Satva Pariksha book and story is written by Shalaka Bhojane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Satva Pariksha is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सत्व परीक्षा - Novels
by Shalaka Bhojane
in
Marathi Love Stories
भाग १ अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण कामानिमित्त तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले दोन खोल्यांचे घर होते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५ वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते.
भाग १ अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण कामानिमित्त तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले दोन खोल्यांचे ...Read Moreहोते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५ वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते. अनिकेत वर माळ्यावर झोपत
भाग २ ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे ना त्याला असं मला वाटत होते. " रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी ...Read Moreयेतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे? रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. " रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. " रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार. रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे
भाग २ ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे ना त्याला असं मला वाटत होते. " रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी ...Read Moreयेतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे? रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. " रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. " रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार. रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे
परवाचा दिवस कधी येतोय असे दोघांना पण झाले होते. कारण दोघांना पण एकमेकांना बघायची ओढ लागली होती. रुचिरा ची आई रुचिरा ला म्हणाली, " रुचिरा साडीच नेस ग परवा. " रुचिरा, " ठिक आहे आई. " कोणती साडी नेसायची ...Read Moreविचार ती करू लागली. राणी कलरची खणाची साडी नेसायची तिने ठरवले. बघता बघता परवाचा दिवस उजाडला. घर छोटसं होतं पण टापटीप आणि नीटनेटके होते. मावशीने घर छान असं सजवलं पण होतं. चाळीतले घर असले तरी ते सुंदर होतं. माळ्यावर जाण्याचा जीना पण गोल बसवून घेतला होता. त्यामुळे घराला एक वेगळाच लूक आला होता. मावशीने अनिकेत ला येताना मिठाई चा बॉक्स,
भाग ५ एप्रिल मध्ये साखरपुडा होता. त्यामुळे साखरपुड्याच्या तयारी ला सुरूवात केली. आज ते साखरपुड्याची साडीची खरेदी करण्यासाठी सगळे जाणार होते. वॉटस्अप वर तर दोघांचे बोलणे चालूच होते. पण आज साडी खरेदीच्या निमित्ताने भेट होणार होती. त्यासाठी अनिकेत ची ...Read Moreआणि तिची मुलगी आले होते. संध्याकाळी ५ वाजता सगळे घाटकोपर ला भेटणार होते. ठरल्याप्रमाणे सगळे भेटले. मावशी काका, अनिकेत चे आईबाबा, त्याची मामी आणि तिची मुलगी मिनाक्षी असे सगळे आले होते. रुचिरा कडून तीची आई आणि तीची काकी आली होती. बाकीच्या लोकांना रुचिरा आधी च भेटली होती. अनिकेत ने त्याच्या मामीची आणि तीच्या मुलीची रुचिरा बरोबर ओळख करून दिली. रूचिरा