Ajun hi Barsat aahe.... - 3 in Marathi Love Stories by Dhanashree Pisal books and stories PDF | अजून ही बरसात आहे ..... - भाग 3

Featured Books
Categories
Share

अजून ही बरसात आहे ..... - भाग 3


निशा ने चॉकलेट देऊ केल ........कबीर च्या ही तोंडला पाणी सुटलं ......त्याने ते चोक्ल्लेत् घेऊन तो खाऊ लागला .......

अर्जुन निशा कडे बघत ......निशा तु आज ही उशिरा आलीस ........तुला कितीवेळा सांगितलंय ....की लवकर येत जा ......कबीर घरी एकटा असतो .......तो एकटा घरी बोर होतो ...

निशा अर्जुनवर् चिधत ....पुन्हा तुझं हे सगळं चालू झ्हाल .....तु ला आधी ही मी सांगितलंय .....की ....हे घर घर खेळायला मला नाही आवडत .....मी ऑफीस ला जाते ...मला काम असत ....परत घरी येऊन हे घरकाम वैगेरे करण ....मला फार बोर होत .....
घरातल्या कामाबद्दल मी बोलतच नाही ....अर्जुन तिच बोलण मध्येच थांबवत बोलत होता ....फक्त कबीर कडे लक्ष देत जा .........तो खुप एकटा पडतो ....

हे बघ ....हे मूल् मला नकोच होत कधी ....पण तुला हव् होत ......म्हणून मी ह्याला जन्म ही दिला ....पण आता मला नाही जमणार ....ह्याच्यासाठी घरी वैगेरे राहणं .... मला माझं फ्रीडम हवा ..... एवढं बोलून ती तिथून निििििघून गेली .......

अर्जुन नी कबीर कडे बघितलं ....एवढस तोंड करून ....ते लहानस लेकरू बसल होत .....अर्जुन त्याच्या जवळ गेला .....त्याला जवळ घेतलं ......कबीर त्याच्याकडे बघून गोड हसला ......
अर्जुन नी त्याला जवळ च्या प्लेट मध्ये असलेला वरण भात त्याला भरवला .....आणी त्याला शान्त झोपवले .....त्याला बेडरूम मध्ये ठेवून ....तो हॉल मध्ये आला ....

अर्जुन खूप दमला होता ...घर ,ऑफिस ,कबीर या सगळ्यांकडे तो एकच वेळी लक्ष नव्हता देऊ शकत .....घरातील कामासाठी त्याने बाई लावली होती ....पण त्या बाई चे तितका स लक्ष कबीर कडे नव्हतं ......शिवाय ती कधी कधी लेट होत होती ....कधी कधी तिला लवकर घरी जायचे असे ....कधी कधी तर ती न सांगता सुट्टी ही मारत असे ....

ह्या सगळ्या मुळे अर्जुन ची मात्र खूप दमछाक होत असे .....ऑफिस मधील कामावर वर पण त्याचं तितकस् लक्ष नव्हतं .....वारंवर चुका मुळे बॉस ही आता त्याला सारखे सारखे ओरडत होते ....... शिवाय अर्जुन ला जेवण वेळेवर न मिल्यामुळे त्याची तब्येतीची सुद्धा वारवार तक्रारी होत्या .....सगळं वेळेवर कस संभलंय अर्जुन ला कळतच नव्हतं ....
त्याचा तुटतं चालेला संसार त्याला दिसत होता ....निशा च कबीर शी तुटक तुटक वागण त्याला अजिबात आवडत नव्हतं ...... पण निििि षाशाश ला कस समजावावं त्याला कळतच नव्हतं .......

त्याची घडलायला कडे नजर गेली ....रात्री चे दहा वाजले होते ..... त्याचं मन काही केल्या घरात लागेना ....म्हणून बाहेर गार्डन मध्ये शत पावली करावी म्हणून तो निघाला.....त्याने हॉल चे दार हळूच ओढून घेतले ....आणी तो पायऱ्या उतरत खाली निघाला ..... खाली उतरताच त्याने बघितलं ....एक जोडपं ......कोपऱ्या मध्ये काहीतरी कुजबुजात होत ......त्याछि हळू आवाजात भाडणं चालू होति ........अर्जुन ने तिकडे पाहिलं .....फार काही लक्ष न देता ....तो पुढे नििििि घून गेला ........

अर्जुन त्याच्या घराच्या खाली असलेल्या गार्डन मध्ये येऊन बसला .....त्याने नजर टाकली ....काही बायका गप्पा मारत मारत राऊंड मारत होत्या .....काही मूल् खेळत होती .....कहि
मोठी मनसे ही जेऊन झल्यावर राऊंड मारत होती ....

अर्जुन नी कनोसा घेतला ......त्याला कोणीतरी दुस्मुसलेला आवाज येत होता .......त्याांनी जरा पुढे जाऊन बघितलं .... चेहरा जरा ओळखीचा वाटलं ....
अरे ....ह्या तर ....मिसळ वल्या ... अर्जुन च्या तोंडातून अचानक निघाले ........
तेवढ्यात ....तीने वर मान करून बघितले ..... मिसळवल्या काय ? .....राधा आहे माझं नाव .......
ती मिसळ ...तर तुमची त्या दिवशीची अध्यक्षी नजर बघून दिली ....आणी तुम्ही मला मिसळ वाली बोलताय .....राधा ...जरा रागतच बोलली ......