Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां सोबत कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी घरचा साठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.?
असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल.
घरी साागितलेले पण घरचे काय एवढे खुुश नव्हते पण आमचे ठरले होते की या time ला जायचे मंजे जायचे. आमी सहा जण होतो . मी . अमित. गोपाळ. दर्शन.विजय.अनिकेत.असे होतो.तसे आमी खूप जुने मित्र आहोत कुठे जरी जायचे म्हंटले तर आमी सोबत असायचो. आमची सर्व तयारी झाली होती.
Kokan Jungle camp. नावाचे एक ठिकाण आहे कोकण मध्ये त्याचे खूप नाव एकले होते आमी त्याच ठिकाणी कॅम्प ला जायचे ठरवले होते आमी चिपळूण तालुक्यात येत होते ते आमच्या इथून ते 330 km होते त्या मुळे आमी सकाळी लवकर निघायचं ठरवलं पण किती जरी लवकर जायचे ठरवले तर time वर निघालो तर खरं
6 ला निघायचं ठरवलं होते पण आम्हाला सर्व अवरे पर्यंत 8 वाजले. थोडा उशीर झाल्या मुळे थोडा फास्ट गाडी चालवत होतो.मध्येच गाडी पंचर झाली खूप mood off झाला "काय बे नीट बघून चालवता येत नाही का ? आता काय करायचे" अम्या मला बोला
"ये होत बे असे कधी कधी तुम्ही थांबा मी टायर बदलून स्टेफनी लावतो" सर्व जण गाडी मधून उतरलाव आणि बघितले तर चांगलाच एक मोठा खिळा टायर मध्ये होता
"एक काम करा ते समोर एक चहा कॅन्टीन दिसत आहे तिथे जाऊन तुम्ही चहा प्या आणि गोप्या तू मला मदत कर. आपण बदलू टायर आणि मग चहा प्याला जाऊ"
"मी का बे आण्ण्या ला सांग ना तो करेल तुझी मदत.तसे पण तो आता gym ला जात आहे"
"कोणी तर या. पण या" असे मी बोलो गोप्याच मदतीला थांबला बाकीचे त्या कॅन्टीन वर चहा प्याला गेले आमचे पण 15.20 मिनिटांमध्ये टायर बदलून झाले. आमी पण त्या कॅन्टीन वर गेलो. तिथे त्यांची त्या कॅन्टीन वाल्या सोबत चांगलेच गप्पा रंगल्या होत्या.आण्ण्या हा खूप बडबडी होता त्या मुळे त्याला संवाद सुरू करायला वेळ लागत न्हवता कधी
तो कॅन्टीन वाला सांगत होता.नशीबवान आहे साहेब तुम्ही नाही तर असे गाडी पंचर होऊन खूप एक्सीडेंट झालेले आमी या रोडवर पाहिले आहेत.गाडी पलटी होताना पाहिले आहे.असेच त्याचे गप्पा होत होते आमी जातोय त्या ठिकाणचे नाव पण त्यांना सागितले.त्या वर तो बोला "साहेब जपून जावा कधी कधी त्या ठिकाणी एका नवरा बायकोचा भूत दिसतंय असे बोलतात लोक ते तिथे फिरायला गेल्यावर जंगली जनावराने त्यांना मारला होता मन त्या मुळे त्याचा आत्मा तिथेच भटकतो मन अजून"असे काही त्याने त्याने बनावटी.खोट्या त्याने कथा एकल्या होत्या. मी पण माजाक मध्ये बोलो " हो काका त्यांनाच भेटायला चलो आहे आमी " सर्व आमी हसायला लागलो
"हा साहेब तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे खरं आहे. तुम्ही चांगली पोरा दिसता मानून सागितले"
तसा माजा या गोष्टी वर विश्वास नाही पण का कुणास ठाऊक त्या वेळेस एक वेगळेच कंपन मना मध्ये आले
तसा आमचा आंन्या हा भुताला खूप घाबरतो.आमचा सोबत भुताचे movie पण बघत नाही साधे. तेव्हा त्याचा चेहरा बघण्या सारखा झाला होता. ते सांगत होते तेव्हा . आमी निघालो आम्हाला आधीच उशीर झाला होता त्यात आता या मुळे अधिक उशीर झाला अंधार पडायचा आता पोहोचायचे होते पण आमी पोहोचलो तेव्हा अंधार झाला होता