Odh Premachi - 2 in Marathi Love Stories by Madhumita Lone books and stories PDF | ओढ प्रेमाची.... - 2

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ओढ प्रेमाची.... - 2

माया middle class फॅमिलीतून येते. ती, तिचे आई बाबा असे तिघेजण या घरात राहत होते. आई बाबा दोघं ऑफिसला जात असल्यामुळं माया दिवसभर घरात एकटीच असते. तिला नेहमी वाटायचं तिने त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात, वेळ घालववा, फिरायला जावं.पण असं कधीच नाही घडल. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात buzy असायचे. मायाला त्यांची उणीव नेहमीच भासत असे.तिला वाट्याच तिला तिच्या आईबाबांपासून प्रेम कधीच मिळतं नाही. म्हणून तिला वाटायचं तिला असं कोणतरी भेटाव. जे तिला निस्वार्थ प्रेम करत राहील.
कॉलेजचे एका मागून एक दिवस जात राहतात. माया आणि तिच्या ग्रुपची गटी चांगलीच जमलेली होती.
माया चल आज कॅन्टीन मध्ये जाऊ, तुला कोणाला तरी भेटव्याच आहे." कॅन्टीन च्या दिशेने दाखवत प्राची बोली.
कोणाला?? माया ने अचर्याचाकित होऊन विचारलं.
ते तुला तिथे गेल्यावरच कळेल, ऋचा म्हणाली.
बर चला जाऊ , असा म्हणत माया तिचा मैत्रिणीसोबत कॅन्टीन मध्ये गेली.
तिथं एका टेबल जवळ तीन मुलं आधीच बसले होते . तिथेच सगळ्याजणी गेल्या.
हा प्रणव ,माझा होणारा नवरा आता बॉयफ्रेंड असा म्हणत रूचाने ओळख करून दिली. Last year ला असणाऱ्या प्रनवला माया ने hii केलं.
तशी शीतल म्हणाली हा गौरांग आपल्याच कॉलेज मधील same year पण diffrent ब्रांच मध्ये आहे.
आणि मी माझी स्वतः ओळख करून देतो. Same year but different college मध्ये असणारा प्राची चा boyfriend अनिकेत, माया समोर हात पुढे करून तिला hii म्हणत तिला खुर्चीवर बसायला सांगतो.
तिघे जण खूप वेगेवेगळ होते. माया ने हळूच सांवी कडे बघितलं तस् सांवी ने मान डोलवून नाही म्हणाली
मला नाही आवडत असला खेलखंडोबा ,सांवी सगळ्ांकडे बघून म्हणाली.
तीच सोड तुझ सांग. शीतल माया कडे बघून बोली.
माया नाही बोलणार तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. ती फोन उचलते . नंतर करते असं म्हणून फोन ठेऊन देते. सगळे तिचा कडे बघत होते, तशी ती lajunch म्हणते, आहे पण फक्त phonfriend. १वर्ष झाल आम्ही date करतो आहे.
Phonfriend म्हणजे? गौरंग ने कुतूहलाने विचारले.
म्हणजे आम्ही फक्त फोन वर बोलतो personal भेटत नाही. माया मोबाईल ठेवत बोलली.
चला जाऊ या लेक्चरला उशीर होईल, सांवी बॅग उचलत म्हणाली.
तशा सगळ्या पटकन उठून तिच्या मागे जाऊ लागल्या . माया अगदीच त्याचं नाव तरी सांग, मागून प्रणव म्हणाला आम्ही त्याला फेसबुकवर तरी शोधतो.
माया हसली आणि म्हणाली करण ,करण नावे त्याचं फेसबुक वर सापडणं अवघड आहे कारण त्याला फेसबुक वगैरे काही आवडत नाही .
अशीच दिवस निघत केले. माया, तिचा ग्रुप आणि ते तिघेजण असे मिळून आता आठ जण ग्रुप मध्ये झाले होते दोन-तीन दिवसांनी ते सुद्धा कॅन्टीनमध्ये यायचे आणि मस्त मज्जा करायचे काही दिवस फिरायला जायचे, तेही कॉलेज बुडवून. माया आणि सावी फक्त लेक्चर अटेंड करायचे, आणि त्या तीन जोड्या बाहेर फिरायला नेहमीच जात असेल.
माया तू पण चल ना एक दिवस, खूप मज्जा येते आम्ही तुला खूप मिस करतो, शितल गौरांगच्य गाडीवर बसत म्हणाली .
यार तुम्ही कपल मध्ये मी माझं काय काम आहे मी एकटी येऊन काय करू तिथे, माया त्यांना बाय करत म्हणाली.
खरंतर मायला सुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं पण एकटी जाऊन काय करेल म्हणून ती सावी ला विनवणी करू लागली,
सावी चल ना प्लीज आपण पण एकदा जाऊन येऊयात ना मला पण बघायचंय कॉलेज बंद करून कसं वटतंय प्लीज प्लीज आपण जाऊया , माया सावी ला कन्व्हेन्स करत म्हणाली.
माया तू जा ना तुझ्या फोन फ्रेंड बरोबर फिरायला त्याला सांग ना एकदा तरी यायला तुझ्यासोबत तू माझ्या मागे लागू नकोस मला आत्ताच लेक्चरला जायचे तू येतेस का? सावी कॉलेजमध्ये जात असताना बोलली.
यार माया जाऊ दे ना तू चल ना एकटी आम्ही तुला एकटं पडून देणार नाही असं समज हे ग्रुप ग्रुपने चाललो आहोत आपण कपल नाही चल आजच्या दिवस आपण ह ग्रुप दे म्हणून साजरा सेलिब्रेट करू, गाडीला केक मारत अनिकेत म्हणतो.
माया थोडी विचार करते आणि म्हणते हो मी पण येते आणि गाडी पार्किंग मधून काढायला नाही तेवढ्यात मागून सहावी पण येते म्हणजे ठीक आहे तुझ्यासाठी मी येते म्हणून सावी मायाच्या गाडीवर बसते. माया तिथे जाऊन खूप मस्ती घालते ते एका छानशा घाटामध्ये गेले होते तिथे जाऊन मस्त फोटो क्लिक करतात फिरतात काही खातात आणि कॉलेजच्या टाइमिंगला घरी येतात या सगळ्यात माया माया करणला खूप मिस करत असते तिला वाटतं कारण इथे असतात तर त्याच्यासोबत आपण किती गप्पा मारल्या असत्या म्हणून ती मिस करणला फोन करून सगळं काही सांगते
करण प्लीज आपण जाऊयात ना दोघेजण फिरायला कुठेतरी आपण असं कितीही फोनवर बोलणार आहेत कधी भेटायचं आपण कधी असं फिरायला जाणारे कधी विचार तुला यायचे तरी का माझ्याशी भेटायला तुला नाही आवडत का मी,
माया माया माया थांब किती बोलतेस तू अगं श्वास तरीघे मधी मधी, ठीक आह आपण जाऊया तू म्हणशील त्या ठिकाणी जाऊ पण
पण काय करण???
काही नाही ठीक आहे उद्या आपण दहा वाजता निघूया
पण माझं कॉलेज नऊ वाजता चालू होतं दहा वाजता कसं जमेल इतका वेळ कुठे बसू , माया थोडी स्ट्रेस होऊन बोलली.
तू तुझ्या कॅन्टीन मध्ये बसू शकतेस ना मी लगेच येतो तू काळजी करू नकोस ठीक आहे.
दुसऱ्या दिवशी माया कॅन्टीन मध्ये बसलेली असते मला कॅन्टीन मध्ये बघून ऋचा आणि शितल तिथे येतात आणि तिला विचारतात तू कॅन्टीन मध्ये काय करतेस आज तुला लेक्चरला नाही यायचं का.
यार तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं पण विसरूनच गेले मी आज खूप खुश आहे ना, माया त्यांच्याकडे बघून हसत राहील
अरे वा मॅडम आज खूप जाम खुश आहे काय घडलंय आज काय होणार आहे सांगतेस का आता शितल तिला चिडवतच म्हणाली
आज मी आणि करण बाहेर फिरायला जाणार जाणार आहोत तो येईलच आता
ठीक आहे मग आम्ही जातो आता लेक्चरला , ऋचा रूट आणि शितल ला घेऊन निघतच होती तेवढ्यात माया आणि त्यांना आवाज दिला
हे बघ आला सुद्धा किरण मी पण निघते, माया त्यांना बाय करत म्हणाली
त्यांनी मागे वळून पाहिले तर त्यांना एक उंच एका स्पोर्ट बाईकवर बसलेला दिसायला हँडसम होता पण लांबून काय फारसं काही दिसलं नाही त्यात मायला आवाज देणार इतक्यात नाही त्याच्या गाडीवर बसली देखील आणि गेली सुद्धा
मायाने आपल्याकडे बघितलं सुद्धा नाही आपल्याला त्याची ओळख सुद्धा करून दिली नाही किती गडबडीत होती ही मुलगी जाऊ दे तिची डेट चांगली जावो हेच आपल्यासाठी चांगलं चल आता उशीर होतोय नाहीतर आपल्याला इथेच बसावे लागेल ऋचा शीतला बोलत कॉलेजमध्ये श्रली