Indraza - 17 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 17

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 17

भाग - १७




💑__लग्न समारंभ__❤️
.
.
.
.
ठरल्याप्रमाणे सगळं साधेपणात झालं.......सकाळी दोघांना हळद लावली गेली........आणि संध्याकाळी लग्नासाठी तयारी सुरु झाली.........सगळे खाली तयार होते.........भोसलेच्या लॉन मध्ये मोठं मंडप घातलेला..........सगळीकडे लाइटिंग्स होत्या.......सगळे पाहुणे आले होते.....


बऱ्याचवेळ वाट पाहून मग नवरी बाई जिजा आली..........गोऱ्या अंगावर शोभून दिसणारा लाल हिरवा शालू❤️💚............नाकात नथ........कपाळावर चंद्रकोर.........हातात हिरवा चुडा...........हलकासा मेकअप..........तरीही खूप सुंदर दिसत होती😍
इंद्रजीतची नजर हटतच नव्हती👀!!

जिजा आली आणि विधी सुरु झाल्या.....!!!




मनाली - वाव!! जिजा किती गोड दिसतेय ना😍
दोघांना नजर नको लागायला.....



अजिंक्य - हम्म तू बी काय कमी दिसणास आज 😍 एक नंबर दिसायलेस कडकsss 😍



मनाली - गप्प बस काहीही हं 😂



अजिंक्य - हाय कां आता तारीफ केली तरी पण प्रॉब्लेम हाय नाय केली तरी बी....🙄



मनाली - हम्म असुदे असुदे आज नव्हे ती केलेस मी तर रोजच सुंदर दिसते 🙈



अजिंक्य - 😂😂😂



मनाली - अरे काय झालं हसलास कां??



अजिंक्य - मस्त जोक होता 🤣



मनाली - म्हणजे मी रोज छान नाही दिसत 🙄😔




अजिंक्य - आईला 🙄
अग म्हणजी तस नव्ह तू दिसतेस की लई भारी दिसतेस मी तर तुझी मस्करी करीत होतो ग 😂हसू बघू हसू हसू....



मनाली - गप बस 😂



अजिंक्य - तू हसलीस ना की काळीज थांबतोय माझा......नादच खुळा 😍अशीच हसत रहा...



मनाली - हो ❤️



निलांबरी - आज्या मनु आपण लग्नात आहोत कॉलेज मध्ये नाही 😂




मनाली - आ आ हो हो



अजिंक्य - व्हय...



अभिजीत - एक बात आज याद आयी.... "किसी से तुम प्यार करो तो फिर इजहार करो.....कही ना फिर........" पर ये देर मेरी ही घरं में क्यू??? असो भाऊला त्याचा प्रेम मिळालं......फिजा नंतर तरी तो आज खुश झालाय......जिजा सुद्धा खूप खुश आहे आणखी काय हवं....तिच्या आनंदात माझा आनंद आहे बस्स.........(मनात)



निलांबरी - खूपच कमी वयात लग्न, जबाबदारी किती गोष्टी आल्या ना जिजावर......नशीब इंद्रा सोबत आहे म्हणून नाहीतर हीच कस झालं असतं ना अभि.....




अभिजीत - हो ना....



निलांबरी - हम्म या वयात नोकरीच्या शोधात आपण निघतो पण बिचारी जिजा.....



अभिजीत - हो ग 😔



जिजा - आज आई बाबांची खूप आठवण येते.....ते असते तर कदाचित लहान वयात मला लग्न नसते करावे लागले.....ते असते तर आज सगळं किती कौतुकाने केल असतं....😔👀 आई बाबा!!!😔........... (मनात)
.
.
.

गुरुजी - आता तुम्हाला सात फेरे घ्यायचे आहेत....आणि वचन द्यायचे आहेत ते बोलायचे आहेत....



इंद्रजीत - हो गुरुजी....
पहिलं वचन.....मी वचन देतो की जिजाला कायम आनंदी ठेवेन.....तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ देईन.....


दुसरं वचन देतो की, जिजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या सामोरे आधी मी जाईन पण तिला कधीच त्रास होऊ देणार नाही....


तिसरं वचन देतो की, तिला मी आई वडील दोघांचं प्रेम देईन.....आम्ही मिळून दोन्ही घराचं नाव मोठं करू...



चौथ वचन देतो की, माझं तिच्यावरच प्रेम असच राहील....तिच्या सुखासाठी मी नेहमी प्रयत्न करतं राहीन....




जिजा - पाचवे वचन मी देते, मी इंद्रजीत यांची नेहमी सेवा करीन.....काळजी घेईन......त्यांच्या परिवाराला माझं कुटुंब समजून त्याना आपलंस करेन....



सहावे वचन देते की, पत्नी म्हणून माझे कर्तव्य मी विसरणार नाही.....प्रत्येक पावलावर त्यांची साथ देईन.....


सातवे आणि शेवटचे वचन, या लग्नासारख्या पवित्र नात्याला आम्ही प्रेमाने, आणि आनंदाने जपू!!❤️




गुरुजी - आता हे मंगळसूत्र घाला आणि नंतर कुंकू कपाळी लावा.....



इंद्रजीत - हो...



जिजा - आ माझ्या आईच मंगळसूत्र?? तुझ्याकडे कस???



इंद्रजीत - हो, त्यांची ही शेवटची निशाणी मला अंत्यसंकस्कर विधी नंतर मिळाली ती मी स्वतः जवळ जपून ठेवली......जेव्हा आपल लग्न होईल हेच मंगळसूत्र तुला घालेन आस ठरवलं म्हणजे तुझ्या आई बाबांचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत असेल आस तुला वाटतं राहील आणि त्यांची आठवण ही जपली जाईल....




जिजा - थँक्यु इंद्रा....❤️😭



इंद्रजीत - तुझ्या आनंदासाठी काहीही करेन....❤️👀




सगळ्या विधी पार पडतात........लग्न समारंभ संपूर्ण होतो!!!
त्यांचा रिसेप्शन सुद्धा लवकर आटोपत......!! सगळे आज खूप खुश होते पण त्यात त्याना शिवराज आणि दिव्या आठवत होते......!!



मनाली - जिजा आता आम्ही निघतो....अशीच आनंदी राहा....काहीही लागलं तर फोन कर हक्काने....




अजिंक्य - होय तुझ्यासाठी हा आज्या कधी पण येईल...




निलांबरी - मी पण...



मनाली - हो..



जिजा - थँक्यु फ्रेंडज... ❤️😭




अभिजीत - हेय no रोना धोना....एक सेल्फी ले ले....
से चीज.....



सगळे - चीज.... 😂




रिसेप्शन आटोपत..........सगळे पाहुणे निरोप घेऊन निघतात........मग सगळे नव्याने जिजाच स्वागत करतात.....




ममता - जिजा बाळा थांब..आधी ओवाळते मग मापं ओलांडून आत ये...



जिजा - हो आई...



तारा - दिदा You know What, त्या फोटोवाल्याने काय भारी फोटोज काढलेत तुमचे.....खतरनाक!!




जिजा - हो कां..❤️



अभिजीत - बर चला...जिजाबाई आता उखाणा घ्या नाहीतर no एंट्री....



अर्चना - हो नो एंट्री...



ओवी - यश ओ एंट्री सामी घे ना कुटाणा...पतकन...



अंकुर - अब तो लेना ही होगा जिजा 😂



जिजा - हो..

"हिरव्या गार पानावर पडले सोनेरी ऊन,
इंद्रजीत रावांचं नाव घेते भोसलेंची सून"



उषा - अरे वाह वाह!!



राजाराम - उत्तम... 😂



अंकुर - बहोत अच्छा..



ममता - ओ हिरो आता तुमची बारी...



इंद्रजीत - मला नाही जमत ते उखाणा...



अभिजीत - जमत नाही बोलून कस चालेल...नो नो..



अंकुर - सोचलो साले साहब वरना फस्ट मधुचंद्र टेरेस पे होगा 😂
(हळूच बोलताना )



अर्चना - काय म्हणालास???



इंद्रजीत - काय नाय 😂 ते असच बोलले....



अर्चना - आपको बाद में देखती हू...



अंकुर - लग गयी...😅




राजाराम - इंद्रा घे बर उखाणा....




इंद्रजीत - बर..पण माझा उखाना जरा वेगळा असेल बर कां.....अम्म्म.... ऐका.... हो....

"कारल्याची भाजी लागते खूप कडू,
जिजाचे प्रवचन ऐकून कान लागतात सडू🤣"

वाह वाह वाह!!😂




जिजा - 😏😡



ममता - 😂



अर्चना - उखाणा होता की जिजाची इन्सुलट हा 😂😂




अंकुर - शायद इन्सुलट थी...😂




जिजा - अच्छा असं काय...बर मग मी पण बोलते....


"बटाटयाला हिंदीत म्हणतात आलू,
इंद्रजीत राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू😏"




राजाराम - 😂😂🤣



अभिजीत - एक नंबर 😂




इंद्रजीत - अच्छा....😏
मी चालू काय....




जिजा - मग मी प्रवचन देते कां...कान सडतात कां तुझे...😏




इंद्रजीत - पण मी मस्ती केली...




जिजा - मग मी पण केली..मस्ती...कां सहन नाही झाली कां😏



इंद्रजीत - हा नाही झाली...मी मस्ती केली की तू त्यावर काहीतरी बोलीच पाहिजेस ना.....हाहाकारी....




जिजा - ए गब्बर तू आता नीट बोल हू...😡




अभिजीत - अरे ए गप्प बसा...आज लग्न झालंय तुमचं....आणि अजून सुरवात व्हायच्या आत एंडिंग ची तयारी काय करताय.....पागल आहात काय....



उषा - नाहीतर काय...अरे जरा गप्प बसा...




राजाराम - तुम्ही तर खरंच भांडायला लागलात.... 😂



जीवा - 😂😂



मल्हार - 😂



अर्चना - देवा इथूनच सुरवात आहे....😂चला या आत....




जिजा // इंद्रा - 😂😂😂😂




ममता - चला चला....आता सगळ्यानी जाऊन झोपा...वेळ झालाय...दमला असाल.... इंद्रा जा...जिजा चल...




इंद्रजीत - काय...? चल म्हणजे?




ममता - अरे पूजा व्हायचीय अजून...तुम्ही एकत्र नाही झोपू शकत....




इंद्रजीत - अरे हे काय आता नवीन?? मी माझ्या बायको सोबत नाही झोपू शकत खोलीत....आबासाहेब....🙄




राजाराम - इंद्रा...खरं तेच बोलते तुमची माई...पद्धत आहे तशी.....उद्या कार्यक्रम आणि पूजा झाली की. मग ती तुझ्यासोबत असेल.....तवर धीर धरा....




इंद्रजीत- आ...ठीक आहे...बाय....😔



जिजा - 👀😕



ममता - चल जिजा.....चल.....




इंद्रजीत - कशा रीती असतात ना....लग्न होऊन पण मी तिला भेटू शकत नाही शकत....वाह! काय करू? मला भेटायचंय तिला....एवढे वर्ष तिच्या प्रेमाची, मायेची,स्पर्शाची मी वाट पाहत होतो....आज जवळ आहे तरी मी....शीट....काय करू?? अम्म्म हा....😃
-
-
-
-
-
-

सगळे झोपल्यावर इंद्रा.......पाण्याचा थर्मास घेऊन खाली आला.......आणि जिजाच्या खोलीकडे गेला......ती झोपलेली तिला तो आवाज देऊ लागला....




इंद्रजीत - हिची झोप आहे की काय??? एवढं गाढ झोपले.....एखादा चोर चोरी करूनही जाईल पण हिला समजणार नाही......
ए जिजा.....जिजा..... अरे उठ....





त्याच्या चाहूलीने जिजा ला जाग आली.....ती उठून बाहेर आली....तस इंद्राने तिला बाजूला भिंतीला टेकवलं.....



तिच्या नजरेतून तिचा आनंद पाहत होता.......👀
तिच्या चेहऱ्यावरचा तेज आज जास्तच वेड लावत होता......🌈
तिच्या गुलाबी नाजूक ओठांचे चुबंन घ्यायचं त्याला मोह होतं होता.....❤️


इंद्रा हळूच जिजाच्या कमरेत हात टाकतो......तिला जवळ ओढतो......तिच्या कपाळावर आणि गालावर हळूच त्याचे ओठ ठेवतो.......जिजा शहारते......मग तो तिच्या ओठांकडे वळतो.....किस करणारच तोवर जिजा त्याला बाजूला करते.....



इंद्रजीत - काय झालं जिजा....



जिजा - काय करतोयस हे इंद्रा? माई म्हणाल्या ना पूजा होण्याआधी हे योग्य नाही....



इंद्रजीत - जिजा मी तुझा नवरा आहे ना आता.....मला अधिकार आहे ना गं? इतके वर्ष काहीच चुकीचं तुझ्यासोबत नाही केल मी......पण आता नाही राहवत मला....तुझ्यासोबत मला सगळे ते सगळे क्षण जगायचेत.....तुझ्यासोबत मला आनंदाचा शिखर गाठायचंय.....❤️




जिजा - आ आ हा इंद्रा सगळं ठीक आहे...ऐक ना बाळा उद्याचा दिवस...आणि.फक्त आजची रात्र काढ....मग मी तुझ्यासोबत आहेच....आता आपण माई आणि आबांचा विश्वास नको तोडायला.....



इंद्रजीत - बर ठीके...जस तू म्हणशील,पण उद्या रात्री तुला नाही सोडनार.....👀❤️ उद्या तू मला अडवायचं नाहीस...



जिजा - हा हा...जा आता...



इंद्रजीत - गुड नाईट



जिजा - हम्म...

.
.
.
.

सकाळी सगळे तयार होऊन खाली येतात.........पूजा घरातल्याच माणसांमध्ये होती.........म्हणून जास्त पाहुणे कुणी नव्हते....इंद्रा नेहमी प्रमाणे लवकर तयार होऊन आला.....जिजाने आज लाल रंगाची नऊवारी नेसली होती......अद्भुत! दिसत होती ती.....इंद्राची तिच्यावरून नजरचं हटत नव्हती.....


पूजा निर्विघ्न पार पडली......आजूबाजूचे आलेले मंडळी घरी गेले......जिजा किचनमध्ये होती.....इंद्रा मागून आला आणि तिला मिठी मारली.....



जिजा - आ आ अरे काय करतोयस इंद्रा?



इंद्रजीत - प्रेम करतोय ❤️ माझ्या बायकोवर..!!



जिजा - कुणीतरी येईल...



इंद्रजीत - येउदे...जिजा काय अद्भुत दिसतेस गं आज 😍 उफ्फ तुला पाहून काळजाचा ठोकाच चुकला....💕




जिजा - थँक्यु इंद्रा.....
(त्याला बाजूला करतं)



इंद्रजीत - अरे काय झालं वारंवार लांब करतेस? जवळ आलो की दूर लोटतेस.....



जिजा - नाही अरे कामं करतेय ना म्हणून....



इंद्रजीत - हम्म बर ठीके कर कामं तू...




जिजा - ह्म्म्म
-
-
-
-
-
रात्री सगळं आवरून जिजा खोलीत येते......पूर्ण खोली सजवलेली होती......सर्वत्र सुंग्ध पसरलेला......खिडकीतून सरळ चंद्र प्रकाश पडत होता..... जिजाला हे पाहून थोडा नर्व्हस वाटलं.....ती अट जाऊन चेंज करून आली आणि पलंगावर जाऊन झोपली.....



काहीवेळाने इंद्रा आला......



इंद्रजीत- अहाहा!! काय सजवले खोली....चंद्राचा प्रकाश थेट आत.....पण माझा चंद्र कुठे आहे.....?
अरे जिजा झोपली.....?
जिजाss जिजाss




जिजा - हा बोल ना...



इंद्रजीत - काय झालं जिजा? असं अचानक झोपलीस कां??



जिजा - आ सहज....



इंद्रजीत - मग ठीके...
तर आ करूया सुरवात.....



जिजा - आ बा इंद्रा....अरे....



इंद्रजीत - शुईईई आता आवाज नको....आता फक्त स्पर्शाची भाषा असेल.....
या दिवसाची खूप वाट पहिली..जिजा👀




इंद्रा वेड्यासारखं तिच्या मानेवर चुबंन करायला सुरवात करतो......त्याचे हात आता सर्वांगावर फिरत होते....





जिजा त्याला अडवू पाहत होती......पण तो ऐकायला तयार नव्हता.......त्याने तिचे दोन्ही हात पकडले.....आणि शेवटी तिच्या ओठांचा ताबा मिळवला......खूप पॅशेनेटली तो जिजाचा चुबन घेऊ लागला.....पण जिजा त्याला साथ नव्हती देतं......हे त्याला जाणवलं......तस तो थांबला.....



इंद्रजीत - जिजा....काय झालं? तू साथ कां देतं नाही आहेस??? तुला काही होतंय कां?? बरं नाही वाटतं आहे कां??? मी डॉक्टरांना बोलावू कां??? बोल ना...बरं मी थोडं लांब राहतो....म्हणजे तुला........




जिजा - गप्प बस...हे प्रश्न आधी विचारायचे होतेस ना....सांगते नको नको....सोड म्हणून तरी तू सोडत नव्हतास.....तू काय फक्त माझ्या शरीरावर प्रेम केलंस कां?? किती तो वेडेपणा....
(बोलण मधे तोडत )




इंद्रजीत - अग बाळा पण....




जिजा - काहीच बोलू नकोस...आणि माझं उत्तरं...तर ऐक, मला तुझ्यासोबत शारीरिक सबंध ठेवायचे नाहीत....माझं मन नाही आहे....माझ्या आई बाबांची आठवण येते मला...त्यांना जाऊन काहीच महिने झालेत मी त्या दुःखात आहे आणि तू...? तुला काहीच नाही ना वाटतं.... पण..बस्स आता समजलं....माझं मन नाही..




इंद्रजीत - ह्म्म्म ठीक आहे मला माफ कर आणि जर तू हे आधीच बोली असतीस तर मी जवळ ही आलो नसतो....मी काय फक्त शरीर सुखासाठी तुझ्यासोबत लग्न नाही केलंय...तुझ्यावर प्रेम आहे म्हणून केलंय...तू म्हणतेस तस कस आहे प्रेमात इतर गोष्टीसोबत शरीर सुख ही लागत जे नवरा बायकोला आणखी जवळ आणतो.....त्यांना एक करतो.....पण जर तुला हे चुकीचे वाटते तर काही हरकत नाही.......मी आयुष्यभर असं ही राहू शकतो.....इतकं तुझ्यावर निःस्वार्थ प्रेम केलंय....आणि पुन्हा एकदा माफ कर.....आणि हो आज बोलीस की मला तुझे आई वडील गेल्याचे दुःख नाही.....पुन्हा जर बोलीस तर मी कदाचित....असो माणसाच्या मनात काय आहे हे तो सांगत नाही म्हणून नको ते अंदाज बांधण बंद कर....कळलं....तुझ्यासाठी मी सगळं विसरून नीट हसतोय खेळतोय.....पण जाऊदे तू मला चुकीचं समजलंस.....
(उठून जाताना )




जिजा - आ अरे....




इंद्रजीत गार्डन मध्ये जाऊन बसतो.....त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडतात.....



फिजा - ओहो....क्यू रो रहे हो??..........(तिकडे प्रकट होताना )



इंद्रजीत - हम्म आलीस....बहोत जल्दी आयी तुम...



फिजा - अरे अब आपकी शादी हो गयी है...थोडी प्रायव्हसी देणी होगी ना....




इंद्रजीत - कैसी प्रायव्हशी....तुम्हे नाही पता क्या हुआ??



फिजा - हम्म मैने सब देखा...लेकिन आप क्यू रो रहे हो इंद्रा जी....शायद आपने माता पिता को याद कर उदास होगी...



इंद्रजीत - ठीके मै उसका दर्द नाही समझ सकता मगर उसने कैसे कहा? देखा ना....क्या मै इतना बुरा हू...और अपनी पत्नी से सुख चाहना गलत है क्या?



फिजा - नही है...आप रोना बंद करो पेहले...मै हू ना...




इंद्रजीत - क्या मतलब...




फिजा - अरे मतलब, मै केहती हू वैसे करो...थोडा रुडली पेश आओ....तभी पता चलेगा उसे....



इंद्रजीत - 🙄अम्म्म... ठीके



ठरवल्याप्रमाणे इंद्रा जिजाशी बोलण बंद करतो......खोलीत एका पलंगावर झोपणं बंद करतो.....जिजाला हे सगळं खूप खटकत.....
.
.
.
.
सकाळी सगळे उठून तयार झाले........तस जिजा ही उठून तयार होऊ लागली.....ओले केसं घेऊन ती पुसत बाहेर आली......इंद्रा जिम करून आलेला.....दोघांची नजरानजर झाली.....पण इंद्राने जिजाला इग्नोर केला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला.....जिजा सुद्धा तयार होऊन खाली आली....




जिजा - गुड मॉर्निंग!!



राजाराम - सुप्रभात 🌈 या या सुनबाई!




ममता - ये जिजा...मी बग आता नाश्ता करायलाच सुरवात करतं होते.....




जिजा - अहो तुम्ही कां करताय माई दया मी करते....




ममता - अग किती कामं करशील जिजा...लग्न झाल्यापासून जे किचन आणि घरं बघतेस ना त्यातून तुला काही सुटका नाही.....



राजाराम - हो ना..अहो ममता पण जर सुनबाई इतकं म्हणतात तर घ्या की करून अराम....




जिजा - हो ना इतकी वर्ष राबलातच ना...आता आराम करा...




ममता - अग हो पण लग्नाला फक्त महिना होतं आलाय तुमचा....इतक्यात तुला कुठे कामाला लावू... मजा करायचे दिवस आहेत तुमचे....




जिजा - मजा कधी ही करता येते माई...



ममता - तू ना...



अभिजीत - जिजा...काय बनवतेस आज नाश्त्याला...ए कालचे ढोसे काय खतरनाक झाले होते म्हणून सांगू...वाह जिजा तुझा हातात खरंच जादू आहे....




राजाराम - हो ना..आणि पोहे सुद्धा उत्तम बनवले होतेस




ममता - हम्म या नादात वजन वाढवून घेऊ नका म्हणजे झालं...




जिजा - माई असुदे...आबासाहेब सांगा तुम्ही...




राजाराम - आज उपमा बनवशिल?
तिखट....




जिजा - हो चालेल....




अभिजीत - आणि जिजा जिजा..ते काल तू बोललीस ना पराठा करणार आहेस....




जिजा - हो अभि पराठा पण बनवते...




अभिजीत - येस..मी आलोच...आवरून येतो...




ममता - आवरायला चालायस कुठे?




अभिजीत - माई अग तुला सांगितलं होतं ना...एका कंपनीत इंटरव्हिव ला जातोय...




ममता - अरे हो




जिजा - अरे वा अभ्या, अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक....



अभिजीत - धन्यवाद चल आलोच...




जिजा - माई तुम्ही जाऊन बसा मी करते....




ममता - बरं कर तू....पण मला काही बसवणार नाही.....मी ताराला बघून येते उठली की नाही ते...



राजाराम - चला आम्ही पण येतो छोट्या राणी सरकार ला उठवायला....




जिजा - हो 😂




इंद्रजीत - माई....माई....
आ आ माई आबासाहेब कुठे आहेत? 😒




जिजा - आ ते ताराच्या खोलीत आहेत...बस ना परोठे झालेत गरम गरम वाढते.....किती दिवस नीट जेवला ही नाहीस....ये न...




इंद्रजीत - नाही भूक नाही....




जिजा - इंद्रा...महिना झालाय तोच राग मनात घेऊन बसलायस तू... आणि त्यामुळे स्वतःच्या खाण्या पिण्यावर कां प्रभाव पाडतोयस तू?




इंद्रजीत - नाही..



जिजा - एक ना..मला बोलायचंय....
मला माफ कर मी त्यादिवशी खूप काही बोलले तुला......मला तस नव्हतं बोलायला हवं होतं......त्यावेळी मी आवेगात बोलून गेलेत.....मी उदास होते......लग्न दिवसापासून आई बाबा आठवत होते.......आणि तू असं जवळ येतं होतास तर...... पण. मी चुकीचं बोलले...... माझ्या मनात तस नव्हतं......मला खरंच माफ कर....आपण आधी सारखं होऊया ना....आपली ही मॅरीड लाईफ एन्जॉय.......




इंद्रजीत - माफ करायला राग यायला हवा......नाही मी रागावलोय........नाही रुसलोय......मी फक्त लांब राहतोय आणि तुला आनंदी ठेवण्याचा एक शांततेत केला जाणारा प्रयोग करतोय.........(बोलण मधे तोडत)
येतो मी...मला खूप काम आहेत....




जिजा - इंद्रा......इंद्रा......
ह्म्म्म रागवलास काय....बरं तुला मनवायचं कस....नॉर्मल कस करायच मला माहित आहे बचचू.... 😂
.
.
.
.

इंद्रजीत - माधुरीssss क्या है ये?? मी काय बघतोय हे??
तुझा टार्गेट कां पूर्ण होतं नाही....अपडेट्स कां देतं नाहीस तू? समजणार कस मग मला...किती कामं झालं किती नाही?




माधुरी - माफ करा सर....पण...




इंद्रजीत - पण नाही काही नाही....मला आताच सगळं कामं पूर्ण पाहिजे.... 😡




माधुरी - ओके सर 😭
पण माझी लहान बहीण आजारी आहे सर म्हणून मी कामं नाही करू शकले....तिला टी बी झालाय ना सर म्हणून....मी अनाथ आहे मला आई बाप नाहीत....




इंद्रजीत - ओह रडू नकोस गं माधुरी....सॉरी मी चिडलो.... मला माहित नव्हतं....माफ कर...




माधुरी - इट्स ओके सर...



इंद्रजीत - जा तू...हम्म आणि काही गरज लागली तर सांग...काळजी घे बहिणीची....



माधुरी - हो सर... 😔



समर - सर काय झालं फस्ट टाइम इतकं ओरडताना पाहिलं तुम्हाला....



इंद्रजीत - हम्म सॉरी...




समर - don't be सर..थोडा शांत राहा सर...




इंद्रजीत - थोडा वेळ आत कुणाला पाठवू नकोस....नो कॉल....नो मीटिंग....i want rest....




समर - ओके सर...



इंद्रा एका पॅकेट मधून गोळी काढतो आणि खातो.......मग शांत डोकं टेकवतो.......



इंद्रजीत - ह्या गोळीबद्दल जिजाला समजलं तर? नको नकोच समजायला......तस फार मोठी गोष्ट नव्हे ही....
पण तिला टेन्शन कशाला उगाच.....😔



"नॉक करायचा आवाज आला "



इंद्रजीत - कोण आहे??? या आत??




जिजा - मी आहे, सौ जिजा इंद्रजीत भोसले......



इंद्रजीत - हा..तू? इकडे काय करतेस?



जिजा - नाश्ता नाही केलास म्हणून जेवणच घेऊन आले.....तू उपाशी असताना मी कस जेवू?




इंद्रजीत - मला नकोय...खरंच.... तुला समजतं नाही कां सांगितलेला.....



जिजा - अरे पण खाऊन घे....नको राग राग करुस....



इंद्रजीत - पण मला नकोय म्हंटला ना....



जिजा - बरं वाटेल जरा...



इंद्रजीत - तरीही नको...तुला सांगून पण असं करतोस तू...




जिजा - पण मी... काय बोलते...



इंद्रजीत - उगाच स्वतःच खरं करतेस..😒तुला बोलून काय उपयोगं.... नेहमी तुझा पुढ पुढ....



जिजा - एssssssss चूप 😡😡😡😡😡
(जोरात ओरडत)



इंद्रजीत - 😕



जिजा - एकदम गप वस आता...एक शब्द नको काढूस तोंडातून, नुसतं आपल स्वतःच करायच.....बडबड बडबड 🤨माझं ऐकत नाही काय नाही...जेवणाची नुसती आबाळ....
गप्प जेव आता..



इंद्रजीत - पण मी काय म्हणतो ते..... 😕



जिजा - ए आता गप्प जेवतोस की 🤨



इंद्रजीत - आ आ हे काय जेवतोय....जेवतोय....
(घाबरतच)



जिजा - हा...😎




जिजा इंद्राला जेवताना बघत होती......तो नाही म्हणता म्हणता भरपूर जेवत होता......त्याला असा सुखाने जेवताना जिजाला बरं वाटलं.....



जिजा - हा....आता कस मस्त जेवलास ना....



इंद्रजीत - ह्म्म्म मी आलो हात धुवून...
(उठून गेला )




इंद्रा आत हात धुवत असतो.......तोच जिजा त्याला येऊन मागून पकडते......तस इंद्रा तिची मिठी सोडू पाहतो......टी परत बाहेर येऊन त्याला भिंतीला टेकवते......नजरेला नजर देतं त्याला पाहते......तीच असं बघणं इंद्राला खूप वीक करतं होता......



इंद्रजीत - तू तू काय करतेस हे?



जिजा - प्रेम...❤️माझ्या नवऱ्यावर....



इंद्रजीत - ही ही ज जागा नाही...सोड.... 😕



जिजा - असुदे आपलंच ऑफिस आहे ना..कसली भीती आणि मी माझ्या नवऱ्यच्या जवळ आले...शेजाऱ्याच्या नाही....



इंद्रजीत - अग पण....



जिजा - ये इकडे बस....बस ना मी तुझ्या मांडीवर बसते......
(त्याला बसवत)




इंद्रजीत - जिजा.....



जिजा - शुईईईई इंद्रा प्लिज मला माफ कर....राग सोड ना.....



इंद्रजीत - हम्म



जिजा - ए इंद्रा....दे ना.....



इंद्रजीत - काय???



जिजा - एक किस.....



इंद्रजीत - आ 🤨



जिजा -आ नाही...किस पप्पी.... 👀✨️



इंद्रजीत - मन नाही...



जिजा - असं कस नाही...माझं आहे ना...मी बनवते तुझा मन....



इंद्रजीत - जिजा प्लिज....
(तिला उठवत)



जिजा - अरे....



इंद्रजीत - प्लिज आता तू घरी जा मला कामं आहे खूप....जा म्हणतो ना sssss



जिजा - ठीके 😔



इंद्रजीत - आणि कुणासोबत आलीस? एकटीच?



जिजा - नाही जीवा आहे सोबत....😔




इंद्रजीत - हम्म ठीके जा...



जिजा - हम्म 😔



इंद्रजीत - सॉरी जिजा....



फिजा - देखा ना....मेरा आयडिया कामं कर गया...
(मागून येताना)



इंद्रजीत - आ हम्म कामं तो कर गया...लेकिन मुझे बुरा लग रहा है...




फिजा - हा अभी आपको बुरा लग रहा है...लेकिन मजा नाही आ रहा है क्या...😂



इंद्रजीत - Hahahaa 😂 आ तो रहा है.... 😅



फिजा - ऐसे नाही करोगे तो उसे आपकी कदर कैसे समझ में आयेगी इंद्रा जी...🤭



इंद्रजीत - वो तो है!क्या ये नाटक और करना पडेगा....



फिजा - हा और कुछ दिन....सब्र करो....वो केहते है ना सब्र कां फल मिठा होता है.......




इंद्रजीत - अरे वाह पिहू तुम तो होशर हो गयी हो....



फिजा - तर काय मी ब्रम्हा भगवान कडून ट्रेनींग घेतोली आहे.....




इंद्रजीत - अच्छा 😂



फिजा - 😂
.
.
.
.
इंद्रा संध्याकाळी घरी आला.......खोलीत गेला तर खोलीत अंधार होता.......त्याने लाईट ऑन केला......जिजा एका कोपऱ्यात बसली होती......एकदम उदास होऊन.....आणि बाजूला रेडिओ वर दुःखी गाणी ऐकत होती.....



इंद्रजीत - अरे हिला काय झालं?? अशी कां बसले.....त्या shinchan सारखी......एकदम कोपऱ्यात पाठ करून.....😂😕असर हो रहा है....असो मला विचारायचं नाही आहे तिला इग्नोर करायचंय....
(मनात)






इंद्रा सरळ फ्रेश व्हायला जातो.....तो आत गेल्यावर जिजा गाण्याचा आवाज वाढवते.........इंद्रा बाहेर येतो आणि चेंज करतं असतो......जिजा त्याला बघून मुद्दाम रडायचं नाटक करतो.....पण तो तिच्याकडे लक्ष नाही देतं....

🎵
कां रे दुरावा?
कां रे अबोला?
अपराध माझा असा काय झाला??
कां रे दुरावा?
🎵



इंद्रा खाली निघून जातो.......तस जिजा रेडिओ बंद करते......आणि त्याच्या पाठोपाठ खाली जाते....



राजाराम - काय रे इंद्रा जिजा कुठेय??



इंद्रजीत - आ आबासाहेब ती....



ममता - ती आलीच.....



अभिजीत - अरे ये जिजा..बस जेवूया एकत्र...आज माईने बिर्याणी बनवले.....



जिजा - आ हो...



ममता - खा जिजा....आज दुपार पासून जेवली नाहीस गं.... जेव हा...



जिजा - हा माई...



राजाराम - बरं आता मी काय म्हणतो...जरा ऐका जिजा इंद्रा....



इंद्रजीत - हा आबासाहेब...



राजाराम - अरे महिना झाला तुम्ही अजून आपल्या कुलदेवतेला जाऊन नाही आलात.....तर वेळात वेळ काढून जाऊन या.....आणि कुठे तरी फिरून या....तुमचा ही वेळ छान जाईल आणि तेवढंच देवीचं दर्शन होईल.....




इंद्रजीत - पण आबासाहेब मी....आता नाही जमणार कामं खूप आहे...



ममता - अरे जाऊन ये...कामं काय होतच राहतील...



अभिजीत - हो भाऊ अरे जाऊन या...



इंद्रजीत - बरं बरं ठीके जातो...तुम्ही काय सांगून ऐकणारे नाहीत.....मलाच कामं सोडून....असो



राजाराम- काय कामं सोडून?? आपण माणसं कां नेमलेत मग तिकडे तुझ्या मागे सगळं सांभाळून घ्यायलाच ना....



इंद्रजीत - हो आबासाहेब जातो मी...म्हणजे आम्ही...



जिजा - अरे वाह चांगली संधी मिळाली आता 👀



ममता - काय गं बाळा काही म्हणालीस कां??



जिजा - नाही माई...😃
.
.
.
.

जिजा - आज मै उपर आसमान नीचे....ला ला ला ला...

(ती कपडे पॅकिंग करतं गाणं गुणगुणात म्हणाली...)




इंद्रजीत - हिला काय झालं आज गाणं गुणगुणते? ते ही सकाळ सकाळी.....देवाची नाव घ्यायची सोडून😒🤣

(तो आरशा समोर उभा राहून तिला बघताना बोलला...)




जिजा - आज मै बाहर जाऊंगी...ला ला ला....




इंद्रजीत - उहूं उहूं....आपण बाहेर जातोय हे खरं पण कुलदेवतेला....समजलं फिरायला नाही....😏




जिजा - असं कस आबासाहेब म्हणाले ना की फिरून पण या.........😍🤧

(सूर चढवत....)





इंद्रजीत - ओह सुरचंद्रिका....थांबवा बरं..कस आहे ना आपण खूप बेसूर गाता....इतकं बेसूर की कोकिळा ही लाजावी तुमच्यासमोर असं....🤦‍♀️




जिजा - ओह वाव कोकिळा जर माझ्यासमोर लाजली म्हणजे ती हरली आणि मीच दुसरी कोकिळा...ओहो इतका भारी आहे माझा व्हॉइस..... 😎




इंद्रजीत - अरे देवा! गाढवा पुढे वाचली गीता कालचाच गोंधळ बरा होता...... 🤦‍♀️





जिजा - थँक्यु..पण यात गाढवं कोन आहे?? 😂




इंद्रजीत - तुझ्या तर....जाते कां आता अंघोळी ला..... 🤨




जिजा - जाते जाते जाते....... 😂

(पळत वॉशरूम मध्ये जाताना...)





दोघेही सामान घेऊन कुलदेवतेला जायला निघतात.......माई आबासाहेब सगळे त्यांना निरोप देतं असतात....



राजाराम - सावकाश जावा आणि सावकाश या बाळांनो.....




अभिजीत - हो भाऊ नीट जावा...काही लागलं तर कॉल कर... 😂




तारा - दिदा...अअअ एन्जॉय कर हा...आणि ए इंद्रा माझ्या दिदा ला त्रास देऊ नकोस जास्त.....आणि हो उन्हात जास्त फिरवू नकोस ती लगेच काळी पडते अरे...




इंद्रजीत - हो हो....



जिजा - तारा काळजी घे हू...स्कुल्ला जा नीट...



तारा - हो गे...




अर्चना - नीट जा रे इंदया...तिला नीट फिरव...आणि नीट आन...काळजी घे बाळाची....




इंद्रजीत - बाळाची 🙄




ममता - जिजा लवकर येह बाळा.... 😭




जिजा - माई रडू नका ना...मी लवकर येईन...




ममता - हो गं पण घरं कस शांत होईल ना...लेकरं नसली की.....




इंद्रजीत - अंकुर जीजू...ये लेडीज ना सच ने कुदरत कां न्या ही आजूबा है....हम कुछ दिनो में वापस आने वाले है...और ये ऐसे रो रहे है जेसे की माई और जिजा सच में हमेशा के लिये जा रहे हो....




अंकुर - सच कहा साले साहब...औरत औरत है...उनसे कोई नाही जीत सकता क्या कब दिल में आये बटा नाही सकते.....😂



इंद्रजीत - 😂




ओवी - ए इंदला मामा....तू आणि सामी कुठे चालाय....




इंद्रजीत - आम्ही ना पिल्लू देव बाप्पाला चालोय...




ओवी - मग तू सामी कां घेऊन चलास...एकता जा ना??




अंकुर - वो क्या है ना बेबी इंदला मामा को डर लगता है ना अकेले रेहने में इसील्ये सामी को लेके जा रहा है... 😂




इंद्रजीत - अरे जीजा जी....



अर्चना - 😂😂



उषा -😂



ओवी - आले बापले तू अजून घाबरतो...अम्म मग तू सामी ला घेऊन जा...नाहीतर चड्डीत मूती करशील रात्री.....तिकडे कोण तरी पाहिजे ना मग....




राजाराम - 😂😂😂😂



अभिजीत - 😂😂😂



ममता - 😂😂😂



अंकुर - 😂😂😂



जिजा - डोन्ट वरी बेटू मै आपके मामा को डायपर घालुंगी ना.... 😂




ओवी - हा तब बरं आहे 😂




इंद्रजीत - बापरे! दोघींची हिंदी खूप कठीण आहे 🙄
सामी जी चला निघूया....




जिजा - हो...



ओवी - बाय मामा बाय सामी....येताना बेबी आणा...




अर्चना - काय???



ओवी - अग मम्मा...ते मी मुवीत बघितलं हनिमून ला गेलं की बेबी आणतात.... छोटासा...




अंकुर - अर्चू तू ना इस पर ध्यान दे थोडा....आज कल मुविज दिखा मत इस्को....



अर्चना - अरे....



इंद्रजीत - हम्म आणतो..... बाय....



जिजा - बाय...
.
.
.
.
🚗💭 🚗 💭 🚗💭



जिजा - वाव काय वातावरण झालंय...एकदम पावसाळ...आपण खूप उशिरा निघालो ना?

(खिडकीतून बाहेर बघत.....)



इंद्रजीत - सकाळचे साडे चार वाजलेत....अजून किती लवकर??? 😏




जिजा - अरे हो हो चिल...By The Way कुठे चालोय आपण???




इंद्रजीत - आपण ना लंडन ला चालोय....नाईस ना.... खूप मज्जा येईल....




जिजा - ए खरंच लंडन ला कार ने जाता येते कां?? भारी 😂




इंद्रजीत - जिजा किती गं..जरा शांत बस....




जिजा - ठीके मग मी रेडिओ ऑन करते....




इंद्रजीत - Better!!




जिजा - अम्म्म.... 📻🎶 (ती सुद्धा गाणी गात असते)


कितने भी तू कर ले सीतम......
हस हस के सहेंगे हम.....
ये प्यार ना होगा कम....
सनम तेरी कसम...सनम तेरी कसम.... 🌈



जिजा त्याला एकटक बघत बसते......ती त्याचा हात धरते.....तो लगेचच सोडतो......



जितना तडपायेगा मुझको......
उतना ही तडपेगा तू भी....
जो आज है आरजू मेरी.......
वो कल तेरी आरजू होगी...👀
ये झूठ नाही सच है सनम.....
सनम तेरी कसम.....



इंद्रा लगेच गाणी चेंज करतो.....तस जिजा लगेच दुसरं गाणं बोलायला तयार होती....



जिजा - ओहो...


कुछ बाते हो चुकी है.....
कुछ बाते अभी है बाकी......
बौचार एक पडी है....
बरसाते अभी है बाकी......
खुलं के नाच ने को बेकलं मन कां मयुरा है......
मिलन अभी आधा अधुरा है.....🌈



इंद्रजीत - आई शपथ!!



जिजा गाडीत थोडं थोडं नाचायला लागते......इंद्रा थोडा इरिटेड होतं असतो.....तरी ही ती मस्ती करते......त्याचा हात पकडते......पायाला गुदगुदी करते......पण तो सगळं इग्नोर करतो........



जिजा - ❤️👀


मिले होंगे राधा कृष्ण यही किसी वन में......
प्रेम माधुरी उनकी बसी है पवन में......
और भी पास आगये हम इस दिव्य वातावरण में......

एक मन दिया है कितनी सौगते अभी है बाकी.......
बौचार एक पडी है,बरसाते अभी है बाकी.....




इंद्रजीत पुन्हा गाणं बदलतो......



ओयला ओयला ओयला......
ओयला ओयला ओयला.....
ओयला ओयला ओयला....
दिल तेरा अब होयला.....



इंद्रजीत - बापरे.... 🤦‍♀️😕हे रेडिओ वाले.....




जिजा -😂दिल तेरा अब होयला.....


तू सिर्फ मेरा मेहबूब मे तेरी मेहबुबा......
तुझे चाहेगा बडा खूब तेरी मेहबुबा.....💭🦋



इंद्रजीत - बस्स्स्स.....इन्फ....खूप झालं...आता एकदम गप्प बसायचं हा....काय मगापासून इरिटेड करतेस 😡ऐकून घेतोय तर जास्तच बोलतेस.....माझा राग माहिते ना तुला......मला पुन्हा तस वागायला भाग नको पाडू.....




जिजा - बापरे....गब्बर जाग गया गाव वालो.....अब चूप बैठो.....
बसले.... बसले..... 😬😬



इंद्रजीत - हम्म 😡
.
.
.
🏞️.....>>⛲️........>>🏨......>>🏤



इंद्रजीत - चल....ढाबा आलाय....जेवून घेऊ पुढे परत काही नाही.....



जिजा - ओके....



इंद्रजीत - हम्म बस..



जिजा - अअअ...मला.....

(मेन्यू बघत)



इंद्रजीत - गप्प..मी मागवेल ते खा....😏




जिजा - ओके...आ रेस्ट रूम??



इंद्रजीत - तिकडे....



जिजा - हा...



जिजा रेस्ट रूम कडे जाते........तेव्हा तिकडे काही मुलं ही जातात......



जिजा - हा काय स्वतः ला डॉन समजतो कां?? तस समजायचं काय आहेच म्हणा....भाई भाई....पण माझ्यावर कां रुबाब दाखवतो.....कमजोर माणसांना रुबाब दाखवायला याला आवडत.....मेल्या ला....खुळगो....😏


रेस्ट रूम मध्ये बडबड करताना.......



जिजा बाहेर येते आणि समोर इंद्रा ला पाहून ती घाबरते......




जिजा - अअअअअअअअअअ भूतsssssssss 😨




इंद्रजीत - जिजा मी आहे.....




जिजा - ओह तू आहेस.....




इंद्रजीत - किती ओरडलीस गं? कान फाटले....




जिजा - बापरे एवढं.....😏
तस तर तूला असच झालं पाहिजे....कान खराब झाला तर मी हवं तितक्या शिव्या घालेन तुला 😂



इंद्रजीत - काही म्हणालीस?




जिजा - आ नाही नाही....



इंद्रजीत - बस लंच मागवलंय खाऊन घे....




जिजा - हो..पण तू रेस्ट रूम बाहेर काय करतं होतास?




इंद्रजीत - काही मुलं त्या ठिकाणी उभी दिसली म्हणून मी आलो तिकडे....




जिजा - इतकी काळजी आहे तरी तोंड फुगवतो...😏




इंद्रजीत - काय?




जिजा - कुठे काय???



🚗💭 🚗💭 🚗💭 🚗💭




जिजा - अअअ इंद्रा तुला झोप नाही कां रे आली???




इंद्रजीत - जर मी झोपलो तर आपण दोघ कायमच झोपू....




जिजा - हा हा हा 😅
बरं मग मी झोपते....




इंद्रजीत - ह्म्म्म




जिजा मुद्दाम त्याच्याकडे वळून झोपते......साडी कमरे वरून बाजूला करून झोपते.......इंद्राचं सहज लक्ष तिच्या कमरे कडे जाते......त्याचा लक्ष भरकटत.......तिचा पदर ही खाली सरकत होता.......त्याची नजर तिच्या गोऱ्या पान अंगावर थांबत होती........तिच्या जवळ जाण्याचा त्याला मोह झाला.....त्याने कार थांबवली.....



जिजा - ओहो फसला...माझ्या तावडीत....
(मनात )



इंद्रजीत - ही पोरगी जरा नाही सुधारणार....😏

तिचा पदर नीट करतं तो म्हणाला.....



जिजा - अरे काय हा....ही पण टेक्निक कामं नाही आली.....किती तो कंट्रोल बापरे......जिजाबाई झोपा आता...............(मनात)

.
.
.
.
.
⛰️.....🏞️....⛲️....🏡




इंद्रजीत - जिजा....जिजा....उठ घरं आलं....




जिजा - अम्म्म्म हम्म....
अअअअअ वाव काय घरं आहे.....बरच मोठं आहे....एकदम गावरान....😍



इंद्रजीत - हम्म हे आपल गावचं घरं आहे.... आज्जी आजोबा नंतर कोणी नसतं इकडे.....आम्ही सगळे मुंबई मध्येच....



जिजा - अच्छा...मग तुमची कुलदेवी कोण आहे?



इंद्रजीत - देवी अंबाबाई!🌼



जिजा - अच्छा...



इंद्रजीत - हम्म आणि इकडे कुणी नसतं सो सगळं कामं तुलाच करावं लागणार आहे.....हेल्प लागली तर मला ही सांग.....संध्याकाळी जायचंय दर्शनाला.....मी जरा वेळ झोपतो.....




जिजा - हम्म बरं...




इंद्रा जाऊन झोपतो.......दुपार पर्यंत जिजा सगळं मस्त साफ करते.......मग सामानाची एक लिस्ट बनवून ठेवते......आणि इंद्राला उठवायला जाते.....



जिजा - हाय 😍 कितना गोड लगता है झोपने पर....उठतो तेव्हा नुसता वचवच...😏आता असं वाटतं ना की एक गोड पप्पी घ्यावी....पण उठला तर मलाच ओरडेल....असो
इंद्रा...इंद्रा....




इंद्रजीत - अम्म काय झालं जिजा...




जिजा - उठ आता बाळा..मी सगळं आवरलंय...आता मला हे थोडस सामान आणून दे...



इंद्रजीत - अम्म्म बरं...तू एवढ्या वेळात सगळं आवरलं.....वाह!




जिजा - मग फास्टर आहे मी...



इंद्रजीत - हो हो....



इंद्रजीत तिला सगळं सामान आणून देतो......आणि फ्रेश होतो......तोवर जिजा त्याच्यासाठी शिरा बनवते......तो तयार होऊन खाली येतो.....किचन मध्ये तिच्यासोबत उभा असतो आणि शिरा खात असतो.....



तेव्हा जिजा मुद्दाम काहीतरी घ्यायच्या बहाण्याने त्याच्या जवळ जवळ जात असते.....तिचे हे निष्पाप प्रयत्न बघून त्यालाच कसतरी वाटतं...






संध्याकाळी दोघ ही देवी अंबाबाई च्या मंदिरात जातात......भव्य दिव्य असं मंदिर जिजा पाहतच बसते....दोघांना ही देवीचं दर्शन छान होता.....मन प्रसन्न होते....



जिजा - किती छान मंदिर आहे....प्रसन्न वाटलं....




इंद्रजीत - हम्म
अरे बाळू आजोबा...जिजा ये....




जिजा - हू




इंद्रजीत - नमस्कार करतो बाळू आजोबा....मी इंद्रजीत भोसले......



बाळू आजोबा - अरे हा हा राजाचा मुलगा ना...आणि शहाजी चा नातू?




इंद्रजीत - हो आजोबा....




बाळू आजोबा - हा कसा आहेस लेकरा? घरची?




इंद्रजीत - सगळे मस्त....अन तुम्ही?




बाळू आजोबा - आम्ही बी आहुत...आता कस वय झालं लई त्रास काय होणारच...बरं ही कोण?




इंद्रजीत - आजोबा ही माझी बायको जिजा....




जिजा - नमस्कार करते....




बाळू आजोबा - इष्ट पुत्र सौभाग्यवती भव "
वाह सुंदर मिळाली हो बायको तुला इंदया...नाव पण छान आहे तुमच्या घरात शोभेल असं....
तुझ्या आजोबाच नाव शहाजी आजीचा सोयराबाई...आणि आता जिजाऊ पण आल्या बरं...




जिजा - 😃




इंद्रजीत - हो..देवीच्या दर्शनाला आलो होतो...आता निघालो....




बाळू आजोबा - बरं सावकाश जा हा..येतं रहा...आणि पुढल्या येळी सगळ्यास्नी आन....




इंद्रजीत - व्हय..येतो...




जिजा - छान आहेत ना आजोबा...



इंद्रजीत - हो
.
.
.
रात्री जिजाला झोप नव्हती लागत......इंद्राला बोलेल्या गोष्टी तिला आठवत होत्या.....त्यात एक शारीरिक रित्या होणारी हालचाल तिला झोपू देतं नव्हती.....मुद्दाम असं ती करतं नव्हती तरीही.....



मग तिने इंद्राला उठवायचा प्रयत्न केला.......इंद्राला स्वतः जवळ वळवलं...........तो ही झोपेत होता म्हणून त्याला काही समजतं नव्हतं........तिने हळूच डोकं त्याच्या छातीवर ठेवलं........आणि त्याच्या मानेवर किस करू लागली.......हळू हळू ती त्याच्या ओठांजवळ गेली........ओठांवर ओठ ठेवले.......तो स्पर्श तिला सुखावू लागला......पण पुढे जाण्याआधी इंद्रा उठला....आणि तिला बाजूला केलं.....




इंद्रजीत - जिजाssss काय झालंय तुला?? झोप ना आणि झोपू दे ना मला...



जिजा - इंद्रा कां असं करतोयस....माझ्याशी बोलतोयस पण मग तुला ती गोष्ट कां नको कां लांब पळतोयस....




इंद्रजीत - तुला हेच हवं होता ना...मग?




जिजा - हो पण मी त्या दिवसापासून तुला मानवते...महिना झाला इंद्रा....इतकं कोण रागवत?




इंद्रजीत - तुझे शब्द लागतात मनाला...



जिजा - मी सॉरी म्हंटल ना...



इंद्रजीत - तुझ्या बोलण्या नुसार करू कां सगळं...




जिजा - मग मी तरी कोणाला ऑर्डर सोडणार हक्काचा तूच आहेस ना...त्यादिवशी माझी स्थिती वेगळीच होती...... रागात बोली.....माफ कर आता मला....माझं चुकलं.....




इंद्रजीत - ठीके...



जिजा - कां असं करतोस इंद्रा....ठीके लांब राहायचं ठरवलंय ना तू.....मग मला आता फीलिंग्स आल्यात काय करू मी....कुणी दुसरा पुरुष शोधू कां यासाठी....




इंद्रजीत - जिजाsssssss 😡🖐️




जिजा - 😭😭😭😭😭😭😭




जिजा बराच वेळ रडत बसते......इंद्रा काहीवेळाने तिच्या जवळ जातो.....आणि तिला उचलून घेऊन बेडवर झोपवतो....




इंद्रजीत - जिजा...ए जिजा.....
शुईईई शांत हो....सॉरी माझं चुकलं ह्म्म्म

तिचे अश्रू पुसतो आणि तिला मिठीत घेतो......




जिजा - इंद्रा तुझा विरह मी नाही सहन करू शकत.....तुझ्याविना जगणं म्हणजे श्वास न घेणं..... मी मरेन रे....😭मला ही माफ कर.....




इंद्रजीत - शुई शुईईई शांत हो....




जिजा - ह्म्म्म या मिठी साठी किती आतुरली मी....



इंद्रजीत - हम्म आता मिळाली ना मिठी...😂



जिजा - हा 😂❤️



इंद्रजीत - शेवटी स्वतः च कामं काढून घेतलंस 😂



जिजा - 😂😂😂
ए आता तरी संपव ना हा विरह...हा दुरावा....



इंद्रजीत - अच्छा.....बरं......आलो....

(रेडिओ वर गाणी चालू करतं.....)



🎶

बाहो के दरमिया....

दो प्यार मिल रहे है.....

जाने क्या बोले मन.......

डोले सून ये बदन.....

धडकन बनी जुबां.....


बाहो के दरमिया....❤️




इंद्रा जिजाच्या हळूच जवळ जातो.......आणि तिच्या पायापासून तिला चुबंन करतं येतो..........जिजाच्या अंगावर शहरे येतात..........मग हळू हळू तो तिचे कपडे शरीरा पासून दूर करतो..........चंद्राच्या प्रकाशत लखलख करणार तीच रूप पाहून इंद्रा अजून वेडावला.........शारीरिक सुखाची इच्छा अजून प्रबळं झाली.......त्याने जिजाच्या ओठांचा ताबा मिळवला........तहानलेल्या प्रमाणे तो तिचे ओठ चावत होता.....जिजा काहीच बोलत नव्हती.......कारण ती सुद्धा तितकीच तहानलेली होती......




खुलते बंद होते लबों की ये अनकही....
खुलते बंद होते लबों की ये अनकही....
मुझसे कह रही हैं के बढ़ने दे बेखुदी....
मिल यूँ के दौड़ जाएँ नस नस में बिजलियाँ...
बाहों के दरमियाँ दो प्यार मिल रहे है...
जाने क्या बोले मन डोले सुनके बदन...
धड़कन बनी ज़ुबां बाहों के दरमियाँ....❤️





ओठांचा ताबा बऱ्याच वेळानतर सोडून......मग तो अजून पुढे गेला.......जिजा जोरात विव्हळली.........होणारा त्रास तिला खूप गोड वाटतं होता......त्याचा शरीराचा भार तिला अंगावर हवाहवासा वाटू लागला.......त्याने दिलेल्या वेदना ती सहन करतं होती......तिच्या हळू आवाजाने आणि पैंजनाच्या आवाजाने खोलीत खूपच गोंगाट केला होता.........पण इंद्राला हा आवाज अजून उत्साहित करतं होता....





बरीच वाट पाहून........आज एक झाले ते ❤️ इंद्रा आणि जिजाला हेच हवं होता......सुखाचे ते क्षण!!🌈
बराच वेळानी इंद्रा बाजूला झाला.......
दोघांचे ही श्वास जोरजोरात चालू होते.......
जिजा लाजून इंद्राच्या मिठीत शिरली.....



इंद्रजीत - हं हं हं मग अजून हवंय कां हा??😉 हेच हवं होतं ना कळालं किती त्रास असतो ते यात...आ...



जिजा - गप्प बस ना इंद्रा....



इंद्रजीत - ओह लाजली!❤️ आता पुन्हा सुरु....

(तिच्या अंगावर येतं.....)




जिजा - इंद्रा...😂 अअअअ गप ना....



इंद्रजीत - घे अजून...हा फीलिंग्स आल्या होत्या ना...😂



जिजा - Hahahahahaa 😂😂



इंद्रजीत - वेडू 😂
.
.
.
सकाळी जिजा किचन मध्ये चहा बनवत होती.....इंद्राने मागून येऊन तिला मिठी मारली.....



जिजा - अरे अरे....उठलास?
गुड मॉर्निंग ❤️



इंद्रजीत - गुड मॉर्निंग ❤️
फ्रेश होऊनच आलो....म्हंटल उद्या निघायचय तर आज फिरून आणूया बायकोला मग उगाच उशीर कशाला.....



जिजा - ओह गं माझं पिल्लू 😘 थँक्यु!!



इंद्रजीत - हम्म बरं बाळा तू पण आवरून घे हू..



जिजा - हो हे घे चाय पी तोवर मी येते...



इंद्रजीत - हो मस्त ड्रेस घालून ये हू...



जिजा - हो बाबा 😂



जिजा मस्त पिंक कलरचा ड्रेस घालून खाली येते......इंद्रा तिला पाहतच असतो.....ती हळूच लाजते.....



जिजा - असं कां पाहतोयस??



इंद्रजीत - तुझा सौंदर्य.....रोज वेड करतं ना मला....
असं वाटतय आता खोलीत घेऊन जावं तुला आणि......




जिजा - अम्म्म बस चल आता..ते सगळं रात्री..... 🙈




इंद्रजीत - ओह म्हणजे प्लॅन आहे तर 😂




जिजा - गप ना...



इंद्रजीत - चल.. 😂



इंद्रा तिला बऱ्याच ठिकाणी घेऊन फिरायला जातो.....सर्वात आधी शाहू महाराज पॅलेस.....रंकाळा लेक.....श्री ज्योतिबा देवस्थान......श्री कोपेश्वर मंदिर....
रामतीर्थ वो्टरफॉल.....

दोघ ही वॉटरफॉल ळा खूप मज्जा करतात बरेच फोटो काढतात......जेवण करून मग मध्यरात्री ते घरी येतात.....फ्रेश होऊन दोघ ही पलंगावर पडतात.....एकमेकांच्या मिठीत शिरतात....



इंद्रजीत - मग राणी सरकार मज्जा आली ना....



जिजा - हो खूप आली...सगळ्या जागा मस्त होत्या...



इंद्रजीत - हम्म शेवटी आमचं कोल्हापूर!!



जिजा - हो हो...झोपा आता उद्या सकाळी निघायचय....



इंद्रजीत - झोपायचं....मला वाटलं....



जिजा - नाही हा...दमले मी खूप....



इंद्रजीत - बरं बाई झोप हम्म..



जिजा - गुड नाईट... ❤️



इंद्रजीत - गुड नाईट ❤️

तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणतो.....




जिजा इंद्राच्या कुशीत बिन्दास्त झोपते.......इंद्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो.....



क्रमश :


Do Comment.....Keep Support!!


©® Pratiksha Wagoskar