Tuzi Vaat Pahatana in Marathi Love Stories by vedika patil books and stories PDF | तुझी वाट पाहताना ..!

Featured Books
Categories
Share

तुझी वाट पाहताना ..!

"काहीतरी मागे राहिलेय का? का मीच खूप पुढे राहिलेय! सगळ काही आहे माझ्याकडे पण मग मला चुकल्यासारख का वाटतंय? मी कोणाला विसरतेय का? हो.. मी विसरतेय कोणालातरी! ज्यांच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य जगन्याची स्वप्न बगीतली होती.

जी माझ्यासाठी खूप खास होती. कधी कधी होत ना असं की काही मानस आपल्या आयुष्यात येतात, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणन्यासाठी. तुम्हाला नव्याने जगायला शिकवण्यासाठी आणि मग एकेदिवशी अचानक गायब होतात. एका अनोळख्या व्यक्तीसारखी. ते चेहरे.. ज्याना आपण गर्दीत शोधत असतो, ते डोळे जे आपल्याला काहीतरी सांगत असतात, ते कुठेतरी हरवून जातात. अशावेळी काय करायच असत? एखाद्या वाऱ्याच्या झुळुकीसारख त्यांच आयुष्यात येण सुकून देणार असल तरी.. त्यांच अचानक गायब होणं तितकाच त्रासदायक असत, खासकरून तेव्हा.. जेव्हा तुम्ही दुनिया हारलेले असता पण तुम्हाला त्या एक व्यक्तीला मात्र जिंकायच असतं. काळजावर झालेल्या हजार जखमा विसरून त्याला तुम्हाला हसवायचा असतं."

मनात असंख्य प्रश्न आहेत . पान उत्तर मात्र कशाचच नहीये . जगण्यासाठी प्रत्येकाला एक मंजिल हवी असते ,ज्याच्यमुळे आपल्या जगण्याला एक नवा अर्थ मिळतो . माझ्यासाठी त मंजिल तू आहेस . मला माहितीये मे आयुष्यात स्वतच्या हिमतीवर सगळ काही मिळवू शकते . पान तुला मिळवन्यासाठी मला एखाद्या चमत्काराचीच वाट पहावी लागेल . पण तू का महत्वाचा आहेस माझ्यासाठी ? तुझ माझ्या आयुष्यात असं इतक मॅटर का करत ? असं नहीये की माझ्याकडे मानसं नाहीयेत व्यक्त व्हायला ,पण तुझ नसण मनावर इतक घाव का करतं ? खूप गोंधळ चालू आहे मनात ,पण तो थांबवायला तू नाहीयेस आणि कदाचित उद्याही नसशील . माझं एक मन म्हणतेय की मे तुझी वाट पहावी ,पान त्याच क्षणी दुसरं मन सांगतय की थांब.. सावर स्वताला ..! कारण कदाचित तुला माहिती आहे याचा अंत . एखाद्यावर जिवापाड प्रेम कारण यात चुकीच काहीच नाहीये ,पण त्याच्याकडून तितक्याच प्रेमाची अपेक्षा करणं मात्र तुम्हाला वेदना देवू शकत .

मग अशावेळी काय करायचं असतं ? कसं सावरायचं असतं स्वताला ? हा प्रश्न कदाचित कायम राहील माझ्या मनात ! पण मला हार नाही मानायची. मी प्रेम करत राहीन तुझ्यावर .. अगदी निस्वार्थ पणे मी वाट पाहीन तुझी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. वाट पाहण सोप्पं नाहीये . कारण मे कधी कोणाची वाट नाही पहिली. पण एवढ प्रेम पण नाही कोणावर ,जितक तुझ्यावर करते. इतका विचार कुणाचाच नाही केला ,जितका मे तुझ्या विचार करते. हा मी  तुझ्यावर वेड्यासारख प्रेम करते. स्वताला विसरून ,स्वतचा इगो,अॅटीट्यूड बाजूला ठेवून . अशी मी कधीच नव्हते . पान मे तुझ्यासाठी बदलले . मी  तुझ्यासाठी कधी हसले तर कधी रडले . कधी काळी मला न  आवडणारा तू,माझ जग कधी बनलास मला कळलंच नाही. आता माझ जग  फक्त आणि फक्त तुझ्याभोवती फिरतय . मी तुझ्यासोबत नहीये आत्ता पण तू ठीक असशील ना,तुला काही अडचण तर नसेल ना या विचारणी मन सतत खात असत. मी खूप विचार करतेय ना तुझा ..! पण असं पहिल्यांदाच होतंय माझ्यासोबत . कोणीतरी इतक स्पेशल आहे माझ्यासाठी ही फिलिंगच किती भारी आहे ना ! तीच फीलिंग जगायचीय मला. तुझ्या आठवणीत रमायचय मला . 

एखाद्या चातका सारखी तुझी वाट पहायचीय मला ! पण तुझी वाट पहाताना मला स्वताला विसरायच नहीये . मला माझ्या स्वप्नना ना मागे सोडायच नहीये . तुझ्यासोबत जगायचय मला ,पण तू नही भेटलास तर काय या प्रश्नच उत्तर नाही शोधयचय मला. कारण काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेलीच बारी असतात