Bavra Mann - 12 in Marathi Love Stories by Vaishu Mahajan books and stories PDF | बावरा मन - 12 - प्रेमाचा पाऊस

Featured Books
Categories
Share

बावरा मन - 12 - प्रेमाचा पाऊस

दुसऱ्या दिवसापासून रिद्धी दोन तीन तासांसाठी ऑफिसला जायची आणि नंतर संपूर्ण वेळ अकॅडेमी मध्ये असायची.... सोबत पार्टीची तयारी सुरु होती... वंश देखील कामात बिझी झाला होता... तरी दोघे ना चुकता... एकेमेकांना कॉल करत होते.... दिवसाची सुरुवात आणि शेवट दोघांच्या कॉलने व्हायचा...

अंतरा आल्यावर धरा त्यादिवशी घरीच थांबली होती... दोघींचा पूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला होता... वंश आल्यावर अंतरा त्याला पुन्हा सर्व सांगत बसली.... रात्री बऱ्याच उशिरा सगळे झोपले....

दुसरीकडे तिलकची तयारी सुरु होती... सियाची आई निंबाळकर कुटुंबीयांनी माहीत असलेल्या गोष्टी सांगत होत्या... बाकी काही अडलच तर अर्पितांना कॉल करून विचारल जायच...

समरला एका हार्ट सर्जरी साठी मुंबईला आला होता... दोन दिवस राहून तो सर्वांसोबत जयपुर जाणार होता...

.....................

...........................


सकाळीच सिया आणि अंकित परत आले होते... सकाळपासून रिद्धी घराबाहेर निघाली... ती अजून तशीच अडकली होती... सकाळी अकॅडेमी मध्ये जाऊन थोडावेळ तिथे थांबून ती ऑफिसला गेली...

तिथे जाऊन तिने तन्वी आणि तीच गिफ्ट घेतलं... आणि घरी गेली... वंशला कॉल करून समरला देखील सोबत आणायला सांगितल होत...

सगळेजण ठरलेल्या ठिकाणी पोहचले होते... पण अजून अंकित , सिया आणि रिद्धी आले नव्हते...

"रिधु चल यार लवकर... सगळे पोहचले आहेत... आपणच बाकी आहोत..." सिया

" हो हो आले... चला... रेडी..." रिद्धी स्टेअर उतरत बोलते...

" ओहो... आज भाईच काही खरं नाही... फुल्ल फ्लॅट होणार आहे..." सिया

" गप्प बस... आणि तसही तुझा भाई तर मला बघून केव्हाच फ्लॅट झाला आहे...😉 " रिद्धी

" हो ते तर आहेच 😀..." सिया

दोघी बोलत कारमध्ये येऊन बसतात... काही वेळात तिघे लोकेशनला पोहचतात... आणि आत जायला निघतात... पण तन्वी रिद्धीला बोलावून घेते... म्हणून सिया आणि अंकित आत आले... पण सोबत रिद्धी नव्हती.... वंशची नजर तिलाच शोधत होती...

" हे काय रिधु कुठे आहे..." रक्ष

" येते आहे... तिला तन्वीने बोलावलं तर तिच्यासोबत येते आहे... " अंकित

" कसे आहात भाई ..." सिया समरजवळ जाते....

" आम्ही मस्त आहोत... तुम्ही कशा आहात..." समर

" मी देखील मजेत आहे... पण मी नाराज आहे... तुम्ही लग्नाला नाही आलात..." सिया

" अहो आम्ही मुद्दाम नाही केलं... त्यावेळी आम्ही सेमिनार साठी दिल्ली गेलो होतो..." समर

" ठीक आहे... आम्ही लक्षात ठेऊ... अंकित हे समर भाई... वंश भाईंचे आत्येभाऊ... आणि हे अंकित माझे मिस्टर..." सिया दोघांची ओळख करुन देते....

" आणि आमची ओळख कोण करून देणार दी..." मागून अंतरा येत बोलते... आणि येऊन सियाला मिठी मारते...

" कधी आलात तुम्ही..." सिया

" आठवडा झाला... पण तु इथे नव्हती.." अंतरा

" अंकित हि अंतरा... समर भाईंची बहीण... आणि हे...." सिया

" अंकित जीजू.... मी फोटो पाहिले आहेत... त्यामुळे मी ओळखते त्यांन..." अंतरा

" हे बर आहे... म्हणजे अंतरा तुमच्या पेक्षा लहान आहेत मान्य आहे... म्हणून त्यांना अग तुग आणि आम्हांला अहो जाहो..." समर

" असं नाही भाई... पण तुमच्याकडे आल्यानंतर तसच बोलायची सवय आहे ना..." सिया

" पण सध्या तुम्ही आमच्याकडे नाही आला आहात..." समर

" अच्छा... मग तुम्ही का मला आहो जाहो करताय..." सिया

" ठीक आहे... आता नाही करत..." समर

सगळ्यांच्या गप्पा सुरु होत्या... पण वंश तिथे असून नसल्या सारखा होता...

" हे रिधु चल यार पटकन..." वीर च्या आवाजाने सगल्यांनी माना वळवल्या....

आणि वंशची विकेट गेली... समोर असलेल्या वंशला बघून रिद्धी देखील हँग झाली होती... कारण आज सरांनी फॉर्मल ड्रेस घातला नव्हता...

ब्लॅक जीन्स , क्रीम कलरचा टीशर्ट त्यावर ब्राउन लेदर जॅकेट... जॅकेटला मॅचिंग शुज , एका हातात रोलेक्सचा ब्रँडेड वॉच तर दुसऱ्या हातात सोन्याच कड , जेलने सेट केलेले हेअर आणि चेहऱ्यावर किल्लर स्माइल...


रिद्धीने नेव्ही ब्लू कलरचा फ्लॉवर प्रिंट असलेला लॉन्ग गाउन घातला होता .... त्यावर हलकसा मेकअप , काजळ लावल्याने रेखीव दिसणारे डोळे... हलकीशी पिंकीश लिपस्टिक , केसांचा मेसी बन... डाव्या हातात रोलेक्स डेटजस्ट वॉच आणि ब्रँडेड हॅन्ड बॅग.....


रिद्धी येऊन वंश शेजारी थांबली आणि तन्वी बाकी ग्रुप कडे गेली...

" सॉरी मला लेट झाल..." रिद्धी

" तुम्ही नक्की सॉरी कोणाला बोलताय... नाही म्हणजे ज्यांना बोलायचा आहे ते तर अजून तुमच्यात हरवले आहेत..." धरा तिला चिडवत बोलते.... तिच्या बोलण्याने वंश भानावर येतो...

" 🙈🙈🙈 " रिद्धी

" रिद्धी हे समर आमचे आत्येभाऊ आणि या रिद्धी... My would be wife..." वंश दोघांचा इंट्रो करून देतो...

" Hi... " रिद्धी / समर

" गाइज केक कट करूया..." आदी ( आदिश )

म्हणून सगळे तिकडे जातात.... रिद्धी जाऊन पियूला विश करते...

" happy birthday my piyudi....😘😘" रिद्धी तिला हग करते...

" thanks yaar... पण कशाला करायच हे सर्व काय गरज होती याची..." पियू

" ओय नौटंकी बास हा बास... कशाला काय कशाला... जिजुंना काही प्रॉब्लेम नाही मग तुला काय होतय..." तनु

" चुकलं माते...🙏🙏.... माफ करा..." पियू

" गुड.... चला आता केक कट करु..." तनु

" एक मिनिट हा बर्थडे केक आहे... बाकिचे दोन केक कुठे आहेत..." संजू ( संजीता )

" ते आले..." रिद्धी येणाऱ्या वेटर कडे बोट करते...

वेटर केक ठेवून जातो.... आता टेबलवर तीन केक होते... बर्थडे केक समोर पियू आणि कार्तिक ( तिचे मिस्टर ) उभे राहतात...

एका बाजुला दुसऱ्या केकजवळ आदी , संजू , रक्ष , सायली , सीया , अंकित ....

दुसऱ्या बाजुच्या केकजवळ रिद्धी , वंश , धरा , अंतरा , समर , तनु आणि विकी...


समर आणि वंश नको बोलत असताना रिद्धी दोघांना जबरदस्ती केक कटिंग साठी घेऊन उभी राहते....

आधी सर्व पियूचा केक कट करतात.... पियू आधी कार्तिकला केकचा बाईट देते... नंतर बाकिच्यांना खाऊ घालते....

" OK... now time to celebrate our 15 years friendship.... Happy Friendship Day.... " रक्ष

नंतर सर्व केक कट करतात... केट कट करताना वंशचा हात रिद्धीच्या हातावर होता...सर्वांनी एकमेकांना केक भरवला...

केक कटिंग नंतर सर्वांनी जेवण एन्जॉय केलं... रिद्धीने स्टाफला सांगून जेवणानंतर तिथे बसण्यासाठी व्यवस्था करायला सांगितली होती... जेवण करुन सर्व तिथे बसले होते....

" गाईज नेहमी फ्रेंडशिप डे सेलेब्रेट करताना फक्त आपली गँग असतें पण या वेळेस काही नवीन आहे... सो मी तुम्हांला त्यांची ओळख करून देते... आता पर्यंत नाव समजले आहेत प्रत्येकाला..." रिद्धी

" सियाच्या लग्नाला तर आपण वंश आणि धराला भेटलो होतो... त्यामुळे त्यांच्या इंट्रोडक्शनची गरजाच नाही... तर हे समर शेखावत वंशचे आत्येभाऊ आणि या त्यांच्या बहीण अंतरा शेखावत... हे डॉक्टर फॅमिलीमधून बिलॉंग करतात... समर भाई हे हार्ट सर्जन आहेत... आणि अंतरांनी जस्ट त्यांच MBBS कंप्लीट केलं आहे..." रिद्धी

" आणि हा आमचा ग्रुप आहे... आदिश आणि संजीता यांच ६ महिने आधी लग्न झालं आहे... आदिशचा बिझनेस आहे.. त्यात संजीता त्याला हेल्प करते आहे... वीर म्हणजे विराट ॲडव्होकेट आहे... रक्ष म्हणजे रक्षित DSP आहे... तनु म्हणजे तन्वी डॉक्टर आहे... आणि पियू म्हणजे प्रियल आदिशच्या ऑफिसमध्ये जॉब करते..." सिया सगळ्यांची ओळख करून देते...

" गाइज इंट्रो झाला तर आता रिधु मस्त गाणं म्हणणार..." पियू

" ए असं नाही हं... प्रत्येक वेळेस मीच का.." रिद्धी

" कारण तुझा सूर लागतो... हे बाकिचे म्हणायला लागले तर भुत सुद्धा पळुन जातील..." रक्ष

" रशू बाकीचे म्हणजे कोण जरा एक्सपेल कर ना.." तनू

" ते तर मी बाकिचे म्हणजे आपण सगळे म्हणत होतो..." रक्ष

" ए थांबा रे तुमचे उंदीर मांजराचे भांडण ते बिचारे जीजू आणि त्यांचे भावंड काय विचार करतील..." पियू

" नाही असं काही नाही... तुमच चालू द्या..." वंश बोलतो... खरं तर चौघेजण त्यांची बॉण्डिंग एन्जॉय करत होते...

" बर रिधु म्हणणा.... प्लीज..😗😗" पियू

" पियू...🤨 " रिद्धी

" प्लीज... माझा बर्थडे आहे ना... मग गिफ्ट नको मला..." पियू

" ok fine... " रिद्धी

" wait... मी गिटार आणतो कार मधून..." अंकित

" भाई... त्यात एक बॅग आहे ती पण आण..." रिद्धी

" ok... आणतो..." अंकित निघून गेला...

" तोपर्यंत पियुचे गिफ्ट्स ओपन करून बघू..." संजू

" हो हो... चला..." संजू आणि सिया सर्व गिफ्ट्स घेऊन येतात... पियू एकएक करून सर्व गिफ्ट्स ओपन करते.. तोपर्यंत अंकित गिटार आणि बॅग घेऊन येतो...

" हे माझ्याकडून आणि वंश कडून..." रिद्धी तिला बॅग देते... पियू गिफ्ट ओपन करते...


" like it.... " रिद्धी

" खूप...😀😀" पियू

" ok आता गाणं... " वीर

" this song is dedicated to all my besti... "
रिद्धी गिटारची तार छेडते... आणि गाणं सुरु करते...

तेरे जैसा यार कहाँ
कहाँ ऐसा याराना
याद करेगी दुनियां
तेरा मेरा अफसाना

मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे ख़ाक से उठाके

मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे ख़ाक से उठाके

यारा तेरी यारी को
मैने तो खुदा माना
याद करेगी दुनियां
तेरा मेरा अफसाना

मेरे दिल की ये दुआ है
कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना
वो दिन कभी न आये

मेरे दिल की ये दुआ है
कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना
वो दिन कभी न आये

तेरे संग जीना यहाँ
तेरे संग मर जाना
याद करेगी दुनियां
तेरा मेरा अफसाना
तेरे जैसा यार कहाँ
कहा ऐसा याराना
याद करेगी दुनियां...

( song :- tere jaisa yaar kaha
movie :- Yaraana )

शेवटी सर्वजण ग्रुप हग करतात... त्यानंतर बराच वेळ सगळे त्यांच्या शाळेच्या आणि कॉलेजमध्ये केलेल्या उद्योगांबद्दल सांगत होते...

बराच वेळ झाला होता... म्हणून मग शेवटी सगळे निघतात...

" Ankit if you don't mind... can I drop riddhi... " वंश

" sure... why not... " अंकित




रिद्धी जाऊन वंशच्या कारमध्ये बसते... आणि सीट बेल्ट लावते... गाडीत लो साउंडवर म्युझिक सुरु होते... काही वेळ कोणीही बोलत नव्हते...


" तुम्ही सांगितल नाही... मी कशी दिसत होते...😏" रिद्धी

" ते तर तुला धराने आल्यावर लगेच सांगितल..." वंश

" ह्म्म्म...😏 " रिद्धी विंडो मधून बाहेर बघते...

" तु तर माझ्याकडे नीट बघितलं सुद्धा नाही..." वंश

" असं काही नाही आहे... मी आत येण्याआधीच तुम्हांला बघितलं होत..." रिद्धी

" अच्छा... मग तु काहिच कॉम्प्लीमेंट दिली नाही..." वंश

" तिथे एवढे सर्व होते... आणि समर दादा आणि अंतरा असल्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होत..." रिद्धी

" कशाच...🤨 " वंश

" त्यांना माझा स्वभाव आवडेल का... माझी वागण्याची पद्धत...बोलणं.. etc.. " रिद्धी

" तुला त्याच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे... तुला हवं तस तु रहायचं आहे... कोणीही तुला काही बोलणार नाही...." वंश

" वंश...🙂 " रिद्धी

" हम्म..." वंश

" I Love You... " रिद्धी त्याच्या गालावर ओठ टेकवते... तिच्या अनपेक्षित कृतीने वंशने करकचून ब्रेक मारला... रात्र झाल्याने रस्तावर वाहनांची जास्त वर्दळ नव्हती... बाहेर मंद पाऊस सुरु होता... त्यामुळे हवेत गारवा पसरला होता...

" काय झालं...😦 " रिद्धी

" तु असं काही करशील तर माझं काय होईल..." वंश तिच्या डोळ्यात बघून बोलतो...

" 🙈🙈🙈..." रिद्धी छानशी लाजते...

" रिद्ध तुला पाऊस आवडतो ना..." वंश

" हो... खूप..." रिद्धी

" can you dance with me...." वंश तिच्या समोर हात करतो...

" what...😲😲 are you kidding vansh.... " रिद्धी

" No... I want to dance with you... I won't miss that romantic atmosphere... will you..." वंश

रिद्धी त्याच्या हातात हात देते... वंश कार बाजूला घेतो... आणि तिच्या बाजूचा डोअर ओपन करून तिच्यासमोर हात करतो...

रिद्धी बाहेर आल्यानंतर वंश जाऊन साऊंड सिस्टीम चालू करतो... आणि एक हात तिच्या समोर करून दुसरा पठिमागे घेतो... रिद्धी हसत त्याच्या हातात हात देते आणि दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवते.... वंशचा दुसरा हात तिच्या कमरेवर जातो... आणि तिला जवळ ओढतो... दोघे एकमेकांच्या डोळ्यांत हरवले होते...

उ..ओ..ओहो..
ओ..ओहो..हो..
ओ..ओहो..हो..हो..

तुम हो…
तुम हो, पास मेरे साथ मेरे, हो.. तुम यूँ..
जितना महसूस करूँ तुमको
उतना ही पा भी लूँ
तुम हो मेरे लिये, मेरे लिये हो.. तुम यूँ
खुद को मैं हार गया तुमको..
तुमको मैं जीता हूँ

वंश तिला गोल फिरवून मागून मिठीत घेतो... पावसामुळे तिचे केस ओले होऊन पाठिला चिटकले होते... त्याने अलगद तिचे केस पुढे केले... त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून करंट गेला... तिच्या ड्रेसचा गळा डीप असल्याने तिची गोरी पाठ त्याला आकर्षित करत होती... त्याच्याही नकळत त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले...त्याच्या स्पर्शाने तिचे डोळे बंद होतात... त्याचे बोटे तिच्या मानेवरुन फिरत होते...

उ.ओ..ओहो..
ओ..ओहो..हो..
ओ..ओहो..हो..
हो..तुम हो..

कहीं से.. कहीं को भी
आओ बेवजह चलें
पूछे बिना किसी से,
हम मिलें
बंदिशें ना रहीं कोई बाकी

तुम हो..तुम हो..
पास मेरे, साथ मेरे, हो.. तुम यूँ..
जितना महसूस करूँ
तुमको,उतना ही पा भी लूँ

वंश तिला गोल फिरवून स्वत:कडे वळवतो... तिची मान लाजेने अजूनही खाली होती... त्याने हनुवटिला धरून तिची मान वर केली... दोघेही एकामेकांत हरवले होते...त्याच्या नजरेने ती संमोहित झाली होती... तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं...

उ..ओ..ओहो..
ओ..ओहो..हो..
उ..ओहो..हो..हो..
किस तरह छीनेगा मुझसे ये जहां तुम्हें
तुम भी हो मैं, क्या फ़िकर अब हमें

तुम हो मेरे लिये, मेरे लिये, हो तुम यूँ..
खुद को मैं हार गया तुमको, तुमको मैं जीता हूँ
हम्म..ओ..ओहो..
ओ.. ओहो.. हो..
ओ..ओहो..हो..हो..
तुम हो…

वंश तिला स्वत:पासून दूर करतो... आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो... त्याचे लक्ष तिच्या थरथरत असलेल्या ओठांवर गेलं... त्याने त्याच्या हाताचा अंगठा तिच्या गुलाबी ओठांवर फिरवला... त्याच्या भावना तिला समजल्या होत्या....

रिद्धी पायाच्या टाच्या उंचावून त्याच्या गळ्यात हात गुंफते... आणि अलगद त्याच्या ओठांवर ओठ टेकवते... वंशला काहीवेळ काही समजले नव्हते... नंतर तो देखील तिच्यात अडकला.... त्याचे हात तिच्या भोवती गुंफले होते...


पावसाच्या साक्षीने आज तिने पहिल्यांदा त्याला किस केली होती... प्रेमाच्या पावसात दोघे न्हावून निघाले होते... 💞💞💞💞



क्रमशः


पावसाच्या सिन मधील गाणं रॉकस्टार मूवी मधील आहे.... नक्की ऐका....

पार्ट आवडल्यास लाईक , शेअर करा... कमेंट आणि रेटिंग करून कसा वाटला कळवा..



वैष्णवी मोकासे " vaish...."
२१ / ०८ /२०२२