Premache Rahasya book and story is written by Neel Mukadam in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Premache Rahasya is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
प्रेमाचे रहस्य - Novels
by Neel Mukadam
in
Marathi Detective stories
“त्या घरात ते तिघे होते, तर मग त्याला कोणी मारले?” ज्युलियन डँमान मला विचारत होता. “सोपे आहे सर. तिचे लग्न जो हॉपकिन्स शी झाले होते पण अँटोन तिचा प्रियकर होता व तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते”, मी नेहमीप्रमाणे एक ढोबळ विधान केले. त्या टेकडीवर ते एकच घर होते, पण? त्या घरात ते तिघे म्हणजे मौसियर जो हॉपकिन्स, त्यांची पत्नी मादाम अँजेना व तिची नणंद म्हणजेच मौसियर जो यांची बहीण जेनिफर राहत होते. “सर, माझी मैत्रिण बार्बरा मला काल भेटली तेव्हा ती ही त्याच प्रकरणावर बोलत होती”, मी म्हणालो. “पण ऐलेन, मौसियर जो हॉपकिन्सना त्यांच्या पत्नीचे हे चोरटे प्रेमप्रकरण माहित नव्हते की काय?” ज्युलियन म्हणाला. त्यानंतर, ज्युलियनला अचानक काहीतरी आठवले. मी जरा बाहेर फेरफटका मारून येतो, असे म्हणून तो बाहेर गेला. या साऱ्या प्रकरणामुळे मी मात्र हताश मनाने घरीच बसलो होतो.
“त्या घरात ते तिघे होते, तर मग त्याला कोणी मारले?” ज्युलियन डँमान मला विचारत होता. “सोपे आहे सर. तिचे लग्न जो हॉपकिन्स शी झाले होते पण अँटोन तिचा प्रियकर होता व तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते”, मी नेहमीप्रमाणे एक ...Read Moreविधान केले. त्या टेकडीवर ते एकच घर होते, पण? त्या घरात ते तिघे म्हणजे मौसियर जो हॉपकिन्स, त्यांची पत्नी मादाम अँजेना व तिची नणंद म्हणजेच मौसियर जो यांची बहीण जेनिफर राहत होते. “सर, माझी मैत्रिण बार्बरा मला काल भेटली तेव्हा ती ही त्याच प्रकरणावर बोलत होती”, मी म्हणालो. “पण ऐलेन, मौसियर जो हॉपकिन्सना त्यांच्या पत्नीचे हे चोरटे प्रेमप्रकरण माहित नव्हते