Odh Premachi - 3 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 3

Featured Books
Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 3

माया आणि किरण पार्क मधील एका बेंच वर बसले असताना किरण मायाला म्हणतो,
माया मला काही तुझ्याशी बोलायाच आहे.
बोल ना किरण , काय बोलायचं आहे???
I am sorry, किरण मान खाली घालुन बघत असताना माया त्याच्या हातावर हात ठेऊन माया त्याला म्हणाली,
यात sorry काय म्हण्याच, मी नाही रागावणार तुझ्यावर की तू मला बागेत का घेऊन आलास. मला या सगळ्यांपेक्षा तुझी वेळ खूप important ahe, tu मला वेळ देतोय हेच माझ्या साठी महत्वाचं आहे, so, मी तुला thanku म्हंटले पाहिजे.
माया ,मी याच्या साठी sorry नाही म्हणत आहे, किरण मायचा हात बाजूला करत म्हणतो.
मग, कशासाठी? Anything serious?
तेच तू कधी serious होतंच नाही . तू आधी ऐक मला काय बोलायचं ते.
ठीक आहे बोल. माया थोडी लांब सरकून बोलली.
माया मी हे relation अजून लांबु शकत नाही. तू चांगलीच मुलगी आहेस, no doubt. पण तू ती नाही आहेस जशी मला हवी आहे.
कशी??? मायाच बोलण अर्ध्यातच थांबून करण बोलू लागला.
माया आता वाद नको घालू , मी निर्णय घेतला आहे . आपण आता कधीच नाही भेट्यायच.
मी आता काय बोलू मला काहीच कळतं नाही. माया डोळ्यातील पाणी पुसत म्हणते.
माया तू विसर आता ह्या सगळ्या गोष्टी. मला माझी patnar मिळाली आहे तू पण move on कर. मायाला खिशातला रुमाल देत करण गाडी कडे वळतो.
करण , तू हे आधीच ठरवलं होतं म्हणून तू मला भेटायला बोलवलं होत ना. रुमाल नाकारत म्हणाली.
माया actually मी आधीच सगणार होतो. पण तू म्हणाली होतीस आपण phone friend आहोत. पण भेटण्याचा निर्णय घेत्यानंतर मी दडपणात आलो. मी माझ्या girlfriend वर प्रेम खूप मनापासून करत्तो,तिच्या जागी तुला imagin pn nahi करु शकत.
तू आम्हा दोघिणा फसवत आहेस असा नाही वाटत तुला.तिला सांग ना मग खर तुझ रूप. माया बॅग घेऊन उठली आणि जाऊ लागली.
मी तुला सोडतो , बसं बाईक वर म्हणून करण मायाच्या मागे गाडी नेत आवाज देतो.
नो thanks, जाईल माझी मी म्हणून माया समोरून येणाऱ्या रिक्षात बसते.
रिक्षातून मागे बघताना तिला वाटतं किरण तिला अडवेल, किंवा तिच्या मागे येईल. पण असा काहीच झालं नसतं . तो तिच्या दुसऱ्या दिशेने निघून जातो.
माया कॉलेजे मध्ये परत आली. Classroom मध्ये न जाता कॅन्टीन मध्ये गेली. बॅग मधील मोबाईल काढून त्यातील किरणंचां number block करून delect केला.
टेबलवर डोकं ठेऊन रडू लागली. तिला कळलं पण नाही , तीच संपूर्ण ग्रुप जवळ येऊन बसलेला. तिला रडताना पाहून सगळे टेन्शन मध्ये आले. माया आज बाहेर जाणार म्हणून अनिकेत , गौरांग् आणि प्रणव पण आले होते कॅन्टीन मध्ये, खूप कमी वेळात माया त्यांची चांगली मैत्रीण झाली होती. मायाला असं रडताना पाहून ते पण थोडे दुःखी झाले.
माया काय झाले, का रडती अशी तू उठ आधी, न राहून प्राची मायाला उठते.
सावि तिला पाणी देते. माया आधी डोळे पुस आणि सांग आम्हला काय झालं. तू इतक्या लवकर कशी आली.
तू काय खाणार का ? मी ऑर्डर देतो म्हणून प्रवीण ऑर्डर द्यायला गेला.
नकोय मला काही प्लीज मला एकटीला सोडा, माया डोळे पुसत म्हणाली.
आम्ही तुला एकटीला नाही सोडणार आहे आधी सांग तुला काय झाले ते. ऋचा तिच्या गळ्यात हात घालत म्हणाली.
काही नाही. काय नाही असंच आपलं खरंच काही नाही अस माया अडखळत अडखळत बोलू लागली
माय खरं सांग काय झालं अनिकेत तिला बघून बोलत होता
खरंच काहीच काहीच नाही झालं मी एकदम ओके बस थोडा
बस थोडं काय सांगशील का आता काय झाले ते, ऋचा चिडूनच बोलली.
ऋचा ग तसं काही नाही थोडं माझं किरणचं भांडण झालं बास बाकी काही नाही.
मंग इतकी का रडतीयेस गौरांग तिला म्हणाला माझे आणि शीतल चे किती वेळा तरी भांडण होतात ती रडते का अशी? कधीच नाही ,शितल पटकन बोलते.
ए तुम्ही शांत बसा तिला बोलू द्या प्राची मायाला जवळ घेऊन बोलते.
माया खरं सांग काय झालं तुला आपल्या मैत्रीची शपथ .
करण आणि माझं ब्रेकअप झालाय त्याला माझ्याशी आता कोणतीच रिलेशन नाही ठेवायचे त्याला वाटतं मी त्याच्यासाठी परफेक्ट नाहीये त्याची परफेक्ट पार्टनर शोधलीये. मी त्याच्या परफेक्ट पार्टनर लिस्ट मध्ये येत नाही म्हणून त्याने माझ्याशी आता कायमचं नातं तोडलं थोडस रडू आलं म्हणून बस नाहीतर मी एकदम ठीक आहे बाकी काही नाही तुम्ही माझी काळजी करू नका मी एकदम ठीके मी आता घरी जाते बाय... असं म्हणून माया निघून गेली.