Indraza - 16 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 16

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 16

भाग -१६



इंद्राच्या घरी सगळ्यांनी लग्नासाठी तयारी सुरु केली...सर्व काही साधेपणाने होणार असं ठरलेला...या सगळ्यात इंद्रावर कामाचं ओझं खूप वाढलं...



इंद्रजीत - अनु अनु किती वेळा समजवल तुम्हाला वेळेत सगळं करतं जावा म्हणून पण नाही तू आणि समर करता काय? तुमची जिम्मेदारी असते ना ही मग..?📲



अनुसया - इंद्रा अरे आम्ही दोघेच किती काम संभाळणार यार....try to understand...📲




इंद्रजीत - सॉरी सॉरी अनु...एक काम कर पेपर ला जाहिरात दया कामासाठी अजून एक सुपरवाईजर हवाय म्हणून तुम्ही तिघे असलात की होईल ना??📲



अनुसया - हो होईल ना आमहाला पण मदत होईल...📲



इंद्रजीत - ओके दे जाहिरात मग..फिमेल आणि मेल दोन्ही साठी दे...योग्य वाटतील त्यांना अपॉइंट करा...इंटरव्हिव्ह तू आणि समर घ्या मग फायनल मी घेईन...📲



अनुसया - ओके..📲



फिजा - इंद्रा जी कितना गुस्सा कर रहे हो यार थोडा शांत भी हो जाओ....



इंद्रजीत - हम्म मै....



जिजा - इंद्रा...कॉफ़ी..



इंद्रजीत - थँक्यु...



जिजा - तुझी चिडचिड मी ऐकली,तेव्हाच गेले आणि कॉफ़ी बनवून आणली....मला माहिती होतं तुला गरज आहे म्हणून...



फिजा - वाह बीवी हो तो ऐसी...



इंद्रजीत - ह्म्म्म.... 👀



जिजा - तिकडे काय बघतोयस...



इंद्रजीत - काही नाही...



जिजा - अरे रे अजून पण शांत नाही झालास... थांब मी करते तुला शांत....



जिजा इंद्राच्या गालावर किस करते.....तस फिजा लाजते आणि इंद्रा हसायला लागतो....



इंद्रजीत - अरे पागल..😂तू ना...



फिजा - मैने कुछ नाही देखा हा.... 👀



जिजा - अरे पुन्हा तिकडे बघतोयस..कोण आहे रे?



फिजा - मै निकलती हू...😂
(गायब होतं)



इंद्रजीत - अरे फिजा....



जिजा - काय बोलास?



इंद्रजीत - अरे जिजा...असा..



जिजा - हा हा...
बर आज आपल्याला शॉपिंग ला जायचंय माई सांगत होत्या..आता तू कुठे जाऊ नकोस...ओके




इंद्रजीत - ओके मॅडम...



जिजा - मी आले चेंज करून....



इंद्रजीत - इकडेच कर ना...माझ्यासमोर 🤪



जिजा - गप बस हू इंद्रा अगाव.... 😂



इंद्रजीत - 😂
अरे अनु का फोन करतेय....



अनुसया - हॅलो, इंद्रा.... 📲



इंद्रजीत - बोल अनु 📲



अनुसया - अरे एक कॅन्डीडेट स्वतःहून चालत आलेय...मी आणि समर नी तिचा इंटरव्हिव्ह घेतलंय आता तू एकदा घे ती म्हणते जॉईन व्हायला आज पासून तयार आहे....📲



इंद्रजीत - अरे..बर ठीके येतो मी.. 📲



अनुसया - ओके 📲



जिजा - इंद्रा चल निघूया...



इंद्रजीत - जिजा माझं एक काम आलंय ते करून येतो तू घरच्यांसोबत पुढे हो....



जिजा - तू पण आता असच करणार ना...माझे आई बाबा गेले मी आणि तारा एकटे पडलो आता तू पण मला एकटं पडतोयस 😔 जाऊदे..... जा तू.... मी निघते....




इंद्रजीत - जिजा जिजा....



अर्चना - जिजा...अरे ही का रडत गेली इंद्र्या?



इंद्रजीत - अग ते मी तिला वेळ नाही देऊ शकत आहे म्हणून आता पण मला एक काम आलंय ग अर्जंट मी येतो बोलो तर रडायला लागली...काका काकूंची आठवण आली तिला...शीट मलाच कसतरी वाटतय...😔अर्चू ताई प्लिज मी येईपर्यंत तिला संभाळ माझं हे काम करून मी लगेच येतो प्लिज....



अर्चना - अरे काम होतं राहील इंद्रा हे मोमेन्ट्स परत नाही मिळणार....आता जा आणि लवकर ये.....



इंद्रजीत - हो हो थँक्यु...


*****************



इंद्रजीत - या बसा...तर तुम्ही माधुरी यादव...
Graduated आहात...अनुभव काही आधी?



माधुरी - नाही सर...फस्ट टाइम आलेय..पण सर्व सांगितलं तर मी लगेच शिकेन...



इंद्रजीत - ओके तुम्हाला अनु ने सगळं काम सांगितलं असेल, दाखवलं असेलच...



माधुरी - हो सर..



इंद्रजीत - तर तसेच काम करायचंय काही लागलं तर अनुसया आणि समर ला विचारा...आणि मला कामात गडबड नको...वेळेत सगळं हवं...जबाबदारी तुम्हा तिघांवर आहे सध्या.... ओके....



अनुसया - ओके



समर - हो सर...



माधुरी - येस सर थँक्यु...



इंद्रजीत - ओके..अनु जॉइनिंग लेटर दे..आता मी निघतो ओके....समर अपडेट्स देतं राहा...



समर - हो सर



अनुसया - हो हो बाय...

**************


ममता - जिजा अग अजून एकही साडी पसंद नाही केलीस? काय झालं? आवडली नाही का??



अंकुर - हा माई भी वही सोच रहा हू कब से...क्या हुआ जिजा??



उषा - तिला अजून कोणती साडी आवडली नसेल...



जिजा - नाही असं काही नाही....



अर्चना - अग आई इंद्रा नाही ना म्हणून रागावल्यात मॅडम....



राजाराम - अरे देवा हो का... असो असो जिजाबाई येतील हो इंद्रजीत....



ओवी - सामी...सामी...



जिजा - आ हो बाळा...



अर्चना - ही मामी बोलायला कधी शिकेल काय माहिती...जिजाला नुसती सामी सामी बोलते...मामा बरोबर बोलता येत 😂नाटकी कुठली...



अभिजीत - असुदे ना ताई मस्त बोलते ओवी....



ओवी - तू गप मम्मा...सामी तिकले चल ना....मला एडी बियल घ्यायचाय पांदा वाला..मम्मा मला घेऊन नाही देतं



जिजा - आगे बाय..चल मी देते घेऊन...ये माझा ग पिल्लू...
ऐका ना तुम्ही सगळे करा शॉपिंग तोवर मी येते...
(तिला उचलून घेताना)



उषा - बर नीट जा....



ममता - जास्त दूर जाऊ नका...



जिजा - हो...तारा बेबी तू माई आणि आबासाहेबना सोडून जाऊ नको हा कुठे...



तारा - हो दिदा....



राजाराम - आम्ही आहोत तू जा..



जिजा - हो...



ओवी - सामी चल ना ग... गे बाय....



जिजा - हो हो चल...



इंद्रजीत - हाय हाय...सॉरी मी उशिरा आलो... जिजा?



अर्चना - खूप उशिरा आलायस...तिने एक पण साडी पसंत नाही केली...आता ती ओवीला घेऊन टेडी आणायला गेलेत...जा...



इंद्रजीत - काय तुम्हाला मी काय सांगितलेला...तिला एकटं सोडू नका तरी तुम्ही...



राजाराम - अरे..किती काळजी करतो ना आपला इंद्रा...



ममता - हो खूप...!



जिजा - ओवी हा बग panda हाच हवाय ना तुला...



ओवी - हो सामी...पण हा तोटा आहे...



जिजा - छोटा बोलायचं बाळा...
मग आमच्या ओव्या ला मोटा पाहिजे...



ओवी - हो....अरे मामा आला...मामा मामा....



इंद्रजीत - अरे माझा ओव्या...कसा आहे माझा पठ्या....



ओवी - एकदम मस्त...तू लेट का आला...सामी खूप ऍड झाली.....



इंद्रजीत - काय?



ओवी - अरे ऍड..खुदास खुदास...



इंद्रजीत - अच्छा उदास...😂 owww शॉली ओव्याची सामी....👀
(जवळ जात)



जिजा - मस्का नको लावू...आता चल आवरूया अजून बरीच शॉपिंग बाकी आहे...



इंद्रजीत - हो ओव्याला सोडूया त्यांच्याकडे...ओवी घे पांडा चल....



ओवी - हा... घेतला ना...



जिजा - चला निघूया....



इंद्रजीत - अर्चू ताई हे घ्या तुमच्या अमानत ला...😂तुम्ही सगळं तुमचं करा शॉपिंग आम्ही दोघ जाऊन आमची करुन येतो शॉपिंग...



ममता - हो जा बाळांनो....



उषा - संभाळून जावा...



अर्चना - आणि लवकर या...



अभिजीत - कारण आपल्याला एकत्र लन्च पण करायचंय....



जिजा - हो येतोच...



इंद्रजीत - आ आ जिजा..जिजा अरे यार तू रागारागात पुढे पुढे का चाललेस....माझ्यासोबत चाल ना बाळा....



जिजा - चलते ना हे बग 😡



इंद्रजीत - उफ्फ कितिहा राग...भाजला हात माझा..फुंकर मार ना..... 👀



जिजा - फुंकर my foot.... 😡



इंद्रजीत - उफ्फ आपकी इसी अदा पर हम है फिदा...



जिजा - 😡😏



इंद्रजीत - अरे यार...



फिजा - अरे यार इंद्रा जी आपको कैसे समझ नाही आता थोडा उसे सेहलाओ..रोमान्स करो यार 🙈



इंद्रजीत - अरे बापरे तुम तो कितना शर्मा रही हो हा..😂



फिजा - चूप आप भी ना..मी जाते आता तुम्ही तिचे मागे जा...बाय 🙈
(गायब होताना)



इंद्रजीत - वेडी 😂



जिजा - कोणाशी गप्पा करतोयस...मी तिकडे वाट पाहतेय आणि....😡



इंद्रजीत - नाही ते कॉल आलेला...



जिजा - चला आता....



इंद्रा शॉपिंग करतं असताना जिजालाच पाहायचा.....ती चिडायची आणि हा तिला हसवायचा....यांची सगळी शॉपिंग झाली....तरीही जिजा रुसून होती...



इंद्रजीत - आ जिजा जिजा...ये ना आपण ना इकडे तुला डेली युज चे कपडे बघूया.... ये ये....



जिजा - 😏ह्म्म्म



इंद्रजीत - हे बग समोरच वाव! यार भारी आहे...हा वन पीस घालून दाखव जा जा....



जिजा - आलेच...



इंद्रा गपचूप ट्रायल रूम मध्ये जातो.....जिजाने वन पीस घातलेला असतो ती चैन लावत असताना तो येतो....त्याला पाहून जिजा ओरडणारच तर इंद्रा तिच्या तोंडावर हात ठेवतो....
त्यांची नजरानजर होते 👀❤️



जिजा - अम्म्म अम्म्म



इंद्रजीत - शुई शांत बसायचं आता...जे मी करेन ते करू द्यायचं मला समजलं....शुई
(तोंडावरचा हात काढून)



जिजा - ह्म्म्म



इंद्रा तिला वळवतो, हळुवार हात तिच्या गोऱ्यापान पाठीवर फिरवतो,जिजा शहरते.........तो हळूच चैन लावतो.........आणि तिच्या पाठीवर किस करतो......तशी लगेच ती लाजून त्याच्या मिठीत शिरते..........इंद्रा तिची हनुवटी पकडतो आणि तिचा चेहरा वर करतो.....
मधाळ स्वरात "सॉरी" असं म्हणतो........जिजाचा राग कुठल्या कुठे निघून जातो....



इंद्रा जिजाच्या मानेवर त्याचे ओठ फिरवू लागतो....जिजा ही त्याला अडवत नाही.....आज इंद्राचा स्पर्श काही वेगळीच जादू करतं होता जिजा त्याला अडवू नाही शकली.....मग तो तिच्या ओठांजवळ येतो आणि हळूच म्हणतो....



इंद्रजीत - आता बस्स ना? की सगळं इथेच करायच?



जिजा - गप्प... 🙈



इंद्रजीत - हवी का तुला?



जिजा - काय...?



इंद्रजीत - किस..देऊ??👀❤️
(हळूच)



जिजा - गप्प बस इंद्रा....🙈
(बाहेर निघून जात)



इंद्रजीत - अरे अरे जिजा...😂



अर्चना - झाली का शॉपिंग?



जिजा - हो सगळी झाली....



अंकुर - अर्चू कुछ बदलावं नही लग रहा है क्या तुम्हे?



अर्चना - अअअअ जिजा गुस्से में गयी थी अभी देखो क्या ग्लो आया है...



ममता - हो ना...



अभिजीत - असं काय केलास भाऊ???



इंद्रजीत - ए गप्प अभि....🤪



ओवी - आले अभि मामा जिजा सामी आणि इंदा मामा लोमन्स करून आले....सामी चिडलेली ना इंदा मामा वर...



उषा - 😂😂



अंकुर - ओवी शांत बस....



ओवी - अरे पप्पा तू गप..मम्मा पप्पा पण हेच करतात मम्मा चिलते तेव्हा....



अर्चना - कार्टी ना 😂



अभिजीत - जीजू वर गेले😂



अर्चना - हो 😂



अंकुर - वाह 😂



तारा - 😂😂😂



राजाराम - आपल्याला असेच आपली पोर हसतांना हवीत बस....



ममता - हो ना...
नजर नको लागायला माझ्या कुंटूंबाला....

***********************

क्रमश :

आता लवकरच आपल्या इंद्रजा च लग्न होईल....हा आता जरा साधेपणात होईल पण होतंय ना हे महत्वाचं.....आता आपल्या डोक्यावरून ही जिजाच आणि ताराचं टेन्शन गेलं.....आपली जिजा इंद्राच्या हवाली गेली......फक्त आता नवीन गडबडी नको व्हायला......आता बघूया आपले इंद्रजा नवरा बायको म्हणून कसे असतील......❤️
Keep Supporting!!


©Pratiksha Wagoskar