one a game - 5 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | एक खेळ असाही - भाग 5

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

एक खेळ असाही - भाग 5

“सारा आता आम्ही तुझ्या मनात काय सुरु आहे आता आम्ही सांगू तुला तुला आमचा आवाज ऐकायला येत आहे काय?” dr जॉय
“हां कळाल मला सांगा काय तुम्हाला दिसतंय “ सारा
“सारा तू खूप विचित्र स्वप्न बघतेस त्यात तू एका अंधाऱ्या खोलीमध्ये सतत जातेयस तिथे कोण तरी एक बाई दिसतेय पण तू स्वतः तिच्या समोर नाही जाऊ शकत कारण ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते. आणि तू खूप खूप रडायचं पर्यंत करतेयस पण तुझा आवाज कोणाला ऐकायला नाही जात आहे. तू त्या खोलीमधून बाहेर यायचा पण प्रयत्न करतेस पण नाही येऊ शकत तू “
साराला खूप धडधडायला लागत ती ह्या स्वप्नामधून बाहेर पडायला प्रयत्न करते,पण तिला बाहेर येत नसत.
ती मनात फक्त एकच बोलत असते “ हे काही खर नाही आहे ( मनात धापा टाकत )हे खर नाही ..... बस सारा तू खूप स्ट्रोग आहेस तू बाहेर ये , कमोन सारा बाहेर ये “
अस ती स्वतःला ती म्हणत असताना ती ह्या प्रयोगामधून बाहेर आली.
तिच्या कपाळ|ला खूप घाम आला होता, घसा सुकला होता , धापा टाकत होती सारा .
तेव्हा dr जॉय नि तिला पाणी दिल आणि तिला बसण्यासाठी इशारा केला.
सारा इतका त्रास होतो कि ती बेड वर जवळ जवळ अर्धा तास झोपते . जेव्हा उठते तेव्हा गडबडीत उठते, तिकडचे कर्मचारी तिच्या जवळ येतात तिला मदत करतात, पण ती कोणाची मदत न घेता ती एकटी बेडवरून उठते.
सगळी कडे बघते तर तिची नजर कोणाला शोधत असते. ती सगळीकडे बघते तेव्हा ती हक मारते ,”dr जॉय dr जॉय (जोरात ओरडून ) dr जॉय कुठे आहात तुम्ही?”
एकीकडे dr जॉय सी सी टीव्ही मधून तिचे हालचाली बघत असतात. आता जास्त वेळ ण घालवता ते तिला ठेवलेल्या रूम मध्ये तिच्या समोर जातात .
ते आलेले बघून “ dr जॉय तुम्ही कुठे होतात ..?”
dr जॉय तिला शांत बसण्याची विनंती करतात
“तुला एक दाखवायचं थांब जरा “ dr जॉय
सारा थोड्या आस्च्यर्याने त्यांच्याकडे बघत असतात.
रुममध्ये सगळी कडे काळोख होतो.
आता खरच तिला हे सगळ खर वाटत होत आणि तिला आता हे पचवण कठीण होट होत.

dr जॉय तिच्या समोर बसतात आणि तिच्याकडे अस बघतात कि ते एक जणू युद्धच जिंकले आहेत.
आणि वाईनचा एक घोट पीत पीत तिच्या सोबत बोलतात.
“आता तरी तुला खर वाटल ना सारा मी जे बोलत होतो ते खर होत अग मी काय अशीच नाही डॉक्टरी मिळवलीय त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे”
“हि मेहनत मला दिसली कि , (थोडी शांत होऊन आणि रागात बोलते ) दुसर्यांच्या मनात जाऊन त्यांच्या पुनर्जन्माबद्दल उगाळून काढायचं आणि बोलायचं (त्याला हात दाखऊन) कि मी खूप मेहनत केलीय . कळतंय कि पुर्नज्न्मामध्ये जे काही चुकीच वागलो असेल आम्ही त्याचा आता काय विचार करायचा “ सारा
सारा ला अडवत dr जॉय बोलतात ,” अग मग काय चुकीच्या गोष्टी आता सुधारायला नको काय?”
सारा थोडी अटीट्युड मध्ये येऊन बोलते ,” ते आम्ही आमच बघून घेऊ ना तुम्ही कशाला त्याची चिंता करतात हां”
“सारा चिंता आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला सुधारावतोय” dr जॉय
“त्याची काही गरज नाही आहे dr जॉय तुम्ही ह्या गेममध्ये येण्याआधी जर थोडी कल्पना दिली असती तर आज प्रवीण वाचला असता “ सारा रागाच्या भरात त्यांच्याशी बोलत असते
“अग तेच तर आपण जेव्हा वाईट कृत्य जेव्हा करायला जातो तेव्हा जे मागच्या जन्मी केल तेच आम्ही त्या व्यक्तीला आठवून देतो आणि तो ते नाही करत आणि प्रवीणच्या बाबतीत पण तेच झाल पण तो काही केल्या सुधारला नाही. तो मरणार हे नक्की होत मग “ dr जॉय वाईनचा ग्लास घेताना

सारा थोडा विचार करते , आणि डोळे डावीकडून उजवीकडे वळवते ते कस शक्य आहे प्रवीण मरण
“पण प्रवीण ला मारलं तरी कोणी आज मी जे पाहिलं त्यात तर प्रवीणला मी मारलं नव्हत मग सगळे माझ्या अंगावर का धावून आले, मग त्याला मारलं कोणी dr जॉय “ सारा प्रशांर्थक नजरेने त्यांच्याकडे पाहते
dr जॉय हसून तिच्या सोबत बोलतात ,” आता हे तर तुला शोधायचं त्यात आम्ही काय करू शकत नाही “
dr जॉय पुढे बोलतात
“आणि हां आम्ही काही वस्तू दिले होते तुमच्या सरंक्षणासाठी ते तू काही सांगितले काय सगळ्यांना “
“नाही मी कोणालाही काही नाही सांगितलं “ सारा मन खाली घेऊन बोलते
“का का नाही सांगितलस ह्या गेममध्ये लपवण ,खोट बोलण पण शिक्षा आहे तुला माहिती नसेल तर तस सांगतो आता गेलीस कि सांग” dr जॉय तिला समजुतीच्या स्वरुपात सांगत असतात
“आता जा म्हणजे ..? सारा घाबरलेली असते तिला आता जायचं नसत हां भयानक खेळ तिला खेळायचा नसतो.
सारा जोरात ओरडते ,”मी नाही खेळणार आहे हां गेम (सारा वेळ हात जोडते)
“मला नाही खेळायचं हां गेम प्लीज तुम्ही मला सोडा मी जाते “.
ती जायला निघते तेव्हा तिला तिकडचे गार्ड अडवतात आणि तिला जबरदस्तीने खुर्चीवर बसवतात.
“तुम्ही हे काय करत आहात मला नाही जायचंच तुम्हाला नाही कळत काय ?” सारा रागच्या भरात त्यांना विनवण्या करत होती.
तीच त्यावेळी कोणी ऐकत नव्हत. सगळ्यांनी तिला पकडून ठेवलं होत.
तिला एका बेडवर झोपवतात आणि तिचे हात पाय बांधून ठेवतात जेणेकरून ती कोणती हालचाल करू शकत नाही असे.
“हे तुम्ही काय करत आहात (ती जोरात ओरडते ) dr जॉय .. dr जॉय हे नक्की काय सुरु आहे तुमच तुम्ही अस का वागत आहात मला नाही खेळायचं हां गेम प्लीज मला सोडा “ सारा खूप विनवणी करत असते पण तीथे तीच कोणीच ऐकत नसत
ती पुन्हा जोरात ओरडते ,” dr जॉय “
dr जॉय तिच्या समोर येतात. तिच्याकडे बघतात आणि बोलतात ,” काय झाल आहे तुला अशी का वागत आहेस आपल डील झाल होत ते विसरलीस काय तू?”
सारा संशयाच्या नजरेने बघत असते .
आणि dr जॉय ला विचारते ,”डील कसलं डील ? ...तुम्ही हे काय बोलत आहात मला खी कळत नाही आहे “
अरे तुला आठवत नसेल तर एक सांगतो कि ,” तुझ्या घरी मी एक पेपर पाठवला होता आणि तेव्हा हां माणूस दिसतोय तुला तोच घेऊन आलेला माहितीय ना”
सारा त्या माणसाला निरखून बघत असते
त्या दिवशी सकाळी सारा ची आई पोळ्या लाटत असते आणि पोळ्या लाटता लाटता .
सारा किचनमध्ये जाते तेव्हा ती पटकन एक पोळी उचलते आणि गरमा गरम तोंडात घालते
“अहाहा काय पोळ्या झाल्यात काय सांगू आई “ सारा
“ओहो खरच कि काय आवडले तुला मग तू घेऊन जा पोळ्या मायासाठी मला आवडेल “ साराची आई साराला विनंती करत असते
सारा थोडा विचार करून
हुम्म्म्मम “ आई गेले असते ग घेऊन पोळ्या पण माझ्या कोचला नाही आवडणार ग “ थोडी नाराज होऊन सारा बोलत असते
आईच थोड तोंड पडलेल बघून, सारा आईच्या जवळ जाते आणि मिठी मारते .