Sang na re mana - 20 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सांग ना रे मना (भाग 20)

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

सांग ना रे मना (भाग 20)

त्याची नशा तिच्या सर्वांगाला व्यापून राहिली होती. मितेश म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली.थोडा वेळ तिला आपल्या बाहुत त्याने जखडून ठेवले . संयु आय लव यु म्हणत तिच्या कपाळावर किस केले. संयु त्याच्या पासून बाजूला झाली आता तिला तिचीच लाज वाटत होती. ती मितेश ला नजर देऊ शकत नवहती. अरे इतके का लाजतेस. मी परका आहे का कोणी संयु? नाही मितेश असच म्हणत ती गोड हसली. मग थोडा वेळ ते गार्डन मध्ये फिरत राहिले. संयु ला घरी सोडून मितेश ही ऑफिस ला आला. तो शीळ घालतच आला त्याला असा बघून निनाद खूप खुश झाला. मित्या मी स्वप्नात तर नाही ना? का काय झाले ? तू आणि चक्क शिट्टी ? आज भारी खुश दिसतो आहेस मित्या? हु आय एम सो हॅप्पी निनाद. काय कारण मला पण सांग. निनाद फायनली आय ऍकसेप्ट दयाट आय अल्सो लव संयु आणि आता तिलाच भेटून येत आहे. म्हणजे तू बोललास तिला मित्या. येस ब्रो आय सेड आय लव हर सो मच. ओहह मित्या आय एम सो हॅप्पी म्हणत निनाद ने त्याला मिठी मारली. इस बात पे तो पार्टी बनती है भाई निनाद म्हणाला. हो का मग तूच दे पार्टी निनाद. का मी का देऊ? अच्छा मग मी पल्लवी ला सांगतो की तुझं काही तिच्या वर प्रेम वैगरे नाही आहे. ये मित्या अस काही नाही निनाद आपली चोरी पकडल्याने लाजला होता. खरच अस काही ही नाही निनाद? म्हणजे आहे मला आवडते पल्लवी. मग सांगणार कधी? लवकरच सांगेन निनाद बोलला. ओके आपण उद्या सगळे जण डिनर ला जाणार आहोत. सुजय ला मी कॉल करतो. मितेश म्हणाला. आणि अँज युजवल गाणी लावली त्याने. एक तुम्हारी आँखों में जीने का ख्वाब सजाया है। एक तुम्हारे हाथों में रब से हाथ लिखाया है। तुम बिन जी ना पाएंगे हम ऐसी हालत है। इक तुम पे ही मरते रहना दिल की आदत है। प्यार तुम्ही से करते रहना दिल की आदत है। इक तुम पे ही मरते रहना दिल की आदत है। जीने का तरीका तुमसे सीखा तुमसे जाना है। इश्क सफ़र में रहबर अपना तुमको माना है।एक जनम क्या अगले जनम भी तुमको पाना है ।दुनिया से क्या मतलब मुझको तेरी चाहत है। इक तुम पे ही मरते रहना दिल की आदत है। प्यार तुम्ही से करते रहना दिल की आदत है। हे मस्त गाणं ऐकत मितेश संयु च्या आठवणीत हरवला होता. त्यांची दुपारची भेट आणि ते त्यांच किसींग सगळं त्याला आठवत होत. इकडे संयु ने लगेचच पल्लू ला फोन करून सांगितले. पल्लू ला ही आश्चर्याचा धक्काच बसला पण मितेश ने होकार दिला याचा तिला ही खूप आनंद झाला. तिला ही आपण आता निनाद ला सांगावे अस वाटू लागले. संयु खूप खुश होती. वेड्या सारख एफ बी वर मितेश चे फोटो बघत बसली काही लाइक करत राहिली. अथांग ....ही मितेश ची कविता तिने शेयर केली तुझ्या अथांग डोळ्यात अस सामावून जावं.
साऱ्या जगाला विसरुन मी त्यात मला पहावं.

तुझ्या नजरेची जादू कशी ओढ लावते जीवाला.
सांग या नशिल्या नजरे पासून कस आवरू स्वतःला.
आरपार पाहते रे नजरेत तुझ्या,पण भावच कोणता दिसत नाही. "असा कसा तू निर्विकार,तुला भाव ही माझा का कळत नाही.
अस वाटतय या अथांग सागरात स्वहताला ही विसरावे.
काही काळ तरी हा तुझ्या सोबतचा क्षण जगून घ्यावे.
सांग ना काय दडवले आहेस या गूढ डोळ्यात?
मला ही उतरायचे आहे तुझ्या सोबत या अथांग सागरात..!!...मीत. तिने हे शेयर केले तसे मितेश ला नोटिफिकेशन गेले. त्याने मग बघितले एकटाच हसत राहिला वेडी आहे ही संयु मनातच बोलला.
क्रमश...