My Cold Hearted Boss book and story is written by Stella in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. My Cold Hearted Boss is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
My Cold Hearted Boss - Novels
by Stella
in
Marathi Love Stories
सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा...
......
एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा झाला होता..!!
रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!!
" आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!!
ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!!
" ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले...
त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याच्याकडे जोरात त्याच्या हातात असलेली फाईल भिरकावली जी आदित्यच्या पायाखाली पडली आणि त्यातले बरेच कागदपत्रे विखूरले गेले..
" याला प्रेसेंटेशन म्हणतात का...???? !!?? ", बॉस रागात ओरडली...
सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा... ...... एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा ...Read Moreहोता..!! रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!! " आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!! ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!! " ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले... त्याच वेळी त्याच्या
.. " एवढं घरापर्यंत आणून सोडले.. आणि थँक यू सांगायचं टाकून मलाच गणिताचे धडे देत बसल्या..!! cold hitler..!!! कोणता एवढा मोठा तिर मारणार होत्या त्या 20 मिनिट मध्ये काय माहीत... ", आदित्य मनातच वैतागून म्हणाला.. आणि आपल्या घरी जाऊ ...Read Moreत्याने परत u turn घेतला होता.. कारण त्याचं घर वेदांशीच्या घराच्या ओप्पोसिट डायरेक्शन मध्ये होते... " पेट्रोल काय कमी महाग आहे काय.. जो आजचा पेट्रोल वाया गेला माझा.. बॉसला सोडण्याच्या नादात... ", तो घरी जाईपर्यंत आपल्या बॉसचे गुणगान गात होता... .... " अरे आदी... एवढा वेळ कसा काय लागला तुला घरी यायला..?? ", तो नुकताच घरी पोहोचला होता की त्याच्या
जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचे प्रेसेंटेशन संपवले... आणि सगळे लाईट चालू झाले.. आणि आता सगळ्यांची नजर त्यांच्या त्या हिटलर बॉस वर गेली... जी एकटक निर्विकार पणे स्क्रीनवर पाहत होती...सगळ्यांचे श्वास अटकले होते... आणि आदित्यचे तर जास्तच..!!एकाही देवाला सोडले नव्हते ...Read Moreसगळ्या देवांची नावे घेऊन झाली होती मनातच..!!खूप नर्व्हस झाला होता तो... पण तरीही त्याने जास्त एक्सप्रेशन दाखवले नाही...सगळ्यांची आतुरता आता शिगेला पोहोचली होती......" गुड... ", बऱ्याच वेळा नंतर तिने स्क्रीनवरची नजर आदित्यवर टाकली आणि म्हंटल... तसा त्याचा जीव भांड्यात पडला.. आदित्य ने मनातच देवाचे आभार मानले... सुधीरचा मात्र पचका झाला होता... त्याला हे अपेक्षित होतं की त्याला ओरडा भेटावा ....आदित्यच्या
" तुझी आई जॉब करते का???", तिने प्रश्न केला.." आधी करायची.. पण आता नाही... मीच नाही सांगितले.. ", तो गोंधळून म्हणाला.." माझ्याकडे तुझ्या आईसाठी एक जॉब आहे.. ", ती म्हणाली... तसा तो गोंधळात पडला... तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू ...Read Moreकोणता जॉब..?? बॉस.. माझी आई आता वयस्कर आहे.. तिला जास्त जड काम जमत नाही.. म्हणून मी तिला काम नाही करू देत.. आणि तसंही मला इथून मिळणारा पगार जास्त आहे.. मी आणि आई दोघेही सुखाने जगू शकतो.. जास्त पैशांची हाव नाहीये मला.. माझ्या आईला काम करताना मी नाही पाहू शकत..! प्लिज.. ", आदित्य अगदी पोटतिडकीने म्हणाला... तसं वेदांशी त्याला कपाळावर आठ्या
" आई म्हणाली की तिला आवडेल तुमच्यासाठी जेवण बनवायला... ", आदित्य म्हणाला... तसं तिकडे वेदांशीचे डोळे आनंदाने मोठे झाले..." खरंच...???", तिने उत्साहाने विचारलं... " हो.. ", आदित्य हलका हसून म्हणाला..." ओके... मग.. ", ती पुढे म्हणाली.. आणि तिचं ऐकून ...Read Moreआदित्यने कपाळाला हात मारून घेतला......." आदित्य... ऐकलंस ना..?? मी म्हंटल मला माझं आज रात्रीचं जेवण पाहिजे तुझ्या आईच्या हातचे.. आणि रात्री आठला माझं जेवण घेऊन माझ्या घरी ये... ", ती पुन्हा एकदा ऑर्डर सोडला.. आणि आदित्य ने दात घासून मोबाईलकडे पाहिले..." हो बॉस.. ओके बॉस.. ", तो म्हणाला.. आणि फोन ठेवून दिला... " केवळ ऑर्डर सोडायची माहीत आहे यांना..!! हे