Shahana book and story is written by Manas Gadkari in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shahana is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
शहाणा - Novels
by Manas Gadkari
in
Marathi Short Stories
शहाणाभाग 1 – रस्त्यावरचा वेडा श्री. गंगाधर साठे यांचे निवासस्थानआज रविवार, सुट्टीचा दिवस. मस्त खा प्या लोळत राहा. मला काय खरेतर सगळॆ दिवस सारखेच. थोडे दिवस झाले आता निवृत्त होऊन. 25 वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून लागलो आणि कशी वर्षे सरली कळलेच नाही. शाळा, शाळेतील मुले ह्यातच पूर्ण आयुष्य वेचलं. शाळेतील मुले पण असाधारण, मतिमंद म्हणू नये स्पेशल चाईल्ड. दया यायची त्यांच्याकडे बघून, त्यांच्या पालकांना पाहून. पण जबरदस्त आकलन क्षमता आणि मेहनत घेणारी मुले. तेवढीच निरागस, गोंडस. त्यांच्यामागे आयुष्य गेल्याचे समाधान वाटते कुठेतरी.संध्याकाळी घरी आल्यावर मुलाचा म्हणजे प्रसादचा अभ्यास मलाच घ्यायला लागायचा. ही तिचे ऑफिस आणि स्वयंपाकाचे बघायची. कामे वाटून घेतली होती. दिवसामागून
आज रविवार, सुट्टीचा दिवस. मस्त खा प्या लोळत राहा. मला काय खरेतर सगळॆ दिवस सारखेच. थोडे दिवस झाले आता निवृत्त होऊन. 25 वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून लागलो आणि कशी वर्षे सरली कळलेच नाही. शाळा, शाळेतील मुले ह्यातच पूर्ण आयुष्य वेचलं. ...Read Moreमुले पण असाधारण, मतिमंद म्हणू नये स्पेशल चाईल्ड. दया यायची त्यांच्याकडे बघून, त्यांच्या पालकांना पाहून. पण जबरदस्त आकलन क्षमता आणि मेहनत घेणारी मुले. तेवढीच निरागस, गोंडस.