Ek Saitaani Ratra - 43 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 43

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 43

भाग 43,

टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात
अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !

सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवए ऑनलाईन कारवाई केली जाईल.

कथा सुरु
xxxxxxxxxx

ईं:माने साहेब - आणी फोरेस्ट ऑफिसर नेमाडे साहेब दोघेही लोकेशन मार्कर मार्फत हव्या त्या जागेवर पोहचले होते .

त्यांच्या नजरेसमोर ते भयावह , अघोरी दृष्य
दिसत होत.

.
खाली जमिनिवर मधोमध विटां मार्फत बनवलेल चौकोनी हवनकूंड होत , पण झालेल्या फ़ायरिंग मुळे ते हवनकूंड पार उद्धवस्त झाल होत -

विटांचे तुकडे फुटले जात,प्रेतांसारखे लाव्हारसपणे जमिनीवर पडले होते .

हवनकूंडात जळुन गेलेल्या मांसाचा करपट, घाणेरडा, वास त्या दोघांच्या नाकात शिरत होता.

काळे बिबे, कवड्यांच्या माळा टाचण्या टोचलेले लिंबू, लाल - पिवळ्या बुक्क्याने माखलेल धड - आणी बाजुलाच चार मृत देह पडले होते - ह्या सर्वच्या सर्व दृश्यांना पाहता काहीवेळा अगोदर ईथे, काहीतरी अघोरी कांड घडल्याची जाणिव होत - होती.

आणी हा प्रश्ण मनात येणे साहजिकच होत.

" माने साहेब , चार मृतांपैकी दोन मृतक आपले फोर्स मेंबर्स आहेत , आणी हा धिप्पाड देहाच शैडो आहे वाटत ? "

" होय तोच आहे नेमाडे साहेब!"
माने साहेबांनी होकार दर्शवला.

" धिस ईज अ गूड न्यूज, पन हा कालसर मैक्सीत कोण आहे? " नेमाडे साहेब त्या काल्याशार आकाराच्या दिशेने गेले.

ती कालसर आकृती एक गुढ होती.

त्यांनी आपला हात त्या आक्रुतीचा चेहरा पाहण्यासाठी हळूच पुढे वाढवला.

तोच ...

" थांबा नेमाडे साहेब !"
मानेसाहेब पटकन उच्चारले.

त्यांच्या वाक्यावर नेमाडे साहेबांचा
हात जागीच थांबला होता.

प्रश्नार्थक नजरेने ते माने साहेबांकडे पाहत होते.

" नेमाडे साहेब , थांबा !"
माने साहेब नेमाडे साहेबांजवळ चालत आले.
त्यांनी नेमाडे साहेबांकडे गंभीर नजरेने पाहिल.

" थांबा हात नका लावू , मला ईथे काहीतरी गडबड वाटतीये ,पहा ना ? ईं:थलाईवा मृत झालेत -हे हेड कोंन्सटेबल रामू सुद्धा मृत झालेत , आणी आपले बाकीचे फोर्स मेंबर्स ईथे असायला हवे होते - ते ईथे नाहीयेत , आणि हा कालसर मैक्सीतल्या मृताच रक्त पहा..- बाकीच्या सर्वाँच रक्त लालसर आणी फक्त ह्या आकृतीच रक्त काळकूट्ट कालसर आहे ! "

माने साहेबांच्या वाक्यावर नेमाडे साहेबांनी फक्त होकारार्थी मान हळवली.

" हे पहा नेमाडे साहेब!" माने साहेबांनी शैडोच्या चेंदामेंदा झालेल्या डोक्याच्या दिशेने हात केल.-

" ह्या शैडोला नक्कीच ईगलने हेड शॉट दिल आहे! पन तो सुद्धा ईथे दिसत नाहीये! नक्की सर्वजन गेले तर गेले कुठे !" माने साहेबांनी जागेवर गोल फिरत जंगलातल्या सर्व झाडांवर संशयित नजर फिरवली.

" होय खर आहे ? " नेमाडे साहेबांनी लोकेशन कैचर बाहेर काढल- त्या हिरवट स्क्रीनवर एकही ठिपका दिसत नव्हता.

" माय गॉड माने साहेब , लोकेशन स्क्रीनवरचे सर्व लोकेशन्स गायब झालेत - अस वाटतंय , की लोकेशन उडालेत ! किंवा ऑल मेंबर्स इज डेड..!"
नेमाडे साहेब गुढ गंभीर स्वरात उच्चारले.

माने साहेबांनी नेमाडे साहेबांकडे पाहिल..
त्यांच्या नजरेत जराशी भीती होती.

अचानक एक कणहण्याचा आवाज व मानेसाहेबांच नाव घेतल्याचा आवाज आला...

" आह्ह्हह माने स्सस..!"
ईं : थलाईवांच्या तोंडून आवाज बाहेर पडला होता.

"थलाईवा..!" माने साहेब काळजीच्या स्वरात उच्चारले!
माने साहेबांनी नेमाडेंकडे पाहिल..व दोघांचीही नजरानजर होताच , दोघेही ईं:थलाईवांच्या दिशेने धावले.

xxxxxxxxx

" ए...काय केलंस तू हे , वेडा झाला आहेस का हरामखोर !" दोरीमार्फत हवेत ऊलटा लटकलेला तो फोर्स मेंबर खेकसत उद्दारला.

त्या हैवानाने आपल्या हाताच्या सापळ्यात पकडून ठेवलेल्या त्या फोर्स मेंबरची मान पुर्णत कापून टाकली होती -

केसांना पकडून कंदीलासारख चेह-याजवळ धरल होत - आणि त्या धडाकडे पाहून कसतरीच हसत होत.

" ए हरामखोर पागल, तुझ्याशी बोलतोय मी!
ऐकू येत नाही का रांxxxच्या !" तो फोर्स मेंबर पुन्हा खेकसला.. तस त्या हैवानाने त्याच्याकडे जरा रागातच पाहिल..

त्याचे दोन मांजरीसारखे पिवळेजर्द डोळे जरासे लकाकले..- जबड्यातले पिशाच्छी दात चावत - तेच दात तो एकमेकांवर आपटू लागला.

त्याने जस एक पिसाळलेला गोरिल्ला छातीवर हात आपटतो तसे दोन्ही बलदंड बाहूचे हात - आणी हाताचे पंजे छातीवर आपटले.

त्याची ही क्रिया पाहून तो फोर्स मेंबर घाबरला
त्याने आपल्या हाताची हालचाल केली- हत कमरे मागे घेऊन - जात कमरेत खोवलेली सर्व्हिस रिवॉलव्हर बाहेर काढली.

आणी तोच हात झटकन समोर धरला..
पन त्याची किस्मत खराब, की नशीबानेच साथ सोडली असावी, रिवॉलव्हर हातातून सुटून खाली जमिनीवर पडली.

ह्या झालेल्या क्रीयेने ते पुढे पुढे येणार ध्यान जगेवर थांबल -

त्या मांणसाच्या हातून खाली पडलेली ती कालसर वस्तू , त्याच्या मनात जिज्ञासा निर्मान करून गेली होती.
त्याने ती कालिशार बंदूक हाती घेतली, दोन्ही हातांत पकडून , तिच्याकडे नवळाने, आश्चर्यकारक नजरेने पाहिल..- दोन्ही नाकांनी त्या बंदूकीच वास घेतल ,
धारधार पिशाच्छी दातांत चावून पाहिल-

" ए ..ए..काय करतोयेस माझी बंदूक मला परत कर!" तो फोर्स मेंबर आपल्या खाली उभ्या त्या हैवानावर ओरडला ..

पण त्या हैवानाने त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिल नाही. त्याने दोन्ही बाजुंनी बंदुक न्याहाळत असतांना
हळूच तीच पुढच तोंड वर केल..- आणी मोठाल बोट ट्रिगरवर ठेवल आणी हळकेच ट्रिगर दाबल..

" धाडssss' ट्रिगर दाबताच मोठा आवाज होत गोळी सुटली.. !

थेट वर जाऊन त्या फोर्समेंबरच्या कपाळात घुसली..

त्या बिनबुद्धीच्या हैवानाने घाब-या गुब-या स्वरात " आह्ह्हा ह्ह् अह!" असा हूंकार सोडत बंदुक खाली फ़ेकली.. दोन पावल झटकन मागे सरकला..

जणू त्याला त्या बंदुकीची भीति वाटली असावी.
त्या हैवानाच्या हातून नकळत घडलेली ही क्रिया फारच गंमतशीर होती- पण त्या गंमतशीर क्रियेत एका फोर्स मेंबरचा हाकनाक जिव गेला होता..

त्याच मृत देह तसंच त्या दोरीला लटकून होत.
डाविकडून - उजवीकडे हेलकावे खात होत..
उघड्या डोळ्यांनी आपल्या सर्वाँकडेच पाहत होत..
कपालातुन आत घुसलेल्या गोळीच्या जागी एक छोठस होल पडलेल..त्यातून लालसर रक्ताची धार जमिनीवर कोसळत होती.

पाला पाचोळ्याने भरलेली ती जामिन रक्ताने न्हाऊन निघत होती.

तपकीरी रंगाचा पाळा लालसर रक्ताच्या आभिषेकाने गडद रंगात परावर्तित होता.

" सामा sss!"
अचानक तो आवाज आला!

त्या आवाजासहित एक अकल्पित, अतर्कनीय विळक्षण क्रिया घडली.

त्या सामा नामक हैवानाच सर्व शरीर ताठरल,
शरीरातल्या नसा नसांत काहीतरी बदल घडत होत.
पुर्णत देह भुकंप आल्यागत हादरत होत - झटक्यावर झटके बसत होत -

तोच त्याचे पिवळेजर्द हिंस्त्रश्वापदासारखे बटबटीत डोळे- चांदीच्या नाण्यांप्रमाणे चकाकले..

पाच सेकंदात घडलेल्या ह्या असमंजस क्रियेत ,
मानवाच्या बुद्धीत न घुसणारी अघोरी क्रीया घडली होती -

त्या हैवानाला एक नव रूप प्राप्त झाल होत- काहीवेळा अगोदर अस्वला , वानरासारख कंबर वाकवून उभ ते ध्यान आता ताठपणे उभ राहिल होत.

त्याने बाजुच्याच बिन धडाच्या फोर्स मेंबरची पायांवरची पेंट काढली , स्वत:च्या पायांत चढवली..

धिप्पाड देहाचा राका हलूच चालत पुढे आला..
त्याच्या मागेच चामा उभा होता.

" बंधू राका..!"
सामा म्हंणाला.

तेवढ्यात बाजुच्या झाडांत एक अतर्कनिय हालचाल झाली!

राका , सामा, चामा सर्वजन हिंस्त्र श्वापदासारखे हाता पायांवर वेगवेगळ्या लढ़ावय्या पोझ देत उभे राहिले..

त्या झाडाझूडपांतून जे काही बाहेर येणार होत- त्याला ते असंच सोडणार नव्हते -
त्याच्या हाडा मांसाची मेजवानी बनवणार होते.

पाच- सहा सेकंद झाडात तशीच हालचाल झाली आणी पुढच्या एका सेकंदाला आतून ते बाहेर आल.

शरीरयष्टीने साडे पाच फुट उंच , वानरासारखे हात - पाय खाली सोडलेले , क्ंबर बाक आल्यासारखी वाकवली होती. अंगावर एक ही कपडा नव्हता !
हा त्या हैवानांचा शेवटचा बंधू , साथीदार होता -

राकाने त्याच्याकडे आसुरी हास्य करत पाहिल- त्याच्या काचेचे निळ्सर कचकड्याचे बुभल आसुरी चमकेने लकाकले...व जबड्यातले पिशाच्छ दात दाखवत तो खर्जातल्या, भसाड्या आवाजात उच्चारला.
" सूकाssss !"

त्या हैवानांची नाव उच्चारताच जणू त्यांनी आपली ओळख , अक्कल, भाषा, शक्ति- हे सर्व गुण मिळले जात होते ! अमानवीय शक्तिची करामत होती ती, आणी तिचाच हा मायावी जादूचा एक करीष्मा होता.

सुकाच शरीर सुद्धा थंडी आल्यागद ताठरल, बुभळांत पिवळेजर्द बटबटीत डोळे चांदीसारखे लकाकले..-

आकाशात ढ़गांचा प्रचंड मोठा गडगडाटी नांद घुमला , हिरवट रंगाच्या विजेचा लोळ , उभा आसमंत
उजळवुन पृथ्वी तळावर चौहीदिशेना प्रकाश मार्फत सैरावैरा धावत सुटला..

चार सैतानांचा कलियुगात जन्म झाला होता..
आणी ते जन्म घडवून आणण्यात सैतान यशस्वी झाला होता !

" बंधू सुका..!" राकाचा आवाज.
" बंधू राका !" सामाचा आवाज.
" बंधू चामा !" सुकाचा आवाज.
" बंधु सामा." चामा चा आवाज.

सर्वाँनी एकमेकांची नाव घेतली..
आणी वेड्यासारखे हसू लागले. आकाशात हिरवट रंगाचे लोळ नी लोळ उठत होते.

विजांचा भेसूर आवाज घुमत होता.

" माझ्या प्रिय बंधुंनो , सर्वपित्याची आज्ञा आहे ,
जंगलात जितके मानव आहेत सर्वाँच म्हढ पाडायचं आहे! रक्ताचा चिखल मातवायचा आहे, झाडांना रक्ताच पाणी घालवायचं आहे..! मानवाच्या चविष्ट मांसाच ग्रहण करायचं आहे..! मानव कोणि विद्वान नाही, तो एक प्राणी आहे, जो फक्त आपल्या आहारासाठी जन्मला गेला आहे, आणी आपण त्याचे भक्षक - मानवभक्षक आहोत, ह्या मानवाच अंश आपल्याला ह्या भु-तळावरून नाहीस करायचं आहे..- त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे!" राकाने बलदंड हात पुढे केला..- हाताच्या पंज्याचा आकार सामान्य नव्हता मुळीच नव्हता..

एक एक बोट आठ इंच लांब, आणी सळईसारख जाडजुड होत.

" होय..होय...!"
त्या उर्वरीत तीन जणांचा होकार आला , आणी तिघांनिही आप- आपले हात राकाच्या हातावर ठेवले.

लवकरच महाभयंकर रक्तरंजित खेळाला सुरुवात होणार होती .!"

xxxxzzzzz

क्रमश:

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा