Touch of rain? - 5 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा? - 5

The Author
Featured Books
Categories
Share

स्पर्श पावसाचा? - 5

वर्षाला मी पहिल्यांदा पाहिले खूप सुंदर होती ती म्हणजे आता पण आहे
तिला पहिल्यांदा बघितली तेव्हा असे वाटले की काळ या घोर ढगांमधून एक सूर्याची किरण कशी येते सुंदर तशा सुंदर किरण सारखी ती दिसत होती
तिचा आईने सांगितले की त्या दादा ने आपल्या नवीन बोर्डाचे डिझाईन्स आणले आहेत मला जरा काम आहे तू बघशील का ? मला तसा त्या मॅडम चा रागच आला थोडा त्यांनी दादा बोल्यामुळे
ती माजा जवळ येऊन बसली आणि मी तिला डिझाईन्स दाखवले तिला ते आवडले पण आणि तिने मला विचारले तुझे नाव काय आहे ? मी सागिते आकाश
तिने थोडा स्माईल केली कारण वर्षा आकाश हे नाव थोडा जुळता वाटे ना त्या मुळे तशी ती खूप मोकळ्या मनाची आणि बिंदास स्वभावाची होती तसे सांगायला गेले तर संस्कृती आणि मोडेल कल्चर च एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन
तिला मी ही तिचा नाव विचारणार होतो पण नाही विचले माहितीच होता तर काय विचारायचे बोलो तसे वर्षा बोली "की तू किती वर्ष झाले हे डिझाईनिंग चे काम करतो ?"
मी बोलो "सात. आठ महिने झाले मॅडम" ती माजा कडे आश्चर्याने बघत बोली "खूपच छान आहे डिझाईन्स वाटत नाही की तू बनवले असेल" मी थोडा लाजलो आणि "थँक यु मॅम" बोलो तसेच ती बोली "आकाश हे असे मॅडम वागरे बोलू नको माझे नाव वर्षा आहे आणि मला वर्षाचं बोल" खूपच भारी होती ती आणि तिचा स्वभाव मला तर खूप आवडला होता तसे डिझाईन्स बघून झाले होते आणि त्यांना आवडले पण होते पण तिचा आईला पण बघायचे होते त्या मुळे थांबलो होतो ते पाच मिनिटांत येतो बोले .
आमचे बोलणे चालू होते की तू काय करतोस एज्युकेशन वगरे काय झाले आहे असे काही मी सागितले की असे इथे काम करतो आणि नाईट कॉलेज करतो ती खूपच इम्प्रेस झाली "रे वा खूपच भारी " तसे तू काय करतेस मी विचारे ती बोली "मी फॅशन डिझाईन करत आहे . टाइम भेटेल तसे मम्मी ला मदत करते "कोर्स पूर्ण झाले की ऍडव्हान्स कोर्स साठी पुणेला जाणार आहे"
मला एकदम आठवले की तेजु ही पुणे पा शिफ्ट होणार होती तेवढ्या मध्ये ते मॅडम आले आणि त्यांनी ते डिझाईन्स फायनल केले
एक १५ दिवसांनी मी आमचे दुकांचे डिजिटल दयाला चालो होतो तेवढ्यात वर्षा एका झाडा खाली उभारलेली दिसली . मी तिला बघून ना बघितल्या सारखा केला पण तिनेच मला आवाज दिला मी गेलो तिचा पाशी आणि विचारले "काय झाले आहे ?" ती बोली "रे माजी स्कुटी अचानक बंद पडली आहे . चालू होते का तुझा कडून बघ ना प्लीज" आता मी तर काय मेकॅनिक न्हवतो तरी थोडा एकदे तिके काय तर करून बघितले माजा कडून पण ती काय चालू झाली नाही मी बोलो "आपल्या कडून काय चलु नाही होणार ही .आपण याला मेकॅनिक कडे घेऊन जाऊ"
वर्षा बोली "कॉलेज ल जायला आधीच खूप उशीर झाला आहे" मी बोलो अरे जवळच आहे इथे गॅरेज" तिथे कशी बशी ढकलत घेऊन गेलो गाडी
"भैय्या बघा काय झाले आहे गाडीला अचानक बंद पडली आहे" त्यांनी बघितले आणि सागितले की १ तास लागेल
वर्षा खूपच टेन्शन घेतले येवढं वेळ लागेल मनातल्या वर मी बोलो "प्लीज भाऊ बघा की लवकर होता का ?" ते बोले नाही दादा गाडी खोलून काम करावे लागेल येवढं तर वेळ लागेलच आता काय करायचे मला ही ऑर्डर द्याला जायचे होते हिला असे ते कसे सोडून जाऊ
तिला बोलो "एक काम करू तुला मी कॉलेज मध्ये सोडतो आणि माझे ऑर्डर्स देऊन झाले की तुझी स्कुटी घेऊन कॉलेज मध्ये तुला द्याला येतो" वर्षाने थोडासा विचार केला आणि ठीक आहे बोली
त्या मेकॅनिक दादा ला सागितले की १ तासा मध्ये गाडी नीट करून ठेवा मी येऊन घेऊन जाईल आणि आमी माझा गाडीवर निघालो तिचा कॉलेज कडे

पहिल्यांदाच कोणतीतरी मुलगी माजा गाडीचा मागे बसली होती