Tuji Majhi Reshimgath - 7 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7

श्रेया त्याच्या मिठीतुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणते " हे तुम्हाला कुठून मिळालं .........?"

रुद्र तिला आणखीन घट्ट मिठीत घेतो आणि म्हणतो " काय वाटलं तुला तू रुद्र प्रताप सिंहशी खोत बोलशील आणि मला कळणार नाही..... माझ्याशी खोत बोलणं केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.... मी तुझ्याबद्दल अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यासाठी मला फार कष्ट करावे लागले नाहीत हे सर्टिफिकेट मला सहजच मिळालं .... तू तुझं वय माझ्यापासून लपवत होती ... आता हे लग्न ना अवैध आहे ना आपलं नातं ... सो मग स्टार्ट करायचं ......"

त्याच बोलणं एकूण श्रेया घाबरते आणि म्हणते " हे बघा रुद्र प्लिज मी सध्या या सगळ्यासाठी तयार नाही आहे..... माझा सध्या कॉलेजचा स्टडी चालू आहे... जोपर्यंत माझा स्टडी पूर्ण होत नाही मी हे सर्व करू शकत नाही...."


हे ऐकून रुद्र म्हणतो " आणि तुझा स्टडी कधी पूर्ण होणार......?"

त्यावर श्रेया म्हणाली " ६ महिन्यांनी एक्सम्स आहे..... त्यानंतर माझा स्टडी पूर्ण होईल तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल...."


हे एकूण रुद्र हसतो आणि म्हणतो " तुला कोणी सांगितलं कि मी तुला कॉलेजला जाऊ देईल......?"

हे एकूण श्रेया त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली .... रुद्र हि तिच्याकडे बघत होता ... श्रयाच्या डोळ्यात पुन्हा पाही आलं...... 

हे बघून रुद्र पटकन तिला जवळ त्याच्याजवळ बसवतो आणि तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो " आता रडायला की लागली.... तुला कॉलेजला जायचं आहे ना... परीक्षा द्याची आहे स्टडी करायचा आहे ना ठीक आहे सर्व कर...... मी तुला कॉलेजला जाण्यापासून रोखणार नाही ... पण माझ्या काही अति तुला लक्षात ठेवाव्या लागतील......"

हे ऐकून श्रेया त्याच्याकडे बघते आणि हळूच म्हणते " कोणत्या अटी .......?"


त्यावर रुद्र तिला सांगतो" पहिली आत तू कोणत्याही मुळाशी बोलणार नाहीस.... दुसरी आत मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी यतो आणि घरी आल्यावर तू मला मझ्या डोळ्यासमोर हवी आहेस.... तिसरी आत तू मला काहीही करण्यापासून थांबवणार नाहीस....."


हे ऐकून श्रेया म्हणते " मी हि आत मेनी करणार नाही.... जर मी तुम्हाला नकार दिला नाही तर तुम्ही तुम्हाला हवं ते कराल माझ्यासोबत....."


हे ऐकून रुद्र रागाने तिला म्हणतो " सागितलन मी वेट करेल तुझी परीक्षा संपेपर्यंत ... मी काहीही करणार नाही समजलं..."

यावर श्रेया म्हणते " ठीक आहे मग तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील..."

हे ऐकून रुद्र आधी तिच्या कडे आश्चर्याने बघू लागतो ... मग पुढच्या क्षणात तो हसतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो " म्हणूनच मला तू खूप आवडतेस... तू एकटीच आहेस जी माझ्याशी ना घाबरता बोलतेस .. तुझं मत माझ्या समोर मांडते..... आजपर्यंत मझ्या आयुष्यात आलेल्या सर्व मुलींनि माझा आणि माझा पैसा वापरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी एकही मुलीला माझ्या जवळ येऊ दिल नाही... पण तू पहिली मुलगी आहेस जिच्याकडे रुद्र प्रताप सिहं याला यायचं आहे... पण तू मला तुझ्या जवळ येऊ देत नाही आहेस.. आणि जितक जास्त तू मला तुझ्या जवळ येण्यापासून थांबवतेय तितकं माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम वाढत आहे... पण तू मला तुझ्या जवळ येण्यापऊन थांबवते तितकं माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम वाढत आहे.. मला जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्याचा आनंद वाटतो जे साध्य करण कठीण आहे .. ठीक आहे चाल मला आता सांग तुझ्या अटी काय आहेत....?"


मग श्रेया त्याला सांगते " माझी अट आहे कि माझ्या संमतीशिवाय तुम्ही माझ्यासोबत काहीही करणार नाही.. दुसरी अट म्हणजे तुम्ही मला कधीच कैद करून ठेवणार नाहीत.... मी माझ्या इच्छेनुसार बाहेर जाऊ शकते...."


तिच्या अटी ऐकून रुद्र म्हणाला " ठीक आहे मी तुझ्या दोन्ही अटी मेनी करायला तयार आहे पण तू पळून जाण्याचा किंवा माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयन्त करायचा नाहीस....."

त्याच्या वक्तव्यांवर श्रेया काहीच प्रतिक्रिया देत नाही.... 


रुद्र तिला पार्ट म्हणतो " काय झालं काय विचार करत आहेस...?"


त्यावर शर्य सांगते" माझी सुटकेस कुठे आहे... त्यात माझा मोबाईल होता आणि माझे कपडे पण होते...."

हवं ऐकून रुद्र तिला सांगतो " तुझी सुटकेस आता विसरून जा.... त्यातले कपडे तुला घालायला योग्य नव्हते .... तू आता रुद्र प्रताप सिंगची पत्नी आहेस त्यामुळे तुझे कपडे त्यानुसार असतील...."

एवढं बोलून तो उभा राहतो अणेंची तिचा हात त्याच्याकडेच पाहत होती... रुद्र तिला लिफ़्टमध्ये खाली जमिनीवर घेऊन एक खोलीत घेऊन जातो... ... श्रेया खोलीत गेल्यावर आतील दृश्य पाहून तिला धक्काच बसला... तो रूम एका मिनी मॉल सारखा होता..... जिथे प्रत्येक स्टाईल चे कपडे दिसत होते... ते सगळे ब्रॅण्डेड आणि स्टाईलिश ... सगळ्या कपड्याशी जुळणारे सॅन्डल शूज आणि मेकअप वस्तू होत्या..... दागिनेही तिथे उपस्थित होते आणि काही कर्मचारी मुलीही तिथे डोकं खाली करून उभ्या होत्या.....

रुद्र श्रेयाला म्हणतो " आता तुला जे कपडे घालायचे आहेत ते तू रेटून ठरव आणि तेच घाल....."



श्रेया त्या कपड्यांकडे बघत होती.. असे कपडे तिने पहिल्यांदाच बघत होते ...... ती मग रुद्रला म्हणते " माझा मोबाईल कुठे आहे..... काळ पासून मी घरी फोन केला नाही आहे माझी आई काळजी करत असेल..."


रुद्र एक महागडा मोबाईल तिच्या दिशेने देत तिला म्हणतो" हे घे....."

मोबाईल पाहून श्रेया रागाने म्हणते " तुम्ही माझा मोबाईल पण बदलला ... मला सगळ्याचे नंबर आठवत नाही आहेत...."


हे ऐकून रुद्र म्हणाला " काळजी करू नकोस .. मी जुनंच सिन यात टाकलं आहे. तू तुझ्या घरी बोलून घे आणि आता तयार हो.. लंच झाल्यावर आपण बाहेर फिरायला जाऊया .." असं म्हणून रुद्र तिथून निघून जातो..... 


तेवड्यात एक मुलगी श्रेयायेते आणि तिच्या कडे येते आणि तिला म्हणते" मॅम आज तुम्हाला कोणता ड्रेस घालायला आवडेल...? सरानी सांगितलं आहे कि तुम्ही एकदा ड्रेस घातला कि पुन्हा तो घालू शकत नाही...."
हे एकूण श्रेया तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली.... 

कर्मचारी मुलगी काय म्हणाली हे ऐकून श्रेया आश्चर्यचकित झाली आणि तिला म्हणाली " काय मी एकदा घातल्यावर पुन्हा घालू शकत नाही... हि काय गोधत झाली....?"

त्यावर कर्मचारी मुलगी तिला सांगते " मॅम सरांची हि ऑर्डर आहे आणि तुम्ही सरांची ओरडत नाकारू शकत नाही...."

हे एकूण श्रेया तिच्याकडे रागाने पाहते.. ती यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हती .... कर्मचारी मुलगी एक ड्रेस काढते.... मॅचींग ज्वेलरी आणि मॅचींग चप्पल काढून तिला दाखवते आणि तिला दाखवते आणि म्हणते " तुम्ही हे घाला ... तश्या तर तुम्ही खूप सुंदर आहेत ... तुम्ही जे काही घालाल त्यात तुम्ही छानच दिसणार पण आज तुम्ही या ड्रेस पासून सुरवात करा..."

तर श्रेया तिला म्हणते " हे तुम्ही माझ्या रूममध्ये ठेवः मी घालून घेईल ....."

कर्मचारी मुलगी डोके टेकवून होकार देते... श्रेया मग तिच्या खोलीकडे निघून जाते.. काही वेळाने ती तयार होऊन खाली येते .. मग तिची नजर रुद्रवर पडते ... रुद्रने हि खूप महागडा टक्सिडो सूट घातला होता आणि तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता..... 
श्रेया त्याच्याकडे बघते आणि म्हणते" दिसायला तर हा खूप हॅण्डसम आहे पण एक नंबरचा साडू आहे. "


रुद्र मग कॉल डिस्कनेकट करून श्रेया कडे येतो आणि तिला खालून वर पाहतो... श्रेया ने अतिशय क्लासी गाऊन घातला होता ज्यामधून ती खूप सुंदर दिसत होती..... 
रुद्र तिच्या गालावर किस करतो... ते पपाहून श्रेया त्या गालावर हात ठेवते ........ " तू खूप सुंदर दिसत आहेस आता चालायचं....."असं म्हणत रुद्रने हात पुढे केला.... 

"पण कुठे जायचं आहे...?"यावर श्रेया म्हणते...... 


" माझे काही मित्र बाहेरून आले आहेत ते प्रदेशात राहतात... ते आपल्या लग्नाला येऊ शकले नाहीत... त्या सर्वाना तुला भेटायला घेऊन जात आहे..." रुद्र म्हणाला........ 



श्रेयाने त्याच म्हणणं ऐकलं आणि त्याच्या हातावर हात ठेवला... दोघे बाहेर येतात ड्रायव्हर पटकन गाडीचं मगच गेट उघडतो ... रुद्र आणि श्रेया आत बसतात ... ड्रायव्हर नंतर गाडी हॉटेलच्या दिशेने वळवतो .... थोड्या वेळात गाडी एका आलिशान हॉटेलच्या बाहेर थांबते... ते हॉटेल दिसायला खूप मोठं आणि आलिशान होत .... तिथं फक्त श्रीमंत लोकच येऊ शकत होते... 


रुद्र बाहेर येतो आणि श्रेयही बाहेर घेयून जातो.. दोघे मग आत जातात.. रुद्र श्रेयाच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो ... रुद्रला पाहून हॉटेलमध्ये असलेले मॅनेजर आणि स्टाफ लगेचच मन खाली करतात .... त्यांना पाहून श्रेया ने रुद्रकडे एक कटाक्ष टाकला .. रुद्र समोर दाबादबाच असा होता कि कोणीही त्याच्याकडे वर तोड करून बघत नव्हतं आणि श्रेयही आज याची जाणीव झाली होती..... 


,,, ....... 
 हॅलो गाईज ... कसा वाटलं आजचा भाग ... बघूया पार्टी मध्ये काऊ होत ते ... त्यासाठीच वाचत रहा ...... 




माझी तुझी रेशीमगाठ.....❤️🥰❤️❤️❤️🥰🥰🥰