Communication... in Marathi Short Stories by Vaishnavi Pimple books and stories PDF | संवाद....

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

संवाद....

तर आपण राहतो पृथ्वी वर...तसचं एका ग्रहावर पण कोणी तरी प्राणी राहताच असतील ना...तर त्यांना आपण इलीयन बोलतो...अशीच एक ईलियन आई आणि इलियान मुलगी...ह्याच्यातला संवाद आहे....
*********


आई...आई...आई...आई...

मॉम - ㅗㅓㅏㅓㅇㅈ호ㅑㅡㄹㄴ재ㅣㅜ
जेली - ㅎㅅ셔ㅑㅣㅜㄷ 어ㅑㅜ뇨ㅑㅏㅠ오

( 🙉🙉 बास बास वैष्णवी बास...काय काय हे बडबड आहेस...येडी बेडी झाली का?? बस बस...ह्या पुढे डायलॉग मराठीतून असतील...फक्त तुझी इमॅजिन करा ते त्याच्या भाषे मधून बोलत आहेत...)

मॉम - मग हे आई काय आहे ??🙄

जेली - ते पृथ्वी वर मॉम ला आई बोलतात...

मॉम - पृथ्वी वर 🙄🙄 तू का इथे गेली होती...

जेली तिच्या डोक्यावर दोन केस म्हणजे शेंड्या असतात...त्याच्या टोकाला लाल चमकणारा गोळा असतो... तिच्या त्या दोन शेंड्या खांद्याच्या थोड खाली आल्या असतात...त्या पकडुन ती लाजत बोलते...

जेली - आई ते मी ना..एका पृथ्वी लोकातला मुलाच्या प्रेमात पडली आहे🙈🙈🙈

मॉम - काय...काय ..काय...

जेली - प्रेम...प्रेम...प्रेम...

मॉम - असा रोबोट फेकून मारेन ना...तोंड वर करून सांगते...निघ चल... आली मोठी प्रेम करणारी...तुला साधं जेवता तरी येत का ?? त्याला पण रोबोट लागतो तुला...

जेली - आई भरवतील ना तीथे...

मॉम - तुला अक्कल तरी आहे का ??

जेली - I Am 10 years old 😎😎

मॉम - तिथे हे वय बाल वय असत...

जेली - मॉम मी graduate आहे😎

मॉम - काय करतो..काय तू प्रेमात पडलेला मुलगा...

जेली - पाणीपुरी...

मॉम - 😱😱😵😵😵

जेली - are you ok na मॉम...

मॉम - बरबाद झाले लागून नादाला त्याच्या...🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

जेली - अं...

मॉम - अग पाणीपुरी वाला आहे तो...समजत तुला...

जेली - हो माहिती आहे...काय टेस्टी पाणीपुरी करतो माहिती आहे...आहा...😋

मॉम - तुमची भेट कशी झाली...🙄

जेली - अग 2 months पाहिले माहिती आहे मी dad शी भांडून हे घर सोडलं होत...काही न खाता...मग मी रागात हा ग्रह पण सोडला...समोर पृथ्वी होती मग तिथे गेली... तर तिथे रात्र होती...रोड वर कोणीच नव्हतं...मी एकटीच चालत होती...आणि खूप hungry पण होते.. समोर तो माझ्या स्वप्नातला राजकुमार पाणीपुरी च्या गाडीवर त्याची भांडी धुवत होता...मी त्याच्या जवळ गेली...त्याने माझ्या कडे पाहिलं आणि घाबरून पळलाच की...मग तो माझ्या पुढे मी त्याच्या मागे...एका circle ला round मारत होतो...शेवटी तो थकला पण मी dad ची गर्ल आहे😎...फुल धावत राहिली...नंतर मी एकटीच धावत होती...पण भूक लागली होती सो थकून थांबले...आणि त्याला नीट समजावलं...त्याला पटल तो खूप प्रेमा ने मला पाणीपुरी भरवत होता..मला माझ्या तीन बोटात पुरी पकडता येत नव्हती ना...😒😤... मग त्याने भरवल...त्यानंतर त्याने समजावलं...मॉम you know तिथली लोकं एवढी वाईट नाहीत...त्याने मी चुकली ते सांगितल आणि परत पाठवल....मग मी परत आली...

मॉम - बस आणि तू प्रेमात पडली...

जेली - हो...☺️☺️

मॉम - काय करायचं ते करा...

जेली - लग्न करू...बघ मॉम तुला पण बोलता येईल माझा जावई परदेशातल्या नाही तर परग्रह चा आहे.. वट पडेल तुझी😎😎

मॉम - 😒😒😒😒😒

जेली - तू ते मला दान पण कर हा...

मॉम - तुला हवं ते कर दान कर नाहीतरी दरी कर...मी जाते...

मॉम रागात निघून जाते...

जेली - मॉम तुला नाही आवडला तरी मला माझ्या स्वप्नातला राजकुमार खूप आवडला...

ती रागात जाणारा मॉम कडे बघत लाजत बोलते...

मॉम - आवडला तर रोज त्यांनी चप्पलेने आरतीच करते...

जेली - नो मॉम... जमाई हैं वो इस ग्रह का... Or तुम ये जुलूम करो गी उसके साथ...

मॉम - निघ इथून...

जेली - मॉम ऐक तर dad ला चालणार आहे पाणीपुरी वाला जावई

मॉम - मग दोघं ही त्या पृथ्वीवर जा...

जेली - तुला बोर होईल ना मॉम...आणि मॉम इथे ना नवराला "अहो" बोलतात...

जेली लाजत बोलते...

मॉम - तू निघ इथून...

त्या ओरडुन बोलतात आणि स्वतः च निघून जातात...जेली मागून हसत बघते तिच्या मॉमच्या चिडचिडीवर...


End 😁

©® Vaishanvi pimple