Mission : Fouji Wife - 2 in Marathi Love Stories by Adira books and stories PDF | मिशन :फौजी वाईफ️ - भाग 2

The Author
Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 16

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 2

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 15

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 1

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ -వీర - 5

    వీర ఒక్కసారిగా వెనక్కి తిరిగి చూస్తాడు, చూసి "వీడా, వీడికి ఎ...

Categories
Share

मिशन :फौजी वाईफ️ - भाग 2

"धडामsssssssss!"

आवाज झाला आणि बरोबर पाच मिनिटांनी ते त्या खोलीत आले.

पाहिले तर तो माणूस म्हणजेच रेहमान खाली पडला होता.अर्थात ही आपल्या टीम चीच कमाल होती. त्याच्या बाजूला अरमान ही होताच पडलेला...!

"साहब इसके खाने में ये नशेकि दवाइयां मिलाई है..इससे ये करीब पांच घंटों तक होश मैं नही आएगा...तो आप निश्चित रहिएगा...!" तिथलाच हॉटेल मधला एक तरुण म्हणाला.


"ठीक है..तुम बाहर जाकर नजर रखो...यहाँ किसीको भी गलतीसे भी भेजना मत...समझ गए?" एक ऑफिसर

"हा सर जी...समझ गए...।" एक तरुण

अस म्हणत तो तरुण निघून गेला.

"BWB तुम्हे क्या लगता है?इसका हमे क्या करना चाहिए?" एक ऑफिसर

"सर में क्या बताऊँ?मतलब आप मुझसे सिनिअर है...!" दूसरा ऑफिसर

"तुम्हे बता है ना कि मुझे एज से ज्यादा एक्स्पिरीन्स पीपल्स यहा अछे लगते है?" पहला ऑफिसर

"जी सर...मुझे लगता है इसको हमे -----×××××××××---------×××××××-------××××××××××-------××××××××××" दूसरा ऑफिसर

"तुम्हे लगता है?कि ये तरीका अजमाने से ये बंदा हमको जो इन्फॉर्मेशन चाहिए ओ सच सच बोलेगा?" पहला ऑफ़िसर

"एक तरफ हमारा देश और दूसरी तरफ उन विरोंकी कर्तव्यनिष्ठा...यही तो गम था उन सब लोगोंका...!"

"सर ये लोग मौत से कभी नही डरते इसलिए तो इन्हें ऐसे तरीखेसे बुलवाना पड़ता है...!" दूसरा ऑफिसर

"तो ठीक है...तुम्हारा प्लान ऐसेही जारी रखते है...।" पहला ऑफिसर

अस म्हणत ते दोन्ही ऑफिसर आपापसात चर्चा करत असतात. त्यानंतर काहीच वेळात त्यांचा प्लॅन एक्झिक्युट करायला सुरुवात करतात.

अर्थात बुद्धिमत्ता,हुशारी,प्रामाणिकपणा,देशप्रेम,जिद्द,चिकाटी,
कर्त्यव्य निष्ठा,कामप्रती आदर एबढे सगळे गुण एकत्र आले तर जे साध्य करायचे आहे ते का नाही साध्य होणार?असच काहीस ह्यांच्या बाबतीत होत.


"सिर्फ हौसला बुलंद रखो...
तुम्हारी काबिलयत आसानीसे दिखाई देगी..."


"याद रखना ओ हमारे घर में घुस कर हमको मारने की कोशिश करे तो हम भारतीय सेना उनको उनके घर मे घुस कर मार डालेंगे....!" एक ऑफिसर

आणि झालं सगळ्यांनी आपल्या लक्ष वर कूच केले.

दार उघडले आणि हळू हळू सगळे आत आले. जास्त नाही फक्त तीन जण होते....! पण त्यांचं डोकं, चातुर्य आणि बुद्धिमत्ता ही शंभर जणांना लाजवेल अशी होती.....!

एक माणूस समोर बियर च्या बॉटल घेऊन बसला होता. त्याच्या सोबत अजून एक माणूस होता.

"क्यू अरमान तुमहें नही लगता?" रेहमान नशेत म्हणाला.

"हमको क्या नही लगता?" अरमान

"अरे बेवकूफ हम यहां चकवा देके आये है तो इनको बता नही चलेगा क्या? तुमको क्या लगता है?" रेहमान

"क्या आप भी...हमारा प्लान इतका अच्छा थी कि उन सालोंको बता भी नही चलेगा....!" अस म्हणत अरमान विचित्र हसला.

आणि इतक्यात त्याच्या मानेला काहीतरी जाणवलं.

"ए क्या हुआ तेरेको?" रेहमान एकदम दचकून म्हणाला.

कारण अरमान समोर एकदमच खाली पडला होता.

हे पाहून इकडे आपल्या टीम च्या चेहऱ्यावर हसू आलं.



"ले जाओ इस चुहोंको..." तिथला एक ऑफिसर म्हणाला.

इकडे सगळे ऑफिसर आपल्या आपल्या इच्छित स्थळी म्हणजेच तिथल्या ऑफिसला पोहचले.

"मिस. साध्वी जाधव...." एक वयस्क ऑफिसर म्हणाले.

"येस सर....!" साध्वी समोर येत म्हणाली.

"आपके अछे रिपोर्ट्स से आपकी पोस्टिंग कश्मीर की ओर हो रही है....! आज से ठीक पंध्रह दिन बाद आपको वहां जाना है....कल आप पाँच दिन के लिए अपने घर छूट्टी पर जा सकती है...." सीनियर ऑफिसर....!

"जी सर....!" साध्वी

अस म्हणत साध्वी सल्युट करून आपल्या बॅराक मध्ये पोहचली.



"क्या हुआ साध्वी? थक चुकी हो क्या?" साध्वी ची मैत्रीण रम्या ने विचारलं.

क्रमशः

कशी वाटली कथा? टायटल वाचून वेगळेपण जाणवलं असेलच ना? आपल्या देशावर थोडसं काहीतरी...!


©®आदिरा