Shrram Satsang - 7 in Marathi Philosophy by Chandrakant Pawar books and stories PDF | श्रमसंत्सग - 7

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

श्रमसंत्सग - 7


श्रमाची रँकिंग आयुष्यामध्ये प्रथम आहे. मात्र अनेक जण रँकिंग सोडून श्रमाची रॅगिंग करतात. घाम हे शरीराचे श्रमाषौध आहे. हे काम जीवनाला आरोग्यदायी बनवते. कामाशिवाय काम नाही ज्यांना घाम कधीच आला नाही त्यांनी वातानुकुलीत खोलीमध्ये बसून आपल्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आहे हे लक्षात ठेवा. त्यांचे शरीर घामाला प्रतिसाद देत नाही असा विपरीत अर्थ त्यातून निर्गमित होतो. घाम हे शरीराला गुणकारी आयुर्वेदिक श्रमाषौध आहे. शरीराचे झाड हे नेहमीच वाईट गोष्टी उत्सर्जित करीत राहते आणि चांगल्या गोष्टी मिळवत राहते. मुळात शरीर मोठी श्रमषौधी आहे. असा त्याचा एकदम सरळ अर्थ आहे. शरीराची सुरक्षा घाम घेतो आणि घाम श्रमाची विकृती दूर करते. त्यानंतर मग हात पाय शरीर बुद्धी मेंदू श्रम कृती करतात. त्यासाठी श्रमाच्या परवानगीची गरज नाही. ते आपोआप घडतं विनापरवानगी जीवनाची घडी बसण्यासाठी पूर्ण श्रम संपूर्ण ताकदीने शरीरामध्ये उतरतात आणि त्याची चुणूक दाखवतात त्यावेळी तिथे श्रमशक्ती हजर असतेच असते.

श्रमाला कोणत्याही गोष्टीचे बंधन नाही. या उलट श्रमबंधन हे कोणत्याही सापळ्यामध्ये अडकत नाही त्याची क्षमता ही अनेक पटीने वाढत राहते. ज्यांच्या हातामध्ये श्रमबंधन आहे त्यांची शक्ती परम ठरते. त्या शक्तीचा महिमा अपरंपार आहे...
श्रमामध्ये संयम या गोष्टीचे खूपच महत्त्व अधोरेखित आहे एखादी ऑफर नाकारावी किंवा ऑफर स्वीकारावी याचा निर्णय घेण्याची शक्ती ज्या श्रमाच्या बंद्यामध्ये आहे. तो बंदा श्रमाचा आतापर्यंतचा सर्वात महान श्रमी आहे .

तसं पाहायला गेलं तर जीवनाचा निकटवर्ती हा श्रम आहे आणि श्रमाचा निकटवर्ती हे कोणत्याही सजीवाचे शरीर आहे. कारण शरीराशिवाय श्रम घडू शकत नाहीत. मग ते पृथ्वीचे शरीर असेल अथवा ब्रम्हांडातील आकाशगंगांचे शरीर असेल त्याला श्रमाची चव चाखायला मिळतेच मिळते.


ज्यावेळी असं ऐकलं जातं की श्रमाचा महाघोटाळा झाला आहे .त्यावेळी तिथे श्रमाचा महा भ्रष्टाचार आकाराला येत असतो. मग ती एखादी संस्था असेल .एखादं कार्यालय असेल. एखादं घर असेल किंवा गाव असेल. राष्ट्र असेल. कंपनी असेल. कारखाना असेल किंवा नोकरदार असेल तिथे श्रमाचा सहभाग आढळतोच. तिथे झाकलेली श्रममुठ उघडी पडते. आणि मग भ्रष्टाचाराच्या सुरेश कथा वर्तमानपत्रात दाखल होतात किंवा टीव्ही वरती बातम्या झळकतात .त्याची चर्चा होते त्याची कुजबूज होते.. परिणामी श्रीमंत श्रमींची बदनामी घडते. श्रम वादळ तिथे जीवनाचा कहर घडवते... अशा व्यक्तींना नंतर अपकीर्तीचा बहर येत राहतो.... श्रमदंड हा असा मिळतो.

श्रमाला अनेक अंतर्गत वळणे,महावळणे, नागमोडी वळणे, सरळ वळणे आहेत. आता इथे प्रश्न पडतो की सरळ वळण म्हणजे काय.... तर श्रमाचा आदेश आहे की प्रत्येक जीवनाला यश मिळाला पाहिजे यश जेव्हा वामन मार्गाने मिळवले जात नाही ते वळण म्हणजे सरळ वळण आहे. या श्रमशंका घेण्याची गरज नाही. त्यासाठी पुरावे जोडण्याची सुद्धा गरज नाही. पुरावे निर्माण करण्याची तर अजिबातच गरज नाही... असा हा श्रमाचा आग्रह निग्रह आणि विग्रह घडत राहतो... असा हा संजीवन श्रम प्रत्येक जीवनाला अभय देतो. श्रमण्याचे भय काढून टाकतो.
अनेकदा श्रमकार्य हे संयुक्तपणे करण्याचा आम्हीच दाखवलं जातं त्यावेळी तिथे फसवणूक उपस्थित असते. त्याचा बचाव अर्थातच स्वतः श्रम करतो आणि ते कार्य मोठ्या खुबीने पार पाडलं जातं. श्रमाची झेप ही अशी आहे. जीवा श्रम एकट्याने केले जाते किंवा त्या व्यक्तीला दीर्घायु प्राप्त होते. अशी तेजस्वी शक्ती श्रमामध्ये एकवटलेली असते. त्या व्यक्तीच्या जीवनात श्रमंथन घडते आणि मग ती व्यक्ती उत्तुंग अशी भरारी घेते.
श्रमाचे विरोधक खूप अकाउंट करतात पण श्रमाची डीलरशिप ज्यांच्याकडे आहे त्यांना यशाची गुरुकिल्ली सापडली असते हे मग मागे हटत नाहीत की पुढे पुढे पुढे चालत राहतात त्यावेळी मग विरोधकांची शक्ती गळून पडते आणि मग वेगळा विचार निर्माण होऊन असामान्य अशी कृती घडते त्याचेच नाव श्रम विश्वास आहे.
सर नेहमी सर्व शक्तींचे स्वागत करते. जीवनशक्ती असेल शरीरशक्ती असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारी शक्ती असेल. श्रम हे त्वरित फलश्रुती देणार तत्त्व आहे.