FLUKE DATE.. - 9 in Marathi Fiction Stories by Akshta Mane books and stories PDF | FLUKE DATE.. - 9

Featured Books
Categories
Share

FLUKE DATE.. - 9

फ्लूक डेट चे आधी पार्ट नक्की वाचा म्हणजे लिंक मिळेल स्टोरी ची.




अरे कीती उशीर already it's 7.30 karn 🤷 and we're is dad he is not with you ?


नाही I thought he came जॉ लाइनवर हात फिरवत



....मला ते 6. 30 च्या अराऊँड काहीतरी भेटलेले.. अजुन आले नाही... फोन कानाला लावत आत आला.



सीट पाणी घे आणि काय म भेटली का आज फाइनली .. आणि काय म्हणाली विचारल का? ...



पाणी पीत हातानेच ..थांब सांगतो ..
भेटलि वेळेच्या आधी भेटलि , पण विचारल नाही मीन विसरून गेलो...



म्हणजे नेक्स्ट टाइम भेटायच आहे तर🤔 ... सारा गालात हसत बोलली त्याने माना तिच्याकडे वळवली तस वर फॉलसिलिंगकड़े बघू लागली...



तू सुधरणार नाही तो हळूच म्हणाला...
आम्ही बघू आमच काय ते you do your work😒 ... तीला बोलायला चांस न देता आणि ... तस ही आज भेटलो झाल म .. बैग भरायला सुरवात कर हार्डली पाच दिवस बाकी आहेत आहेत..



अटलिस्ट सॉरी नाहीतर थैंक यू ते तरी म्हणालात का सर् आपण?...
मला तर वाटत ट्रीट पण दिली नसणार तू.. डोळे मोठे करून तोंडात हसत रूमच्या बाहेर पडणारया कर्णला म्हणाली तस एक दोन सेकंद थांबला.... आणि आल्या पाउली निघुन गेला...



रूम मधे आल्यावर फ्रिक ह्या ही वेळेस विसरला तू कर्ण हाऊ ?.. अहहा एनीवे आता तसही भेट होणार नाही झाली तर चांगलच आहे.. म्हणजे टाइम स्पेंड करता येईल डोळ्यांनी हसत म्हणाला.. लगेच भनावर येत काहीही बोलतो आहे आएब्रो वर करत श्वास सोडला..


साराss .... सी तिच्यासमोर लैपटॉप ठेवत.. ही रेकॉर्डिंग बघ काल रात्रिची रिकॉर्डिंग होती सारा पूल मधे पडली तेव्हाची..



स्ट्रेंज ना कर्ण म्हणजे बघ तो आधीच पळत होता बघ आणि मग मला धडकला त्याला तिथेच चांस मिळाला आणि सटाकला तिथुन



हम्म त्याला ऑफिसर ट्रिवोंन यानीं आधीच बघितलेल म्हणून पळत सुटला तो.. सारा तो ज्यांच्या ज्यांच्या कांटेक्टमधे येणार तिथे तो काहीना काही गड़बड़ करणार आहे.. बी स्मार्ट तो माना वर करून म्हणाला..


आता ही वीडियो बघ त्याने दृष्टिची वीडियो तीला दाखवली
कसली आहे ही बर झाल कार्टूनच आहे तसा... कर्मा ब्रो.. बॉटल फिरवत म्हणाली



हम्म नाउ थिस... वाणी ही बघ ह्या रूम मधे आत गेली आणि हा .. हा बघ इथे बाजूला फ्लोवर पॉट घेऊन उभा आहे स्क्रीन वर बोट ठेवत दखवत होता... आणि काही मिनटात बाहेर आली...


सारा स्क्रीनकड़े बघायच सोडून कर्णलांच येंकत होती.. एका हाताने बॉटल गोल गोल फिरवत होती.

मला काय बघते आहेस मी काहीतरी सांगतो आहे तुला आणि ती आधी बॉटल ठेव खाली
... हातावर हनुवटि ठेवत ....नाही ती वाणी आहे तो माणूस् उभा आहे दिसतय ना मला म मला बघु दे कि ... डोळे तिरपे करत परत बघू लागली...


krna you notice one thing.. he enter in Villa in profession way mins suit shirt well maintained but तो पूर्ण विला मधे एकतर वेटर म्हणून फिरत होता आणि कोणाला समजल ही नाही नाहीतर कोणीतरी आतलाच माणूस् असेल त्याला हेल्प करणारा..



Hmm yhaa... बोलता बोलता तीने पटकन बॉटल कर्णच्या पायावर पाडली..💥

Ohh goshh ! Sara what man 😣 ...

What? 🙁🤷 तीने त्याच्या पायावर पडून खाली फ्लोअर पडलेली बॉटल उचलली... वर बघितल तर तो पाय धरुन बसला होता



काय.. पाय दुखतो आहे का ? बघू .. काय रे तू ना धड़पडत रहा कुठेतरी कसा पडलास ? वेट जॉनी अंकल अंकल आइस पैड घेऊन या ना प्लीज....

आएब्रो वर करत😕 बोल आता .... त्याच्याकडे घुरून बघत नक्की घोळ घातला आहेस ना? डैम शुअर..



नाही ग ... तुला बोलेलो ना आज डैडच काम होत तेच करायला गेलो आणि वाणी वेळेच्या आधी भेटलि एंड......

ओह्ह गॉड कर्ण साराच तोंड उघड़च 😲😂😂 .... ommg भगवान🤣🤣🤣 सारा उशी मधे तोंड घालत हसत होती कारण कोणत्याही क्षणि कर्णने तीच बॉटल फेकून मारली असती...


सारा शट उप आइस पैड पायाला लावत लैप्टोपमधे खड़खुड करत म्हणाला.. आता तर तो तीला इग्नोर करत होता कारण जेवढ तीला अटेंसशन दयाल तेवढी तिच्यात हवा चढ़ते ... ( अस त्यांच् म्हणन🤷)

"कर्ण ये कर्ण कस मारल सांग परत या धपाक बॉटल त्याच्या दिशेने फेकत म्हणाली " .....
"तुझ्या तर🙄... लैपटॉप भीजला असता ना.... नाही थांबच आता म्हणत त्याने तीच बॉटल तिच्या दिशेने भिरकावली..."



" नो कर्ण 😦... " साराचे डोळे उघडेच राहिल आणि बरोबर त्यांच् वेळेला आत आशु आला.... " है सारा हाय कर्ण... "

त्याने कर्णला बघितल आणि एकदा साराला ...
पटकन जाऊन बॉटल पकडली....
" हुशहह 😴 " सारा ने श्वास सोडला




गाइस काय चालू आहे सारा ठीक आहेस कर्ण व्हाट ब्रो 🤷 ... त्याने हात हवेत झाडले ...... काहीच न बोलता कर्ण चेयरवर बसला तुझ्या बेस्टीला सांग वर्क सोडून नको त्या गोष्टींमधे लक्ष देते....

तस आशुने साराकडे बघितल... सारा तोंडावर बोट ठेउन .. आम्ही आमच बघू तुला काय🙄😂 ...
तीने कर्णला बघुन टोंट मारला ... आशुला समजलच नाही त्याने कर्णकडे बघितल तो लैप्टोपमधे डोक खुपसुन बसला होता....



पण वीथिन अ सेकंड त्याच्या लक्षात आल तस सारा यूयू😤... तिथुन उठत तिच्यामागे गेला .... तस सारा पळायच्या तयारित होती...आज दिवस भर तीला एकटीला विला मधे सोडून गेला होता त्याचीच भरपाई करत होती...🤷😂

गाइज स्टॉप गाइज एनफ😤... आशुचा आवाज येंकुन दोघे थांबले... दोघे आपापल्या कामाला लागले .....



तेवढ्यात कर्णला एक गोष्ट आठवली... सारा ती दूसरी मुलगी जी त्या रूम मधे गेलेली तीला मी त्यादिवशी नर्सरीमधे बघितलेल हाऊ आय फॉरगेट....

"कोणती मुलगी ... कोणत्या रूम मधे ? " सारा टर्न होत म्हणाली



" अग बघ त्या रूम मधे.. विलामधे ग पहिली कोण गेली होती..? " कर्णने डोळे वर करत विचारल....



" कोण...? " तीने परत तेच विचारल... " ओकय ओकय दोन्ही हाता समोर धरत गॉट इट तोंडात पुतपुटत वाणी ती.. आठवल . मग तीच काय ? .....



दूसरी गर्ल जिचा वीडियो मी तुला दाखवलाच नाही... वैट तो लैपटॉपजवळ गेला अग तीला मी कधीच नर्सरी मधे बघितलेल ... आता क्लीक झाल...

नक्की काय चालू आहे समजेल का मला ... आशु हाताची घड़ी घालून उभा होता..



काही गरज नाही सर् तुम्ही स्टूडेंट्स ना हैंडल करा फक्त कर्ण लैपटॉप वर बोट फिरवत म्हणाला ...अरे हा चालू का नाही होत... बैट्री डाउन ? मैन ... मी आलोच चार्जर घेऊन...

तो गेला तस आशु साराकडे बघत ....सारा.... काय बोल...



अम्म इकडे तिकडे बघत... बस सांगते पण शॉर्ट मधे समजून घे खुप सीरियस मैटर आहे..



सर् म्हणजे कर्णचे डैड डिटेक्टिव आहेत बिज़नेसमैन सोबत.. राका हा अंडर ग्राउंड डॉन आहे त्याचा जो चमचा आहे ना रॉकी तो गोव्यामधे आला आहे तोच ज्याच्यामुळे काल मी पूल मधे पडली



तो ही त्याच विला मधे रहत होता जिथे तू स्टे करतो आहेस तो हिरयांच्या शोधात इथे आला म्हणजे राका ने पाठवल , आफ्टर मेनी इयर्स राका नाव परत न्यूज़पेपर टी-व्ही वर हाईलाइटवर झळकल आहे , तो एका मूलीच्या मागावर आहे म्हणजे इन्फॉर्मेशन अशी मिळाली आहे की XYZ विला मधे तो रहात होता चार दिवस ते ही भेस बदलून , त्याला बऱ्याच जणांनी बघितल आहे आणि फरार झाला आहे आता पळाला आहे तिथुन..That's it



"-होरीबल आहे सर्व ... " हो आणि म्हणून आम्ही थोड़ी हेल्प म्हणून हॉटेलच फुटेज चेक करत होती काल पार्टीमधे बरेच ऑफिसर त्यांना चकवा देऊन निघाला तो आम्ही पण त्याच्यासाठी आलेलो..

हम्म शर्ट फोल्ड करत म मी काही मद्त करू? ...

काही नको तो फक्त कुठे दिसला तर सांग हातात चार्जर घेऊन कर्ण आत येत म्हणाला.

चार्जर सेट करता करता त्याचे हात जागीच थांबले ... बोट भुवईला लावत कोण होता तो ?.. अस वाटत होत पाहिल आहे त्याला आधी ?



आशुने साराला इशारा केला .. त्याला बघ कसा स्टॉप झाला आहे..

तितक्यात सारा ही बैग तर..? त्याला सेम बैग कुठेतरी बघीतल्या सारखी वाटत होती... सारा ही बैग कोणाची आहे ?


कर्णची . यूनिक आहे ना मला मॉडेल आवडेल हिच मोरपीसी कलर बाजूने मोकळे सोडलेले धागे , मेन म्हणजे ह्याला लॉक आहे मोस्टली वन साइडेड बैगला लॉक नसतो.. पण तू का विचारतो आहेस ?



अग तुला म्हणालेलो नाही का मी मझ्या रूममधे एक मुलगी आलेली चुकुन ..तीची पण सेम बैग होती ... ती एक वर्ल्ड पीस आहे तो हसत म्हणाला लगेच ओळख झाली आमची क्यूट आहे ग खुप बाजुच्याच रूम मधे रहाते कॉलेज स्टूडेंट् आहे आणि तीची अट्टरैक्ट करणारी गोष्ट म्हणजे तीच ते एक्सटेंशन छोट्या वेण्या करून केसांमधे अडकवलेल असत तिच्या ....कमाल आहे बाकी ती... 😀



इथे त्या मुलीच वर्णन येंकल्यावर कर्णने लगेच माना वर काढली "वाणी " ? तो मानात म्हणाला

तुझी ओळख करून देणार होती पार्टी मधे मी पण त्या दिवशी ती बिजी होती अग डांस फ्लोअर वरुन खाली उतरलीच नाही ..
आणि काय मुलगी आहे ती सारा वादळ आहे वादळ दिसली एवढीशी तरी अग अख्या स्टाफला डोक्यावर घेतल तीने , माझ्यासमोर बंक करून मलाच गुगली टाकून निघुन गेली आज ... तीला आज काही स्टाफ सोडत नाही आशु हसत म्हणाला..


नाव काय तीच कर्णने न राहून विचारल सारा त्याच्याकडे बघत बसली..

तीच नाव... वाणी हा वाणीच का रे

तस साराने कर्णकड़े बघितल तो ही तिलाच बघत होता पण त्याला रियेक्ट करण्यासारख काहीच घड़ल न्हवत ते त्याला समजून पण समजत न्हवता.... सारा गालात हसू लागली आणि as useual आशुला काहीच कळल नाही..

त्याने एक सुस्कारासोडला... कर्ण लैपटॉप ... झाला चालू दाखव आता आशु वैतगुन म्हणाला..

कर्ण काय आजला होईल ना लैपटॉप चालू ... कर्णSs ?
एकदा आशुकडे बघुन जोरात म्हणाली...




अ.. हं ... मला आज आज अस वाटल कोणीतरी स्टॉक करत होत दिवसभर म्हणजे माहीत नाही अस वाटत होत सारख कोणीतरी मागावर होत.. कर्ण पटकन बोलून गेला दोन सेकंदा आधीच तो विसरला 🤷.





त्याच्या हातातुन माउस घेत.. तू ना जास्त मनावर घेतल आहेस म्हणून भास होत असतील तुझ आज मला काही ठीक वाटत नाही आहे नक्की वाणी स्टिक पायवरच मारली ना की.... सारा हसत पण हळू म्हणाली

तस कर्ण लुक देउ लागला...



आता सोबत आशु ही होता म्हणून त्याने थोडक्यात रॉकीच्या दोन वीडियो दाखवल्या एक पार्टीमधली जिथे तो वेटर होता दूसरी लॉन मधली जिथे तो एक कॉरपोरेट कंपनीचा एम्पलयोई होता त्याने एंट्री ही तीच केलेली तिथे.



अरे हा तर ह्याला कुठे तरी बघितल आहे😕... आशु पटकन म्हणाला त्याच्या तीळामुळे त्याने रॉकीला पटकन ओळखल.



कुठे? दोघ एकदम म्हणाले... ते नाही आठवत ...अग पहिल आहे ग मी ह्याला .बघू तू मला बाकिचे रिकॉर्डिंग दाखवत ...



तस कर्णने पहिलाच दृष्टिची वीडियो ओपन केली अरे ही तर ती आहे आशु मानात म्हणाला त्याच्या डोळ्यासमोरून दृष्टिचा तो भयानक लुक येऊन गेला..😂

ही बघा ही पहिली मुलगी ( वाणी ) .. वीडियो मागून आल्यामुळे आशुला आधी ती कोण है समजल नाही आणि ही दूसरी (तनीषा ) .. दूसऱ्यां एंगेलने म्हणजे कर्णने कैमरे सेट केल्यामुळे त्या व्यक्तिचा चेहरा क्लियर दिसत होता...
सी जस त्याने स्टार्ट केल.. एक बोल्ड लूक मधे शार्ट हेयर वाली मुलगी रूममधे घुसलि ती तनीषा होती



काही मिनिट्स मधे ती बाहेर आली... "ही " सारा आशु जरा मोठ्याने म्हणाले तस कर्णने दोघांकडे बघितल तुम्ही ओळखता ?



"नाही " सारा आशु एकमेकांच्या नजरेला नजर देऊन म्हणाले

म्हणजे ही.. का ? .. " हो "



इतका वेळ रूम नंबर प्लेटवर कोणाच लक्ष गेल न्हवत..

रूम कोणती आहे ही ? आशुने विचारल सारा पटकन पाणी प्यायला गेली ...



401 काय माहीत कोणाची आहे आज इन्वेस्टिगेशन करणार होते ऑफिसर लेट्स सी...



काय 😲 परत बोल... आशुने विच्यारल्यावर कर्ण परत म्हणाला 401 आणि त्याने डैडला कॉल लावायला मोबाइल हातात घेतला...



We are back.

Firstly एक्सट्रेमली सॉरी इतका लेट पार्ट पोस्ट केला आहे की..

I CANT EVEN IMAGIN

But we'll happy reading and keep supporting