कॉलेजमधे बरीचशी लगबग चालू होती कोण कैम्पसमधे गप्पा मारत उभे होते ... तर कोणी लैब, कैंटीन आणि पायऱ्यावर बसलेले . कहिजण ग्राउंडवर unioun sports चालू होणार होते त्याची प्रैक्टिस करत होते.
कुठे फर्स्ट ईयर स्टूडेंट्सची नेहमी सारखी होणारी घाई , कॉलेज स्टार्ट होऊनही फीसच्या लांब रांगा ,..... बंक मरून पळून जाताना त्यांना पकडणारे टीचरर्स, as well as मिस ब्रिगेंजाचा शिक्षकी attitude आणि नेहमी सारखे परीक्षेत होणारे घोळ .😂🤷
ह्या सर्व घोळकयाला बाजूला करत स्वरा मोहिते सरांच्या केबिनच्या दिशेने भराभर जात होती . डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता कुठल्याही क्षणी समोरचा खाली पडेल असा 😂 असो ..
एकेकाला बाजूला करत जशी जशी तिची पावल पुढे जात होती तशी मुग्धाची अवस्था अजुन खराब होत चालेली.
स्वरानेच मुग्धाचा हात पकडलेला, स्वरा पुढे तर मुग्धा मागे... अक्षरसः धावत होत्या दोघी . म्हणजे स्वरा धावत होती आणि तिच्यामुळे मुग्धा.🙆
मागून भूषण आणि वर्धा आवाज देऊन थकलेले, भुमी लाइब्रेरी मधे होती ,अर्णवला सर्व कान खबर मिळाली तस सिडला घेऊन तोही निघाला.
पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले कारण तो पर्यन्त स्वराने काम उरकुन घेतलेल.....
( कोणतं ? सांगते..💁😕 )
स्वराने मोहिते सरांच्या केबिनचा दरवाजा एवढ्या जोरात ढकलला की अजूबाजुचे सर्वच बघायला लागले ,अहो एवढंच काय आत जिलेबीवर ताव मरणारे मोहिते सर् पण उठून उभे राहीले आणि बघतायत तर काय चक्क स्वराली देशमुख ( कॉलेजची GS )
रागाने तिच्या अंगाची लाही लाही होत होती मोठ मोठे श्वास घेत उभी होती 😡
स्वराने नजर मागे वळवली तस सिरांनीही मागे पाहिल तर.. मुग्धा होती आणि धावतच भूषण वर्धा दोघिंच्या मागे येऊन उभे राहीले
Within a secend ज्या स्पीडने स्वरा मुग्धाला घेऊन आत गेली डायरेक्ट जाऊन तीने मोहिते सरांची कॉलर पकडली 😡
(कल्याण😵🤦) वर्धा आणि भूषणने कसबस तीला शांत केल .
ये ये काय करतेयस तू..... समजत की नाही तुला काही😡. कॉलेजची GS आहेस तू आणि एका शिक्षकाची कॉलर पकड़तेस नाही तुझी कंप्लेंट प्रिंसिपलकड़े केली तर बघ.... कोण समजतेस कोण तू स्वताला I have right to rusticated you.😤
And I have also a right to dismiss you as GS of this college स्वरा पुढे येत म्हणाली तस ते सर् मागे झाले😪
तेवढ्यात सिड आणि अर्णवही आले..
काय ओ खुप प्रतिष्ठित शिक्षक समजताना स्वताला म अशे धंदे करताना काहीच वाटत नाही हा वर्धा म्हणाली
क.. काय काहीही काय बोलतेयस तू तुला समजतय का😦
अरे हे तर पहिल्याच वाक्यला fumbul झाले... भूषण हसत म्हणाला. daily लेक्चर मधे पण होत का अस . अरे नाही मी कास विसरलो लेक्चर तरी घेता का तुम्ही .
तुम्ही फक्त घेता.... मुलांकडु लपुन फीस , हवे तशे पैसे ,डोनेशन तेहि लपुन... एंड बाय गॉड हे जे काही करतात ते कोणालाच माहीत नसत अगदी कोणाला कळूच देत नाहीत ते .....हो ना सर्😊 अर्णव सरांच्या खांद्यावर😡 हात टाकत म्हणाला
काय प्रूफ आहे तुमच्यकडे ?😕
ही प्रूफ आहे स्वराने मुग्धाला पुढे केल , ओळखता का हिला? नाही , कसे ओळखणार हिच्यासारखे भरपूर चेहरे रोज बघत असल ना ...... आता तरी आठवल का? नसेल तर मी सांगते ,
कॉलेज एडमिशनच्या वेळेस जर एखाद्या गरजूला किवा वेळे अभावि एडमिशन नाही मिळाल तर तुम्ही हिच्या सारख्या बऱ्याच जणानां भुलवून पैसे काढून घेता आणि नंतर काय तर म्हणे प्रत्येक सेमिस्टरचे पैसे उकळता😤
तुम्ही HOD आहात ना हिच्या डिपार्टमेंटचे , हिची फर्स्ट सेम झाली आणि पैसे मगितले . ही नही देणार म्हणाली तर धमकी देता सेम मधे फैल करु म्हणून..... हे तुमच कॉलेज हे कॉलेजच रेपुटेशन आणि हे आहे पैसे उकळनारे शिक्षक 😠.
अस कीती वर्ष चालू असेल काय माहीत , आणि प्रिंसिपल सिरांच मला काय सांगताय आता मीच जाउन तुमची कंपलेंट करणार आहे.
नाही जर तुम्हला तूमच्या पोस्टवरुन काढल तर बघा😤 स्वरा भड़ाभड़ म्हणाली.
ये धमकी कोणाला देतेस😡 सर म्हणाले
ओ सर् थोडक्यात वाचलात तुम्ही ..... आता पर्यन्त हॉस्पिटलमधे असता . सिड म्हणाला ,
म्हणजे? 😷सर् घाबरत वीचारु लागले
म्हणजे आता जर चुकुन हातात बांबू असतात ना तर .... स्वरा बोलता बोलता थांबली .
अहो गुरु म्हणजे कोण गुरुला कोणत्या स्थानावर मानतो आपण, पूजा करतो आम्ही आणि इथे तुम्ही शी....
तुमच्या सारखी माणस आहेत ना म्हणून बकीच्याना ही तोळल जात त्यात 😶
तरी नशीब, ही गावावरुन आलेली म्हणून, तुम्हला वाटल हिला काहीच समजणार नाही ? ,तिला वेळीच घोळ समजला आणि आमच्याकड़े आली
मुलांनो माफ करा मला जाउद्य माजी नोकरी जाईल🤕
ती तर जाईल की नाही माहीत नाही ते पुढच पुढे बघू भूषण म्हणाला
अर्णव.. स्वराने त्याला आवाज दिला.
तो हो स्वरा म्हणत सिरांना घेऊन गेला.
**********
चहाच्या टपरीवर सर्व बसलेले
" स्वरा काय गरज होती.."
भुमीच वाक्य पुर्ण व्हयाच्या आत स्वरा म्हणाली
भुमी प्लीज यार आता परत लेक्चर चालू नको करुस काय गरज होती नाही , गरजच होती म्हणून केल ते, मी जे काही केलय ते बरोबर आहे its my responsibility .
" अग पण म्हणून कॉलर ? " ....😳भुमीला थांबवत वर्धा चहाचा घोट घेत म्हणाली.. " म काय पाया पडायच होत का? 🙄 भुमी be pratctical "
मला काळजी वाटते तुझी सतत , तू हे अस काहीतरी न विचार करता करतेस ना तेव्हा 😟.
मला समजतय सर्व, पण कॉलेज आहे हे त्यांच्या जागी हिलाच काढल तर हा विचार केला आहे का तुम्ही
भूषण तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला सशश! Dont worry 🙃म्हणाला.
नाही काढणार .. अर्णव पुढे येत म्हणाला मी बाबांना संगीतल आहे डोन्ट वरी...ते सांभाळून घेतिल सर्व☺️ .
स्वरा..ss.. त्याने आवाज दिला तशी ही मागे झाली .... ह्याने परत आवाज दिला ही परत मागे झाली .
स्वरा काय चालल आहे तुज इगनोर का करतेयस तेवढ्यात त्याच लक्ष तिच्या हाताजवळ गेल.
स्वरा हात बघू, स्वरा दाखव ना हात 🙁रक्त येतय बघ स्वरा अग..
ती त्याचा हात झटकत काय आहे यार अर्णव ती चिडून म्हणाली
तुला माहीत होत सर्व तरीही तू सांगितल नाहीस का?.... तू तुझ तुझ सॉल्व करणार होतास म आता काय झाल ? 😤.
अर्णव तू जर तेव्हाच म्हणला असतास ना तर आता पर्यन्त काम झाल असत आपल.
म्हणूनच सांगितल नाही आपल्या हातात प्रूफ नाही आणि आपण डायरेक्ट HODच्या agints कंप्लेंट करण म्हणजे स्वताच्या पायावर डोक फोडून घेण होत आणि त्यात तूच अडकली असतीस तो तिचा हात हातात घेत त्यावर फुंकर घालत म्हणाला .
स्वरा कधीतरी मनाच ऐकायच... जर प्रत्येक वेळी डोक्याने विचार करशील तर कस होईल . आधीच आपल्या ह्या एवढ्याश्या डोक्यात काय कमी खुरापाती चालू असतात तिच्या डोक्यात हळूच मारत म्हणाला .
चल आधी क्लिनिक मधे जाऊंन येऊ .... आता कशाला एवढंस लागल आहे ही चिज़ी कारण नको आहेत मला मिस GS अर्णवच्या वाक्यावर स्वरापण हसली.
आता काळजी करण्यासारख काही नाही आहे.... भूषण भुमीला समोर, स्वरा अर्णवकड़े बोट करत म्हणाला... आपण निघुया चल .
वर्धाने सिडच्या खांद्यावर हात ठेवला
सिड स्वराला आणि तिच्या लगलेल्या हाताकडे बघत होता😢 .
what ? सिड.. जाउदे त्याच्यासोबत आपण वाट बघू ,हम्म वर्धा म्हणाली.....अरे नाही रे जास्त लागलय तीला तो आहे ना सोबत😊
तेवढ्यात सिड..🙋 स्वराने आवाज दिला.... सिड जाउ ? तीने बोटाने इशारा केला, की तू येतोयस ?.... चल ना 🙁
त्यावर वर्धा आणि सिड दोघे हसले जा तू नीट संभाळून सिड म्हणाला..
***********
अशेच सरता सरता दिवस जात जात होते.
भूषण आता खरच आणि शेवटच सांगतोय मी अरे जा जाउन बोल की तीला जर असाच बघत राहशील ना तर म झाल तीला दुसऱ्या कोणासोबत जोड्याने बघशील मग..... अर्णव त्याला समजाऊन सांगत होता .
आता हे त्याच समजावण होत की त्याला उकसवण हे त्यालाच माहीत😆.
गप रे उगाचच काहीही नको बोलूस , भूषण त्याला रागत म्हणाला तर लगेच .... मला आवडत तीला अस अभ्यास करताना बघायला😍😋 चेहऱ्यावर स्माइल आणत म्हणाला.
तितक्यात अर्णव भूषणच्या खांद्यावर tap करत आवाज देत होता.
भूषण ... भूषण..ss.. अरे भू.. 😵
...... " अरे गपा ना अर्णव जाना प्रत्येक वेळी तू मला डिस्टर्ब करत असतोस😫 भूषण मागे न बघता बोलत होता."
राहील मला काय आता जे काही होईल त्याला तू जबाबदार😒 अर्णव हात झटकत म्हणाला पण भूषणने काही त्याच ऐकून न ऐकल्या सारख केल.
नाही अर्णव म्हणाला ते एकदम करेक्ट आहे तू असच बघत रहा काही करु नकोस फक्त .
ती जाईल निघुन मग ते डीप बघत मजनू आशिक कसे रडतात तस रडत बस देवदसा सारख मागून येऊन स्वरा म्हणाली 😕.
स्वराचा आवाज जसा ह्याने ऐकला तस त्याची मागे बघायची हिम्मतच होत न्हवति 😂..... कसबस स्वताला समजावत त्याने मागे बघितल .
तर स्वरा हाताची घड़ी घालुन उभी होती .... 🙄 तिच्या मागे अर्णव उभा होता जो स्वतःच हसू कंट्रोल करत होता त्याची नजर अर्णव वर पडली तस भूषण अर्णवला लुक देत बघत होता😑.
काय मला काय बघतोयस 😒...... मी मगास पासुन तुला हलवतोय आवाज देतोय तर साहेब आपल्याच धुंधीत पुस्तकं बघत होते 😆अर्णव हे बोलताना पण हसत होता .
ये गप की आता नाहीतर👊 म्हणत भूषण अर्णव च्या दिशेने गेला खरा पण स्वराला बघुन हसत तोंड वाकड़ तिकड करत शांत बसला😆.
काय झाली का पुस्तक चाळून..... पुस्तक वाचुन आणि जे वाचत आहेत त्यांना बघुन 😕स्वरा म्हणाली .
न...नाही कुठे काय🙁.....हा पुस्तकं हो झाली वाचून झाली भूषण तोंडात बोट घालत म्हणाला😵.
एक मिनट मी का घबरतो आहे हिला🤔 आता तर हिलापण मागेच समजलेल हिनेच तर संगीतलेल मी उगाचच रियेक्ट करतोय भूषण मनात म्हणाला.
स्वरा तुला तर सर्व माहीत होत मी आपल उगाचच घबरलो😁 भूषण आरामत बसत डोक्यावरचा घाम पुसत म्हणाला .
तस स्वरा आणी अर्णव एकमेकांकड़े बघायला लागले.... काही वेळ भूषणला समजलच नाही आपण काही चुकीच बोललो आहे का ?
.....नाही अरे सॉरी स्वरा सॉरी म्हणजे तस अगदीच म्हणायच न्हवत मला म्हणजे अग..😢भूषण पुरता घाबरून गेलेला 😂
त्याला अस बघुन स्वरा अर्णव तर पोट धरून हसत होते🤣 भूषणला समजल ह्यांनी परत आपली फजीती केली आहे ती👊😒
अरे काय तुम्ही 😔....आपण कॉलेज मधे आहोत जरा तरी भान ठेवा😤 . भूषण त्यांना गप्प करत भुमी बघत तर नाही ना आपल्याला ते बघत म्हणाला पण हे गप्प होतील तर खरे😆
काय रे मंद तुझ्या एवढंही कस लक्षात नाही मीच म्हणालेली
तुला आणि तूच कीती घबरलास एवढा गूंग होतास स्वरा😂 पोटावर हात ठेवत स्वताला शांत करत म्हणाली
अग पुस्तकं चाळत होता तो तुला माहीत नाही 🤔अर्णव तीला सुर देत अजुन जोरात 😆हसत म्हणाला
अरे काय रे तुम्ही तुम्हला मीच भेटतो का 😤भूषण खाली बसत म्हणाला
म काय म्हणजे गम्मत वगैर ठीक आहे but now iam serious की खरच बोल नाहीतर ती आणि तिची पुस्तक ह्यामधे तू कुठेच नसशील स्वरा खाली बसत म्हणाली.
See if u really love her then tell her म्हणजे मी तरी तुझ्या डोळ्यात तिच्या बद्दलच प्रेम बघितल आहे आणि जेवढ़ मला माहीत आहे you are right guy for her तूच तीला आणि तिच्या पुस्तकांना झेलूं शकतोस 😅
बोल रे बोलल्याने बर वाटत 🙂..... पण एक आहे she is really passionate for her carrier तीला तिच्यासाठी स्टडी खुप इम्पोर्टेन्ट आहे आणि एक ,… तीला तिच्या करियरमधे हेल्प करणारा सपोर्ट करणारा पार्टनर हवा आहे ,तो तर तू आहेसच 😊
स्वराच बोलण एकून भूषणने थोड़ा गंभीर चेहरा केला
आणखिन ती अस ही म्हणेल की आता नको आता फोकस करियरवर तो पुढचा विचार आहे . जर ...जर अस ती म्हणाली तर dont down your self ती अशीच आहे हे तीच आधीपासुनच ठरलेल आहे कळल !
आणि अरे मलाही वाटत रे हिनेना हिच्या पुस्तकातुन थोड़ डोक बाहेर काढून आयुष्याचा जग जगण्याचा आनंद घेतला पाहिजे and dam sure ते तू नक्की करशील स्वरा चुटकी वाजवत म्हणाली😉
त्यावर भूषण फक्त हो म्हणाला मी आलो जाऊन जरा म्हणत तो उठला..
स्वरा मला जरा अवघडच वाटतय ग ह्याच अर्णव भूषणकड़े बघत स्वराला म्हणाला
हो ते तर आहेच बघू ..स्वरा म्हणाली...
**********
सिड ..सिड सिड listen ना सिड अरे ऐक तर😣 .... जाउदे ना त्याची काय चुकी आहे हेच ना कि त्याने तुला सांगितल नाही🙁. अरे ह्या अश्या गोष्टी कोण सांगत इनफैक्ट..😶
सिड येक ना यार काय लावल आहे तुम्ही😤 स्वरा जरा रागतच म्हणाली
सिडच्या लगोलाग स्वरा रसत्याच्या कडने चालत होती सोबतीला मागे भूमा खाली मान घालुन आपल्याच विश्वात रममण झालेली. सिड तर स्वराच काहीच येकण्याच्या मूड मधे न्हवता.
स्टॉप इट गाइज.. भुमी तू तरी काही बोल तुला तर सगळच माहीत होत ना तू का गप्प आहेस स्वरा चिड़ून म्हणाली.
तू तीला का विचारतोय तीला नाही सांगायचं आहे दिसतय ना तिच्या चेहऱ्याकड़े बघुन म कशाला जबरदस्ती करतेयस तीला स्वरा .
आणि तुम्ही खोट बोललात माझ्याशी तुम्हा सर्वाना माहीत होत मी सोडून, तू ... वर्धा , अर्णवला सुद्धा
अरे सांगायचं काय होत त्यात सिड इट्स क्लियर आम्हा सर्वाना दिसत होत की they both are ....
What what about her स्वरा ?.....सिड तीला थांबवत म्हणाला
अरे कस सांगू तुला सिड .... स्वरा दोन्ही हाताने डोक पकडत , तू तरी सांगितलेलस का रे आम्हला की तू वर्धाच्या प्रेमात पडला आहेस ते तुला आपोआप समजल ना .
मला बोलला तो. भुमी अड़खळत म्हणाली खरी पण स्वराने ग्रेट म्हणत तीला इग्नोर केल.
अहह मान हलवत तुला ते कळायला उशीर लागला but ...but तेव्हा ही आम्हला आधी समजलेल 🙁
अरे प्रेम अस ठरवून होत का ? तुला स्वताला एक्सपीरियंस आला तरीही तू ..😕
स्वरा प्लीज ना आता मला कुठलीच philosophy नको आहे , सिड हात दखवत now stop here म्हणत पुढे निघुन गेला
स्वराने एक लुक भूमा दिला 😕. मला नाही माहीत तू अशी का वागते आहेस नंतर रिग्रेट करु नकोस. गमाउन नाही हरवून बसशील भूषणला स्वराने भूमाला समजवायच तेवध समजवून तीही निघाली.
इकडे सिड एका स्टोर रूम मधे आला .... खुप बॉक्सेस जुन्या फाइल्स धूळ खात पडलेल्या खुर्च्या होत्या तो स्टोर रूम अर्णवच्या बाबांचा होता
सिडने जशी एंट्री केली तस बसलेले अर्णव आणि वर्धा उभे राहीले भूषण मात्र आपल्याच विचारत फेर्या मारत होता त्याला हेही समजल नाही की कधी स्वरा आणि भुमी येऊन उभ्या राहिल्या त्या.
सिडला बघताच क्षणी भूषणचे पाय जागीच थंबले.😐
काही वेळ तर सिड आणि भूषण एकमेकांना अशे सँशयने बघत होते जसे काही पहिल्यांदाच पहात आहेत.
तू प्रेम करतोस हिच्यावर सिड भूमाकड़े पॉइंट करत भूषणला म्हणाला
सिड अरे जाउदे ना आणि तू फक्त त्यालाच का विचारतोयस हिला पण विचार ना स्वरा म्हणाली तस सिडने स्वराकड़े पाहिल..
Sid please... its just a common thing तू एवढं का रियेक्ट करतोयस वर्धा म्हणाली तस तो वर्धाच्या बाजूने टर्न झाला
वर्धा प्लीज तू काहीही बोलू नकोस प्लीज .... नाहीतर मी उगाचच तुला काहीतरी बोलून जाइन जे मला नको आहे तू नको पडूस ह्यात .
तर भूषण tell me तू लाइक करतोस हिला
भूषणने एक नजर भुमीवर टाकली😶😣 आज ही भुमी त्याला वेगळीच भासली अनोळखी नजरेंने ती त्याला बघत होती,
आणी मग त्याने अर्णवकड़े पाहिल .
अर्णव भूषणच्या बाजूला जाउन उभा राहिला तस वर्धाही त्याच्या बाजूला गेली.
सिड मी काय म्हणतेय.. 😰 स्वरा जरा घबरत बोलायचा प्रयत्न करत होती.
स्वरा हे माझ्या प्रश्ननाच उत्तर नाही आहे ह्याला सांग ना बोलायला सिड तिच्यावर ओरडला😡
ह ...हो हो 😰भूषण च्चपड म्हणाला
अरे म बिंधास्त बोल ना 😄 .....अस घाबरत का बोलतोयस. तीला झेलायच असेल तर अस राहून कस चालेल 😜सिड च्या वाक्यावर सगळेच तोंड आवसुन येकत होते🤥.
आणि एवढं मला घबरण्या सारख काय आहे म्हणजे हो मी आहे possessive ह्या दोघांच्या बाबतीत पण अरे त्याना त्यांचा चॉइस आहे , आता तुम्हीच असे रियेक्ट करत होतात मग मी सुद्धा जरा मज्जा घेतली तुमची 😬😂सिड म्हणाला
भूषणची तर बोलतीच बंद झालेली , सिड uhh म्हणत वर्धा त्याला मरायला लागली.... बावळट कीती घबरलेलो आम्ही कीती टेंशन मधे आलेलो तू ..तू ना थांब म्हणत ती त्याच्या मागे धावत होती 😂
पण इथे स्वरा आणि अर्णव मात्र भूमिला बघत होते भुमी खाली मान घालुन खुर्चीवर बसून दोन्ही हातांची बोटे एकमेकांमधे गूँफ़उन त्यामधे डोक धरलेल 😔
स्वराने जउन तिच्या खांद्यावर हात ठेवला
स्वरा तुला माहिती आहे मी.. मला हे प्रेम वैगरे नाही जमत माझा सगळा फोकस करीअरवर आहे खुप गोल आहेत लाइफ मधे😞.
मला ज्याची भीति होती तेच झाल स्वरा मनात म्हणाली.
आणि त्याच बरोबर मला त्यालाही दुखवायच नाही आहे
i.. know he feel about me.
.....And u also स्वरा भुमीला म्हणाली तस तीने एक नजर स्वराकडे पाहुन मान खाली घातली 😔
भुमी its oky u take ur time अर्णव म्हणाला.
No यार मला मी कस सांगू माझ्यासाठी प्रेम म्हणजे ही दोघ. म्हणजे बघ ना वर्धा सिडच्या लाइफ मधे आली तरी त्याच आमच्यावरच प्रेम कमी नाही झाल .
स्वराला new फ़्रेंड्स भेटले तरी आमच बॉंडिंग जे आहे तेच आहे. आणि मी अहह i dont no about me may be I like him I think so ... भुमी खांदे उडवत म्हणाली 🤷
मला करियर वर फोकस करायचा आहे म्हणजे मला अस वाटत प्रेमाने माइंड distract 🤐 होत .....मीन्स मी क्लियर बोलू Iam suposeticated minded 🙁.
ओकय.... ओकय, मी मान्य करते मी लाइक करते त्याला बट मी एका वेळी एकच गोष्टिवर फोकस करु शकते , मला त्याला hurt नाही करायचा आहे पण आल्सो मला स्टडी मधला कॉन्फिडेंसही low नाही करायचा आहे😟.
तुला समजतय ना हा म्हणजे.... shiitt😫 कस सांगू यार मी इथेच गल्त करते 🤦भुमी चिडून म्हणाली.
भुमी भुमी i..I can understand ur feeling I know तुला काय म्हणायच आहे ते🙂 we can take a time ना.
......म्हणजे एकच कॉलेजमधे आहोत एकच डिपार्टमेंट मधे आहोत .
We can spend lot of time together आपण समजून घेऊ एकमेकांना हम्म😃. its better no and dont worry तुला जे हव ते कर iam with u 😊भूषण तिच्या हातावर हात ठेवत स्माइल देत म्हणाला.
भूषणने एवढं छान समजवल की आम्हला जमलच नसत ते होना स्वरा अर्णव स्वराला म्हणाला
Thank you thank you very much for understand me😌 भुमी म्हणाली
चला म्हणजे दूसरा प्रॉब्लम सॉल्व स्वरा हसत म्हणाली..
होना अर्णवने पण सुर धरला....
चला मैडम आता तुमचा नंबर ,आता घाई करावी लागेल बर का अर्णव... भूषणने शेवटच वाक्य फक्त अर्णवला येकु जाईल एवढ्या हळू आवाजत म्हणाला
तस अर्णव खाली मान घालत गलातल्या गालत हसत होता.
ये गप काहीही काय मला ह्या सगळ्यात काडीमात्र इंटरेस्ट नाही स्वरा वाक्य ताणत म्हणाली , हव तर ह्याला.... अर्णवकड़े बोट दखवत विचार हा कन्हैया आहे ना आपला.
No dear मी तर सिंगलेच मरणार अर्णव म्हणाला.
अरे काय रे एवढा चांगला मूड होता तो पण घालवलास ..... मरणाच्या गोष्टी कशाला करतोस मला नाही आवडत अस कोणी बोललेल एवढी हौस आहे टपकायची 😤स्वरा रागत म्हणाली आणि तिथुन बाहेर निघुन गेली
अरे स्वरा स्वराली ....अरे ही तर रागवली अर्णव म्हणाला
हो ना म जा जाऊन समजूत काढ़ तीची वर्धा म्हणाली..
हो .. हो जातो . स्वरा ये स्वरा..
क्रमशः
अक्षता माने.