Sparsh Pavsacha - 3 in English Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा ?️ - 3

The Author
Featured Books
Categories
Share

स्पर्श पावसाचा ?️ - 3

आमी दुकान कडे निघालो खरे पण मला काय बोलावे समजत न्हवते कारण अशा सिच्युएशन मध्ये काय बोलावे हे मला कळतच न्हवते. दुकान घरा पासून थोडा लांब होता अर्धा रस्ता तर आमी काय बोललोच नाही मग मीच मुद्दाम विषय काढून बोलो. "तुझा अभ्यास कसा चालू आहे ? मला तर माजा घरा मध्ये रोज २ तास अभ्यास करायला" लावतात. त्या वर तिने मान हलवत बोली "हो माझे पण तसेच आहे घरी ट्युशन मध्ये अभ्यास करून अजून घरी पण करावा लागतेय" अशा आमचा गप्पा सुरू झाले.
आमी दुकान मध्ये पोहोचलो. १ दुधाचे पाकीट घेतले आणि २ रुपय उरले त्याचे मी २ चॉकलेट घेतले तिला एक दिले आणि मी एक घेतले. तिला दिलेले माझे पहिले गिफ्ट एक गोड प्रवासची सूर्वात. मला माहिती न्हवते की हा प्रवास कुठे पर्यंत असेल मैत्रीच्या या गोड नात्या पर्यंत की सात जन्माचा गाठी पर्यंत ? ती मला माजा जीवनाच्या प्रत्येक प्रवासात हवी होती पण हा प्रवास सुरु होईल ? हे प्रेम आहे हे मला तेव्हा कळेच नाही ती मला आवडायची येवढाच माहिती.
आमी घरी आलो आईला दुधाचे पाकीट दिले आणि २ रुपये उरले होते त्याचे मी चॉकलेट खले मनून सागितले .तेच आपले इम्प्रेशन पाडण्या साठी काकाऊ वर त्यांना वाटावे किती चांगलं आहे मुलगा मनून. आई ने चहा बनवला काकू सोबत मला ही दिला तेजीला पण दिला आणि त्या सोबत थोडे बिस्कीट पण चहा पित पित याची चर्चा चालू होती कधी जाणार आहे तुम्ही मग ? घरचे कसे काय करणार ? सर्व सामान घेऊन जाणार का ? असे तसे मला काय समजले नाही की नेमके याचे बोलणे काय चलू आहे . मला वाटले की हॉस्पिटल मध्ये काही लागणारे वस्तू चे बोलत असेल पण काकू बोल "हो सर्वच सामान घेऊन जाणार आहे. घराचे बघायचे विकायचे किंवा तात्पुरते भाड्याने द्याचे " मी त्याचे बोलणे नीट लक्ष देऊ एकात होतो " आई आईकतच नाही . काय करावे आमचा सोबत याला नको बोलत आहे . तुम्हीच सांगा. असे काय आता पूना झाले तर कोण आहे लक्ष द्याला " आईने पण मान हलऊन होकार दिला काकू बोले " या वेळेस मी तिचे काही एकणा नाही . तिला घेऊन जाणार आमचा घरी " आई बोली हो बरोबर आहे . असे बोले आणि आईला डबा द्यला जायचे आहे मनून काकू घरी गेले त्याच्या
रात्री मला कळले की ते अज्जीला घेऊन त्याचा गावी जात आहेत ते पण कायमचे आता इथे आज्जी नाही मग ती आमचा गावी पण नाही येणार उन्हाळी सुट्टीला दोन दिवसा मध्ये ते जाणार होते पण घरचे सर्व समान घेऊन जाणार होते आणि आज्जी पण थोडी बरी होण्याच्या वाठ पाहत होते . डॉक्टर बोलो होते की काही झाले नाही अशक्य पणा आला आहे बाकी काय नाही दोन दिवसा मध्ये ठीक होईल त्याची काळजी घ्या वेळेवर जेवण नाही त्या मुळे जास्त झाले आहे असे ते बोले . मला आज्जी साठी खूप चांगले वाटत होते कारण आज्जी आता त्याच्या मुली सोबत राहणार होती पण आता तेजी येणार नाही आमचा गावी याचे दुःख पण होते
शाळे वरून आलो तेव्हा कळे की ते गेले आहेत थोडा मन उदास झाले होते पण ठीक . पाऊस ही पडायचा थांबला जसाकी तोही तिचा सोबतच गेला
आपला सुरू झालेला गोड प्रवास येवढ्या मध्येच संपणार ? पुना कधी भेट होईल ? असे असंख्य प्रश्न माजा मना मध्ये येत होते. पण काही प्रश्नांची उत्तरे आपल्या कडे नसतात त्या प्रश्नांची उत्तरे ही वेळ देते.!
स्पर्श पावसाचा पुणा कधी होईल का ?