Ek Saitaani Ratra - 13 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 13

The Author
Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 13

भाग 2

आज वर्षाच शेवटच दिवस होत. त्या निमीत्ताने कालपाडा गावचे सरपंच श्री: बळवंते इनामदार वय सत्तेचाळीस, ह्यांच्या दुमजली बंगल्या मागे असलेल्या गार्डनमध्ये एक पार्टी ठेवण्यात आली होती. बळवंतेरावांच्या च्या फैमिलीत म्हंणायला पत्नी सुजाता इनामदार वय चाळीस, मोठा मुलगा सुर्यांश इनामदार वय तेवीस , लहान मुलगा पियुष इनामदार वय अकरा अशी फैमिली होती. त्यांच एक प्रशस्त दोन मजली बंगला होता. बंगल्यात आत जाण्यासाठी प्रथम एक काचेच दार होत. ते उघडून आत प्रवेश केल की एक छोठीशी गल्ली दिसत होती. त्या गल्लीतुन पाच-सहा पावल चालून पुढे आलो, की डाव्या हाताला एक अजुन एक दाराची चौकट लागायची. ती चौकट ओलांडली की ख-या अर्थाने बंगल्यात प्रवेश व्हायचा. ते दार उघडल्यावर समोरच एक चौकोनी हॉल दिसुन यायचा, आता ह्याक्षणी त्या हॉलमध्ये, बलवंतरावांच्या लहान मुलाने म्हंणजेच पियुषने टिव्ही लावली होती..आणि त्या टिव्हीभोवताली गोल गराडा घालुन त्याचे मित्र टिव्हीवर हेलॉविन -मिचेल मायर्स मुवी पाहत होते. त्या सर्व मुलांच्या चेह-यावर भुता खेतांचे मास्क व कपडे घातलेले दिसत होते. त्या मुलांच्या पुढे हॉलमध्ये एकुन दोन दरवाजे, आणी एक जिना दिसत होता. टिव्हीपासुन पुढे वीस पावलांवर एक कोरिडॉर सारखी गल्ली आई चालत गेल्यावर डाव्या बाजुला एक दरवाजा दिसत होता जो बलवंतरावाच्या बेडरुमचा होता . त्याच दरवाज्या बाजुला पुढे वर जाणारा जिनाही दिसत होता. तर जिन्यापासुन उजव्या बाजूच दरवाजा म्हंणजेच किचन होत..आणि त्या किचनच्या दरवाज्यातून समोर आणखीन एक दरवाजा दिसत होता. जो थेट बागेत उघडायचा.

तो दरवाजा ह्याक्षणाला उघडा दिसत होता आणि त्या उघड्या दरवाज्यातुन पुढे तीन पाय-या होत्या.त्या उतरुन खाली पाय पडताच मागची लहाण गवतांची बाग दिसत होती. बागेत येताच पुढील दृष्य दिसत होते. हिरव्यागार बागेत एक मोठा चौकोनी लाकडाचा टेबल ठेवलेला दिसत होता. टेबलावर काचेच्या ग्लासांत ब्रेंडेड लाल रंगाची दारु ओतलेली होती.,हात ,डोक कापलेल्या तंदुरी गोल डिशमध्ये ठेवलेल्या दिसत होत्या. चपात्या,भाकरी,मटनाचा रस्सा, गोल कापलेल कांद, गाजर,काकडी , लिंबू खुपसारी व्यंजन तिथे दिसत होती. बलवेंतेंनी हॉटेलमधुन हे सर्व अन्न मागवल होत. टेबलाच्या वर मधोमध खुद्द बळवंते व त्यांची धर्मपत्नी बसलेले, तर डाव्या आणि उज्व्या बाजुला पार्टीतले पाहूणे बसले होते आणि दारुच ग्लास हातात घेऊन सर्वांच्या हसत खेळत गप्पा सुरु होत्या.

" वा बळवंते साहेब, मस्त बेत केलय आज !"

टेबला पुढे असलेल्या लाकडी खुर्चीत बसलेला एक माणुस त्या व्यंजनांची तारीक करत उच्चारला. त्यावर टेबलामधोमध बसलेले

बळवंते साहेब खुष होत म्हंणाले.

"थँक्यू , साबळे ! पन हे सर्व रेस्टॉरंट मधुन मागवले आहे बर का! ! " बळवंते आपल्या बाजुला बसलेल्या त्यांच्या पत्नीकडे पाहून हसले व मग पुढे बोलले

" प्लीज पार्टी सुरु करा !" बळवंतेंच्या वाक्यावर तिथे जमलेल्या सर्व पुरुष-स्त्रीयांनी आप-आपल्या काचेच्या सफेद डीशमध्ये विशिष्ट पद्धतीच्या चमच्यां मार्फत चिकन बिर्याणी, चपात्या, भाकरी अस आवडत पदार्थ घ्यायला सुरुवात केली.

" काय हो !" सुजाताबाई हळकेच पुटपुटल्या.

" हं काय ?" बळवंते साहेबांनी पुढे पाहतच डोक जरास पुढे,सुजाता बाईंच्या दिशेने झुकवल

" जेवन रेस्टॉरंट मधुन मागवल आहे, हे सांगायची काही गरज होती का!"

" हो तर मग , माझ्या बायकोच्या हाताची चव दुस-याने चाखून तिची प्रशंसा करावी ही आवडणार नाही मला! " त्यांच्या त्या वाक्यावर सुजाताबाई गालातल्या गालात हसल्या.

" तुम्हाला तर नाही , लाजच नाहीये ! कुठे काय बोलाव ते कळंतच नाही."

" असं ! मग आहेच मी निर्लज्ज!" त्यांनी एक पापणी लवून हळकेच सुजाता बाईंना डोळा मारला.तशी सुजाता बाईंनी लाजुन एक नजर सर्व उपस्थीत पाहूण्यांवर फिरवली, सर्व पाहूणे पार्टीत रमले होते,त्या दोघांकडे कोणाचही लक्ष नव्हत.

" अहो काय तूम्ही , ऐकेल ना कोणी! "

" मग ऐकू दे ना ! बायको स्व्त:ची आहे दुस-याची नाही." अस म्हंणतच बळवंते रावांनी टेबलाखालून सुजाता बाईंचा एक हात गच्च पकडुन धरला.

" अहो हात सोडाना कोणी पाहील तर! "

" मग पाहू दे ना !"

" अहो लोक काय बोलतील!"

" मग बोलू दे ना !"

" तूम्ही ना !" सुजाताबाईंनी गालातल्या गालात हसतच दुस-या हाताची

पाचही बोट तोंड़ावर ठेवली.बळवंतरावांच सुजाताबाईंवर खुप प्रेम होत,ते ऐकणार नव्हतेच.

" अहो!" सुजाताबाई अचानक काहीतरी आठवल्यासारख उच्चारल्या.

" हं काय!" बळवंतरावांनी काट्या चमच्यात चिकन अडकवुन तोंडात टाकल.

" अहो माने भावोजींशी बोलायचंय ना!"

" अरे हो विसरलोच मी.!" बळवंतरावांनी सुजाता बाईंकडे जरास गंभीर होत पाहिल.

×××××××××××××××××

बळवंतेंच्या बंगल्यात दुस-या मजल्यावर:

सुर्यांशच्या खोलीत एक लाईट ट्यूब पेटली होती. खोलीत बैडवर तो स्व्त:हा आणि बाजुलाच एक तरुणी बसली होती. त्याची गर्लफ्रेंड असावी! सुर्यांशने अंगात ड्रेक्युलाचे कपडे घातले होते, डोक्यावर काळे वाढलेले केस मागे चोपुन बसवले होते.

चेह-यावर पांढरट पावडर लावली होती डोळ्यांखाली काजळने काळी वर्तुळे काढली होती. बाजुला बसलेल्या त्या मुलीने चेटकीनीसारखी टोपी अंगात काळी मेक्सी, आणि हाताला बोटांत मोठ मोठी खोटी नख चिटकवली होती.

" स..स..सना !" सुर्यांशचा अडखळत बोलणारा स्वर ऐकू येताच तिने गर्रकन वळून त्याच्याकडे पाहील. तेवढ्यावेळेत तिचे श्वास किती फुलले होते.ओठांची वेगाने थरथर झाली होती. हातांवरचे इवलेशे केस ताठरले होते. तिने पुन्हा खाली पाहिल.डोळे जमिनिवर पाहत डावीकडून उजवीकडे फिरत होते. ह्दयात धडधड वाढली होती.

" स..स..सना " त्याच पुन्हा तोच आवाज आला तिने पुन्हा वळून त्याच्याकडे पाहिल. ओठांची थरथर, छाती वर खाली होत होती.

पन सुर्यांश जस वाक्य बोलत होता. ती त्याच्या कडे पाहताच तो पुन्हा लाजून मान खाली घालत होता. सनाला वाटायच तो तिला अस बोलून फिल्मी स्टाईलने गच्च मिठी मारेल, त्याचे ते लालसर ओठ तिच्या ओठांवर टेकवेल. मग हळूच मानेवरुन ओठ पुर्णत देहावर. तो क्षण,तो स्पर्श, ती कल्पना करुनच तिचे श्वास वाढले होते. पण सुर्यांश नुसतच सना बोलुन गप्प राहत होता.त्याने पाच-सहा वेळा असंच केल. आणि शेवटच्या वेळेस मात्र .

" स..स..सना!" त्याच्या ह्या वाक्यावर सनाने पुन्हा त्याच्याकडे पाहिल. पण ह्यावेळेस ती लाजली नाही. तिचे श्वासही सुरळीत सुरु होते. तरीही सुर्यांश मुलींसारख लाजून खाली मान घालून बसला. पन ह्यावेळेस मात्र तिने पुढाकार घेतला. घ्यावंच लागलं.नाहीतर हा लाजाळू मुलगा असंच लाजत राहणार नव्हता का? तिने प्रथम त्या दोघांमध्ये असलेल बैडवरच अंतर कापल ती त्याच्या अगदी जवळ आली,तिची कृतीपाहून सुर्यांशने थोड अवघडल्यासारख होत तिच्याकडे वळून पाहिल..आणि तेवढ्यातच सनाने आपले बारीकसे रसरशीत ओठ डोक थोड पुढे झुकवत त्याच्या लालसर ओठांवर टेकवले. क्षणार्धात मेंदूत झंकार ऐकू आला. डोळ्यांची बुभळे मोठी झाली, दोघांच्याही नाकपुड्यांतुन निघणारे श्वास केव्हाचे मिसळून एकत्र झाले त्यांना कळल सुद्धा नाही. त्या श्वासांनी एकमेकाला मिठीत घेतल होत. दोघांच्या अंगावर सर्रसरुन काटा उभा राहिला होता. ते ओठ एकमेकांचे प्रेम भावना आधिकच वाढवण्यात गुंतले गेले होते. सनाने आपले हात वाढवले , त्याच्या दोन्ही हातांना पकडून आपल्या पातळसर कमनीय बांध्याच्या कमरेवर ठेवल. व दोघेही दिर्घ चुंबणात बुडाले. एकमेकांच्या ओठांमार्फत लालेच मिश्रण एकजीव होत होत-डोक्यात उत्तेजित भावना प्रकट होत होती. देहात रोमांच उभा राहत होता. प्रथम वेळ असल्याने दोघांचही प्रेम अगदी उफाळून वर आल होत.

××××××××××××××××××××××

कालपाड़ा गावातल्याच एका सुनसान अंधारात बुडालेल्या रस्त्यावरुन, एक बेवडा आपल्याच धुंदीत हातात असलेली काचेची दारुची बाटली डोक्यावर घेऊन चालला होता. तो रस्ता म्हंणायला सरळमार्गी होता.डाव्या उजव्या बाजुला कंपाउंड खाली गटार होती. आणि कंपाऊंडच्या आत मोठमोठ्या बिल्डिंगस होत्या., अद्याप बिल्डींग्सच काम चालू होत... कोणि तिथे राहत नव्हत. ब्लॉक्स बांधुन ठेवले होते. पन प्लास्टर वगेरे केल नव्हत. तिथे असलेल कामाच सामान फावड़े, घम्याल, थापी, अशा विविध वस्तु कोणि चोरुन वगेरे घेऊन जायला नको म्हंणुन तिथे वॉचमन्स वगेरे लक्ष ठेवण्यासाठी होते.

" नाचले मोला आंब्याच्या वलात नातले मोला नात , तिंन,तिं,तीन!"

नशेत तो कसतरी वाकडेतिकडे शब्द फिरवुन गाणे म्हंणत होता. म्युझिक म्हंणून स्व्त:च काहीबाही आवाज काढत होता. त्या दारुड्या इसमाच नाव सुलतान होत. इथेच एका बिल्डींग मध्ये तो एकटाच रहात होता. आणि तिथेच वॉचमनच कामही करायचा. त्याच आपल म्हंणायला कोणिही नव्हत.म्हंणुनच नशा आणि बाटली, हेच त्याची फैमिली समजुन तो रोज रात्री एक चपटी प्राशन करायचा.आजही त्याने तेच केल होत.

" नातले मोला आंब्याच्या वलात नातले मोला नात!" तो असं म्हंणताच मागुन आवाज आला.

" टिंग,टिंग ,टिंग हिहिहिहिही,!" एक खर्जातल हसू आणि तो घोगरा आवाज. त्या दारुड्याची पावले एकक्षण जागेवरच थिजली, डोक, आणि नशेने जड झालेल्या पापण्या ताळावर नव्हत्याच, तरीही त्याला तो आवाज फार चमत्कारीक वाटला होता. एक गिरकी घेऊन मागे पाहाव अस त्याला वाटलं, चेतातंतू मार्फत मेंदूला तो इशारा पोहचला. पुढील क्रिया घडू लागल्या. त्याने वळून मागे पाहिल, तसे त्याला दिसल, मागे -मागे तो उभा होता,रोज दिसणारा अंधार! मागे अंधार उभा होता.

" कोणिच नाही, मग आवाज ! " स्व्त:शीच अस म्हंणत तो पुन्हा पूढे वळला, एक -एक पाऊल पुढे टाकत चालू लागला. हातातली काचेची हिरवी बाटली खाली होती. पाऊले वाकडीतिकडी रस्त्यावर पडत होती. आजुबाजुला त्या दारड्या व्यतिरिक्त कोणिच नव्हत! साध चिटपाखरुही नाही, हलकासा मंद गार वारा वाहत होता, अंगाला बोचरी थंडी स्पर्श करून जात होती. पन नशेचा अमळाखाली गेलेल्या सुलतानला ते बिलकुल जाणवल नाही.

" नाचले मोला आंब्याच्या वळात नातले मोला नात! " तो पुन्हा सुरु झाला होता.आणि शेवटची लाईन बोलून झाल्यावर तो पुन्हा ती म्युझिक ही बोलणार होता-इतक्यात.

" ढगांशी वारा झुंजला रे ,काळा काळा कापूस पिंजला रे

आता तुझी पाली , वीज देते टाळी फुलव पिसारा नाच..!

हिहिहिहिहिही,खिखिखी..! नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात !"

तोच तो खोल खर्जातला घोगरा आवाज मंद वा-यात मिसळून घुमला आणि त्या बेवड्याच्या कानांत घुसून पहिल्यांदाच त्याच्या अंगावर सर्रसरुन एक काटा उभा राहिला, नशेने जड झालेल्या पापण्या, पाण्याचा झपकारा मारल्यागत हळक्या झाल्या, मागुन आलेला तो आवाज खर्रखर्रता खर्जातला होता. मानवाच्या सामान्य आवाजाची लय त्याला नव्हतीच. चढलेली नशा झटक्यात उतरायला सुरुवात झाली होती! भीतीने पाय लटलट कापत होते. मानेवरचे केस ताठरले होते. पायाच्या टाचेपासुन वर टाळूपर्यंत भीतीची लाठ पसरली होती. नाकपुड्यातुन श्वास वेगाने बाहेर पडत होता. ह्दयात भीतीपोटी ठणकू लागल होत. जणुकाही भयाण पाहिल तर ह्दयाचा झटका नक्कीच येईल. काहिवेळ निघून गेला होता, मागुन कसलाही आवाज आला नव्हता, मग त्याच्या मानवी तर्काने डोके पूढ केल, भास ही संज्ञा फेकून मारली. तो स्व्त:शीच हसला. भास झाला समजून पूढे चालू लागला.परंतु मन सांगत होत धोका आहे ! रोजची पायाखालची ही वाट आज जरा विचित्र, अपरिचित , अनोलखी वाटत होती, रोज ह्या वाटेवर दिसणारा अंधार आज जरा जास्तच गडद दिसत होता.त्याने पाऊले वेगाने उचलायला सुरुवात केली. त्याला राहून राहून वाटत होत कोणितरी आपल्या सावलीचा पाठलाग करतय, कारण मागच्या अनोलखी इसमाचा धप,धप पावलांचा आवाज येत होता कोणितरी मागून येत आहे. आपली चेष्टा-मस्करी करत आहे !

" कोण हाई रे? मा××××त ! " त्याने चालता चालता एक शिवी हासडली, अचानक पाऊले थांबून मागे वळुन पाहिल, पन मागे ? मागे कोणीच नव्हत. कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते, घशाला कोरड पडली होती.छाती भीतीने वर खाली होत होती. तोंडावाटे येणारा स्व्त:च्याच श्वासांचा,हा,हा,हा, असा आवाज त्याच्या कानांवर पडत होता. घशात पडलेली कोरड जाणवताच शेवटी डाव्या हातातली बाटली पुन्हा तोंडाला लावूनच त्याने गिरकी घेतली. आणि तो जसा वळाला..पुढुन एक काळ ग्लोव्हज घातलेल्या हाताची मुठ वेगाने आली आणि त्या बाटलीच्या खालच्या भागावर बसली, काच फुटल्याचा आवाज झाला, पन बाटलीच पुढ़च टोक त्याच्या वासलेल्या मुखातल्या मध्य पांढरट दातांना तोडत, लालसर रक्त तोंडातुन बाहेर येत थेट घशापर्यंत घुसला होता , आत अटकून बसला होता. घशातल्या नळीकेत अटकलेला तो काचेचा तुकडा आतल्या नळीकेतल्या मांसात रुतून , तोंडातुन रक्त बाहेर येत होत, मधले आणि खालचे मोजून आठ दात तूटून रस्त्यावर पडले होते. तो बेवडा घशाला हात लावुन जमिनिवर गुढघे टेकून बसला होता. घशात अटकलेल्या त्या काचेच्या तुकड्याने

वेदना तर होत होतीच पन श्वास , श्वासही निट घेता येत नव्हता. त्यासहितच लालेसहित आतून रक्त येत होत ते वेगळ, पूर्णत तोंड पान खाल्ल्याप्रमाणे रक्ताने माखल होत.

" झरझर झार झरली रे , झाडांची भिजली रे इरली रे!"

त्या पहिल्या ओळीसहीतच त्या बेवड्याने थरथरत्या वेदनेने वळुन पूढे पाहिल.कारण आवाज अगदी समोरुन आला होता आणि समोर पाहता डोळ्यांना दिसलेल्या दृष्याने देहावर एकावर एक शहारे उभे राहिले होते. त्या दृश्याने देहाआत लपलेली आत्माही ठणकू लागली होती. समोरच दृष्यच अस होत. समोर एक नग्न स्त्री ऊभी होती, तिच पुर्णत देह फिकट भगव्या रंगाने रंगवल होत, डोळ्यांभोवती, डार्क काळी सरकले तैयार केली होती, डोक्यावरचे चंदेरी अंधारात लुकलुकणारे केस मागे पाठीवर सोडले होते. दाट काळ्या भुवयांना गडद काळ रंग दिल होत, डोळे टपोरे भेदक होते, दोन्ही भुवयांमधोमध , एक मोठा रुपयाएवढ़ा लाल मळवट भरला होता. डोळ्यांतली बुभळे पाळीव प्राण्यांसारखी अंधारात लुकाकत होती. लाल रंगाने रंगवलेल्या हातापायांची नखे धारधार पौलाद जणू भासत होती.

" पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, करुन पुकारा नाच ,नाच रे मोरा ,हिहिहिही" समोर शरीर स्त्रीच होत पन आवाज मात्र पुरूषाच, त्या बेवड्याची पाचावर धारण बसली. जमिनीला हात टेकवून कसतरी तो उभा राहिला.समोर जे काही उभ होत त्याला भुत म्हंणुन ओरडण्यासाठी त्याचा आवाज सुद्धा घशातून निघत नव्हता, कारण घशात अडकलेला काचेचा तुकडा आत फसला होता. शेवटी तो तसंच माघारी वळुन धावू लागला. मागे उभ ते अभद्र विचित्र हातवारे करत नाचत होत. तीच घोगरा पुरुषी खर्जातला गाण बोलण्याच आवज अद्याप त्याच्या कानांवर ऐकू येत होता.

" थेंब थेंब तळ्यात नाचती रे , टपटप पानात वाजती रे "

खुप दुर येऊन सुलतानने उज्व्या बाजुला वळण घेतल, समोर तो राहत होता ती जागा होती. म्हंणजेच एक पंधरा मजली भलीमोठ्ठी बिल्डींग दिसत होती. पांढ-या रंगाच्या ब्लॉक्सने, रूम्स बांधून ठेवल्या होत्या..परंतु अद्याप प्लास्टर, रंग रंगोटी केली गेली नव्हती. अंधा-या सुनसान वातावरणात तो त्या बिल्डींगजवळ पोहवला, जिन्यावरुन वर जाऊ लागला, आजुबाजुला त्याच्याशिवाय कोणिही नव्हत. जिन्यावर पडणा-या त्याच्या धप,धप पावलांचा आवाज बेधूंद होऊन गुंजत होत. त्या पुर्णत पंधरा मजल्याच्या बिल्डींगमध्ये तो एकटाच होता आणि ते जे काही अभद्र

मागे लागल होत त्यापासुन जिव वाचवण्यासाठी एक एक मजला मागे सोडत सुलतान वर वर जात होता. त्या स्मशान शांततेत त्याच्या पायांतल्या बुटांचा आवाज गुंजत होता. भीतीने शरीर थंड पडल होत. नाडी जलद गतीने धावत होती. मेंदूशी संपर्क तुटला होता क्रिया अडाणीपणाने घडत होत्या. काहिवेळाने तो टेरीसवर पोहचला, इतक पळायन केल्याने धाप लागली होती आणि तितक्याच वेगाने तोंडून रक्ताची धार बाहेर पडत होती. घशात उच्चांक गाठलेली वेदना होत होती. पण मरणाच्या भीतीने वेदना केव्हाच विस्मरणात विरून गेली होती. आता ह्याक्षणाला फक्त सुटका महत्वाची होती.त्या विकृत माणसा कडून म्हंणा किंवा भुताकडून!

क्रमश:

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा