Apradhbodh - 4 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 4

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अपराधबोध - 4

सारांश हा आधीच श्वेताचा सानिद्ध्यासाठी हापापलेला आणि व्याकुळ होता. त्यातल्या त्यात आज दोन वर्षानी त्याला समोरून श्वेताला आलिंगन देण्याची संधी मिळाली होती. आता सारांशचा व्याकुळतेचा बांध तुटून गेलेला होता. श्वेताचा त्या आलिंगनाचा, त्या उत्तेजित करणाऱ्या
स्पर्शाने आणि तिचा घामाने भिजलेल्या शरीराचा मादक आणि मदमस्त करणाऱ्या गंधाने तो अधिकच बेभान आणि व्याकुळ होऊ गेलेला होता. तेव्हाच अनपेक्षित असे घड्न गेलेल होते. श्वेताचा आलिंगनाचा परिणाम म्हणून सारांशने सुद्धा श्वेताला भरगच्च असे आलिंगन दिले होते. सारांशने
श्वेताला कवटाळून त्याचा छातीशी ओढून घेतले होते आणि घट्ट अशी मीठी मारली होती. त्यानंतर तो तिचा संगमरमरी शरीराचा प्रत्येक उभाराचा आस्वाद घेऊ लागला होता. त्या क्षणी तो सगळे काही विसरून फ़क्त आणि फ़क्त श्वेताला स्वतःचा आत सामावून घेण्याचा प्रयन्र करू लागला
होता. सारांश मग अनयासपणे श्वेताचा शरीराचा मादक करणारा गंध अनुभवण्यासाठी तिचा घामाने भिजलेल्या प्रत्येक अंगाला त्याचा नासीकेने अनुभव करु लागला होता. त्यानंतर त्याचे हात आता श्वेताचा शरीरावर सर्वत्र सरकू लागले होते. अजाणपणे त्याचे हात प्रथम श्वेताचा चेहऱ्यावरून उतरुन खाली तिचा मानेवर उतरले, मग मानेवरून तिचा वक्षस्थलावर गेले. मग तेथून खाली सरकत खाली खाली चालले होते, आता मात्र श्वेताला सुध्दा काहीतरी वेगळीच अनुभूती होऊ लागली होती. तीलाही आज काही तरी वेगळ घड़् लागले आहे याची जाणीव होऊ लागली होती.

सारांशचा अशा कृत्यामुळे आज पहिल्यांदा जाणवले होते की सारांश आता लहान राहिलेला नाही. तो आता एक तरुण असून एक संपूर्ण पुरुष होऊ लागला आहे. तेव्हा गंमत अशी झाली होती की श्वेता सुद्धा सारांशचा आशा अनैतिक वागण्याला विरोध करू शकली नव्हती. कारण की ती सुद्धा यावेळेस एक परिपूर्ण अशी तरुणी आणि स्त्री झालेली होती, तिचाही शरीरात एक हदय आहे आणि तिचाही शरीराची एक भुक आहे. तिचा शरीराची ती भूक आज एका एक सारांशचा त्या स्पर्शाने जागृत होऊन गेलेली होती. तीलाही त्या क्षणी सारांशचा तो उत्तेजित स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. जे शारीरीक सुख आज तीला तीचा हक्काचा पती पासून मीळायला हवे होते ते सुख आजपर्यंत तीचा पासून लांब होते. परन्तु अचानकपणे तिला ते अनुभवायला मिळाले होते म्हणून तिचाही स्वतःवरून ताबा सुटला होता. तीनेही सारांशला एकदम घट्ट
अशी मीठी मारली होती. आजवर जसे दिले नाही तसे आलिंगन दिले आणि त्याचा ओठांवर चुंबन दिले होते. त्यावेळेस गच्चीवरील वातावरण परीणय पूर्तिरूपी झालेले होते. संयोगाने ती रात्र होती आणि ती सुद्धा काळोखमय रात्र होती. त्या परिसरातील लाईट गेलेली होती आणि गच्चीवर अंधार होता. परन्तु या परिस्थितीचा या प्रेमी युगालाना कसलाही त्रास नव्हता, उलट तर त्या परिस्थितीचा त्यांना लाभच झालेला होता.

आता पुढे आणखी काय घडते याचा अंदाजा नव्हता, तेवढ्यात त्या परिसरातील लाईट आली आणि सर्वत्र दिव्यांचा उजेड झाल्यामुळे त्या दोघांची गूंगी तुटली आणि ते दोघेही शुद्धिवर आले. दोघांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांनी बघीतले तर ते दोघेही एकमेकांचा बाहुपाशात होते
आणि श्वेताचा साडीचा पदर कधीचाच जमिनीवर पडून गेलेला होता. त्याचबरोबर तीचा साडीचा काहीसा भाग उघडलेला होता आणि तिचा ब्लाउज ही विस्कटलेला होता. सगळयात मोठी गोष्ट म्हणजे ते दोघेही एकमेकांचा ओठांचे चुंबन घेण्यात गुंग होते. सारांशने तर कमरेत प्यांटचा
वर काहीच घातलेले नव्हते. शुद्धीवर आल्यावर एकमेकांना तशा अवस्थेत बघून दोघेही आधी आश्चर्यचकित झाले आणि मग लाजिरवाणे झाले. श्वेताने मग तिला स्वतःला बघीतले तर तिचा साडीचा पदर तीचा छातीवरून निघून खाली जमिनीवर पडलेला आहे. तिचा ब्लाउजचा दोन बटना
उघड्या असून तो खालून वरचा बाजूने अर्धा सरकलेला आहे. तीचे केस ज्यांचा तिने जुड़ा बांधलेला होता आता ते सगळे केस विस्कटलेले होते. तर तिने पटकन तीचा साडीचा पदर खाली वाकून उचलला आणि आपल्या छातीवर चढवला. मग तिने तिचा ब्लाउज व्यवस्थित खाली सरकवून
उघडलेल्या बटना लावून घेतल्या. तिकडे सारांशचा चेहऱ्यावर आणि अंगावर श्वेताने दिलेल्या तीचा ओठांचा चुंबनांचे चिन्ह दिसू लागले होते. आता मात्र दोघेही आपापल्या ठिकाणी एखाद्या मूर्तीसारखे उभे राहिले होते. दोघांनाही अपराध केत्यागत वाटू लागले होते म्हणून दोघांचे ही एकमेकांशी
नजर मिळवायचे धाडस होत नव्हते.
मग श्वेता अचानक जिन्याचा दाराचाकड़े धावत निघून गेली आणि सारांश सुद्धा त्याचा गच्चीवरुन त्याचा घरी परत आलेला होता. दोघेही आपापल्या रूममध्ये आल्यानंतर त्या दोघांची ही अवस्था एकसारखीच होती. दोघांचा ही हृदयाची स्पंदने जोरात सुरु होऊन गेलेली होती. त्या
दोघांना ही कळत नव्हते काय आणि कसे घडले. आज अचानकपणे दोघांचे ही दबलेले प्रेम एकदम अनावर झाले होते. दोघांनाही रात्रभर अपराधबोधाने झोप ही आलेली नव्हती. परन्तु झोप ही मानवी शरीराला अतीआवश्यक असते. तिचा निश्चित वेळेस ती काही आणि कितीही प्रयत्न केले तरीही ती मनुष्य शरीराला येतेच, म्हणून ते दोघेही मध्य रात्रि कसे काय झोपी गेले ते त्यांनाच कळले नाही. सकाळी उशीरा उठल्यावर सारांश अनभिग्यपणे आरशाचा समोर गेला तर त्याला दिसले, त्याचा शरीरावर कुणाचा तरी ओठांचे ठसे उमटले आहेत, त्याने विचार केला हे लिपस्टिकचा ओठांचे ठसे कुणाचे बर असतील, तेव्हा क्षणातच त्याला रात्रीला घडलेला तो प्रसंग आठवून गेला. तिकडे श्वेता तर सकाळी लवकर उठून कामाला जाण्यासाठी तयार होण्यासाठी बेडवरुन उठली तर तिला आज काही वेगळेच जाणवू लागले होते. तिला तिचे वक्ष भारी आणि त्यांचात वेदना होत असल्याचे भासले. तीला तीचे ओठ सुद्धा थोड़े चिरलेले दिसले आणि त्यांचातही तिला वेदना जाणवत होती. ती मग स्वतःच
स्वतःचा वक्षांची तपासणी करु लागली तर तीला रात्रीचा सारांशचा हातांचा अनुभव होऊ लागला होता. तीला स्मरण झाले की रात्रीला सारांशने तीचा ओठांचे चुंबन घेतांना उत्तेजनाचा भारात तीचा ओठांना चावा दिला होता म्हणून, त्यानंतर पुढ़ील क्षणातच तिला आणखी स्मरण झाले की
रात्रीला काय घडले होते. तसे ते दोघेही आता परिपक्क झालेले होते. मग सारांश त्याचा कॉलेजला जाण्यासाठी घरून निघाला तेवढ्यात योगायोगाने श्वेता सुद्धा नेमकी त्याच क्षणी कामावरती जाण्यास घरून निघाली. योगायोग असा घडून आला होता की श्वेताला आज कामावर जाण्यास उशीर झालेला होता, म्हणून सारांशची भेट नेमकी तेव्हा घड़ली होती. अन्यथा श्वेता ही सकाळी लवकरच तीचा कामावर निघून जाते. तर अचानकपणे ते दोघेही एकमेकांचा आमोरा समोर येउन ठेपले होते.
शेष पुढील भागात.........