Indraza - 6 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 6

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 6

भाग-६


इंद्रजीत घरी आला........त्याला अस हसताना पाहुन सगळ्यांना प्रश्न पडला........तो स्वतःमध्येच हरवून चालला होता.......तेवढ्यात आबासाहेबांनी त्याला बोलवले......


राजाराम- इंद्रा....इंद्रा.....

इंद्रजीत- आ आ हु आबासाहेब बोला ना....

राजाराम- मग कसा गेला आजचा दिवस?? काय काय धमाल केली आम्हाला पण जरा कळूदे....

इंद्रजीत- हो...खरच खुप वेगळी आणि वेडी आहे ति म्हणजे एकदम चुलबुली टाइप...आम्ही आज मूवी बघायला गेलो....मी मुलगा असून शिट्टी नाही वाजवत आणि जिजा एकावर एक शिट्टी वाजवत होती,सिनेमातील गाणी अगदी नाचत एन्जॉय करत होती......मग तिकड़ूंन आम्ही पानीपुरी खायला गेलो,जिजा स्पेशल वाली....मी तर पहिल्यांदा अस बाहेर काही खाल्ले...आणि ती तर तुटुन पडली त्यावर.....खुप गोड़ दिसत होती माहीते....एकदम लहान पिल्लूच......मग तिकड़ूंन आम्ही तलावा वर बसलो......माई आबा,खुप वर्षानी जरा जास्त बोलो मी ते ही एका मुलीशी....तुम्हाला माहित आहे माझ कस आहे ते जास्त मी कोणाशी नाही बोलात, मुलगी फक्त अनु आहें जिच्याशी बऱ्यापैकी बोलतो......बाकी मनात आल तरच.....शक्यतो नाहीच.....पण ती म्हणजे बुलेट ट्रेनच जनु.....आणि येताना गाड़ी थोड़ी वाकडी तिकड़ी झाली तर भूकंप आग अस ओरङत होती😂दोन्ही एकदम कसे लागतील....खुप हसवल तिने आज😁

ममता- अच्छा...अस होय!!! वा वा...खूपच कौतुक करत आहेस तीच....बापरे चेहऱ्यावर तेज तर पाहा....

राजाराम- हो ना..अस कोनाबद्दल बोलात तर नाहीस तू....

इंद्रजीत- आ ब माई आबासाहेब अस काही नाही आहे..मला जे वाटल ते मी सांगितले...तीने फक्त मैत्री केले माझ्याशी..माझ्या पन मनात नाही तस काही...

ममता- ठीके...

राजाराम- बर इंद्रा फैक्ट्रीला जाउन या उद्या काय कस चालल आहे जरा बघून या...ठीके आता आम्ही चालो..गुड़ नाइट..

इंद्रजीत- हो आबा...गुड़ नाइट..
आ माई अभि?

ममता- अरे तो झोपला...त्याला पण काय झाल कुणास ठाऊक...आज नुसता चिडत होता...जेव्ला पण नाही नीटस....


इंद्रजीत- ह्म्म्म...


ममता- बर तुला जेवायला...


इंद्रजीत- नको मला सध्या भूक नाही लागल तर मी घेईल तू झोप निवांत...


ममता- बर ठीके...


इंद्रजीत त्याच्या खोलीत आला.........बेडवर पडला,आजचा पूर्ण दिवस त्याच्या डोळ्यासमोर होता......ते क्षण,तो स्पर्श,तीच ते हसू,बड़बड़ त्याला सगळ आवडत होता........


इंद्रजीत- ह्म्म्म,जिजा....नाही नाही..हाहाकारी😂
(तो अलगद डोळे बंद करत म्हणाला)

त्याच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा आला.....
तेवढ्यात त्याचा फोन वाजतो📲
स्क्रीनवर "हाहाकारी😍" नाव पाहुन तो लगेच फोन पिक करतो....

इंद्रजीत- हेल्लो बोल ना हाहाकारी...काय झाल??.....📲

तारा- हेल्लो मी मी तारा बोलात आहे...जिजा दीदाची बहिन...दीदा ला काय झाल माहिती नाही ती आली आणि चक्कर येऊन पडली आता उठत नाही आहे...माझे बाबा पन घरी नाही आहेत...प्लीज दादा तू ये ना😢........📲

इंद्रजीत-काय$$ मम मी आलो...आलो...........📲

इंद्रजीतने फोन ठेवला,जीवाला घरात थांबवल आणि तसच पळ काढली.....तो जिजाच्या घरी गेला,तारा,दिव्या कीचनमध्ये होत्या......तो पण आत गेला,जिजा बेशुद्ध पडली होती......तीच अंग गार पड़ल होता......तीच हात सुद्धा भाजल होता.....इंद्रजीतने तिला कारमधे झोपवल आणि त्यांच्या फैमिली डॉक्टर कड़े घेऊन गेला....वेळेतच डॉक्टरानी तिच्यावर उपचार चालू केले......का माहिती पण इंद्रजीत आतून खुप घाबरला होता.......

डॉक्टर- दिव्या मॅडम...डोन्ट वरि आता ठिक आहे जिजा...आता काळजी घ्या जरा....

दिव्या- थैंक्यू डॉक्टर..तिला शुद्ध आली का?

डॉक्टर- हो आले..जाउन भेटा तुम्ही..

इंद्रजीत- डॉक्टर मेडिसिन..

डॉक्टर- हा आत ठेवून दया

इंद्रजीत- कशी आहे आता जिजा काकू?

दिव्या- आता ठिक आहे बाळा...तुझे आभार कसे मानु मी...तू नसता आलास तर काय केले असते मी...हे सुद्धा नाईट डयूटीवर होते...त्यात अभि फोन उचलत नव्हता मग तुला लावला फोन...

इंद्रजीत- आभार नका मानु मी कधी ही येईल तुमच्या मदतीला..बर जिजाला भेटुया का?

दिव्या- हो चल ना...
(आत जातात)

जिजा- अम्म्म अरे गब्बर तू आ अजुन आहेस इकड़े?

दिव्या- मग काल रात्री पासुन तो इकड़े आहे..किती धावपळ करतोय लेकरू.... तुझ्या निष्काळजी पणाचा हा परिणाम आहे.... ☹️

जिजा- थैंक्यू..इंद्रजीत..

दिव्या- तुझ्या हट्ट करण्याच हे फळ आहे सांगितले होता तरी एकनार नाही मुलगी...तुला काय झाल मग ग?

जिजा- का? आहे की तारा...

दिव्या- हम्म तारा आणि तू?...तुम्ही दोगी पाहिजेत आम्हाला समजल...बोलताना जरा विचार नाही करणार..परत असं बोलीस तर थोबाड फोडीन समजलं... किती घाबरले होते मीं..☹️

जिजा- आई मी ठीक आहे रडू नकोस...मला आता भूक लागले ग..

दिव्या- अरे हो तारा पन घरी एक्टी आहे..मी जाते घरी आणि तुला खायला बनवते हु..इंद्रजीत तू?

इंद्रजीत- हो काकू मी आहे इथे..तुम्ही जा...

दिव्या- ओके आले मी...

जिजा- गब्बर...बस ना..

इंद्रजीत- काय यार जिजा हे अचानक कस झाल?

जिजा- आ खर तर ना,मला फ़ास्ट फूड,जंक फूड चालत नाही...माझ्या शरीराला चालत नाही ते...मी जरासा खाऊ शकते जास्त खाल्ले ना कि हर्ट बिट्स वाढतात,अंग ठंड पड़त आणि चक्कर येते...ka ते नाही माहित..यावर उपाय म्हणून एक गोळी आहे पण काल मी तीं नाही खल्ली...मग काय कीचनमध्ये गेले पाणी गर्म केल,पातेला उचला आणि तोवर चक्कर आली मग काय पाणी जरासा हातावर पड़ल हात ही भाजला🙁

इंद्रजीत- अरे तू पागल आहेस का? आधी का नाही सांगितले हे...आणि गोळी का नाही खाल्लीस? मूर्ख तुला ना हिच गोष्ट नडनार आहे नंतर...तू कधी एकत नाहीस कोणाचा...का अस करतेस ग...😤😠 परत अस काही झाल तर लक्षात ठेव...तुला काय वाटतं ग हू... आपण पण लई घाबरलो ह्ह्ह होतो... अक्कल म्हणून नन न नाय तुला....

जिजा- हम्म सॉरी.. किती बोलशील..😢

इंद्रजीत- हा..बस बस नाटकी😤

जिजा- अरे लगेचच समजल तुला🤣😅

इंद्रजीत- अरे देवा😑..ओरडलो तरी हसते ही... ☹️🥺

जिजा- तू रागात बोलताना पण मस्त वाटतोस म्हणून हसायला येता 😂

इंद्रजीत- अवघड आहे.... 🙄

जिजा- कोणाचा?

इंद्रजीत- तुझं.. आणि तुझ्यासोबत सगळ्यांचे😑

जिजा- ते आहेच...🤣😂

इंद्रजीत - 😂


काही दिवस इंद्रजीत आणि जिजाचे मित्र रोज तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे.....तिचा सुद्धा वेळ चांगला जायचा.....रिकवर झाली तशी जिजा अभ्यासाला लागली.....त्यांच्या फ़ाईनल एग्जाम होत्या म्हणून जिजाने फोन ला हात सुद्धा नव्हता लावला.....ती तिच्या पद्धतीने अभ्यास करत बसायची.......


इंद्रजीत आणि तिची भेट नव्हती होत,बोलन नव्हतं होत म्हणून त्याला थोड़ अस्वस्थ वाटायचा....जिजाला सुद्धा थोडीफार अस्वतस्था होती पण तिच्या अभ्यासापुढे ती कशाला जास्त महत्व नाही द्यायची....जिजाचे एग्जाम संपले,सगळा ग्रुप कैटीनमधे बसला......

जिजा- हुशह संपली बाबा एक्जाम..आता आपल्याला चार पांच महीने मस्त सुट्टी...आहाहा😌

निलांबरी- हो ना यार...आता फक्त रिजल्ट चांगला लागू दे.....

अजिंक्य- आपल्याला तर त्याच लई टेंशन आलाय रर...ख़य होईल...तस पैपर गेलाय बरबर पण भ्याव वाटतंय ना.

जिजा- नको वाटून घेऊ भ्याव...काही नाही होणार...होशील पास...

मनाली- हेय हाय...कसे गेले पेपर?

निलांबरी- मस्त होते...

जिजा- छान गेले हु...तुला ?

मनाली- मला ही...आज्या ला काय झाल...बायको मेल्या सारखा का बसलाय?🤣😂

अजिंक्य- हा मेलि माझी बायको चल आज श्राद्ध आहे..ये जेवाय तुला घालतय जेवाय...😏

मनाली- अरे चील मस्ती केली मी😂

अजिंक्य- कसला चील...😤सरल माझ्या बायको व आलीस की तू?🙁 बिचारीला जन्माय आधीच मारायली...

मनाली- आरर देवा तुझी बायको अजुन जन्मली नाय व्हय..😂 आता काय लहान मुलीशी लग्न करतोस काय..?

अजिंक्य- होइ आणि तुझ लग्न लावतो ये म्हाताऱ्याशी😏

मनाली- काय नको तुझ्या मदतीची गरज नसते मला🤣

अजिंक्य- हु जा आता जा तिखड़ बग तुझी छिपकली मैत्रीण आरती वाट बघते जा😏

आरती- अय्य रानडुककर😠 कोणाला म्हंटला छिपकली....छिपकली असल तुझी बायको😤मला परत बोलास ना तर मारेल तुला....

अजिंक्य- मग माझ्या बायको व नाय यायचा...

आरती- अरे बैला तुझ्या नसलेल्या बायको साठी असलेल्या माणसाच अपमान का करतोस😠

अजिंक्य- आहे तीं माझ्या स्वप्नात...

आरती- मग झोप आणि बग स्वप्न..परत काय बोलास ना मला तर बग...तुला अशी धुवेन ना...कैंटीन मधल्या ड्सबीन मधे टाकल तुला😤माझ्या नादी लागू नकोस मुला....बेकार हानिन....चल मनु...

मनाली-😂😂😂😂😂😂😂😂😂

अजिंक्य- बाबो!! काय ह्यो आयटम हाय...ज्याच्या नशिबात जाईल ना हर दिन मरण है उसका...कसली बोलती 😏तिखाट मिर्ची😤

जिजा- तू तरी का मग नादी लागतो तिच्या...तुझ्याच अंगात मस्ती🤣

अभिजीत- हैय गाइज...

जिजा- या या तुमचीच वाट पाहत होतो...

अभिजीत- हु...सो गाइज मी काय म्हणतो आपण पिकनिक प्लान करायची का? आमचा फार्म हाउस आहे अलीबागला...आणि नाशिक ला पण जाउन येऊ एन्जॉय कर...? काय महन्ताय???

जिजा- भारी आहे आयडिया...जाऊया...

निलांबरी- हो

अजिंक्य- एकदम झक्कास...

जिजा- इंद्रजीतला आणि त्याच्या गैंगला पण घेऊन जाऊ सोबत हा सगळे जाऊ ना तर मज्जा येईल....आणि आपली सेफ्टी पण होईल😂

अजिंक्य- हो भारी हाय..

अभिजीत- नको ते....आ आ म्हणजे भाऊला काम आहे तर नाही जमनार त्याला...

जिजा- अरे मी बोलली ना तर तो वर्क फ्रॉम होम करेल😂 मी बोलते त्याच्याशी...थांब कॉल लावते...

अभिजीत- अग....

जिजा इंद्राला आज एका महिन्या नंतर कॉल करत होती.......एक वेगळीच आतुरता तिला होती......समोरून कॉल उचलला......

जिजा- हेल्लो इंद्रजीत.............📲

अनुसया- आ हेल्लो,मी अनुसया बोलते इंद्राच्या कंपनी मधील सुपरवाइजर....इंद्रा आणि आम्ही आता पर्सनल मीटिंग मधे आहोत सो तुम्ही नंतर फोन करा........📲
(फोन कट करत)

जिजा- काय..आ.....हेल्लो...........📲
काटला.... माझा कॉल काटला... ☹️

अभिजीत- काय झाल?

जिजा- काही नाही जाते मी घरी नंतर डिसकस करू....बाय...

अभिजीत- अरे...

निलांबरी- हिला काय झाल..?

अभिजीत- मला कळतय काय झालय......(मनात)


*************************


जिजाला त्याचा खुप राग आलेला..........रात्र झाली तरी इंद्राने मेसेज नव्हता केला........जिजाची चिड़चिड़ होत होती.......

जिजा- अजुन कॉल नाही केला याने...समजतो काय हा स्वतःला....मी समोरून इतका कॉल केला आणि त्याने सरळ मला इग्नोर केला.....😠एक महिना बोलो नाही तरी याला काही फरक कसा नाही पड़त.....पण मी का चिड़ते??? आणि त्याला का फरक पडेल??? आम्ही तर फक्त फ्रेंडज आहोत ना....मी का रागवते पण?? मला का अस राग यावा? का फरक पडावा??? अरे देवा डोक फिरतय आता....😤

तिने सरळ रेडियो ऑन केला आणि डोळे बंद करून एकत बसली......तिला डोळ्यासमोर इंद्रजीत दिसत होता......त्याच्यासोबतचे क्षण आठवत होते.....हळूच तिच्या चेहऱ्यावर राग जाउन गोड़ स्माईल कधी आली तिलाच नाही समजल......ती त्याच्यात स्वतःला हरवून बसली......तिच्या डोळ्यांसमोर त्यांचं चित्र उभ राहील ❤



जहनसीब,
जहनसीब तुझे चाहूं बेताहाशा जहनसीब
मेरे क़रीब,मेरे हबीब तुझे चाहूं बेताहाशा जहनसीब
तेरे संग बीते हर लम्हे पे हमको नाज़ है
तेरे संग जो बीते उसपे ऐतराज़ है
इस क़दर हम दोनों का मिलना एक राज़ है

हुआ अमीर दिल ग़रीब तुझे चाहूं बेताहाशा जहनसीब जहनसीब,
जहनसीब तुझे चाहूं बेताहाशा जहनसीब....



जिजा- इंद्रजीत 😍...मीं मी... हो मी प्रेमात आहे??

तिने पटकन डोळे उघडले......स्वतःच लाजत होती..... तिला तिचाच नव्हतं कळत नेमका काय???

जिजा- मी खरच त्याच्या प्रेमात आहे का?? 🤔 अम्म्म मला वाटतय अजून स्वतःची परीक्षा घ्यावी असं लगेच मी आणि ते ही कोणाच्या प्रेमात शक्य नाही असं म्हणू नाही शकत पण तरी....माझं वागणं जस आहे त्यावर हेच उत्तर सापडलय मला...... 😅

तेवढ्यात तिच्या फोनची मेसेज टोण वाजते....... स्क्रिन वर "गब्बर😍" असं नाव येते तस ती लगेच त्याचा मेसेज बघते.......

इंद्रजीत- हाय हाहाकारी... कसे गेले पेपर??...... 💬

जिजा- एकदम मस्त गब्बर!😀.............💬

इंद्रजीत- तू दुपारी कॉल केला होता ना? सॉरी बीजी होतो मिटिंग मध्ये....म्हणून कॉल मीं अनुला दिला.........💬

जिजा- हम्म बाय दि वे..Who's she??? अनु??...💬

इंद्रजीत- अग ती आमची फॅमिली फ्रेंडच म्हण... ती ना अनाथ आहे ग....आबांच्या मुळे ओळख झाली आमची,ते ज्या आश्रमात जायचे तिकडे होती ती.....लहान होतो तेव्हा पासून ओळखतो तिला मीं...आधी फार ओळख नव्हती पण नंतर आमच्या कंपनी मध्ये जॉब करायला लागली मग घरातलीच एक झाली तशी ती....आमच्या कंपनी मध्ये सुपरवायजर आहे ती आणि समर,ती माझं काम पण संभाळतात....प्लस माझी गुड फ्रेंड आहे............. 💬

जिजा- ह्म्म्म......... 💬
गुड फ्रेंड.. कांय बर🤨😏....... (मनात)

इंद्रजीत- का ग? अचानक अनु विषयी चौकशी?.......💬

जिजा- काही नाही सहजच😄......... 💬
मर्डर करायचा विचार येतोय ना म्हणून..🙄.. (मनातं)

इंद्रजीत- ओके बोल आणखी काही बोलायचं का तुला?........ 💬

जिजा- हो तुला अभि ने सांगितले का? ट्रिप च?.......💬

इंद्रजीत- नाही कसली ट्रिप???............ 💬

जिजा- आम्ही बाहेर जायचा प्लॅन करतोय तुमचा फार्म हाऊस वर अलिबाग आणि नाशिक ला आता सुट्टी आहे म्हणून..... सो तू पण ये ना??? प्लिज........ 💬

इंद्रजीत- मला असं इतके दिवस कस जमणार..?......💬

जिजा- का तू वर्क फ्रॉम होम करतात तस नही करू शकत का??? ती अनु, समर आहेत ना 🙄 मग???......... 💬

इंद्रजीत- हो पण ती बिचारी किती काम बघणार.......💬

जिजा- ओके 😔............ 💬
तुला तिची पडले माझी नाही😡म्हणजे मेरे को किंमत नाही😏............. (मनातं)

इंद्रजीत- अग पण तुम्हा फ्रेंडज मध्ये मीं कशाला???......... 💬

जिजा- तू पण आमचा फ्रेंड आहेस आता आणि सगळ्यांची इच्छा आहे तू यावं.....तू आलास तरच मला मज्जा येईल मला खूप आवडेल........... 💬

इंद्रजीत- कांय खरच????? 😳....... 💬

जिजा- अअअअअ म्म्म्म म्हणजे ते.......... 💬
जिजा कांय बोलीस ग 😶......... (मनातं)

इंद्रजीत- hahaha.. ठीके येतो मीं पण.... कधी जायचं आहे....?........ 💬

जिजा- वाव!! ग्रेट...... परवा.....उद्या आम्ही शॉपिंग ला जाणार आहोत ये ना तू पण??........... 💬

इंद्रजीत- ठीके टाइम?? आणि प्लेस???.......... 💬

जिजा- टाइम skali नऊ आणि प्लेस माझं घर.... मला पीक कर, त्याशिवाय तुम पुढ नही जा सकता😎........... 💬

इंद्रजीत- ओके मॅडम....बंदा आपके लिये हाजीर हे... At your service Mam.... Always❤......... 💬

जिजा- ओ 😂धन्यवाद मंडळ आभारी आहे😂
झोपते आता उद्या भेटू........... 💬

इंद्रजीत- हो गुड नाईट हाहाकारी ❤!!!........... 💬

जिजा- गुड नाईट गब्बर😍........... 💬

दोघेही बोलून मग झोपी जातात........आता दोघे पण खुश होते........हळूहळू एकमेकांच्या प्रेमात ते पडत होते पण नीट कळत नव्हतं........ कुठे तरी कळत होता तर वळत नव्हतं.......


***********************


सकाळी जिजा उठली........फ्रेश होऊन खाली आली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली........

तारा- ओ हो आज सूरज पश्चिम पे उगवा है क्या?

जिजा- का ग?

तारा- नाही आज चक्क जिजाबाई स्वयंपाक करत आहेत म्हणून विचारले आपणांस.... 😂

जिजा- अच्छा तर तू माझी मस्करी उडवत आहेस

तारा- अर्थात.... 😎

जिजा- जाऊदे म तुझ्या वाटणीचा थालीपीठ बाबांना...

तारा- ए नाही नाही असं नको करू दिदा... तुला माहिते ना मला तुझ्या हातच जेवण किती आवडते... मीं तर मस्करी केली... 😅

जिजा- हम्म असं प्रेमानी बोलत जा समजलं.. अपनी भी कुछ इज्जत आहे..😏😎

तारा- बर बाई..

शिवराज- गुड मॉर्निग माझ्या राण्यानो...

दिव्या- अरे जिजा तू का नाश्ता बनवायला घेतला आज...

जिजा- असच ग..आज उठले लवकरच म्हणून..
बर हो, आई बाबा आम्ही उद्या पिकनिक ला जातोय.. अलिबाग आणि नाशिक ला इंद्रजीत च्या फार्म हाऊस वर... चांगल फिरून येऊ आता...

दिव्या- हो जा बाई मज्जा कर आम्ही कधी अडवलं का तुला...आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...तू चुकीचा काही करणार नाहीस...फक्त जाशील तर काळजी घे...

शिवराज- हो हे महत्वाचं आहे...बाकी धम्माल करा...

तारा- कांय हो बाबा मला तर साधं मैत्रिणी कडे नाही पाठवत तुम्ही... दिदाला अलिबाग नाशिक पाठवता... 😏

दिव्या- अग बाळा तुझी दिदा मोठी आहे कि नाही... म्हणून आणि तू अजून बच्चा आहेस आमचा मग काळजी नको का घ्यायला आमचा बच्चा मोठा झाला कि मग जाणार बाहेर फिरायला हम्म...

तारा- 😏हम्म..

जिजा- बाबा मीं आज शॉपिंग ला चाले हा

शिवराज- हो जाऊन ये..

दिव्या- ओके..

जिजा- बर तुम्ही गरम गरम खा खा.. मीं आले तयार होऊन...

दिव्या- तू नाही करणार का नाश्ता?

जिजा- केला ग मीं

तारा- अग ती कर्माची भुक्कड आहे ती आपली वाट कसली पाहतेय..

जिजा- छोटी जास्त दिमाग नको लावूस खा गप्प 😏

तारा- हा हा राहूदे.. 😏

दोघी भांडत असतात..... तेवढ्यात इंद्रजीत,अभिजीत तिकडे येतात......

इंद्रजीत- आ आत येऊ का??..........(नॉक करत)

शिवराज- अरे या या... इंद्रजीत, अभि या ना....

जिजा- आय्यो😲

दोघ आतमध्ये येतात.....समोर जिजा टी शर्ट आणि शॉट्स मध्ये उभी होती..... कुणास ठाऊक पण अभि समोर तिला काही वाटायचं नाही......पण इंद्रा समोर असल्यामुळे तिला खूप लाज वाटतं होती......तिने जवळची उशी उचलली आणि पायाजवळ घेतली..... हें बघून इंद्राला पण कस तरी वाटलं....

दिव्या- काय ग? अशी का उभी आहेस जा आवरून घे....

जिजा- आ आ हो हो... आलीच मीं...😅
(ती पळत गेली)

शिवराज- अग हळू पडशील.... सॉरी हू 😂ही मुलगी पण ना खरच..नाटकी आहे खुप 😂

इंद्रजीत- ठीके काका काही अडचण नाही..आम्हाला माहित आहेच ती...😅

दिव्या- हें घ्या बाळांनो थालीपीठ खा जिजाने केलाय..

अभिजीत- अरे वा...

इंद्रजीत- वा वा वा! अप्रतिम! झालाय..

अभिजीत- छान बनवलाय तिने.. खूपच छान..!

शिवराज- हो आमची जिजा छान स्वयंपाक करते बर का..

दिव्या- हो, तिच्या हातच काहीही खाल्लं ना तर माणूस खातच राहील...माझ्यापेक्षा ही अप्रतिम बनवते ती जेवण..तिचा हातची खीर तर अप्रतिम असते,ती स्वतः श्रीखंड बनवते तो तर दुकानातील श्रीखंड ही फेल यांसमोर...मोदक सुद्धा अप्रतिम बनवते!

अभिजीत- हो माहित आहे मला जिजा खूप छान बनवते स्वयंपाक...

इंद्रजीत- अरे वा!! मला आजच समजतंय..

दिव्या- बाळा आवरलं का ये लवकरच...
मीं आले हू... ती येईल हम्म...

तारा- बाबा... बाबा... इकडे या ना....
(ती आतून आवाज देत होती)

शिवराज- आलो आलो...
आलोच मीं हम्म... जिजा.. ये लवकर...

जिजा- आले बाबा....

जिजा समोर आली......तिने व्हाईट टी शर्ट आणि जीन्स घातलेली.......केस मोकळी सोडून हलकासा मेकअप केला होता......खुप सुंदर दिसत होती ती.....इंद्रा तर तिला पाहतच राहिला......त्याच हृदय पुन्हा तिला पाहून धडधड करू लागला.....तो तिला वेड्या सारखं पाहत होता जणू काय तिला पाहुन त्याच्या नजरेची तहानचं भागणार आहे...😍


त्यांच्यात नजरेने गप्पा सुरु झाल्या....😍दोघेही एकमेकांना पाहत होते.....दोघांच्या ही मनात एकच गाणी वाजत होता.....



काय तुझ्या मनातं आलं माझ्या ध्यानात
जिथं तिथं तुझी घाई घाई घाई

हें पोरी तुझ्या रूपाने उठलंय तुफान
रात रात झोप मला नाही नाही नाही

नको उतावळा तू होऊ जरा धीरान घे

नको मधाळ बोलून टाळू आता मिठीत ये
फिसाटलंय जीव उधाणलंय
त्याचा सुटाया लागलाय तोल तोल तोल....
मदनिके....मदनिके घडीभर थांबून बोल...

ना ना ना ना ना ना ना ना...

अभिजीत- आ आ जाऊयात का????

इंद्रजीत- आआ हो हो

जिजा- हो चल...😅आई बाबा येते मीं...

शिवराज- ओके बेटा..

दिव्या- नीट जा ग... बाय!!

जिजा- हो...


तिघेही गाडी जवळ जातात.......इंद्रा गाडी ड्राइव्ह करायला बसतो......अभि मागे बसतो त्याला वाटतं जिजा ही मागे बसेल पण, ती पूढे इंद्रा च्या शेजारी बसते......अभिला थोडं राग येतो आणि वाईट ही वाटतं.....


जिजा- अभि तुला राग नाही ना आला मीं पुढे बसली तर?
अरे ते आपण मागे बसलो तर इंद्राजीत ड्रायव्हर दिसला असता आपला😂म्हणून मीं पुढे बसले 😂

अभिजीत- हो ठीके....

इंद्रजीत- अरे देवा हें माहिती नव्हतं मला....

जिजा- आता समजलं ना चल मग😂

इंद्रजीत- हो मॅडम... 😅


तिघेही वेळेत मॉल मध्ये पोहोचतात......तिकडे अजिंक्य आणि निलांबरी त्यांना जॉईन होतात...... जिजाच अभिकडे लक्ष होता पण अभि ला जाणवत नव्हतं..... इंद्रा तर गप्पच बसला..... जिजा जे सांगत होती तसेच कपडे तो घेत होता... हें कशाला? असा प्रश्न विचारल्यावर मॅडम त्याला प्रवचन सुनवत होत्या म्हणून तो बिचारा गप्प बसून सगळं घेत होता..... शॉपिंग करताना जिजाला सूट दिसला..... तिला तो खुप आवडला....

जिजा- इंद्रजीत.....

इंद्रजीत- हम्म...?

जिजा- ते बग ना तो सूट...वाव किती भारी आहें 😍तुझ्यावर खुप छान दिसेल.... 😍

इंद्रजीत- हो छान आहें पण.. माझ्याकडे आहेत ग खुप...

जिजा- हो पण हा माझ्या आवडीचा आहें आणि माझ्याकडून गिफ्ट आहें तुला... चल ट्राय करू तो...
गाईज आम्ही आलो हू... तुम्ही कॅन्टीन मध्ये वेट करा...

अजिंक्य- हा लवकरच यं...

जिजा- हो...चल इंद्रजीत...

अभिजीत- अग पण... भाऊ...

निलांबरी- अरे अभि चल नां येईल तुझा भाऊ.. 😂

अभिजीत- हम्म...

इंद्रजीत- जिजा मीं... मला नकोय... ग

जिजा- मीं बोलतेय ना... तू माझ्या आवडीचं नाही घेणार का ☹️
(ती लहान तोंड करते )

इंद्रजीत- अग तू उदास नको हौस... घेऊ या आपण..

जिजा- हा🤭हें घे.. जा ट्राय करून ये.. मला दाखव...

इंद्रजीत- हम्म आलोच...

दोन मिनिटात इंद्रा तो सूट घालून बाहेर येतो सोबत त्याचा गॉगल सुद्धा लावतो........खुप हँडसम दिसत होता तो😍.........जिजा तर अवाक होऊन पाहू लागली.... 😍


जिजा- अय्यो कसलो भारी दिसतास😍तुझी नजर काढुक लागता....😍

इंद्रजीत- थँक्यू.... पण हें कोकणी भाषा????

जिजा- मेल्या mi कोकणीच असा... 😎

इंद्रजीत- अरे वा!!

जिजा- काय भारी दिसतोयस इंद्रजीत... 😍भन्नाट.. कोणत्या पोरीला प्रपोज करशील ना हाच सूट घाल तेव्हा..😍किंवा तुझ्या एंगेजमेंट ला घाल जेव्हा असेल तेव्हा.. 😍खुप भारी दिसतोयसं...❤

इंद्रजीत- थँक्यू ग❤
आलो मीं चेंज करून...

जिजा- होय...

जिजा एका बाजूला उभी होती.......तेवढ्यात दोन तीन मुलं तिकडे आली....... मुद्दाम जिजाला धक्का मारू लागली..... तिने आधी दुर्लक्ष केले..... पण ते जास्तच त्रास देऊ लागले..... जिजा येऊन बाजूला उभी झाली..... ती लोक तिकडे आली आणि तिला नको तिकडे स्पर्श करू लागली......जिजाला खुप राग आला....


जिजा- ए कोण आहात तुम्ही....आणि तुझी हिम्मत कशी झाली हात लावायची....😡

(पहिला) मुलगा- काय भारी फिगर ठेवले ग तू...एकदम मस्त...फुल टवका दिसतेस...येते का आ...चल ना चांगला दम देऊ... 😂

जिजा- नालायक... जाऊन तुझ्या आई बहिणी ची बग ना त्यांची अन माझी फिगर सरखीच आहें... 😡तुझ्या बहिणीला घेऊन जा ना आणि तिला दे चांगला दाम...😡

मुलगा- जास्त बोलते का तू... 😡

जिजा- तू बोलतोयस... 😡

त्यांची भांडण सुरु झाली....... मग त्या मुलाने जिजाच्या पाठीमागे स्पर्श केला तस जिजाने त्याला एक कानाखाली मारली..... तस त्या मुलाने जिजाचा हात पिळला आणि तिला खाली पाडलं.....तेवढ्यात तिकडे इंद्रा आला..... त्याने जिजाला उचलले..... जिजाने सगळा प्रकार त्याला सांगितलं..... हें एकूनं इंद्राला खुप राग आला..... त्याचे डोळे रागाने लाल भडक झाले...... त्याने जिजाला बाजूला उभ केले...... आणि तो त्यांच्या समोर उभारला.....

इंद्रजीत- काय बोला तू जिजाला...दाम देतो... आणि फिगर... 😡तुझी हिम्मत कशी झाली.... 😡आता मीं देतो तुला चांगला दाम.... 😡

मुलगा- काय करणार तू😡

इंद्राने त्याला एक जोरात पंच दिला.......तस त्याचे दोन दात तुटून हातात आले......तो खालीच पडला.....

इंद्रजीत- हा होता इंद्रा चा पंच..... 😤👊इंद्राचा पडला समझो हिल गया पुरा मंच.... 😡



इंद्राने दुसऱ्या मुलांना सुद्धा खुप मारला......रक्त येई पर्यन्त त्यांना तुडवलं...... जशी पिक्चर मध्ये फायटिंग होते तशीच चालू होती..... जिजा पूर्ण शॉक झालेली...😲त्याचा राग तिने खूपदा पाहिलेला.... पण त्यापेक्षा ही जास्त राग तिने आजच पहिला.... 😲


जिजा त्यांच्याकडेच बघत बसली....... त्याच्या डोळ्यातील राग..... सगळं बघून ती हदरलीच....



इंद्रजीत- ए 😡ये इकडे आणि सॉरी बोल... 😡

मुलगा- सस सॉरी..

इंद्रजीत- कायssssss😡ऐकायला नाही आलं मला..जोरात बोलsssss😡
(तो जोरात ओरडला)


मुलगा- स्स्स्स सॉरी ताई माफ करा मला..... आता मीं कोणाची छेड नाही काढणार..... 😖🙏🙇‍♀️

जिजा- अअअ ह्ह्ह्ह

इंद्रजीत- निघा आता....

सगळे तिकडून पळून जातात..... इंद्रा जिजाला थोडं शांत करतो...... जिजा जरा नॉर्मल होते..... मग ते कॅन्टिनं मध्ये जातात......

इंद्रजीत- काय झालं? असं का पाहते?

जिजा- कक काही नाही... तू इतका जास्त रागीट आहेस हें आजच समजलं... ☹️

इंद्रजीत- मला नाही आवडत मुलींचा अपमान....आणि तुला त्यांनी खाली ढकळलं कस... त्यांनी तुला हातच कसा लावला... 😡हिम्मत कशी केली त्यांनी... आणि तुला असं बोलला म्हणून माझं डोकं फिरलं... 😡

जिजा- कोणी मला हात लावला तर तुला आवडते नाही का..

इंद्रजीत- नाही आवडत का ते नाही माहीत पण मला राग येतो😡तुझ्याबद्दल कोणी बोलला तरी राग येतो... असं वाटतं त्याला मीं जमिनीत गाडाव😡
(तो तिकडून निघून जातो)

जिजा- अय्यो... भयानक असा हा तर...🙄बचके राहणा रं बाबा... ☹️


कॅन्टीन मध्ये जाऊन पण इंद्रा गप्पच होता....सगळे गप्पा मारत होते पण तो काही खात नव्हता,बोलत नव्हता, सगळ्यांच्या हें लक्षात आलं पण कोणी काही बोला नाही....त्यांची शॉपिंग झाली मग सगळे प्लॅन करून निघाले..... इंद्राने अजिंक्य आणि निलूला घरी सोडले...... अभि तर विचार करून दमला😂म्हणून तो आधीच झोपला....मग ते तिघेही घरी जायला निघाले.....जाताना त्यांना त्यांचा नेहमीची समुद्र चौपाटी लागली.....तस जिजाने त्याला गाडी थांबवायला सांगितलं......दोघेही जाऊन कट्ट्यावर बसले..... मंद अशी हवा येत होती.... त्यात रात्रीचा वेळ होता.... खुप शांत वाटतं होता.....


जिजा- इंद्रजीत... बग ना हा समुद्र त्यातलं पाणी काय तरी शिकवण देते रे आपल्याला....

इंद्रजीत- म्हणजे...?

जिजा- अरे गब्बर...
हा समुद्र त्यातलं पाणी सकाळ पासून ते दुपार पर्यन्त कितीदा येऊन या दगडावर आदळत...कारण त्याला राग आलेला असतो काही माणसांचा जे इथे कचरा असच टाकतात...पण हळूहळू हा समुद्र शांत होतो आणि कचरा पुढे वाहून नेतो...आणि संध्याकाळी दगडावर आदळायचा थांबतो...तसेच आपल्या माणसांच्या रागच ही असावं,आज त्या मुलाणी चुकीचं केला...त्यांना तू शिक्षा ही दिलीस पण त्याच रागात बसलास...आणि तुझ्या मित्रांसोबतचा अमूल्य वेळ वाया घालवलास...गप्पा मारायचा सोडून रागात बसलास...त्यांना काय वाटलं असेल? हें बग जे आता घडतं ते विसरून जायचं...तेच डोक्यात नाही ठेवायचं... काही क्षण पुन्हा नाही येत रे...आणि जमल्यास अति राग करणं बंद कर.... आणि आता शांत हो...🤗

इंद्रजीत- हो.. सॉरी जिजा...समजलं मला..पुन्हा असं नाही करणार....😅

जिजा- गुड... 😂

इंद्रजीत- किती छान समजवते ग तू.. कस जमत तुला...

जिजा- आई बाबांची शिकवण.... आणि मीं पण तर रागीटच आहेच की...ठराविक गोष्टी सोडल्या तर राग लगेच सोडते मीं....

इंद्रजीत- हम्म.. बर आता घरी जाऊन आधी गोळी घ्या मॅडम नाहीतर पुन्हा धावपळ... 😂

जिजा- हो बाबा... 😂

इंद्रजीत- आता निघूया.. उद्या लवकर उठायचं आहें...

जिजा- हो.. चला..


इंद्रा जिजाला तिच्या घरी सोडतो......आणि त्याच्या घरी निघून जातो....... सकाळी जिजा लवकर उठते..... फ्रेश होते......आणि सगळ्यांना मेसेज करते....आवरत असताना तिला गब्बरचा मेसेज येतो....

इंद्रजीत- गुड मॉर्निग हाहाकारी!!...... 💬

जिजा- उठलास ना गब्बर......... 💬

इंद्रजीत- उठलो नसतो तर आता मेसेज नसता केला ना मॅडम......... 💬

जिजा- बर चल मग आता आवरू दे मला..भेटू आपण....... 💬

इंद्रजीत- ओके बाय!!............ 💬

जिजा तीच आवरू लागली......ती तयार होऊन खाली आली...... काही वेळात सगळी गँग आली..... जिजाने घरी निरोप घेतला आणि ती बॅग घेऊन बाहेर आली...समोर इंद्रा मस्त रेड शर्ट मध्ये होता...... खुप हँडसम दिसत होता.......😂


तिने ही आज यल्लो टी शर्ट आणि ब्लु जीन्स घातलेली......केसांचा मेसि बन घातलेला..... मेकअप तर केलाच नव्हता तरीही टी खुप गोड दिसत होती.....इंद्रा सुद्धा तिला पाहतच राहिला.....


पण.... उसके बाजुमे.....नया आयटम कौन खडा था☹️🙄



इंद्रजीत- हाय...!!आ जिजा ही अनुसया आहें...हिची सुद्धा इच्छा होती आपल्यासोबत येण्याची म्हणून मीं आणलं हिला सोबत....सॉरी मीं तुला बोलो नाही...

जिजा- हम्म ठीके नो प्रॉब्लम... पण तुझं काम?

इंद्रजीत- समरं आहें ना... आणि मीं सुद्धा बघेनच काम...

जिजा- ओके...
हिला तू सोबत का घेऊन आलास... 😡मूर्ख.. 😡चांगल आपण गेलो असतो तर नाही😡घाण करायची सवय झाले तुला............. (मनातं)

अनुसया- हाय जिजा...!
(हात पुढे करून)

जिजा- नमस्कार.... 😬
(हात जोडत)

अनुसया- आ हू...

अभिजीत- चला निघूया....

जिजा- हो...


जिजा इंद्राच्या बाईक वर बसायला जात होती पण अनु लगेच त्याच्या बाईक वर बसली.....इंद्राने हें नोटीस केला.....जिजा जाऊन अभिच्या बाईक वर बसली.....अभि खुश झाला😂.....सगळे अलिबागच्या रस्त्यावर निघाले..... अभि आणि इंद्राची बाईक आजूबाजूला होती..... जिजाच सगळं लक्ष त्यांच्याकडे होता..... अनु इंद्राला चिपकून बसली होती हें बघून जिजाच्या शरीराची लाही लाही होत होती.... 😂


इंद्राचा फोन वाजला.......म्हणून अनुने त्याच्या पॉकेट मधे हात घालून फोन काढला, स्पीकर वर टाकला आणि त्याच्या ओठांजवळ धरला......जिजाला हें अजिबात नव्हतं आवडल...... अनुच्या हाताचा स्पर्श त्याच्या ओठांना होत होता......


इंद्रजीत- हॅलो.... हा जिवा बोल.......... 📲

जीवा- भाऊ ते विभाच ऑपरेशन ते सरजरी काय ते चालू झालंय बर का... डॉकटर बाई आल्यात...आणि वामन काका पण आहेत सोबत..आम्ही सगळे आहोत हिकडं............. 📲

इंद्रजीत- अरे वा बाप्पाची कृपा.... जीवा एक जे काय लागलं सगळं त्यांना दे कसली मदत लागेल ती कर..आणि मला अपडेट देत रहा...आणि वामन काका ना बोल काय पण टेन्शन घेऊ नका.... खर तर मीं थांबणार होतो तिकडं पण ती डॉकटर खुप उशिराने आली आणि त्यात पोर सगळी हट्ट करत होती...पण मीं इकडून आलो की पहिलं तिकडं येईल...बाकी वामन काका ना सांग निवांत रहा... मीं डॉकटर शी बोलोय सगळं व्यवस्थित होईल.... डॉकटर म्हणालेत थोडाफार तरी फरक तिच्या चेहऱ्यावरं पडलंच आणि खुणा ही जातील... तिचा त्रास कमी होईल....बाकी झालं की मला कॉल कर काही लागलं तर आबासाहेब आहेत त्यांना सांग.................. 📲


जिवा- व्हय चालतंय भाऊ... काळजी घ्या तुम्ही ठेवतो............. 📲

इंद्रजीत- हो...... 📲
झालं अनु...

अनु- ओके....

इंद्रजीत- थँक्यू....

अनुसया- हो थँक्यू काय त्यात....


इंद्राचं लक्ष जिजाकडे गेलं......ती मारक्या म्हशी सारखी अनुला बघत होती....त्याला काही समजलंच नाही....😂
अलिबागच्या जवळ ते पोहोचलो....संध्याकाळ झाली होती, म्हणून ते जवळच्या हॉटेल वर जेवायला थांबले.....तिकडे पण अनु इंद्राच्या बाजूला बसली.....जिजा खाताना सुद्धा तिला रागात पाहत होती.....


सगळ्यांच जेवून झालं.......अनु वॉशरूम मध्ये गेली होती......कोणच लक्ष नाही हें पाहून जिजा हळूच तिच्या मागून गेली आणि बाहेरून कडी लावली......सगळे बाहेर थांबले....... जिजा जाऊन इंद्राच्या बाईक वर बसली.....

इंद्रजीत- अरे तू इथे?

जिजा- का तुला तीच पाहिजे का... 😡

इंद्रजीत- अग असं काही नाही मीं सहजच विचारलं पण ही अनु कुठे राहिली आणि निलू पण....

अनुसया- आ आ सॉरी गाईज...

अजिंक्य- इतका यळ कुठं होता तुम्ही...

निलांबरी- अरे हिला बाहेरून कोणीतरी आत अडकवली....कडी लावलेली होती मीं गेले तेव्हा हिला बाहेर काढलं...

अनुसया- हो..

इंद्रजीत- are you ok ना अनु??

अनुसया- यसं...

जिजा- हम्म आहें ती ओके.. लगेच गेला अनुच्या मागे😡......... (मनात)

अभिजीत- बट कुणी केला हें?

अजिंक्य- तेच की.... 🙄

इंद्रजीत- हो ना.. कोणी.......... 🙄
(तो मधेच बोलताना थांबला)

निलांबरी- बिचारी आता अडकली असती आतच.. ☹️

इंद्रजीत- मगाशी जिजा तिच्या मागे गेली हें मीं पाहिलं..आणी जिजा अनु सोबत आखडून पण वागतेय... म्हणजे जि जिजा😲आईशपथ.........(मनात)

जिजा- आ मा माझ्या कडे का पाहतोयस...काय हो गया.. ऐसे बघता हैं तुम कायको..😒

इंद्रजीत- 😲😲

जिजा- फाईन ए चला निघूया.... चला बस अनु अभि सोबत... चला....

अनुसया- हम्म...


इंद्राला समजलं तर त्याला काही समजलंच नाही....खर तर जिजाला ही तीच हें वागण चूक होता हें समजलं नव्हतं..... प्रेम करत होती त्याच्यावर असं तर करणारच....😂 जेलिसं होणं सुद्धा प्रेमाचा एक भागच असतो.....❤️


सगळे फार्म हाऊसवर पोहोचले.......इंद्राने त्यांना आपापले रूम दाखवले.......जिजाने जाणूनबुजून अनु आणि इंद्राच्या मधलीच रूम घेतली.....सगळे झोपले होते...... पण जिजाला झोप नव्हती येत......अचानक तिला हसण्याचे आवाज येऊ लागले....... तस ती उठून बाहेर बाल्कनी कडे आली...... तर समोर इंद्रा आणि अनु गप्पा मारत बसले होते...... हें बघून जिजाचा अजून जळफाटा झाला......पण ते दोघ मस्त गप्पा मारण्यात रंगळे होते......


अनुसया- तुला आठवतंय का अजून पण ते😂मला वाटलं विसरलास....

इंद्रजीत- असं कस विसरेन ग..आठवतंय होळी होती आणि तुला कोणाकडून ही रंग लावून नव्हता घ्यायचा पण नशिबाला ते मान्य नव्हतं म्हणून तू चिखलात पडलीस.. मग जे सगळे तुटून पडले होते तुझ्यावर... बापरे रडत होतीस तू तेव्हा😂

अनुसया- हो तेव्हा तूच मला वाचवलंस...😂
(तिने त्याच्या हातावर हात ठेवला)

इंद्रजीत-😂😂

हें पाहून जिजा तिकडून रागातच निघून गेली......पण इंद्राला जानवलं की जिजा इकडून गेली ते......

अनुसया- इंद्रा खुप बदल झालाय तुझ्यात....म्हणजे तू अगदी बोलका झालायस...हसमुख झालायस....नवीन इंद्रा पाहतेय मीं आज....

इंद्रजीत- हो हा बदल खरं तर जिजा मुळे झालाय ग... तिने येत्या वर्षात मला पूर्ण बदलून टाकलं... मला माझं नाही समजलं.... खुप भारी आहें ती... खुप वेगळी❤️

अनुसया- तुझ्या डोळ्यात मला जे दिसतय ते तुला जाणवतंय का??

इंद्रजीत- काय?

अनुसया- जिजा साठी असलेला प्रेम..तू तिच्यावर प्रेम करायला लागलंयस ना...?

इंद्रजीत- नं नं नाही ग प्रेम आणि जिजावर..माझी तितकी पात्रता नाही... आणि जरी मला प्रेम झालं तरी जिजा सारखी मुलगी मला कधीच पसंत नाही करणार....

अनुसया- का काय कमी हें तुझ्यात?

इंद्रजीत- ती एका साध्या आणि पोलिसांच्या घरातून आहें.... आणि आम्ही राजकारणी घरातून... त्यांचं कोणाशी काही पंगा नसावा... त्यांना कसला धोका ही नाही... सरळ सोपं जीवन आहें त्यांचं..पण आमचा तस नाही आम्हाला उठता बसता धोका असतो... म्हणून तर मल्हार, जिवा, संजय मला एकटं नाही सोडत.... सतत सेकयुरेटी असते आम्हांला.. प्रत्येक क्षण सतर्क राहावं लागत मला.... कारण मदत करता करता दुष्मनी वाढली आहें...आज इथे सुद्धा मीं जरी तुमच्या सोबत मज्जा करत असलो तरी मीं सतर्क आहें...आपल्या आजूबाजूच्या माणसांची हालचाल जाणवते मला...बग अनु मला जिजाला संकटात नाही टाकायचं आणि मला ही नाही वाटतं की त्या यात पडेल... हा आता तुला प्रश्न पडला असेल ना की माझ्या घरचे माझ्या लग्नाचं पाहत आहेत मग ती मुलगी...अग आम्ही मुलगी पाहणार ती या सगळ्या वातावारणातील असेल... या सगळ्यांची सवय असलेली पण जिजा फ्री बर्ड आहें तिला आपण यात नाही अडकवू शकत...म्हणून असं विचार करणंच चुकीचं आहें... पण हो मीं काहीतरी स्पेशल फील करतो तिच्यासाठी पण काय कळत नाही... आणि वळत ही नाही..... 😶

अनुसया- असच असते प्रेम... कळेल तुला... मीं सांगून समजणार नाही.... प्रत्येकाचा अनुभव वेगळाच....बर मीं चालले झोपायला बाय गुड नाईट....

इंद्रजीत- हो बाय गुड नाईट...


इंद्रा जिजाच्या खोली कडे जातो......दार ठोकतो......जिजा दार उघडतच नव्हती.... मग त्याने तिला आवाज दिला..... तस जिजा आली आणि रागातच दार खोला.....

जिजा- काय आहें...? रात्रीच दोन वाजता इथे काय करत आहेस? मला झोप आले खुप.. बोल काय ते...

इंद्रजीत- अच्छा इतकी झोप आलेली मग मगाशी बाल्कनी मध्ये का आलेलीस..?

जिजा- म्म्म मीं मीं नव्हती आली... 😏

इंद्रजीत- जिजा या इंद्राचे कान खुप शातीर आहेत..जराशी आहाट पण ऐकू येते मला....आणि तू आलीस की आपोआप समजतं मला...

जिजा- कस..?

इंद्रजीत- माझं हृदय सांगत....

जिजा- का? याचा काय अर्थ?

इंद्रजीत- यांचा....😶
आ चल झोप जा खुप उशीर झालाय..उद्या जायचंय ना फिरायला...हम्म बाय गुड नाईट...

जिजा- इंद्रजीत.... अरे...


जिजाच्या या प्रश्नच उत्तर कदाचित त्याला माहित होता पण त्याला ते वळत नव्हतं...... इंद्रा तिकडून निघून गेला मग जिजा ही आत गेली......




क्रमश
बघूया पुढे पिकनिक स्पेशल मध्ये अजून काय काय होता.... ही ते सुरवात होती.... जिजा आणि इंद्राचं प्रेम कस फुलेलं बघूया..... आजचा भाग कसा वाटळा नक्की कमेंट मध्ये सान्गा....खुप कमेंट्स करा....



©प्रतिक्षा वागोस्कर