Innocent Love in Marathi Love Stories by choudhri jay books and stories PDF | निरागस प्रेम

Featured Books
Categories
Share

निरागस प्रेम

निरागस प्रेम

निरागस प्रेम

नमस्कार मित्रानो आणि मैत्रणीनो तर आज घेऊन येत आहे एक नवीन निरागस प्रेम हि एक प्रेम कथा ही आहे...........!

निरागस प्रेम हि कथा आहे जीवन आणि प्रिया ची चला तर मंग बघू त्यांची कथा ही कथा चालू होते, जीवन ने नुकतेच कॉलेज ला ऍडमिशन घेतले होते आणि प्रिया ने पण आणि जीवन चा कॉलेज चा पहिला दिवस असतो आणि जीवन कॉलेज ला जाण्या साठी सिटी बस मध्ये येतो आणि तिकीट काढतो कॉलेज साठी आणि एक दोन स्टॉप झाले कि प्रिया पण बस मध्ये चढते आणि जीवन च्या पुढल्या सीट वरती बसते आणि जीवन च्या मनात लगेच विचार चालू होतात कि हि माझ्या च वर्गात असली पाहिजे. त्या नंतर जीवन मनातल्या मनात पुट पुटु लागतो

देखा जो तुझे यार,
दिल में बाजी गिटार
देखा जो तुझे यार,
दिल में बाजी गिटार

बस चा लास्ट स्टॉप हा कॉलेज च असतो आणि तिने पण लास्ट स्टॉप च तिकीट काढलेले असत.
आणि जीवन कॉलेज च्या स्टॉप ला उत्तरतो तेच प्रिया पुढल्या दरवाज्यातून उतरते आणि पाहिलंच दिवस असल्या मुले तीन ब्रांच सगळे मूळ एका च वर्गात बसवले असतात, आणि दिनक्रम पहिले पंधरा दिवस असाच चालू असतो. नंतर एकदाच सगळ्यांना आप आपल्या वर्गात बसवतात, आणि मंग काय रोज जीवन बस ने येत असे आणि प्रिया पण आणि रोज ची जागा फिक्स असते, एके दिवशी बस पूर्ण फुल्ल असते आणि एकच जागा बाकी असते ती पण जीवन च्या बाजूला आणि प्रिया बसते त्याच्या बाजूला आणि बस थोडी पुढं गेली कि प्रिया विचारते जीवन ला कि तुझे गाव कोणते ते दोघे एकाच जिल्यातील असतात पण गाव वेगळे असतात, त्या नंतर तो पण विचारतो आणि त्याच्या गप्पा चालू होतात आणि थोड्यच वेळात कॉलेज येते. आणि प्रिया उठून निघून जाते. जीवन आपला पूर्ण दिवस भर एकाच नादात असतो कि जी मुलगी मला आवडते आज मला तिच्या समोर बसायला भेटले. आणि कॉलेज संपत आणि प्रिया ला उशीर होते आणि तिची रोजची बस निघून जाते. आणि जीवन दिवस भर खुश असतो आणि जाताना मात्र प्रिया न दिसल्या मुले त्याचा मूड हाल्फ होतो आणि लगेच त्याचा स्टॉप येतो आणि तो उतरून जातो. घरी गेल्यावर ही जीवन आज सकाळ च सगळं आठवून एकटाच हसत असतो.
आणि जेवण झाल्या नंतर थोडं फिरून आल्या वर जीवन झोपण्या साठी जातो आणि त्याला झोपताने पण सकाळ च शन आठवत आणि तो मनातल्या मनात पुटपुटू लागतो.


असे कसे बोलायचे न बोलता आता.......
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता..........
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता..........
सांगा जरा असे कसे लपायचे रे आता..........


आणि त्याला पुटपूट असताना कधी झोप लागते समजत च नाही आणि सकाळी उठून दररोज ची तयारी चालू असते आणि आणि आज त्याला त्याची बहीण सकूटी वर बस स्टॉप ला सोडायला येते. आणि काय जीवन पाठीमागच्या सीट वर आणि पुढच्या सीट वर प्रिया आणि आज पासून प्रतिक्षक पण चालू होणार होते त्या मुले त्याना २० मुलाची एक तुकडी अश्या तीन तुकड्या मध्ये विभागात आणि काय तर दोघे पण एकाच तुकडीत येतात आणि त्यात पण ५ जणांचा एक ग्रुप असे ४ ग्रुप होतात आणि एका ग्रुप मध्ये पण येतात आणि काय मंग चालू होते ह्याची निरागस प्रेम कथा दररोज थोडं थोडं बोलणं होत आणि पाहिलं सेमिस्टर संपत दुसरं सेमिस्टर चालू होत जीवन तसा स्वभावाने गरीब आणि लाजाळू मुलगा असतो. तो जास्त प्रिया सोबत बोलत नसे पण त्याला प्रिया विषयी खूप आदर आणि प्रेम असते.
पण तो काही केल्या सांगत नसे आणि दुसरं वर्ष चालू होत तरी जीवन आपलं एका बाजूने प्रेम करतो आणि डायरेक्ट १२ वरून दुसऱ्या वर्षात नवीन मुलं येतात आणि त्या मुले डबल प्रतिकासाठी वेगळे ग्रुप पडतात. जीवन पण हॉस्टेल जॉईन करतो. आणि डायरेक्ट दुसऱ्या वर्ष्यातील एक मुलगा प्रिया ला प्रोपोस करतो, आणि जीवन ला खुप वाईट वाटते पण प्रिया पण त्या मुलं बोलते मला काही तुझ्यात इंटरेस्ट नाही. पण जीवन आपला एका बाजूने निरागस प्रेम करत असतो, त्याला आता तो थोडा धीट होते कारण बोलतात ना ज्या वेळास माणसाच्या सर्व गोष्टी बंद होतात तास तो मजबूत बनतो. तसेच लास्ट इयर चालू होत आणि जीवन ज्या दिवसाची वाट बगत होता तो दिवस एकदाचा येतो. आणि हि सगळी गोस्ट त्याचा एका जिवलग मित्राला सांगतो. तो मित्र ठरवतो तो कि काही झालं तरी आज तू प्रोपोस करायचा आणि व्हॉट अँप वर जीवन पूर्ण मेसेज टाकतो आणि प्रिया चा त्याला जस्ट नउ ला रिप्लाय येतो कि तू ठीक आहेस ना तू झोपेत बोलत नाहीस ना तो बोलतो नाही माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर पण ती त्याला काही केल्या हो बोलत नाही आणि नाही पण बोलत नाही तो तिला विचारात च असतो आणि तीन वर्ष्याच्या कोर्स संपतो एकदाचा आणि तो पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जातो आणि ती पण तिच्या फॅमिली ला घेऊन एका मोठ्या शहारत शिफ्ट होते, पण जीवन आपला निरागस प्रेम करत राहतो नंतर ते हळू हळू व्हाट्स अँप वर छात्तीणग करत राहतात आणि त्याचा पुढं च शिक्षण पूर्ण होत आणि तो जॉब ला जॉईन करतो आणि काही काळ दोघे पण एका मेकांना बोलत नाहीत आणि एक दिवशी प्रिया चा त्याला मेसेज येतो आणि त्याचा मोबाईल बदल्यामुले नंबर दिलेत झालेला असतो, आणि ती बोलते प्रिया बोलतेय तो विचारतो कोण प्रिया मंग ती सांगते पूर्ण नाव आणि जीवन हा आपला बदला घेण्या च्या नादात असतो.
त्या नंतर ती त्याला इन्स्टा ला पण फोल्लोव करते आणि जीवन च्या ज्या मनात जे प्रेम होत ते पुन्हा ओठावर यऊ लागत आणि पुन्हा तो प्रेमात पडतो, प्रिया आपलं मैत्री च्या नावाने बोलत असते आणि जीवन आपला भाऊ त्याच्या डोक्यात काय काय चालू असत तो लगेच पुट पुटु लागतो.


हृदयात वाजे समथींग.........
सारे जग वाटे हॅपनिंग.........
असतो सदा मी आता ड्रीमिंग...........
हृदयात वाजे समथींग.................
सारे जग वाटे हॅपनिंग..........
असतो सदा मी आता ड्रीमिंग..............


आणि नंतर तर अशी वेळ येति कि ज्या वेळेस जीवन इन्स्टा ला स्टोरी टाकेल त्याच वेळी प्रिया पण स्टोरी टाकत असे पण काही केल्या प्रेम आहे हे समजून घेत नसे, जीवन खूप मनापासून प्रेम करत असे पण काय करणार प्रिया समजायाला पाहिजे ना आणि अशी वेळ येति कि फक्त्त दोघे पण वाट बघतात कोण आधी बोलेल आणि जीवन ने कधी तिला मेसेज केला कि ती पण आता लवकर रिप्लाय देत नाही आणि जीवन आपलं निरागस प्रेम हळू हळू कमी होतंय असं वाटू लागत आणि रागत येऊन तो तिला इन्स्टा ला ऊनफॉलोव करतो पण ती मात्र त्याची प्रत्येक स्टोरी बघते पण तो हळू हळू मोव्ह ऑन करायला चालू करतो पण त्याची निरागस प्रेम हि कहाणी ही असेच अर्ध्यवार राहते, पण जीवन ला त्याच्या आयुष्यत एक चान्गला धडा मिळतो कि निरागस प्रेम हे केलेच पाहिजे पण ते आपल्यावर जीवापाड प्रेम करत असणाऱ्यवर तर हि अशीच राहते निरागस प्रेम कहाणी जीवन आणि प्रिया ची....!
!! समात !!