Touch of rain? - 9 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा? - 9

The Author
Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

स्पर्श पावसाचा? - 9

मला वाटले मलाच खास इंविटेशन आले आहे मानून मी खूप खूष होतो पण लहानपणीच्या सर्व मित्रांना बोलावले होते,हे मला बंट्या कडून कळले. बंत्या हा माजा मित्र मंजे आमच्याच लहानपणीच्या मित्र्याच्या ग्रुप मधला मेंबर
जायचे तर होते लग्नाला 11 तारखेेला लग्न होता,आई ला तर जमणार न्हवते मला तर जायचे होते.
त्यांनी गाडी केली होती काही पाहुणे त्याचे आमच्या इथे राहायचे मानून त्या सोबत च आमी पण निघणार होतो बर्या पैकी सर्व मित्रा मैत्रिणी निघाले होते त्यातल्या काही जनान माहिती होता की मी तेजीला like करतो मानून ते पण हे बंत्यानीच सर्वांना सागितले होते, त्या मुळे ते मला खूप खवळत होते.त्यांचा राग याला हवा होता मला पण काय माहिती खूप वेगळा आनंद वाटत होता मला त्या खावळण्यात .आई येणार न्हवती मानून त्यांनी मोरे काकूंना माजी काळजी घ्यला सगितली मोरे काकूंना मुल न्हवते त्या मुळे गल्ली मधले सर्व मुलांचा ते लहान पण पासूनच लाड करायचे आणि माजा तर जरा जास्तच आमचे घर शेजारीच होते ना त्या मुळे तसा मला वाटतं नाही की मला आता बाहेर गावी जण्या साठी कोणी माजी काळजी घ्याला पाहिजे पण घरची आपली वेडी माया
आमी १० तारखेलाच तिचे पोहोचलो आमचा इथून ते २६० km होता ७ तास लागले आमाला जायला गाडी मध्ये पण आमचा मित्रांचा गोंधळ सुरूच होता
आमी पोचलो तेव्हा हळदीचा कार्यक्रम चालू होता मस्त गाणे वगेरे लाऊन चालू होता आमी गाडी मधून उतरलो माजी नजर तिलाच शोधत होती. पण ती काय दिसली नाही आमी बॅग घेऊन रूम मध्ये गेलो फ्रिश होण्यासाठी तसे माजी नजर तिलाच शोधत होती पण थोडा फ्रेश होऊन मस्त होवून तिचा समोर जावे हेच वाटत होत मला
आमी फ्रेश झालो चहा दिला आम्हाला चहा पित पितच मी रूमचा बाहेर आलो तर ती एकदम समोरच खूप भारी दिसत होती.लहानपणी पाहिलेली तेजी आणि अताची खूप फरक पडला होता तिचा मध्ये पहिला केसाचा बॉबकट त्यात लावलेला तो लाल बेल्ट लहान सा क्युट दिसणारा तो चेहरा आता खूप बदला होता. बॉबकट असणारे ते लहान से केस आता कमरेपर्यंत चांगले वाढवले होते.काही बदले नाही तर ते तिचे डोळे पहीलाही तसेच सुंदर आणि अताही, हळदी असल्या मुळे बहुतेक पिवळा ड्रेस घातला होता,खरंच खूप सुंदर दिसत होती.मुली लवकर मोठ्या होतात हे बोलतात ते खरंच आहे.
तिला अचानक समोर बघून चहा जिभेला पोळा माजा तेवढ्यात ती बोली " रे आक्या, कधी आला ?"
"थोड्या वेळा पूर्वीच आलो आहे "
"आपली लहान पहिनीची सर्व गॅंग आली आहे ना "
"हो बर्या पैकी आले आहेत"
"हो, आई ला मी आवर्जून सर्वांना बोलवायला सागितले होते,मीच तुम्हा सर्वांना बोलवायला येणार होते पण मला इथे काम होते मानून नाही जमले याल"
"असुदे खूप कामाची आहे तू माहिती मला " असे मी हसून बोलो आणि चहा पायलो
तेवढ्यात ती बोली "हो मग आहेच ना तुम्ही सर्व आला आहे कळ्या कळ्या लगेच आले मी खूप दिवस झाले तुम्हाला भेटून. आपण किती धमाल करायचो लहानपणी मला खूप आठवण याची तुमची"
"हो मानून तर आली नाही ना पुन्हा कधी तिकडे"असे थोडे नाराज झाल्या सारखे बोलो
"तसे नाही रे याचे होते पण तुला तर माहिती आता कसे झाले आहे . आज्जी पण आता आमचा सोबतच राहते आणि तिथे कुठे राहू ?" खूपच काकुळतीला येऊ बोलत होती. मलाच कसे तर वाटले तेवढ्यात मोरे काकूंनी तिला आवाज दिला "हा काकू आले" मानून ती त्या रूम मध्ये निघाली दोन पाऊल पुढे गेली असेल तेवढ्या मध्ये माघे वळून मला बोली "चहा हळू पी नाही तर अजून पोळेल" गोड अशी स्माईल देऊन ती बाकीच्या मंडळींना भेटायला रूम मध्ये गेली मी तसाच तो चहाचा कप हातात धरून त्यात दरवाजाकडे स्माईल करत बघत राहिलो. जसकी वेळ तिच्या स्माईल मध्ये थांबल्यासारखे