Nishwarthi Maitry - 4 in Marathi Moral Stories by रोशनी books and stories PDF | निस्वार्थी मैत्री - भाग 4

Featured Books
Categories
Share

निस्वार्थी मैत्री - भाग 4

रिया : आजी मी तुजी सखी नात आहे
रेवती राम ची मुलगी
आणी हो माला आणखी एक बाबा होते अशोक

आजी : काय ! अरे राम ही काय म्हणते
रवती आणी तुझी मुलगी
म्हणूनच तु मला इतकी आपली भासायची पोरी

मी आज किती आनंदी आहे तुला नाही माहिती

माज्याही नंतर आपलं म्हणायला त्याच्या आयुष्यात एक तर नात असावं अस वाटायचं
मुलगी आई च्या जागी असते
माला फार आनंद झाला

रेवती माला माज्या मुलीसारकी होती
हलकीची परिस्तिथी
तिच्या वडिलांना आमच घर नाही आवडल

अशोक आणी रेवतीने का लग्न केल
माझ्या मुलाचा विस्वास तोडलं का
असच वाटायच
पण आज कळलं
अशोक ने काय केल

माझ्या नातीला नाव बोट नाही लावू दिल त्यानं

रेवती आणी अशोक तुला घेऊन माला भेटायला आले
तेव्हा मी साधं तुला पाहिलं सुद्धा नाही उलट
इथे परत नका येऊ अस म्हणाले होते

ती दोघे आलीच नाहीत

रिया : हो पण अशोक बाबा नी नेहमी आग्रह केला की आज तुजी काळजी घ्यावी
ते म्हणायचे की तु त्यांच आई आहेस
पण त्यांच्यावर रुसलीयेस
आजी अशोक बाबा 5 वर्ष्यापूर्वी शहीद झाले

आजी : हे देवा
अशोक अरे तु माफी ची संधी सुद्धा दिला नाहीस

राम हे हे सगळं पाहत उभा होता
त्याचे अश्रू वाहत होते

आजी : राम माझी नात हक्काने माला भेटली
आज पासून मी माझी काळजी घेईल
माला आता थोड जगायचं आहे राम

राम : हो आई

रिया : मग मी तुम्हांला काय काका की बाबा
राम : काका च म्हण रिया
कारण बाबा शब्दावर फक्त अशोक चा हक्क आहे

राम रिया ला पाहतच राहतो
रिया त्याची मुलगी आहे हे तिला नाही समजायला पाहिजे अस काही बंधन आता नव्हते

माज बाल म्हणून राम रिया ला मायेने जवळ घेतो
रियाला अस वाटत जाणू काही अशोकच तिथे आला आहे

रिया रडायला लागते
रिया : माला अशोक बाबा ची आठवण येत आहे
ते पण खूप लाड करायचे माला
ते वडील नाहीत अस कधीच वाटल नाही त्यांच्या रागवण्यात सुद्धा खुप प्रेम असायचं

राम रिया आणी आई ला जवळ घेतो


रेवती विचार करत असते
अजून कशी आली नाही रिया
तिकडेच कशी अडकली
फोन तरी कसा करू शेवटी ती तिच्या बाबांकढे आहे

राम आणी रिया रेवती कढे येतात
रेवती : बाला किती उशीर केल
बर झाल राम तु तिला सोडायला आला

मी विसरले विचारायचं की तु परत कधी जनार आहेस

रिया : आई हेच तर काका सांगायला आलेत आई उदया 10 वाजता जाणार आहे
म्हणजे 10 ला ते मंदिर मध्ये जातील आणी तिथून पुढे

हे बोलत बोलत रिया राम ला इशारा करते

आणी राम पण रिया च्या खोट्या त हमी भरतो

राम तिथून निघून जातो

रेवती मात्र अस्वस्थ होत असते
तीला राम जातोय आणी तो आता येईल न येईल यांचा विचार झोपू देत नव्हतं
राम आला आणी आता चाला
रिया त्याची मुलगी आहे
आणी तो रिया साठी सुद्धा नाही थांबू शकत
पण त्याने थांबल्याने रिया सत्य कळू शकते
तिला काय वाटेल त्या पेक्षा तो बरा ना

रिया : आई
रेवती : तु झोपली नाही
रिया : आई मी राम काका चा विचार करायले
किती छान आहेत ना ते अगदी आपल्या बाबा सारखे
ते जायला नको होते
आई त्यांनी लग्न का केल नसेल ग
आणी आता ते लग्न करणार नाहीतच का

रेवती : हे बघ बाला
रिया : आई
ऐक ना ग
तु माला शिव्या दे पण माझ ऐकून घे

तु उद्या काकांना जाऊ देऊस
माला अस वाटत की जर ते बाबा बनले त्यांनी
तुज्याशी लग्न् केल तर
त्यांना हि कुटुंभ भेटल आणी आपल्यालाही बाबा सारखा आधार भेटेल

रेवती : रिया हे काय लावलाय तु
तु कळत तरी आहे का
तु काय बोलत आहेस्

रिया : आई राम काका ना बहुतेक तुज आवडली होती म्हणून त्यांनी लग्न नाही केले

आणी माझ्या वर तर ते माझ्या बाबान् सारखंच प्रेम करतील याची तुला खात्री आहे ना
आई विचार कर ना त्यांना थांब
रेवती : रिया
रिया : आई मी फक्त सुचवलं
आता तु ठरव 10 पर्यंत वेल आहे

रेवती विचारात पडली ही मुलगी अशी कशी बोलली
पण हे होऊ शकत
आणी हे रिया आणी राम साठी पण योग्य होत
पण हा विचार करताना एक पण तिचा जीव खात होत