Tuji Majhi Reshimgath - 15 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 15

रुद्र श्रेयाला बोलतो" तू किस कर आणि तुझ्या किसचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मला वाटलं पाहिजे कि तू माझ्यासमोर आहेस आणि माझ्या ओठावर किस करत आहेस.... चाल आता सुरु कर.."

श्रेयाने रुद्रला मनातल्या मनात शिव्या दिल्या होत्या... तिला हे देखील माहित होत कि जर तीन त्याच एकल नाही तर रुद्र त्याची माणसे तिच्या घरी पाठवले आणि तीच रहस्य तिच्या घरच्यांसमोर उघड होईल... 

श्रेयाला तिच्या लग्नाबद्दल आई भाऊ आणि वहिनी त्यांना आरामात सागायकच होत पण रुद्रच एयकल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .... श्रेया मग हळूच किस करते.... 
रुद्र तीळ म्हणतो " आवाज आला नाही मला आरामात किस कर... आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे...."

श्रेयाने पुन्हा त्याला किस केलं.. यावर श्रेयाने किस घेतल्याचा आवाज ऐकून रुद्र चे डोळे बंद केले.... श्रेयाने किस करत होती आणि श्रेया चा आवाज रूडेकच्या ओठावर हलकी हसू उमटलं.... काही वेळाने श्रेयाचा आवाज येन बंद झालं... 


रुद्रला. ऐकू येन थांबत तेव्हा तो डोळे उघडतो आणि रागाने म्हणतो" काय झालं ऐकू येन हा थांबलं...?"


श्रेया म्हणते" कारण रुद्र मी तुम्हाला ५० वेळा किस केलं आहे...."


रुद्र इतका हरवला होता कि त्याच्या लक्षात आलं नाही रुद्र तिला म्हणतो" एवढ्या लवकर झालं पण... मी तुला ५० वेळा किस करायला सांगितलं होत मी मोजलाही नाही एक काम कर श्रेया मला पुन्हा किस कर....."



हे ऐकून शर्य रागाने म्हणते" हे बघ रुद्र मी खूप ठाकली आहे मला झोप येत आहे आणि आता मी झोपायला जात आहे..."

रुद्रला तिच्याशी अजून बोलावंसं वाटलं व तो तिला आणखीन डिस्टरब करू इच्छित नव्हता म्हणून तो तिला म्हणाला " ठीक आहे तू झोप मी तुझ्याशी नंतर बोलेन... मला पण मीटिंगला जायचं आहे."


हे ऐकून श्रेया पटकन कॉल डिस्कनेक्ट करते ... रुद्र त्याच्या मोबाईल स्क्रीनकडे पाहतो ज्यावर शरीचा फोटो होता... रुद्र तिच्या फोटो ला किस करतो आणि मग तयार होण्यासाठी निघून जातो...... 
इकडे श्रेया रागाने बोलते" मला माहित नाही कि मी त्याच्यापासून कधी सुटका करून घेईल .... मी काय कारण जेणेकरून तो मला घटस्फोट देईल.... पण मी जे काही करण्याच्या विचार करते माझा सर्व प्लॅन फेल होतो.... उलट ते जास्तच जवळ यायला लागले आहे.. पण लवकरच मी त्याच्यापासून मुक्त होईल ..." असं म्हणत श्रेयही अंघोळीला निघून जाते ...... 


काही वेळाने श्रेया तयार होऊन बाहेर अली ... तिला जेवणाचा वास यात होता,..... श्रेया हसत हसत पटकन किचनमध्ये गेली... किचनमध्ये तिची आई देवकी तिच्या आवडत्या वस्तू छोले पावभाजी नूडल्स इडली आणि बरच काही बनवलं होती..."


श्रेया तिच्या आईच्या माडे उभी राहते आणि जेवणाला दे माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आहे..."

तीच बोलणं ऐकून देवकी हसतात आणि म्हणतात " श्रेया लहानाची लाँच राहणार आहेस .... तू जा बाहेर बस मी आता जेवायला वाढते,,,........."

हे ऐकून श्रेया पटकण बाहेर पडते आणि सोफ्यावर जाऊन आरामात बसते आणि टीव्ही चालू करते....


घरी आल्यावर श्रेयाला खूप बार वाटत होत...... निदान रुद्र इथे नव्हता त्यामुळे तीला जे हवं ते ती करू शकत होती..... नाहीतर रुद्रच्या मेंशन मध्ये ती काहीतरी करेल आणि रुद्रचे सर्व्हन्ट तिची तक्रार करतील कि काय अशी भीती तिला होती.... 


श्रेया मग टीव्ही चालू करते आणि मुव्ही पाहू लागते... काही वेळाने देवकी जेवणाचे संपूर्ण ताट तिच्या समोर टेबलावर ठेवतात आणि पुन्हा किचनमध्ये जातात.... जेवण बघून श्रेया खायला लागते.... ती खूप पटापट खात होती.... 
श्रेयाला असं जेवताना पाहून निशांत हसत हसत तिला म्हणतो " ए मोटी आरामात खा जेवण कुठेच जात नाहीये...."


त्याचा आवाज ऐकून श्रेया निशांतला म्हणते"
दादा मला नीट खाऊ दे आणि मला पार्ट मोती म्हणू नकोस.... तुला मी मोती दिसतेय का...?"

निष्णत च्या शेजारी बसतो आणि तिच्या ताटातून नूडल्स खतपाणी म्हणतो" नाही तर मग काय म्हंतु... तू असं खातेय जस माहिती नाही जेवण कुठं पळून जाणार आहे..."

श्रेया निशांतकडे रोखून पहाटे आणि म्हणते" हे नाही होणार नाही पण तू ते खाशील .... बाग तुला खायचं असेल तर जा किचनमध्ये आईकडे मग आणि खबरदार जर तू माझ्यातलं काही खाल्लं तर हे सर्व माझ्यासाठी बनवलं आहे...."


निशांत म्हणतो " अरे मी फक्त एक चमचा खाल्ला आहे तुला एवढा राग का येतोय... चल ठीक आहे खा मी नाही खात..."


काही वेळाने निळंही तिथे येते आणि श्रेयाच्या शेजारी बसून म्हणते" श्रेया आज संध्याकाळी शॉपिंग जायचं का?"

श्रेया म्हणते" हो वाहिनी मला खूप दिवसापासून बाहेर जायची इच्छा आहे.... मला काही दिवस स्वातंत्र्याचं आयुष्य जगायचं आहे."

हे ऐकून निशांत तिला म्हणतो" कास काही तू कुठेतरी कैद झाल्यासारखं बोलत आहेस....?"

श्रेया हळूच बोलते" हो मी पिंजऱ्यात कैद आहे आणि माझ्या चुकीच्या लग्नाची शिक्षा भोगत आहे....."



निशांत तिला बडबडताना पाहून म्हणतो " काय म्हणालीस ....?"

श्रेया म्हणते" काही नाही दादा आता मला जेवू दे,..."

निशांत पुन्हा तिला काही प्रश्न विचारत नाही.... श्रेया व जेवण करून तिच्या खोलीत जाते आणि मग बेडवर झोपते..... काही वेळाने तिला झोप येते आणि ती झंझोपेच्या कुशीत जाते.... 


श्रेया आणि नीलम शॉपिंग साठी गेल्या होत्या ...... श्रेया एका मोठ्या मॉल च्या बाहेर टॅक्सी ला थांबायला सांगते आणि टॅक्सीतून खाली उतरते ...... नीलमही तिच्या मागे उतरते... त्या मोठ्या मॉलकडे बघून नीलम म्हणाली"श्रेया तू इथे का आणलंस ....?"

श्रेया म्हणते " मग तुम्हाला अजून कुठे जायचं होत वाहिनी ... आपण शॉपिंग साठी आलो आहोत म्हणून आज मी तुम्हाला या मॉलमधून शॉपिंग करायला लावले... तुम्हला जे पाहिजे ते घ्या... .... प्राईज बघू नका .... सर्व खर्च मी करणार आहे.."


नीलम श्रेयाचा म्हणणं ऐकून घेती आणि तिला म्हणते" अरे श्रेया तुला माहित नाही का कि रथ खूप महागड्या वस्तू मिळतात.... त्या सगळ्या गोष्टी आपण बाजारातून स्वस्त दारात मिळवू शकतो आणि किमती कमीही करू शकतो.... पण तिथे एकाच फिक्स प्राईज मध्ये घ्यावं लागेल.."

हे ऐकून श्रेया म्हणते" वाहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका..... तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता.... आजचा सर्व खर्च मी देईल...."



नीलम म्हणते" ठीक आहे.... मला एक गोष्ट साग एवढे पैसे कुठून आणले....?"


श्रेया म्हणते" मी तुम्हाला सांगितलं ना कि मी रुद्र प्रताप सिंगच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली आहे ,... मग तुम्हाला असं वाटत कि तो मला कमी पगार देतो..... आहि वाहिनी... तिथे काम कारण म्हणजे आयुष्य सेट आहे आणि तुम्हाला माहीत आहे तिथला पगार माझ्यासाठी खूप आहे ...... मी इथून पैसे साठवले होते जेणेकरून मी इथे आल्यावर आपण दोघे शॉपिंग जाऊ .... आता आत जायचं कि तिथे रस्त्यावर अबब राहून बोलणं उभं रहायचं आहे...?"

नीलम हसत हसत टॅक्सी ड्रायव्हर ला पैसे देते.... दोघंही मग मोलकच्या आत येतात.... नीलम आतून मोलकडे पाहू लागली.... आतून मोल खूप मोठा आणि सुंदर होता... नीलमच तोड उघड पडलं ..... श्रेयही पहिल्यांदाच त्या मोलममध्ये अली होती ..... ती त्या मोलभावती बघत होती.... तोच दोन डोळे श्रयाकडे सतत एकटक पाहत होते.... एक माणूस श्रेयांकडे बराचवेळ बघत होता.... श्रेया टॅक्सीमधून उतरून मॉलच्या आत गेल्यानंतर तो माणूस श्रेयांकडे बघत होता..... 

तो माणूस कोणाला तरी कॉल करतो आणि पलीकडून जोरात आवाज येतो" सागा काय झालं ?"

माणूस म्हणतो" रोनित सर तुमच्या मॅडम तिच्या वाहिनीसाबोत मॉलमध्ये आल्या आहेत..."


रोनित म्हणतो" काय हे काय बोलताहेस तू बिटू.."


बिट्टू रोनितचा खास माणूस होता... रोनितने त्याला श्रेयावर लक्ष ठेवायला सांगितलं होत.... बिट्टू रोनितला म्हणतो" हो सर मी खर्च सांगतोय ,..... त्या दोनभावा बहिणींनी मिळून सकाळी तुम्हला घराबाहेर काढलं होत आणि श्रेयाने तुमच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.... तुम्ही म्हणाल तर आत्ताच तिला उचलून तुमच्या बंगल्यावर घेऊन येऊ का...."


बिट्टूच बोलणं ऐकून रोनित हसतो आणि म्हणतो " ठीक आहे ... मी माझी आणखीन माणसे मॉलमध्ये पाठवीन ,,..... आजची रात्र मी श्रेयासोबत घालावें..."




बिट्टूच्या ओठावर एक राक्षसी हसू येत आणि त्याने कॉल डिस्कनेट केला.... रोनितही कॉल सपवतो आणि त्याच्या बेडकडे बघतो त्याच्या बेडवर दोनी मुली बसल्या होत्या.... 


रोनित त्या दोघांना म्हणतो " तुम्ही दोघी जा इथून .... आज तुम्हा दोघांची गरज नाही आहे.... आज श्रेया माझ्यासोबत या बेडवर या बेडवर दोघांची गरज नाही आहे.... आज श्रेया माझ्झ्यासोबत या बेडवर राहणार आणि कोणीही नाही,....."


असं म्हणत त्याने नोटीची बंडल त्या मुलीच्या दिशेने फेकली दोघी मुली उठतात नोटा हातात घेतात आणि हसत हसत निघून जातात.... 



रोनित मग भीतीवर श्रयाच्या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो " तुला आजचा दिवस माझ्यासोबत घालवावा लागेल मग लवकरच मी तुझ्याशी लग्न करेल 



.....................................



हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग ... काय कार्ल रोनित काय माहिती .... किडन्याप तर नाहीना करणार आहे.... काय त्यासाठी वाचा रहा.....



माझी तुझी रेशीमगाठ......❤️😍🥰