The Tender Thread of Collaboration in Marathi Love Stories by jay books and stories PDF | सहयोगाचा प्रेमळ धागा

The Author
Featured Books
Categories
Share

सहयोगाचा प्रेमळ धागा

सहयोगाचा प्रेमळ धागा

नमस्कार चला आज खूप दिवसानंतर घेऊन येत आहे एक रंजक कथा ती आहे कॉर्पोरेट आयुष्यतील....

 

पहिले मी तुम्हाला ओळख करून देतो एक असतो जनक आणि त्याचे शिक्षण झालेले असते इंजिनेरींग आणि एक असते प्रगती ने केलेलं असते MBA  आणि ती Fresher असल्या कारणाने तिला Trainee म्हणून घेतलेलं असते आणि जनक हा तीन कंपनी फिरून आलेला असतो. तसा जनक हा खूप हुशार आणि शार्प असतो कामात त्याला थोडं  पण हाईघाई चालत नसते आणि प्रगती हि फ्रेशर आसल्या कारणाने तिला Corporate Ethics जास्त माहित नसतात. तसं प्रगती सगळं प्रोजेक्ट चे काम बगत असते आणि जनक हा डेव्हलोपमेंट चे त्या मुळे काही पण नवीन प्रोजेक्ट आला कि प्रगती ला पहिले जनक सोबत बोलावे च लागत असे पण प्रगती म्हणजे नवीन असल्या मुळे थोडं काम लवकरात लवकर हवे असे तिला वाटत असे पण जनक आपला सगळं Time आणि नीट नाटक प्रोजेक्ट ची डेव्हलोपमेंट कशी होईल हे बगत असे. प्रगती ला जास्त माहिती नसल्यामुळे ती सारखे जनक कडे जात असे त्याला माहित विचारात असे, पण जनक चा बॉस हा खूप खोडसार असल्यामुळे ती कधी कधी विचारायला घाबरत असत. आणि रोजचा ह्या ऑफिस च्या स्ट्रेस मध्ये जनक आणि प्रगती च खूप भांडण वाजत असे आणि जनक हा Mature असल्यामुळे तो प्रगती ला कधी कधी टाळत असे पण ती तरी सुद्धा जाणून बुजून त्याच्या बॉस कडे येऊन त्याला त्रास देत असे ह्या दोघच हे असेच ६ महिने चालत होत आणि नंतर गणपती चा चे आगमन होते आणि जनक आपला असेच एक दिवशी ऑफिस मध्ये बसल्या बसल्या त्याला ११ : ११ वेळ दिसते. आणि तो गणपती बाप्पा ला बोलते कि ह्या वेळेस तुझ्या दर्शन ला येईल तर एक मुलगी च सोबत घेऊन येईल तसा तो गणपती बाप्पा चा निस्सीम भक्त असतो. आणि एके दिवशी  जनक आपला ऑफिस घरी जायला निघतो, आणि त्याला फोन येतो कि आज आपल्याला मूवी ला जायचे आहे पण जनक ला माहित नसते कि सोबत कोण कोण आहे जनक चा मित्र पण त्याच्या रूम वरती येतो आणि दोघे मूवी ला जायला निघतात आणि सिनेमा घरा समोर गेलं कि प्रगती त्याला दिसते तो मनातून खूप वैतागतो पण पण त्याला माहित नसते, ना कि तिला त्याच्या मित्राने बोलावलं आहे. तो मनातल्या मनात राग कंट्रोल करतो आणि ती पण त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर तर दिसते कि खूप वैतागली आहे पण काय करणार तिकीट कडून ते मूवी बघण्या साठी जातात. मूवी संपतो आणि आता जनक आणि त्याचा मित्र प्रगती ला बोलतात कि चला आम्ही तुला रूम वर सोडतो, पण प्रगती बोलते नाही आता गणपती बघायला जायचे आहे आणि टाइम बघितला तर रात्रीचे १२ वाजलेले असतात आणि जनक जसा ऑफिस मध्ये वागत असतो तसा इथे त्याच वागणं बदलत प्रगती काही केल्या ऐकत नाही आणि हट्ट करून बसते कि मला गणपती बघायला जायचं आहे. तिथे जवळच एक यात्रा चालू असते जनक आणि त्याचा मित्र तिला यात्रेत घेऊनि जातात म्हणजे ती आता तरी मानेल कि मी जाते रूम वर ऐकेल ती कि कसली प्रगती कसली ते त्या यात्रेत खूप मजा करतात आणि शेवटी टाइम होते १२:३० तरी पण प्रगती बोलते गणपती बगायला जायचं आहे. शेवटी जनक आणि त्याचा मित्र बोलत जाऊ आणि निघतात गणपती बघायला, आणि तिथे कुठं प्रगती ला जनक चा खरं रूप कळतं कारण जनक हा Office मध्ये Ethics पाळत असतो पण प्रगती ला कुठं काय माहित Ethics  आणि ते Fresher असल्या कारणाने आणि ते रात्र भर गणपती बगत बसतात आणि प्रगती जनक ला बोलते मानलं बॉस तुला मला आता तुझ्या बद्दल खूप आदर आणि प्रेम निर्माण झालाय आता मला कळलं कि तू ऑफिस मध्ये का जास्त बोलत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि सकाळी ८ वाजता जनक रूम वर येऊन झोपतो आणि दुपारी ४ ला झोपीतून उठतो आणि त्याच्या लक्षात येत कि गणपती बाप्पा ने इच्छा पण पूर्ण केली. आणि आता जनक आणि प्रगती हे खूप चांगले मित्र बनतात आणि त्याची मैत्री हि प्रेमात बदलते.

Thank You……………………………………>>>