान, दक्षिणेचा शंखपाद, उत्तरेला हिरण्यरोम.प्रिथु राजाने त्याच्या बाणाने जमीन समांतर केली. ही मैदाने गावांना शेती, गुरांना सांभाळण्यासाठी वापरता येऊ लागली. पर्वत इतस्ततः पसरले होते ते निवडक ठिकाणी ठेवले. राजाने
श्वेतमाधव मंदिर - Girish सत्ययुगात श्वेत नावाचा राजा होता. तो इतका पुण्यवान होता की , त्याच्या राज्यात लोक दहा हजार वर्षे जगत. बाल मृत्यू होत नसत. त्याच्या राज्यात कपालगौतम नावाचे ऋषी राहत होते. त्यांचा मुलगा लहान असतानाच मृत्यू पावला. ...Read Moreराजाकडे शव आणले. राजा म्हणाला, मी मुलाला एका सप्ताहात जिवंत करू शकलो नाही तर अग्नीप्रवेश करीन. त्याने महादेवांची अकराशे कमळांनी पूजा केली. महादेव प्रसन्न झाले व त्या मुलाला जिवंत केले. श्वेत राजाने खूप वर्षे राज्य केले. पुरुषोत्तम क्षेत्रात त्याने विष्णुंचे मंदिर बांधले. ही मूर्ती चंद्रासारखी शुभ्र होती. हे मंदिर " श्री श्वेतमाधव मंदिर " म्हणून प्रसिद्ध झाले. इंद्रद्युम्नाने या क्षेत्रात
पुराणातील गोष्टी.कुबेर.कुबेर हा विश्रवाचा मोठा मुलगा होता. विश्रवाला दोन पत्नी होत्या. दुसरी पत्नी राक्षस होती. तिने रावण, कुंभकर्ण व बिभीषणाला जन्म दिला. कुबेराचे लंकेवर राज्य होते. कुबेराचे आपल्या चुलत भावांशी चांगले संबंध होते. पण रावणाच्या आईला तीच्या मुलांचे कुबेराबरोबर ...Read Moreपसंत नव्हते.तीने मुलांना बोलावून सांगितले की तुम्ही हे कांय करीत आहात. कुबेर देव आहे, तुम्ही राक्षस आहात. राक्षस व देवांचे वैर आहे. कुबेराचे वैभव पहा. तुमच्याकडे तसे कांहीं आहे का ?.आपले श्रेष्ठत्व कसे वाढेल पाहा.आईने असे सांगितल्यानुसार रावण, कुंभकर्ण, बिभीषण तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्यांनी आपल्या प्रार्थनेंने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागून घेतला की लंकेचे राज्य मीळावे.रावणाने वर