maitry ek khajina - 32 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना ... - भाग 32

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना ... - भाग 32


..
...
...
...
...
...


सगळे च खूप एन्जॉय करत होते

असं म्हणतात दुःख कवटाळून बसल्याने ते संपत नाही किंवा कमी होत नाही

आयुष्य खूप छोटं आहे
कोणी आज आहे तर उद्या नाही
भूतकाळ विसरून माणसाने पुढे चालाव

कारण काही जखमांना काळ हे एकच औषध असतं

सान्वी आणि अभिजित साठी हे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही

जो दिवस येईल तो माणसाने आनंदात घालवावा

असं म्हणतात आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या कोऱ्या कागदावरचा मजकूर असतात

मजकूर चुकला तर त्या चुका सुधारता येतात
पण कागद कोराच राहिला तर तो वाया जातो
कारण एकदा कागद कोरा राहिला कि आपण तो गमावलेला असतो जो आपल्या हातात परत कधीच येत नाही

ते म्हणतात ना

you can always edit a bad page

but.....,

you can't edit a blank page ... 🙂✍️

खूप फिलॉसॉफी झाडली ..... 😂😂😂😂🤭🤭

आता वळूया कथे कडे ....

तर मग आपल्या मंडळींनी अंताक्षरी चा कार्यक्रम उरकता घेतला

मग जो तो आपल्या रूम वर जाऊन रेडी होऊन आला

मग मस्तपैकी सगळे बाप्पाच्या दर्शनाला गेले



.....
....
....
....


....
......
....
....



......
...
...
.

खरंच बाप्पाच्या दारात सगळ्या दुःखांचा अंत होतो

म्हणूनच बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे ..... 🙂

गणपती पुळे म्हणजे अगदी निसर्गरम्य वातावरण आहे

मन प्रसन्न होतं
धावपळीच्या आयुष्यातून एक छोटुसा ब्रेक मिळतो
मुंबई च्या धावपळीच्या जीवनात स्वप्नाच्या मागे धावताना माणूस घड्याळाला ही मागे टाकतो

खरं तर प्रत्येकानेच आपल्या बिझी शेड्युल मधून ब्रेक घेऊन अश्या निसर्गरम्य परिसराला भेट देणं गरजेचं आहे

झाडंझुडपं म्हणजेच हिरवळ आणि समुद्राची खास दोस्ती ए
काश्मीर जमिनीवरचा स्वर्ग आहेच ओ

पण आपलं कोकण पण त्याला तोडीसतोड आहे



....
...

नजर पोहचत नाही एवढा अथांग ए समुद्र .........

....
...
..
बीच वर खेळून सगळे रूम वर आले थोडा आराम करून रात्री चे जेवण करून सगळे एक एक करून फिरायला निघाले

अनु आणि अवी मस्त सीवॉक करत होते

एकमेकात हरवून गेले होते

.....
....
सानू आणि सुमेध घरच्यांसाठी वस्तू घेत होते

सौम्या आणि सोहम पण त्याच्या छोट्या सानू साठी भरपूर वस्तू घेत होते

आणि आपला अभि तर रूम वर लॅपटॉप घेऊन बसला होता
आणि मानसी बिचारी एकटीच होती

खरं तर सगळे तिला सोबत चल म्हणाले होते पण तिनी त्यांना त्यांची प्रायव्हसी द्यायची ठरवली

अचानक अभि च्या लक्षात आलं कि मनू एकटीच असेल

म्हणून मग तो तिच्या रूम मधे गेला
...
..
.


मनू तू एकटीच इथे का बसली ए फिरायला नाही गेली .... अभि

अरे यार मी कोणासोबत जाऊ ... मानसी

बस का येडी मी आहे ना चल आपण दोघ जाऊ ... अभि

हा चल मला इथे बसून बोर झालं ए रे ... मानसी

अग वेडाबाई मग मला बोलवायचं ना काय तू पण .... अभि

अरे तू कामात होतास म्हणून डिस्टर्ब नाही केलं .... मानसी

बर जाऊदे चल आता आपण मस्त बीच वर जाऊया
खूप शांत वाटतं तिथे आणि सध्या मनःशांती ची गरज ए ..... अभि

मानसी ला अभि च्या बोलण्यातला रोष कळला होता पण तिनी त्या विषयावर बोलणं टाळलं

हो चल ... मानसी

....
.....
....
.....

ते दोघ मस्त पैकी बीच वर येऊन बसले

किती शांत वाटतं ना यार मनु इथे
जगाचा विसर पडतो इथे
असं वाटतं इथेच आयुष्य घालवावं
इथून कुठेच जाऊ नये .... अभि

अभि मला माहिती ए तुला कसला त्रास होतो ए पण प्लीज तुला खूप चांगलं माहिती ए कि ती काय लायकीची मुलगी होती
आणि बी पॉसिटीव्ह यार बाप्पा नि तुला प्रोटेक्ट केलं ए
आपण हे सगळं विसरून गेलं पाहिजे
अनु ला तुझी ही अवस्था नाही आवडणार अभि
तू आमच्या सगळ्यांचा सँपोर्टर ए रे .... मानसी

मनू यार मी पण माणूस ए ग
आणि मला सांग ना माझी कुठे चूक झाली कि नेहमी माझ्यासोबत च असं काहीतरी होतंय
मी काय वाईट केलं ए ग कोणाचं ..... अभि

😭😭😭😭😭

अभि यार प्लीज रडू नकोस
रडणं हे सोलुशन नाही रे प्लीज .... मनू

तुला माहिती मनु माझं काही तिच्यावर प्रेम वैगेरे नव्हतं म्हणजेच माझं काही हार्टब्रेक वैगेरे नाही झालं ग
पण मला मॉम डॅड च वाईट वाटतं अनु च वाईट वाटतं
त्यांना काय वाटत असेल ग
दुसऱ्यांदा माझ्यासोबत असं होतंय
मी फक्त ते खुश व्हावे म्हणून मी तिच्याशी लग्न करणार होतो ग पण .... 😟😟😟😟 ...... अभि


अभि अरे जे झालं ते विसरून जा या सगळ्यात तुझी खरंच काही चूक नाही
पण एक सांगू नेक्स्ट टाइम ना तू लव्ह मॅरिज प्रेफर कर म्हणजे तुला वाटेल ना मनापासून कि ही तिचं ए जी मला आयुष्य भर झेलू शकते आणि तू पण तिचे सगळे नखरे सहन करू शकतो अश्या मुलीशी लग्न कर ..... मनू

ए मनु असं का ... अभि

अरे येडू म्हणजे ना सानू वहिनी म्हणते कि काही निर्णय असे घायचे असतात कि त्यात बाकी कोणी खुश आहे कि नाही या पेक्षा आपण खुश आहोत कि नाही हे बघायचं
आत्ता पर्यंत तू मॉम डॅड साठी लग्नाला तयारी झालास
आता एकदा स्वतःसाठी विचार कर आयम डॅम शुअर तुला पण तुझी परफेक्ट पार्टनर नक्की भेटेल .... मनू

ए मनु मला असं इतकं भारी समजून फक्त सानूच सांगायची पण आत्ता तिलाच समजवायची गरज ए ग
म्हणून मी तिच्यासमोर खुश राहतो
मला माहिती ए तरी तिला समजेल पण तू मला खूप छान सांगितलंस ग थँक्स अ लॉट मन्या ... 😘..... अभि

वेलकम अभ्या ... 🤭😂😜😜😜 ..... मानसी

बर ऐक ना आपण निघूया आता इथली गर्दी कमी झाली ए
आपण हॉटेल मधे जाऊन गप्पा मारुयात
आता तू माझी पर्मनंट पार्टनर ए गप्पांची आणि फिरायची .... 😃😃😃😃😃 ..... अभि


अरे वा .... ए अभि पण बर झालं तू मला इकडे घेऊन आलास खूप बोर झाले होते मी .... मानसी

चालत चालत ते हॉटेल वर निघाले

ए मनु आईस्क्रीम खाऊया .... अभि

अरे हा काय प्रश्न ए लगेच चल .... मानसी


.....
🍧🍨🍧🍨🍧🍨🍧🍨🍧🍨🍧🍨

...
...
.
....


( बघूया पूढील भागात काय होतंय ते ..... )
...
..
....
...
...
.
..

सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ..... 🤗

.....
....
...
...
...
...
.. .


आत्ता साठी बाय बाय ...... 🙂☺️


...
....
....
....
...
..
...
...
..
.


- सुकन्या जगताप ...... 😘