Baap book and story is written by DARK in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Baap is also popular in Biography in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
बाप.. - Novels
by DARK
in
Marathi Biography
गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.पायावर झालेले वार पायाचा पंजा अर्धा तुटलेल्या अवस्थेत आई ने साडीच्या पदरात कसा तरी तो लपेटुन बापाच्या मित्राच्या रिक्षात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला घेऊन आई पुण्यात रुबी हॉल ला गेली मुली घरी तशाच सोबत दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली.जोडीला पैसा नाही,नातेवाईकांनी तर सावलीला ही उभ केलं नाही.त्यात नवरा मरणाच्या वाटेवर,सोबत लेकरू,घरी लहान मुलं शेजारच्यांच्या भरोवश्यावर सोडून आलेली.दिड महिना यातच गेला कसा तरी बाप वाचला.पण गाव सोडावं लागलं.या काळात फक्त आत्या उभी राहिली दवाखाना सगळा पाहिला,खाण पिन तिच्याकडून थोडा हातभार लागला.
गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.पायावर झालेले वार पायाचा पंजा ...Read Moreतुटलेल्या अवस्थेत आई ने साडीच्या पदरात कसा तरी तो लपेटुन बापाच्या मित्राच्या रिक्षात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला घेऊन आई पुण्यात रुबी हॉल ला गेली मुली घरी तशाच सोबत दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली.जोडीला पैसा नाही,नातेवाईकांनी तर सावलीला ही उभ केलं नाही.त्यात नवरा मरणाच्या वाटेवर,सोबत लेकरू,घरी लहान मुलं शेजारच्यांच्या भरोवश्यावर सोडून आलेली.दिड महिना यातच गेला कसा तरी बाप वाचला.पण गाव सोडावं