४
आता सगळ्याची सुट्टी झाली आम्ही गेट वर येऊन कार्ड जमा केले.
आम्ही निघालो रस्यात ताई ला विचारू लागले
' ताई काय काम केलास ग '
'मस्त काम होत '
तू काय केलंस
' मी फक्त त्या मावशी सोबत बसले होते '
' का असं '
'आमचे सर आले नव्हते '
' हा ना '
'आमचा कडे त्यांची चर्चा चालली होती की ते आजारी आहेत सकाळी येऊन पुन्हा गेले.'
' हा ' मी ताई कडे बघून हसत म्हटलं.
तिला काही तरी आठवलं ती हसत हसत
' मया तुला माहित आहे का '
मी ' काय मला काय माहीत '
' एक पोरगी तर त्यांचा बद्दला खूप गोड बोलत होती की ते खूप छान आहेत.सारखं तेच बोलत होती.'
मला हसायला आल. मी ' अस का येवढे छान आहेत तर बघावं लागेल '
आज आम्ही घरी आलो तरी कंपनी मध्ये बघितले त्यावर बोलत होतो कोण कस काम करत .
हे सगळं आमचा साठी नवीन होत ताईने आगोदर एक कंपनी मध्ये काम केलं होतं त्यामुळे तिला कामा बद्दल माहित होत.
मी मात्र नवीन होते सगळ काही नवीन होत माझ्यासाठी.
५
सकाळी उठल्यापासून मला आज एक नवीन प्रश्न पडला होता की कल चे सर आले तर आज काम काम आहे ते समजेल .
मला ते जास्त काम तर देणार नाहीत ना .
आम्ही फ्रेश होऊन कामाला जायला निघालो.
गेट वर गेल्यावर आज तुमचे सर आलेत असा मावशींना कोणी तरी आवाज दिला.
' बरं झालं ' मावशी आत निघून गेल्या.
मी त्यांना आवाज देणार तेवढ्यात त्या निघून गेल्या.
मला त्या सरांचा बद्दल आधिकाच कुठुहल लागेल एवढं का त्यांना विचारता.
ते ऐकून मावशींनी सुटकेचा श्वास का सोडला
आता गेल्यावर मावशींना मी विचारावं अस वाटत होत.
पण मी विचारणार त्या आगोदर मावशींनी मला आवाज दिला मयारा
इकडे ये मी मावशीनं जवळ जाऊन उभी राहिली.
ती
'म्हणाली आलेत आज सर तुला मी त्यांना सांगेल इथेच काम द्या म्हणून .'
मी तिच्याकडे बघत होती.
' ते देतील मला इकडे काम '
मी त्यांना एकदम प्रश्न केला
' हा खूप मस्त आहेत कोणाला कधी त्रास नाही देत '
' सगळ एकदम समजाऊन सांगतील '
ते येती बघ त्या दरवाजा कडून '
मी त्या दरवाजा कडे बघत राहिले. विचार करत होते की आल्यापासून मी ज्यांचा बद्दल ऐकत आली नक्की आहेत कसे.
असा विचार मनात मी राहून राहून करत होते.
अचानक डोळ्यांमध्ये एक चमक दिसून आली. मी स्तब्ध झाले यार
''येतो रसगुल्ला है, पुरा का पुरा नीचोड कर खाणे को दिल चाहता है".🤪😜
असं बडबडू गेले. त्याच क्षणी मागून एक आवाज आला जा ग तुमचे सर आले. मावशी जोरान बोलल्या. मला तर काही शब्द सुचेनात अस झाल. मी ते पुढे गेल्यावर त्यांच्या मागे चालत राहिले. चालता चालत मी हरून गेले. पहिल्यांदा कोणाला बघून मी आगदी भारावून गेले. त्यांचा बोलणं पण खूप छान होते आगदी जेवढं ऐकलं त्या पेक्षा अधिक होत.
तो दिवस खरंच माझ्या आयुष्यात एक नवीन पाहत घेऊन आला.
'' माझ्या मनाच्या तळाशी घर करून बसलेली एक छवी आगदी माझ्या समोर उभी होती. म्हणतात ना पहिल्या बरोबर प्रेमात पडलं तसलाच हा विषय होता.''🥰🥰
माझ्या आल्लड मनाला एक नवीन छायाचित्र निर्माण करून गेला. खुप दिवसांनी मनातल्या राजकुमाराला मी पाहिला होता. आगदी college life मध्ये माझे खूप फ्रेंड्स होते पण त्यांना बघून अस केव्हाच वाटलं नाही. एक मनातली गोष्ट सांगू खूप मुलांनी मला प्रपोज केलं पण मला कोणी नव्हतं आवडलं yarr. असं वाटतंय याच साठी मी इकडे आली असावं..
😍⭐😍😍😍
पाहुनी तुझ नी हरवूनी गेले!
दाटूनी आले मन घायाळ होऊनी गेले !!
टिपल्या डोळ्यांनी प्रीत त्या पाखराची!
होऊन गेली घायाळ रात्र चांदण्याची!!
कधी ना ओसरवी ही रात्र
चिंब भिजलेल्या चांदण्यांनी!
होऊदे स्पर्श तुझा कोमल कायेला
घनदाट अंधरावानी !!
जाग यावी तुझ्या घट्टा मिठ्ठीत
उन्हाच्या कोमल सरिने!
सुरुवात व्हावी तुझ्या
मंजुळ आवाजाने!! "
,😘😘🥰🥰
असं attraction असतं का केव्हा सांग ना मी स्वतःशीच विचार करत बोलत होते.
मी तर आता रोजच त्यांना बघत होते. पण ते मात्र स्वतःच्या धुंदिमध्ये असतात. हे असच चालेल का मला प्रश्न पडत होता पण खुप मजा येत होती काम करायला.
कसं आहे ना! भर दिवसा स्वप्न पडावं अस भासू लागले , मन आगदी बावरून गेलं .
काय बोलावं काय करावं समजत नव्हतं. बस तो आणि मी येवढाच
की फिल्मी दुनियेत जगत होते मी. माझ्या डोळ्यांना फक्त त्याचीत छवी दिसत होती. पण ते फक्त माझ्या साठीच होत. पण खूप नवीन होत माझ्यासाठी .
पण खूप नवीन होत माझ्यासाठी . पण मी का येवढं विचार करते. खरंच yarr
आज से पहले कभी ऐसा नाही हुआ था .
दिल काही our
दिमाग काही our .
जाऊ कहा मेरे yarr रस्ता है काही our. 😍😍