🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
..कथा सुरु....
गाडी अंधाराला चिरत रस्ता कापत होती.
काल्या रस्त्यावरून गाडीचे व्हिल्ज वेगाने फिरत होते..
मध्येच येणा-या एखाद्या खड्डयाने गाडी जराशी हळत डूळत होती.
गाडीच्या चारही बाजुंच्या काचा बंद होत्या..
त्या बंद काचेंवर हवेचे झोत आदळत होते.
त्यांचा धप धप असा हलकाशार आवाज होत होता.
गाडीचा पिवळसर हेडलाईटचा प्रकाश आजुबाजूची ती मोठमोठाली राक्षसी दैत्यासारख्या झाडांची आकृती नजरेस पाडून देत होता..
पन जशी गाडी पुढे निघुन जायची -
ते उजळून निघालेल झाड पुन्हा अंधारात बुडून जायच - मग त्या गहि-या गूढ कालोखात त्या झाडाकडे पाहिल्यावर कोणीतरी त्या झाडावर दबा धरून बसल असल्याची ती भयमय जाणिव व्हायची..
" किर्र किर्र किर्र..!" आवाज करत रातकीडे ओरडत होते.
मध्येच जंगलात कोणत्यातरी अद्यात झाडावर बसलेली ती अभद्र, तपकीरी पिसांची , वटारळेल्या पिवळ्याजर्द डोळ्यांची दळभद्री घुबड घुत्कारत होती.
दर्शन डोळ्यांत तेळ घालून ड्राईव्हिंग करत होता.
दर पाच - सहा मिनीटांनी समोरून एक कंटेनर, किंवा चार चाकी गाडी पुढून पास होऊन जातांना दिसायची.
मग पुन्हा तीच भीषण विलक्षण अशीशांतता पसरायची! कधीही न पाहिलेली अनुभवलेली विलक्षण शांतता.
दर दहा - पंधरा मिनीटांनी
वीस - एकवीस
बंद लाईटच्या शांत अश्या, मृत कबरींसारख्या घरांच गाव लागायच -
गावातून जातांना रस्त्यावर स्पीड ब्रेकर आले , की गाडीचा वेग कमी व्हायचा ,
मग गाव मागे सोडल, की गाडीचा वेग पुन्हा वाढ़ायचा..
गाडीत आता दर्शन एकटाच जागा होता.
सुजय, आणी मागे बसलेले त्याचे तीन मित्र झोपी गेले होते.
गाडीत दर्शन आता एकटाच जागा होता.
संगमनेरचा रस्ता सुरु झाला होता .
लांबच्या लांब पसरलेला रस्ता होता तो ,त्या रसत्यावरून गाडी अफाट वेगाने धावत होती!
दर्शनच सर्व लक्ष रस्यावर पुढे होत...
तोच
रस्त्याच्या एका बाजुने त्याला एक अंगकाठी शरीर यष्टीची म्हातारी पाठमो-या अवस्थेत पायी चालत असतांना दिसली- म्हातारीच्या अंगावर एक फिकट रंगाचा लुगडा, आणी हिरवट रंगाचा ब्लाउज होता - डोक्यावरचे मागचे पिंजारळेले पांढ़रट केस मागून हेडलाईटच्या प्रकासात स्पष्ट दिसत होते.म्हातारीच्या कमरेत बाक आल असाव कारण ती म्हातारी वाकून वाकून चालत होती.
दर्शनने त्या म्हातारीकडे जास्त काही लक्ष दिले नाही. गाडी वेगाने तिच्या पुढे निघुन गेली!
तोच पुन्हा दोन मिनीटांनी दर्शनला पुन्हा तेच द्रुष्य दिसल -
गाडीपासून तीस मीटर अंतरावर तीच भगवा लूगडा घातलेली म्हातारी चालत होती. पण आता तिच्यात चालण्यात जरास बदल झाला होता.
कमरेतला बाक नाहीसा झाला होता, आणी ती म्हातारी उभ राहून , मंद गतीने हात मोकळे सोडून चालत होती.
दर्शनला हे द्रुश्य पाहून जराशी भीतिच वाटली
पन मनाने धीर दिला , भुत वगेरे थोडीना असत? छे!
स्वत:हा वर हसतच त्याने तो विचार धुडकाऊन लावला..! गियरवर हात ठेवून त्याने हलकेच एक गियर शिफ्ट केल आणि गाडीचा वेग जरासा वाढवला.. व पुन्हा गाडी त्या म्हातारीला पास करून वेगाने पुढे निघुन गेली.
क्रमशः
कथा सुरू
कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.
.धन्यवाद
क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.
कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.
सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .
धन्यवाद
कथा सुरु ...
महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।
कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए
इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!
कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!
लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..
धन्यवाद..
यह कहानी काल्पनिक है!
कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।
कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।
महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏
इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह
लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...
और नये जोश से लिखेंगे..!
कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।
।धन्यवाद
एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।
कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!
यह कहानी काल्पनिक है!
कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।
कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।
कथा