Indraja - 4 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 4

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 4

भाग-४


जिजा रागातच निघुन गेली.......इंद्रा तिला जाताना पाहत होता........त्याला सुद्धा तिचा जरा रागच आला.....


इंद्रजीत- काय समजते ही स्वतःला..? माझ्या खोलीत येऊन मलाच माज दाखवत होती..खरच भांडखोर आहे ही..कुणास ठाऊक सगळ्यांशी भांडते की फक्त माझ्याशी...जाऊदे..काय म्हणाव आता..देव पण अशा लोकांसोबत माझी ओळख करून देते...बहुतेक ही हाहाकारी मागच्या जन्मी माझी सासु असावी आणि मी हिचा सुन😕म्हणून इतकी छळते...देवा बचाव आता😖


तेवढ्यात त्याचा फोन वाजला....📲......स्क्रीनवर अर्चना ताई❤️ नाव आल.......तस त्याने कॉल उचलला...


इंद्रजीत- हेल्लो,हा अरचू ताई..बोल ना...........📲


अर्चना- इ इंद्रा..😢...........📲
(ती रडत म्हणाली)

इंद्रजीत- अरचू ताई काय झाल? तू रडत आहेस का? अकुंर जी काही बोले का??..............📲

अर्चना- नाही अंकुर काही नाही बोला,बाळा पप प्लीज तू लवकर घरी ये ना...............📲

इंद्रजीत- ओके अरचू ताई आलोच मी..हु आलो........📲

अर्चना- ह्म्म्म😢..............📲
(फोन ठेवला)

इंद्रजीत- जीवा$$$$ गाड़ी काढ़...
(तो ओरडत म्हणाला..)

इंद्रजीत तातडीने अर्चनाच्या घरी गेला........तिच्या घरात गेला.......सगळीकड़े शांतता होती......सगळे शांत बसले होते........आश्चर्य म्हणजे समोर अंकुरचे आई वडील बसलेले,त्यांना पाहुन तो ही शौक झाला........इंद्राला पाहुन अर्चना त्याच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारली......

अर्चना- इंद्रा.. thanks for coming...मी तुला बोलवले कारण, it's happy moment for me and Ankur.....आ आ अंकुरच्या आई बाबा नी आम्हाला माफ केलाय....😢आज पाच वर्षानंतर ते अचानक आम्हाला भेटायला आले....म्हणून मी तुला बोलावून घेतला...

इंद्रजीत- OMG!! अभिनंदन अरचू ताई..जी अभिनंदन...I'm soo happy for uh both...

अंकुर- थैंक्यू इंद्रा,तुम यहाँ आये अच्छा किया..रुको मै माँ पापा को बुलाता हु......

इंद्रजीत- ह्म्म्म.. heyyy,why you crying...Stop यार...

अर्चना- ये खुशी के आंसू है पगले...😢

अंकुर- इंद्रा मीट माय माँ पापा....माँ पापा ये इंद्रजीत है अरचू का भाई...मैने बताया ना आपको...

माँ- हा हा,डिकरा,खूब सुना तुम्हारे बारे मैं...

इंद्रजीत- पाय लागू माँ-पापा....
(नमस्कार करत म्हणाला)

पापा- खुश रहे..

माँ- खुश रे..

इंद्रजीत- आप लोग यहाँ आये,अरचू ताई और जी को माफ किया हम बहुत खुश है...

माँ- क्या करे बेटा आखिर हम भी कबतक बेटे,बहु और पोती से दूर रहते...आम्हाला पण त्यांची आठवण येते ना...

इंद्रजीत- अरे वा! तमे मराठी सारि रीते बोली सको छो..

माँ- तो क्या तुम सब लोग गुजराती बोल और समझ सकते हो तो हम भी समझ और बोल पाते है बेटा..

पापा- हा बरोबर बोलली ती..

इंद्रजीत- अरे वा😀

घरातल वातावरण आनंदी झाल........सगल्याणी एकत्र जेवण केले मग अंकुर आणि ओवी त्याच्या माँ पापा सोबत एका रूम मधे बसून गप्पा मारत होता.......अर्चना आणि बाकी सगळे आतमध्ये बसले.....

इंद्रजीत- अरचू ताई चांगल झाल ना,त्यांनी स्वीकार केला ते..नाही म्हंटल तरी अंकुर जीजु ला त्यांची खुप आठवण यायची...ओवी जन्मली तेव्हा तर खुप मिस करत होते ते...पिल्लूच नाव ओवी पन त्यांच्या माँ ना आवडत होता म्हणून ठेवलेले ना?

अर्चना- हो म्हणजे अंकुर सांगत होता की माँ ना मूली खुप आवडतात...अंकुरच्या आधी त्यांना मुलगी झाली होती, त्या तीच नाव ओवी ठेवनार होत्या पन महीना भरात बाळ ऑफ झाल...मग काही वर्षानी अंकुर जन्मला...त्यानंतर त्यांना पुन्हा बाळ नाही झाल...म्हणून अंकुरची इच्छा होती कि आम्हाला मुलगी झाली तर तीच नाव ओवी असाव...

ममता- छान केलात हो तुम्ही,आता आमच पण टेंशन मिटल बग..

उषा- हो ना माझी तर काळजीच मिटली आज खऱ्या अर्थाने मुलीचा संसार सुखाचा झाला माझ्या...

अर्चना- हो आई...😢

राजाराम- अरचू,आता अस उदास नाही राहायच..आज खऱ्या अर्थाने तू सुखी झालीस..आता तुझ्या सासु सासऱ्यांची सेवा कर ,त्यांना तक्रार करायची संधि नको देउ...हम्म...

अर्चना- हो आबासाहेब...

ओवी- आबा...आबा...माई...आज्जु..

ममता- हो पिल्लू..

राजाराम- अरे काय झाल आमच्या शेरनीला..

ओवी- चला ना बाहेर, आपन तिकडे बसु..

उषा- पिल्लू आम्ही इकड़े बसलोय ना...

ओवी- आ चल ना😖

ममता- बर बर चल..चला उषा ताई..

राजाराम- चला पिल्लू..

उषा- चला..चला..खुप हट्टी आहे बाई..

अभिजीत- अरचू ताई आता हैप्पी आहेस ना ?

अर्चना- खुप हैप्पी आहे..खूपच..

इंद्रजीत- आआ अरचू ताई..एक विचारु..?

अर्चना- हम्म..बोल

इंद्रजीत- प प्रेम कशाला म्हणतात ग? आणि कस होता? झाल्यावर कस वाटत?

अर्चना- प्रेम ना एक पवित्र भावना आहे..न सांगता आपल्या जोड़ीदाराच मन समजून घेन प्रेम आहे,काळजी करन,नेहमी तिच्या पाठीशी ख़ंबिरपने उभ राहन प्रेम आहे,तीच मन जपन,इमोशन्सची काळजी घेत राहन प्रेम आहे,समोरच्याचा रंग,रूप न बघता त्याच मन बघन प्रेम आहे...आणि प्रेम कराव लागत नाही,आपोआप होत कळत पण नाही..प्रेम होत ना तेव्हा त्या व्यक्तिशिवाय कोणी दूसर आवडत नाही आपल्याला,सगळीकड़े तीच दिसते,त्याच नाव जरी काढल,ती व्यक्ति आसपास असली तरी हृदय कस धड़धड़त..खुप भारी वाटत रे प्रेम झाल की..कस आहे इंद्रा,आपल्या सुखात दुखांत हक्काच अस माणूस लागत म्हणून लोक प्रेम लग्न करतात...आणि प्रेम नक्की काय हे प्रत्येकाच वेगळ मत असत अनुभव घेऊनच समजत सगळ्यांना...

अभिजीत- हो ना...प्रेम ही फिलिंगच भारी आहे..

इंद्रजीत- ओह! मग आपल हृदय ती व्यक्ति जवळ आल्यावर धड़धड़त असेल,अचानक आपन त्या व्यक्तिचा जास्त विचार करु लागलो,तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो,तिला सतत भेटावस वाटत असेल तर हे काय??

अर्चना- म्हणजे तू हळूहळू त्या व्यक्तीच्या प्रेमात पड़त आहेस,कारण प्रेमाची सुरवात आकर्षणच असत,पन तू अस अचानक का विचारत आहेस?

इंद्रजीत- आ ब काही नाही सहजच..😅

अर्चना- इंद्रा कोणाच्या प्रेमात आहेस का???

इंद्रजीत- नाही ग नाही..मला जास्त वेळ नाही मिळत स्वतःसाठी...प्रेम कुठे करू...

अर्चना- आणि तू रे अभि???

अभिजीत- आ ना नाही..

माँ- अर्चना$$$ ओवी ने देखो कपड़े गंदे कर लिए है...

अर्चना- हा माँ आइ..मी आले हु..

इंद्रजीत- हो..
ताई म्हणते तस खरच मी हाहाकारीच्या प्रेमात???? नाही नाही...बापरे त्या डेंजर झोनमध्ये मी कधीच नाही जाणार...नको बाबा😖हा पण काहीही म्हणा हाहाकारी आहे सुपर क्यूट..या इंद्रा भाऊला गप्प करणारी,त्याच्या नजरेला नजर देणारी,त्याच्याशी भांडनारी पहिली मुलगी😍वेडी...😀
(तो स्वतःशी हसत म्हणाला)

इकडे जिजाला झोप नव्हती लागत......तिला मगासचा प्रकार आठवत होता......ती बेडवर इकड़े तिकडे वळत होती.....

जिजा- जिजा जिजा क्या हुआ तुझे? झोप का लागत नाही आहे तुला? न राहून मगासचा सगळ आठवत आहे..काय पन असो खुप हैंडसम आहे तो...सुपर क्यूट😍काय त्याची बॉडी..काय ती किल्लर स्माइल..खर संगाव तर,त्याच्याकडे पाहुन मला ही वाटत नाही की तो वाइट असेल जे घड़ल होता त्यात याची काही चूक असावी,पन काय करू राग यायचा त्याचा..आधी त्याच्याशी ओळख करून घ्यावी अस मला वाटत,सगळे म्हणतात तस वाइट नसेल तो,कुठेतरी गेरसमझ होत आहे..डोन्ट नो पण मी त्याच्याकडे आकर्षित होत चालले..प्रेमाची सुरवात अशीच तर होते...पण मी आणि त्याच्यावर प्रेम? नाही..नो..नेवर..जिजा...हा पण एक गोष्ट आहे ना माफ तर मी त्याला करुच शकते...हम्म...उफ्फ जिजा बस झाल उद्या बघू...😅😂झोपा आता..
(ती स्वतःशी बोलात म्हणाली)

************************

इंद्रा पुन्हा त्याच्या बिजिनेसमध्ये बिजी झाला......त्यांच्या कंपनीमध्ये खुप काम व्हायची......खाद्य पदार्थ पैक केले जायचे,पापड़ लोनचे बनवले जायचे....शेतीतील औषध बनवून पैक व्हायची......बऱ्याच लोकांना रोजगार मिळावा म्हणून आबासाहेबांनी ही कंपनी १५ वर्षांआधी सुरु केली होती.......त्यांच्या नंतर आता सगळ इंद्रा पाहतो.....त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टला खुप डिमांड होती.....

इंद्रजीत- गुड़ मॉर्निंग समर..फाइल घेऊन ये जरा आत आणि अनुला पण बोलाव..

समर- ओके बोलवतो..

अनुसया- मेय आय?

इंद्रजीत- हा अनु ये..समर ये..

अनुसया- इंद्रा फाइल,प्रत्येक प्रॉडक्टची Quantity लिहिली आहे मी रिपोर्टमधे..ऑलमोस्ट ऑर्डर कंप्लीट आहेत...आणि चव सुद्धा टेस्ट करून मग फाइनल केले आहे...तू सुद्धा एकदा पाहा..

समर- माझ सुद्धा ऑलमोस्ट काम झाल आहे..टेप्रोसिन,बोरट्रैक,बायोट्रैक औषध पैक झाले आहेत...

इंद्रजीत- ओके गुड़,समर सेनिफोज,स्टोपिट पण पैक करून घ्या ओके..आणि अनु पापड़ आणि वडीची ऑर्डर आहे कंप्लीट झाली पाहिजे..

अनुसया- हो इंद्रा

इंद्रजीत- ओके लागा कामाला..

समर- हो..

इंद्रजीत- आणि हो,वामन काका कामावर का नाही येत आहेत?

समर- आ ते..

इंद्रजीत- काही झाल आहे का??

समर- इंद्रा अरे,विभा..😢

इंद्रजीत- विभा काय?

समर- विभावर एसिड अटैक झालाय?म्हणून वामन काका कालपासुन कामावर नाहीत..कोणी केलाय काय माहिती नाही..पोलिस कंपलेट केली तरी अजुन काही हालचाल नाही...

इंद्रजीत- आणि हे तू आता सांगत आहेस..मी आलो त्यांना भेटून..तू तू जरा बग...

समर- आ ह्म्म्म ठीके..

इंद्रजीत- जीवा...संजय...मल्हार....

जीवा- हा भाऊ,काय झाल?

संजय- काय झाल भाऊ???

इंद्रजीत- आपल्या वामन काकांच्या मुलीवर एसिड अटैक केलाय कोणीतरी....

मल्हार- काय सांगताय भाऊ, आआ अहो हे..😐

इंद्रजीत- आपल्याला त्याला शोधून काढायचा आहे,कोणत्या पण हालत मधी...चल संजय वामन काकांच्या घरी..

संजय- हो भाऊ...

*******************

वामन- विभा...विभा😢 पोरी फार त्रास होतोय का ग??

विभा- कक काय बोलू पप्पा,रडू ही शकत नाही कारण अश्रु सुद्धा त्रास देतायत..😢
(ती त्रासलेल्या अवाज़ात म्हणाली)

वामन- म्हणून तुला सांगत होतो पोरी,आमच्याच कंपनी मधे कामाला लाग अस एक्टीने लांब जाऊ नकोस..पण तू नाही ऐकली..😢

विभा- नाही पप्पा,यात माझी काय चूक नाही..मला मोठ्या कंपनी मध्ये काम करायचा होता स्वतः सगळ करायचा होता...मला कोणाच्या शिफारशी वर काम नव्हतं ककक करायच..पप्पा च च चूक त्याची आहे..मा मा माझी नाही..😢

वामन- का का ही काहीक पोर अशी वागतात😖समोरच्याचा घर उध्वस करायला काय यांना आवडत..देवा आहेस ना रे बाबा का वाइट करतोस चांगल्या लोकांचा..जे वाइट काम करतात त्यांना सुखी ठेवतोस आणि आम्ही खरी असून पण आमच्या वाटयाल्या हे...😢

इंद्रजीत- नाही वामन काका,देव वाईट लोकांना ही शिक्षा देतो,फक्त त्यांना उशिरा शिक्षा देतो पण अशी देतो ना कि ते तड़फड़तात...नाही जगण नाही मरण त्यांच्या हातात असत......😢
(तो मागुन येताना बोलला)

वामन- अरे छोटे मालक..तुम्ही इकड?

इंद्रजीत- काय वामन काका,तुम्ही या छोट्या मालकला मुलगा समजत होता ना मग मुलाला संकट आल्यावर का नाही सांगितले तुम्ही..😢

वामन- मालक😖😫
(ढसाढसा रडत)

इंद्रजीत- वामन काका शांत व्हा....मी आलोय ना अहो विभाच मोठ्या डॉक्टरकडून सर्जरी करून घेऊ,सगळ करू आता आपली टेक्नोलॉजी पुढे गेली आहे तुम्ही काळजी नका करू मि आहे ना....व वि विभा..??

वामन- आत गेली......👉
(इशारा करत)

इंद्रजीत- वि विभा...?

इंद्रा आत गेला समोर विभा बसली होती.......डोक्यावर ओढनी घेतलेली........चेहरा दिसत नव्हता......पण हातावरचे घाव दिसत होते,हात पूर्ण सोलुन निघाला होता.......

विभा- नाही भाऊ,नका येऊ,माझा चेहरा बघाल त त तर घाबराल...

इंद्रजीत- विभा मम मला दाखव तरी ग किती जळलाय चेहरा..मी मी आहे ना ग...एकदा...अग लहान असल्यापासुन भाऊ मानतेस मला आणि आज अशी पाठ फिरवत आहेस...एकदा इकड़े बग...

विभा- ह्म्म्म..

विभा इंद्राकड़े वळून बघते.......तिचा चेहरा बघून इंद्राला धक्का बसतो......त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागतात,तो पटकन डोळे बंद करतो.........त्याच्या डोळ्यासमोर जूनी विभा येते

सावळी.....सुंदर....सालस अशी.....पन लगेच त्याला आताच्या विभाचा चेहरा आठवतो....तो लगेच डोळे उघड़तो........विभा खुप रडत होती......इंद्रा तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातावर हात ठेवला.......

विभा- भाऊ😭😭ममम मला पप्पा साठी काहीतरी करायचा होता,त्यांना सुखी आयुष्य द्यायचा होता म्हणून मी चांगला जॉब बघितला लांब आहे की जवळ हा विचार नाही केला..शिक्षण आणि काम दोन्ही मस्त चालू होता आता फाइनल्स पन होते..पण हे😭😭

इंद्रजीत- ए विभा..तू तू हिम्मत नको हारु यार आपन आहे ना...आपन असताना तुला कसला गम? तू तू लहान असताना ते काय बोलायची आपल्याला...बोल जरा...

विभा- भ भाऊ है जहाँ,टेंशन खत्म वहां😭

इंद्रजीत- हा झाल तर मग..तू तू नको टेंशन घेऊ आपन है ना...विभा हे कोणी केला तुला माहित आहे कोन आहे तो पोरगा??

विभा- माहीत आहे...

इंद्रजीत- कोन आहे..?

जीवा- विभा तू सांग फक्त साई बाबाची शपथ त्याला असली शिक्षा आपण देणार ना कि त्याची आत्मा पन परत जन्म नाय घेणार...

मल्हार- हो विभा सांग तू...घाबरु नको

विभा- आ आमच्या कॉलेजचा प्रिंसिपलचा मम मुलगा ज ज जय..जय वाने...तो खुप दिवसापासून माझ्या मागे होता,त्याच म्हंन अस होता कककक की मी त्याच्यासोबत एक रात्र घालवावी😭मी त्याला कानाखाली मारल..त्याचा त्याला राग आलेला...आणि त्याने काल मी कामावरुन सुटले तेव्हा ब बाइक वव वरुन आला आणि ममम माझ्या😭😭😭😭😭

इंद्रजीत- शान्त हो विभा..जीवा,संजय😠जय वाने ला शोध...लवकरात लवकर....एका तासात तो मला पाहिजे...मी आणि मल्हार तुमची वाट पाहतो एस.बी रोडला....जा लवकर😠😠😠😠

जीवा- हो भाऊ..चल संजय...

संजय- हो...

इंद्रजीत- वामन काका,विभा बघा आता हां इंद्रा काय काय करतो....😠सोड़नार नाही त्याला...

विभा- भाऊ...😢

इंद्रजीत- शांत हो..मी आहे...वामन काका तुम्ही काळजी नका करू मी आमच्या ओळखीतले डॉक्टर आहेत U.S मधे त्यांच्याशी बोलतो...त्यांना इकडे बोलवतो आपन त्यांना एकदा दाखवू...हम्म

वामन- आभारी आहे मी तुमचा छोटे मालक..

इंद्रजीत- तुम्ही आता बघा मी आपल्या विभाला न्याय मिळवून देणारच...😠

इंद्राच्या सांगन्याप्रमाणे जीवा आणि संजय जय वाने ला शोधून काढतातच......इंद्रा खुप चिडला होता,त्याच्या डोळ्यातून आग झळकत होती......इंद्रा आणि संजय एस.बी रोडवर थंबला होते,इंद्राने पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावून घेतले होते,त्यात जिजाचे बाबा ही होते......विभा सुद्धा तिकडे आली होती......मल्हारला इंद्राच काही समजतच नव्हतं,पण त्याला काही विचारायची त्याची हिम्मत नव्हती.....

जय- ए कोन आहेस रे तू? इकड का आनल मला?😠

इंद्रजीत- (शांत)😐

जय- ए बोलतो का तू आता..माणस जमा करून वार करतो हिम्मत असेल तर एकटा ये समोर...आणि हात खोल माझे मग दाखवतो..😠

मल्हार- ए हुलाहुल...भाउंचा एक मुक्का तरी पडला ना तुला चक्कर येईल....आणि आला मोठा दाखवायला😂

इंद्रजीत- जीवा$$$ हात खोल त्याचे...

जीवा- भाऊ पण???

इंद्रजीत- जीवा$$

जीवा- बर भाऊ...

जीवा त्याचे हात खोलतो.......इंद्रा आणि जय समोरासमोर उभे राहतात......जय इंद्राला मारायला जाणारच तेवढ्यात तो त्याचा हात पकड़तो आणि त्याच्या तोंडावर एक जोरदार मुक्का मारतो......त्याच्या एका मुक्क्याने जयला चक्कर यायला लागते.....पण इंद्रा थांबत नाही.......इंद्रा त्याला खुप मारतो......त्याची चांगली धुलाई करतो.......जय त्याच्याकडे असलेली चाकू काढतो,आणि इंद्रावर धरतो....इंद्रा त्याच्या हातावर किक करतो आणि चाकू स्वतःकड़े घेतो......शेवटी जय हार मानतो....

इंद्रजीत- काय बोला होता तू..? माझे हात खोल मग दाखवतो...आता दाखव ना😠आणि हे काय चाकू अरे इंद्रा असल्या चाकू ने मरत नसतो..तू या वयात चाकू घेऊन फिरत आहेस,मी या सगळ्यांसोबत खेळलो आहे ते पण सोळा वर्षाचा असल्यापासुन...या सगळ्याला मी नाही घाबरत...तू या चाक़ूने वार जरी केलास ना तरी मी नाही मरणार...याची भीति मला नको दाखवू...अरे या इंद्राने आता कुठे सभ्य वागायला सुरवात केले पण अजुनही आपण तोच जूना इंद्रा भाऊ आहे...समजल,तिकडे बग पोलिस पन आपल्याला घाबरतात,आणि तू या चाक़ूने मला घाबरतोय😠

जय- पपप पण मी कक काय केला आहे..मम मला का मारतो तू...

इंद्रजीत- विभा$$$ इकड़े ये...
आठवली ही???

जय- विभा सावंत...

इंद्रजीत- तू आपल्या बहिनीसोबत काय केलास..😠 तुझी हिम्मत कशी झाली आपल्या बहिनीवर एसिड अटैक करायची😠अरे तुला ह्यो सगळा खेळ वाटतो का? समोरच्या मुलीनी नाही म्हंटल तर एसिड फेकायचा..का😠तुझ्या बापचा माल आहे का ह्यो भ$$#$#😠तुला मी अस नाही सोड़नार...एसिड टाकल्यावर कस जळत ना हे आज तुला समजलच पाहिजे....मग कळेल तुला त्या मुलींना कस जळत..😠
मल्हार$$ आन...

मल्हार- हे घ्या भाऊ...

इंद्रजीत- तुला एसिड फेकायची लई हौस ना..आता ही हौस तुझी कायमची फिटेल....😠

इंद्रजीत बॉटलमधील एसिड त्याच्या अंगावर टाकतो.......
जय जोरात किंचाळतो.......पूर्ण बाजारात त्याच्या किंचाळीचा आवाज घूमत होता.....शिवराज तर पाहतच बसले इंद्राच हे रूप......

इंद्रजीत- जीवा$$$ ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा...उपचार करा याच्यावर आणि मग पोलिसांच्या ताब्यात दया....ह्यांच्या वडिलांना पन बोलवा आणि कारवाई करा यावर...😠

जीवा- ठीके भाऊ..

इंद्रजीत- आणि सगल्यानी लक्षात घ्या एसिड टाकन्यासारखा जो कोणी प्रयत्न करेल त्याला हा इंद्रा अशीच शिक्षा देणार...समजल😠आणि तुम्ही पोलिस अधिकारी आता तरी याच्यावर करवाई करा...नाहीतर पुन्हा दुर्लक्ष कराल याकडे😠आता कम्प्लेंट या इंद्रजीत भोसले ने केले सो आता याचा निकाल लावायचा समजल....
(तो ओरडत बोलला)

शिवराज- इंद्रजीत...

इंद्रजीत- हम्म बोला काका..

शिवराज- बरोबर केलास तू..पध्दत जरी भयानक होती तुझी पण केलास ते योग्यच...आमच्या सरानी तक्रार लिहून घेतली पण काही हालचाल नव्हती केली कारण यांच्या वडिलांनी पैसे दिले होते...पन तू चांगल केलास...या अस कृत्य करणाऱ्याना हिचा शिक्षा द्यायला हवी...आजकाल न्यायाचा जमाना नाही राहिला..माला तर आवडले तू जे केलास...पण जरा जपून कारण यामुळे तुझे शत्रु पण खुप झाले...

इंद्रजीत- ह्यो काका ते झालेतच...पण मला नाही फरक पड़त,मला वाटत लोकांना न्याय मिळावा बस मी ते करतो.....

शिवराज- ह्यो ना,बर चल येतो मी..भेटुच लवकर..

इंद्रजीत- हो..काका..
आ मल्हार विभाला घरी सोडून ये जा..

मल्हार- ठीके भाऊ..

इंद्रजीत पुढे निघाला तोवर त्याच लक्ष समोर गेला........समोर जिजा उभी होती.......तिच्या चेहऱ्याकड़े बघून त्याला अंदाज आला की हिला राग आलाय....

इंद्रजीत- तू??अस का बघतेस??

जिजा- शिई तू कधीच बदलनार नाहीस..गुंड तो गुंडच राहणार...मी तुला आज शोधत होते,बघत होते, तुला माफ केले आहे हे सांगायला पण नाही तुला माफ करून उपयोगच नाही..तुला मी गब्बर बोलते ना तेच बरोबर आहे,वाईट आणि दुष्ट आहेस तू..अरे जरी त्या मुलाने चुकीचा केला तरी तुला त्याला शिक्षा द्यायची गरज काय? त्यासाठी पोलिस आहेत ना..तू कोन??

इंद्रजीत- पोलिस? काय करते ग तुझी पोलिस...काल पासुन कम्पलेंट केले अजुन तक्रार पण नोंदवली नव्हती त्या पोलिस अधिकाऱ्यांनी पैसे जे खाल्ले होते,आज त्याच अधिकाऱ्यां समोर मी त्याला शिक्षा केली काय उखाड़ल त्यानी माझा??😠आजकाल असच करायला पाहिजे नाहीतर रेप,एसिड अटैक होताच राहणार..तुला काय माहित ग जग कस आहे??

जिजा- तुला तर खुप माहिती आहे ना,मग व्हायच होतास पोलिस अधिकारी आणि मग कर यांना शिक्षा आला मोठा...करायचा नाव नाही आणि हुशारी किती...अरे लोकांचा जीव घेण्याशिवाय येता काय तुला??त्यांना फक्त इरिटेट करता येत जस लिफ्ट मधे मला करत होतास...प्रेम म्हणजे काय माहित तरी आहे तुला? प्रेमाची भाषा तरी येते का?...दया,माया काय असते हे माहित नाही तुला...दगड आहेस तू दगड...😠मी विचार करत होते की निदान तुला माफ कराव..तू वाइट नसावास..पन आज समजल तू तर वाइट लोकांचा पन बाप आहेस...तुझ्याबड्डल बरोबर समजत होते मी...मला अशी गुंड,मवाली,नालायक लोक अजिबात नाही आवडत...😠शिईईई....😖

इंद्रजीत- काय😑💔😮

जिजा इंद्रजीतला नको ते बोलते आणि तिकड़ूंन निघुन जाते.....तिच्या शब्दामुळे इंद्राला खुप हर्ट होता.....जिजाने नकळतच खुप सारे वार त्याच्या भूतकाळावर केले......इंद्रजीत गाडीत बसला,त्याच्या डोळ्यातून अश्रु येत होते......तो कुठे चालला होता त्यालाच नव्हतं माहित.....

*******************************

इंद्रा त्याच्या आवडत्या ठिकाणी गेला,तो उदास असला किवा आनंदि असला की या जागी येतो आणि बसतो....आज ही तो तिकडे गेला.....तलावा काठी बसला.....डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत होते.....न राहून त्याला जिजाचे शब्द आठवत होते......

इंद्रजीत- काय बोलीस तू हाहाकारी..मला प्रेम म्हणजे काय माहित नाही,फक्त लोकांचा जीव घेता येतो...? मी लोकांना इरिटेड करतो..?माझ्यात दया,माया नाही...😖मी सुद्धा प्रेम केला होता....मला ही माहित आहे प्रेम काय असते...मी ही प्रेम केलाय,माझी पण खुप स्वप्न होती,पण काळाप्रमाणे ती संपली..मी त्याच दुःख चेहऱ्यावर दाखवत नाही म्हणजे मला त्रास नाही होत अस नाही....फक्त लोकांना न्याय द्यायच्या या पद्धतिमुळे तुला मी गुंड वाटलो...आजवर अस कोणी नव्हतं बोलेल या इंद्रा ला तुझ्या जागी दूसर कौन असता तर तो इंद्राच्या गोळीचा शिकार असता....😠खुप चुकीचा बोलीस तू😑

त्याने डोळे बंद केले,त्याचे अश्रु थांबतच नव्हते......स्वतःला शांत करायला म्हणून त्याने त्याच्या फोन वर गाण लावले आणि फोन मध्ये एका मुलीचा फोटो पाहत जुन्या काही गोष्टी आठवू लागला......

इंद्रजीत- मिस यू😖😭हारलो ग मी...सगळ्यांना अस वाटत की इंद्रजीत भोसले प्रेम नाही करू शकत😭तूच होतीस जी मला समजून घ्यायची...😖मी काय गुन्हा केलाय काय माहिती माझ्यासोबत अस होता...😭मला आता जीव दयावासा वाटतंय..,😭वैताग आला आता,तूटलो मी आता💔😖


तड़प तड़प के इस दिल से
आह निकलती रही,
मुझको सजा दी प्यार की
ऐसा क्या गुन्हा किया जो लूट गए
हा लूट गए हम तेरी मोहब्बत मे..

अजब है इश्क यारा पल दो पल की खुशियां
गम के खजाने में लुटे है फिर,
मिलती है तन्हाई या क्यो...
💔🥀

रात्री उशिराच इंद्रा घरी जायला निघाला.......घराजवळ येताना त्याला रस्त्यावर जिजा उभी दिसली,त्याला आश्चर्य वाटले.......तिला पाहुन त्याने गाड़ी थांबवली......

इंद्रजीत- हाहाकारी तू इथे काय करतेस???
(तो शांतपणे बोलला)

जिजा- तुला काय करायचा आहे गब्बर..तुझ तू जा ना..माझ मी बघेल...समजल
(ती रागात बोलली)

इंद्रजीत- बस गाडीत सोडतो तुला घरी..

जिजा- गरज नाही..

इंद्रजीत- रात्र खुप झाले बस ये..तू अस रात्री 2 वाजता बाहेर आहेस योग्य नाही..

जिजा-नको म्हंटल ना बाहेरचे सोड तू पण भरोस्या लायक नाही आहेस...तू काही ही करू शकतोस...

तिच्या या वाक्यावर इंद्रा गाडीतुन रागात बाहेर आला......त्याला आता त्याचा राग अनावर झाला.....तो तिच्या समोर जाउन उभा राहिला.....

इंद्रजीत- काय बोलीस तू😠😠मी भरोशा लायक नाही....मी कहिहि करू शकतो😠एवढा घान विचार तूच करू शकतेस😠आणि तुला कोणी हक्क दिला माझ्या बद्दल अस बोलायचा....😠पुन्हा माझ्याबड्डल माहित नाही तर चुकीचा बोलू नकोस समजल😠इकड़े उभी रहिलीस आणि उद्या काही झाल मग,घरच्यांचा तरी विचार कर आणि आता गप्प गाडीत बस😤

तो तिच्या अंगावर ओरडला तस ती लगेच गाडीत जाउन बसली.......त्याने ही फास्ट ड्राइव्ह केले आणि जिजाला तिच्या घराबाहेर सोडला.......

इंद्रजीत- ए हे बग परत माझ्याबड्डल काही बोलीस तर मी ऐकून नाही घेणार समजल😠😤आणि आता तर मला पण पुन्हा तुझ तोंड नाही बघायच आहे...आज हेल्प केली परत नाही करणार...आणि बोलताना जरा विचार कर मग बोल समजल....चल आता जा...

तो गाड़ी घेऊन निघुन गेला........तो बोल्याचा जिजाला आतून वाइट वाटला......ती जाताना त्याला पाहत उभी होती.......



क्रमशः
यांचा प्रकरण अजुन बिगड़ल.....तुम्हाला काय वाटत कोन चुकीचा आहे इंद्रा की जिजा???....आता काय असेल इंद्रजा च भविष्य???.....आणि कोन आहे इंद्राचा भूतकाळ?? बघू लवकरच


©प्रतिक्षा🥀