Ek Saitaani Ratra in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 28

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 28

भाग 28

" हा लिंबू सरबत घ्या सर, बर वाटेल तुम्हाला !" एक नवखा कोंन्सटेबल लिंबू सरबत असलेल्या काचेच ग्लास भालचंद्र समोर धरत उद्दारला.सब इन्स्पेक्टर भालचंद्र पोलिस टिमपासुन जरा बाजुला एका खुर्चीवर पाय खाली A आकारात पसरवुन बसला होता. रेंचो - शैडो दोघांनी माजवलेला उच्छाद जसा त्याच्या सिनीयर्सनी कानांवर घातला तशी ती नशा उतरायला सुरुवात झाली, परंतु जेव्हा त्याने आपल्या सहका-यांचे भयदुषित मृत्यु पाहीले! विजय - संपुर्णत देहाची कातडी सोलून काढली होती , हाता -पायाचे तुकडे केले होते! गोडमारेच पुर्णत देह नग्न होत-हाता -पायांची बोट छाटुन तोंडात कोंबली होती, एवढ्यावर ही न थांबता त्या दृष्टांणी त्याचे डोळेही फोडुन बाहेर काढले होते.- जनाच बिनधडाच देह त्याने चिकूला पालण्यासारखे झोके घेतंना पाहिल होत. विशिष्ट पद्धतीच्या (चक,चक) आवाजात, चंदेरी फोकस सोडत कैमेरामन क्राईम सीन्स फोटो काढत होता.

भालचंद्रने तो लिंबू सरबत असलेला ग्लास तोंडाला लावत एका घोटात पिऊन टाकल. त्यांच्या पुढेच गोल घोलका करुन सात-आठ सिनीयर्स-थ्री स्टार रेंक पोलिस इंन्सपेक्टरस प्लान करण्यात गुंग होते. त्यांच्या शाब्दिक स्वरांचा आवाज येत होता. पोलिसांच्या गोल घोळक्यात समोर तोच गोल लाकडी टेबल होता- त्या टेबलावर एक चौकोनी नकाशाचा कागद ठेवला होता , आणि त्या नकाशावर मराठित नाव लिहील होत- कालपाडा जंगल. आणि नकाशावर हिरव्या रंगाची एक नक्षी असुन त्यावर उत्तर , पुर्व ,पश्चिम अशी दिशांची नाव होती. जंगलाची लांबी इतर जंगलाची माहीती त्या नकाशावर होती.

" माने , तुम्हाला माहीती असेलच की कालपाडा जंगल खुप मोठ आहे! "

पोलिसांच्या घोळक्यात काळपाडा वनविभाग ऑफीसर

शशीकांत नेमाडे उपस्थीत होते. वनविभागात गेल्या बारावर्षांच्य कार्यतेत त्यांची खुपदा बदली झाली होती. त्यांची काम करण्याची पद्धत हिच त्या बदल्यांसाठी कारणीभुत होती. वनविभागात वेगवेगळ्या मिशनजसाठी त्यांना दूरदूरवरुन मदतीसाठी बोलवण्यात यायच. जंगलांची सखोल माहीती, उत्तम सहकार्य , वाघ, सिंह , अशा प्राण्यांनी गावात शिरकाव केल्यावर त्यांना पकडून देण्याच्या कित्येकतरी केसेज त्यांनी सोडवल्या होत्या.आता दोन वर्षापुर्वीच त्यांची बदली कालपाडा वनविभागात झाली होती. त्या दोन वर्षात त्यांनी जंगलाचा अर्धाभाग तरी गाडीमध्ये बसुन तुडवला होता. नेमाडेसाहेबांनी एक फुट लांबीच्या त्या नकाशाच्या खालच्या हिरव्या बाजुवर हात ठेवल .

" माने हे पहा , इथून कालपाडा जंगलाची हद सुरु होते, आणि ह्या कालपाडा गावावरुनच सूर्यही उगवत." माने साहेबांनी एकवेळ नकाशावर मग नेमाडेसाहेबांकडे पाहिल व गंभीरपणे मान हलवली.

नेमाडे साहेबांनी आता तर्जनी उचलून ती थेट नकाशाच्या वरच्या बाजूवर ठेवली.

" इथे जंगलाची वेस संपते - आणि पुढे शहराचा हायवे लागतो! माने कालपाडा जंगल खुप मोठ आहे, सरळ रस्त्याने पाहील तर

165 किलोमीटर अंतर आहे , आणि उर्वरित दोन बाजु काहीशा धरुण 120 किलोमीटर अंतर आहे. हे सर्व ह्या नकाशात पाहून मी म्हंणतोय. पन माझ्या मते हा नकाशा वाट दाखवु शकतो, पन जंगलाची लांबी ओळखण्यात थोडफार खोट ही ठरु शकतो. " माने साहेबांनी फ़क्त होकार दर्शवत मान हलवली. टेबलावर एक वॉकी टॉकी उभा होता- जो चालू असुन त्याच दुसर कनेक्टेड डीवाईस घरात सुर्यांशच्या हाती होत आणि तो ते सर्व बोल एकांतात आपल्या खोलीत बसुन ऐकत होता.

" तूम्ही मला त्या दोन्ही हल्लेखोरांविषयी जशी माहीती दिलीये, त्यानुसार त्यांच सुड आता पुर्ण झालंय बरोबर ?"

" हो !" माने साहेबांनी होकार दर्शवला.

" मग मला अस वाटतं की ते दोघे आता ह्या क्षणाला हे जंगल पार करायचं विचार करत असतील किंवा!" नेमाडे सायबांनी गंभीर होत मान हलवली.

" किंवा जंगलात खोल कुठे तरी राहण्याची जागा शोधतील!"

" नो नेमाडे तुमचा हा नेम चुकतोय मला वाटत. हे दोघेही विकृत बुद्धीच वरदान लाभलेले सैतान आहेत! मानवांच खून केल्याशिवाय ह्यांच दिवस जात नाही एकप्रकारे खून करण ही त्यांची नशाच आहे, मग ते मानवी अंश न असलेल्या भागात कसे राहतील! "

" हो बरोबर आहे तुमच, म्हंणजे ते नक्कीच शहरात जाणार बहूतेक !" नेमाडेंचा आवाज.

" सर एक कॉल आलंय !" एक सब इंन्सपेक्टर, त्याचा स्मार्टफोन घेऊन तिथे पोहोचला.

" कोण आहे ? "

" सर मानसिकतज्ज्ञ डॉक्टर अब्दुल हुसैन!"

" औह , द्या !" माने साहेबांनी व्हीडीओ कॉल आपल्या हातात धरला , स्मार्टफोन स्क्रीनवर एक साठीपार केलेले डॉक्टर होते. त्यांचा गोलसर चेहरा, डोक्यावर टक्कल- आणि हनुवटीवर बक-यासारखी वाढलेली सफेद दाढी होती.

" नमस्कार डॉक्टर !" माने साहेब.

" नमस्कार माने सायेब , मी जास्तवेळ न घेता मुद्द्याचंच बोलतो.
आताच माझ्या काही सहका-यांकडून मला कालपाडा गावात बलवंतेंच्या घरावर झालेल्या हत्याकांडांची माहीती मिळाली, ऐकून खुप वाईट वाटलं मला. खुप भले इसम थे बलवंतजी. खैर जो हुआ सो हूआ! " डॉक्टर हुसैन यांनी विषय बदल्ल.

" माने सायेब उन दोनो हैवानो पे मैने पुरे पांच साल तक रिसर्च किया है!

मतलब था असंच समजुयात आता , कारण चार दिवसां अगोदरच मी त्या दोघांचीही केस सोडून दिलीये. तुम्हाला सांगतो ह्या दोघांनाही स्पिरिट ऑफ़ पर्सन्लटी आजार आहे, ज्या रोगात रोगी आपली एक कल्पनाशक्ती लावून विचित्र,भयानक-विर्कुत असा एक व्यक्तिमहत्व निर्माण करतो-जो आस्तित्वात नसतोच. पन तो रोगी त्या स्पिरिटला आस्तित्वात असल्यासारख वागत असतो! त्याचा एक ताजा नमुना म्हंणजे शैडो ऐण्ड रेंचो. रेंचो हा स्पिरिट ऑफ़ पर्सनल्टी बधीत असुन तो स्व्त:ला एक अमानविय पिशाच्छ समजतो आहे. खून करण्याअगोदर रेंचो हा, स्व्त:च्या देहाची वेगवेगळ्या भयावह कोस्ट्यूमज परिधान करुन, चेह-याला रंगरंगोटी देऊन एक पिशाच्छ रुप धारण करतो. त्याच हिडीस रुप पाहून कोणाचीही वाचा गेल्या बगेर राहत नाही. आता उर्वरीत शैडो-शैडो हा स्वत:ला एक मटन काप्या समजतो , ह्या शैडोकडे झाडावर माकडा सारख चढण्याची एक अजीब कला सुद्धा आहे , त्यासहितच हा जुन्या-पुराण्या शस्त्रांच उपयोग अगदी चालाखीत करतो ., जस की भालाफेक, धनुष्य बाण, चाकू फेक इत्यादी. असो ! आता मी तुम्हाला मी एक मूख्य गोष्ट सांगतो! " माने साहेबांनी कान टवकारले.

" हे दोघेजरी मांणस दिसत असली तरी ती मांणस नाहीत.

शैतान, है ये लोक. ह्या दोघांनी एक दुर्मिळ आदिवासी प्रजाती कडुन स्व्त:च्या शरीराचे अवयव , कोरुन घेतले आहेत. जस की सामान्य मानवाचे दात त्यांनी एका वाघासारखे धार लावुन टोकदार बनवले आहेत! कानांची लांबीही सशासारखी टोकदार बनवली आहे -ज्याने ते लहाण आवाज ऐकू शकतात आणि शेवटच ह्या तिघांचीही शरीराची कातडी , एक रहस्यमयी आती प्राचीन विद्या वापरुन अशीकाही जाडजुड बनवली गेली आहे की ते त्यांच चिलखत बनल आहे. तुमच्या सामान्य बंदूकीच्या गोळ्या कातडीवर लागतील पन त्यांना भेदू शकणार नाहीत. "

" मग ? त्यांना मारायचं कस? " इतकवेळ गप्प बसलेले माने साहेब.

म्हंणाले.

" आहे .एक स्नाइपर रिफील आहे! जी त्यांची चामडी भेदू शकते.त्यांच्या देहात घुसू शकते"

" kar 98?"

" नो!"

" m49"

" नो !"

" मग बुलेट !" डॉक्टरांच्या चेह-यावर हसु आल,

" नो माने , बुलेटच वेग त्यांच्या हालचाली पुढे खुप कमी आहे. तुम्हाला AWM हाई रेंन्ज वापरावी लागेल. "

" बट डॉक्टर ती बंदूक आम्ही पोलिस वापरत नाही! मग आम्हाला ती!" माने साहेब पुढे बोलणार होते तोच. एक गाडीच टायर रस्त्यावर घासल्याचा आवाज आला. तो आवाज डॉक्टरांनी सुद्धा ऐकला होता.

" माने बंदूकी आल्या वाटत, आणि एक स्नाइपर सुद्धा पाठवला असेल ! " माने साहेबांनी बंगल्याच्या फाटकाजवळ पाहिल. एक काले कपडे घातलेला तिशी ओलांडलेला इसम हातात एक साडे तीन फुट उंचीच चपटी काळ्या रंगाची पेटी घेऊन त्यांच्याकडेच येत होता.

" हाई!"त्या स्नाइपरने आपला काला प्लास्टिक,व कापड मिश्रित मोजा घातलेला हात माने साहेबांच्या दिशेने वाढवला. माने साहेबांनीही आपल हात वाढवुन हेंड शेक केल.

" माय नेम इज ईगल42 ! मी ईगलज स्नाइपर रेंक नंबर एकचा मेंबर ऐण्ड केप्टन आहे. कंपनीतर्फे मला एक मिशन दिल गेलंय , ज्यात मला दोन क्रिमीनलजना किल करायचं. ह्यापेक्षा मी जास्त काही तुम्हाला सांगु शकत नाही" त्या इसमाचा आवाज जरासा घोगरा ,रुबाबदार होता. हात-पाय बॉडीशॉडी बनवलेली होती,अंगाने जरासा लुकडा असणारा ईगल , एक चिनी कराटे हिरोसारखाच दिसत होता. त्याच्या अंगावर काळे कपडे होते. एक फुल बाह्यांची ब्लैक टी-शर्ट, खाली जाड काळी फेशनेबल पेंट, गुढघ्यांवर मोटो रेसरसारख्या काळ्या वाट्या बसवल्या होत्या. पायांत काळे बुट होते.

त्या बुटांच्यावर सोक्समध्ये एक गुप्त सुरा खोचून ठेवला होता, जो कुणालाच ठावुक नव्हता. डोक्यावर पबजी स्टाईल बुलेट,हाईस्पीड रेंज स्नाईपर रीफल AWM घातक अशा गोळीला थांबवण्याची शक्ति असलेला हेल्मेट होता.जो की अलिकडेच भारतात लौंच झाला आहे.

" ओह ! मी तुमच्या कंपनीबद्दल ऐकल आहे. पन आज प्रत्यक्षात भेट सुद्धा होतीये. " माने साहेबांच्या वाक्यावर ईगलने फ़क्त मान हळवली.

" ऑफीसर माने !" व्हिडिओ कॉलिंग मधुन हुसेन साहेबांचा आवाज आला.

"येस डॉक्टर?"

"नही कुछ नही, बस्स मिशन के लिये ऑल द बेस्ट यही कहना था बस्स! अभी मै फोन रखता हुं!"

" नही-नही जरा थांबा डॉक्टर हुसेन साहेब!" माने साहेबांनी कॉल कट करण्यापासुन त्यांना अडवल.

" जी?"

"हुसेन साहाब, मला एक गोष्टीच आश्चर्य वाटतय!"

" ते काय बरे ?"

" अहो हुसेन साहेब, ह्या सर्व बंदूकी! हा स्नाइपर , अगदी वेळेतच कस काय हो इथे हजर झाले? नाही म्हंणजे मला थोडफार माहीतीये की , ही ईगल कंपनी जी आहे ती मिशन मिळण्या अगोदर ,तीन चार दिवसां अगोदर पासूनच त्या मिशनमध्ये सहभागी असलेल्या मेंबर्सना प्लान देतात मगच पुढील कारवाई होते! " माने साहेबांनी एक भुवई उंचावत डॉक्टर हुसेन साहेबांकडे संशयित नजरेने पाहील , हुसेन साहेबांच्या गो-यापान चेह-यावर गोंधळ उडाल्यासारखे भाव पसरले.टक्कल पडलेल्या डोक्यावर घाम जमा झाला होता.

" डॉक्टर हुसेन साहेब म्हंणजे तुम्हाला चार पाच दिवसां अगोदर पासूनच हे असं काही घडणार आहे ह्याची माहीती होती का? हे अस काही विकृत हत्याकांड घडणार आहे? तुम्हाला माहीती होत का? की तुम्हीच त्या शैडो रेंचो दोघांना जेलधुन पळण्यासाठी मदत तर नाही ना केली."

" व्हॉट? काय बकवास आहे ही इंन्सपेक्टर!"डॉक्टरांचा स्वर उंचावला.

" मग हे सर्व तुम्हाला पाहिल्या पासून कस ठावुक ? कस ठावुक तुम्हाला हे डॉक्टर साहेब, सांगा ना मला? . थे माझ्या मित्राचा आणि वहिनीचा दोघांचा जिव गेला आहे. त्याच तुम्हाला काही वाटत नही का? हे पहा डॉक्टर आता माझी पुर्ण सटकलीये , जर तूम्ही खर काही सांगितल नाहीत ना ! तर लक्षात ठेवा कानून के हात बहूत लंबे होते हे. तुम्हाला घरुन इथे आणायला आणि जेलमधली स्पेशल खातेवाडी करायला मला जास्त वेळ लागणार नाही!"

मानेंचा रागीट स्वर तिप्पट पणे वाढला होता.तो राग पाहून हुसेन साहेबांची तर पार गाळण उडाली होती. कानून के हात बहुत लंबे होते हे हा फिल्मी डायलॉग जरी असला तरी ते खर होत. पोलिस कसे तपास सुरु करतात

मृताच्या धाग्यापासुन, केसापासुन, चपलेपासुन कस गुन्हेगार शोधता हे सर्व हुसेन साहेबांना ठावुक होत.

" माने साहेब ! " हुसेन साहेबांच्या चेह-यावर जरास औपचारीक हास्य आल.

" तूम्ही जरा शांत व्हा पाहू , सांगतो मी ! "हुसेन साहेबांच्या वाक्यावर काहीवेळ शांतता पसरली मग ते बोलू लागले."खरतर ही गोष्ट खुप मोठी आहे, फोर्टीएट ईयर पहलेकी ! जेव्हा मी नवखा डॉक्टर होतो. " हुसेन साहेबांनी सांगायला सुरुवात केली. " चौबीससाल पहले इतक काही प्रसिद्ध नव्हतो जे आज आहे ? परंतु तेव्हा मी एका प्रसिद्ध मानसिक तज्ज्ञ डॉ: साठे ह्यांच्या हाताखाली काम करायचो.

डॉ: साठे हे त्याकाळी खुपच प्रसिद्ध असे मानसिक तज्ज्ञ होते-त्यांची मानसिक रोगी असलेल्या पेशंटसवर उपचार करण्याची पद्धत खुप आगळीवेगळी होती. त्याकाळी त्यांनी खुपसा-या मानसिक रोग्यांना बर केल होतं.अशातच चौवीस वर्षां अगोदर एकदिवस रेंचो-शैडो ह्या दोन अठरावर्षीय मानसिक रोगाने ग्रासलेल्या दोन तरुण मुलांची केस डॉक्टरांकडे आली. खरतर साठे सरांनी ही केस कसलेच आढेवेढे न घेता,लागलीच स्विकार केली. कारण सरकारने स्व्त:हा त्यांना ही केस सोपवली होती. बाकीच्या केसेज मधुन इतककाही मानधन मिळत नसल तरी रेंचो शैडो ही केस बक्कळ फी देत होती. ठरल्याप्रमाणे सरांनी त्या दोघांवरही उपचार करावयास सुरुवात केली. उपचारासाठी त्यांना जेलमध्ये जाव लागायचं! जेलमध्ये स्पेशल एक रुम बनवलीच होती! सर्व औषध,सर्व मशिन्स, तिथे आस्तित्वात होत्या. सरांना ही केस मिळाल्या पासुन पहिल्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळु लागला. मी ही कामाच्या वेळेस त्यांच्या बरोबर असल्याने माझी ही ओळख वाढु लागली. सरांना प्रसिद्धी पैसा सर्वकाही मिळत होत-पन यश? पहिल्या सारख यश काही मिळत नव्हत ! ही त्यांच्या आयुष्यातली पहिली केस होती ज्यात त्यांना विजय मिळत नव्हत. सरांनी वेगवेगळ्या प्रकारे त्या दोघांवरही

उपचार करुन पाहीले- पन तरी सुद्धा त्यांच्या मानसिक रोगाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होण्या पेक्षा वाढतच चालली होती. अशातच पाहता पाहता!" डॉक्टर हुसेन साहेबांच्या कपाळावर जरास घाम जमा होऊ लागल. डोळे मोठे झाले-! माने साहेब फ़क्त गंभीरपणे ऐकत होते.

" अशातच पाहता पाहता सरांनी तब्बल सहा वर्ष त्या दोघांवरही उपचार केले! अशाच एकेदिवशी सर व मी त्या दोघांनाही तपासायला गेलो असता ! त्या दोघांमधल्या रेंचोने सरांना जीवे मारण्याची धमकी दिली.

"ए थेरड्या, आता तुला काय चेक करायचें ते कर आम्हाला कारण आता चार दिवसानी आम्ही इथून पळून जाणार आहोत. आणि एकदा का आम्ही इथून बाहेर पडलो की तू मेलास समज हिहिही!" सरांनी त्या दोन्ही वेड्यांच्या धमक्यांना इतक काही मनावर घेतल नाही. त्यांना वाटल की ते दोघे असंच बोलत असतील. " माने साहेब होकारार्थी मान हलवत ऐकत होते.

बाजुलाच त्यांची टिम होती ते सर्व ऑफिसर्स सुद्धा त्यांचे हुसेन साहेबांचे बोल गंभीरपणे ऐकत होते. टेबलावर असलेल्या वॉकी टॉकीच्या दूस-या कनेक्टेड डिवाइस वरुन सुर्यांश सुद्धा ते ऐकत होता.

" पाहता पाहता तीन दिवस निघुन गेले जात चौथा दिवस उजाडला. तो दिवस कोणता होता माने साहेब ? ठावुक आहे तुम्हालां? " हूसेन साहेबांनी माने साहेबांना विचारल. त्यावर

"नाही !" अशी मान साहेबांनी हळवली.

" 31 डिसेंबर माने साहेब! चौवीस वर्षांअगोदरची 31 -12 1977 .

ज्यावेळेस ह्या दोघांनी काळपाडा गावावर पाहिला हल्ला चढवला होता.

त्याच हल्ल्याचा पाहिला बळी हे डॉक्टर साठे ठरले होते. त्यांनी त्यांच बोल सत्य केल होत माने साहेब ! चार दिवसांनी त्यांनी डॉक्टरांना मारल होत. " माने साहेब नुस्ते डोळे फाडून हुसेन साहेबांकडे पाहत होते.

" आणि तुम्हाला जाणुन घ्यायचं होता ना? की मी ही सर्व मदत कशी पाठवली ते तर ऐका- त्या दोघांची केस सरकारने दोन वर्षांअगोदर माझ्याकडे सोपवली होती-दोन वर्ष मी सुद्धा त्यांच्या मानसिक रोगाला बर करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करुन पाहीले. पन यश मात्र आल नाही.पन चार दिवसांअगोदर मी सुद्धा असंच त्यांना चेक करायला गेलो असता त्या दोघांनि मला सुद्धा तीच ती धमकी दिली , जी डॉक्टर साठेना दिली होती. "

"माय गॉड!" मानेंच्या तोंडून आश्चर्यकारक शब्द बाहेर पडला.

" त्यांची धमकी ऐकून माझ काळीज दिवसभर धडधडत होत.जे माझ्या सरांसोबत झाल तेच मी माझ्या सोबत होऊ देणार नव्ह्तो. माझी एकुलती एक मुलगी-बायको असा छोठासा परिवार आहे हो.म्हंणुनच मी त्याच रात्री डी:एस:पी साहेबांना भेटलो - त्यांच्या संपर्कात प्राईम मिनीस्टर साहेबांच नंबर होत. त्यावरुन आम्ही त्यांच्याशी काही वेळ ह्या विषयवर चर्चा केली , आणि मगच ही इगल कंपनीची मदत मिळाली. आणी मग शेवटी मी माझ्या बायकोला आणि एकूलत्या एक पोरीला घेऊन भारत सोडून परदेशात निघुन आलो आहे . पैसे काय हो ,कधीही कमावता येतील,पन जीव?तो एकदा गेला तो गेलाच. "

"खर आहे तुमच डॉक्टर!" माने साहेबांना डॉक्टरांच बोलण पटल .

" आणि आई एम सॉरी डॉक्टर रागाच्याभरात जरा जास्त बोललो तुम्हाला."

" नो नो ऑफीसर मला तुमच्या बोलण्याच राग आल नाही.बस्स तुम्हाला ही एवढीशी माहिती सांगायची होती बस्स! आणि हो!" डॉक्टर काही लक्षात आल्यासारख.

" ईगल कंपनीचे सर्वकाही व्यवहार सरकार पाहून घेईल. जय हिंद !"

" जय हिंद !" माने साहेबांनी फोन ठेवुन दिला.

क्रमश :

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा