She __ and __ he - 42 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 42

Featured Books
Categories
Share

ती__आणि__तो... - 42

भाग-४२


रणजीत त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला.....सगळे जण रणजीतसोबत एका मुलीला रक्ताने भरलेल्या अवस्थेत पाहुन खुप टेंशनमध्ये आले.....


सदाशिव: जीत अरे कोन ही मुलगी..? आणि हीला काय झाल आहे..?


राहुल: जीत काय झाल आहे??


सुमन: बाळा कोन ही मुलगी..?


रणजीत: ननन नंतर सांगतो मी..
(आवाज देत)....डॉक्टर शामा...डॉक्टर...


शामा: हह काय झाल रणजीत.?आहो ही मुलगी कोन..?


रणजीत: ड़ड़ डॉक्टर प्लीज हिचयावर उपचार करा लवकर..ही मुलगी माझ्या गाड़ी समोर आली अचानक..मी ते...😢

शामा: ओके ओके कुल तुम्ही शांत वहां..
रमेश$$ रमेश$$

रमेश: यस डॉक्टर..

शामा: याना लवकर वोर्डमध्ये आना..

रमेश: ओके डॉक्टर..

शामा: डोन्ट वरि मी बघते..हम्म..आणि राधा शुद्धिवर नाही आली अजून..तुम्ही जाउन क्रिशला भेटा..

रणजीत: ह्म्म्म 😢

राहुल: जीत अरे कितीही टेंशन असल तरी अस करन चुकीचा आहे..लक्ष होता कुठे तुझ हु..

सदाशिव: होना..अति घाई संकटात नेई म्हणतात ते उगाच का..

महेश: राहुल,सदाशिव तुम्ही जरा शांत बसा,एकतर तो खुप टेंशनमध्ये आहे..आणि होता अस कधितरी..त्या मुलीला तो असच सोडून तर नाही आला ना..आणि होईल ती पोर बरी..

राहुल: हम्म..

रणजीत: राधा कुठ आहे?

राहुल: आत आहे..

रणजीत: हम्म मी आलोच..


रणजीत दार उघडून वॉर्डमध्ये जातो.....राधा शांत झोपली होती......रणजीत जाउन तिच्या शेजारी बसला.....तिचा हात हातात घेतला,नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागले.....रणजीतच्या आवाजाने राधाला जाग आली.....तिने हळूच रणजीतकड़े पाहिले...


राधा: रररर रणजीत....

रणजीत: राधा तू तू नॉर्मल झालीस,तू ठीक झालीस..राधा..राधा...
तो तिला मिठित घेऊन बोलतो....

राधा: हम्म्म्म,का? मला काही झाल होता का?

रणजीत: आआआ न नाही..काही नही.

राधा: अरे तू रडत का आहेस..?

रणजीत: ते..ते मी..

राधा: काय???

रणजीत: काही नाही ग तू तू आजारी होतीस ना म्हणून मी टेंशन मध्ये होतो...आता नाही..

राधा: हम्म..जीत मला माफ कर..मी आई होऊ शकत नाही हे एकल्यानंतर मला भान नव्हतं..आठवत नाही आहे मी काय केला होता..पण नक्कीच तुला त्रास झाला असच काहीस मी केला होता..हो ना😢

रणजीत: बर झाल तुला काही आठवत नाही आहे ते..

राधा: काय काही बोलास का..

रणजीत: नाही मी काय नाही बोलो..तू आता शांत हो..आणि प्लीज राधा पुन्हा कसलाच ट्रेस घेऊ नकोस😞तुला गमवायला मी खुप घाबरतो ग..आणि बाळा ग नाही झाल आपल्याला मूल तर काही फरक नाही पड़त ग..आपन आहोत ना एकमेकांना..हु..😢

राधा: हु..

रणजीत: पुन्हा कसलाच स्ट्रेस घेऊ नकोस..तुला काही झाल तर मी कस राहु😭

राधा: हम्म I love you जीत..

रणजीत: I love you too..

राधा: तू रड़तोयस का??

रणजीत: तू रड़ते म्हणून मी सुद्धा रड़तोय😞😅

राधा: हे बग मी पुसले डोळे आता तो पूस😀

रणजीत: हम्म मी पण पुसले😂

शामा: येऊ का आत..?

रणजीत: अरे डॉक्टर या ना..

शामा: नाही म्हंटल तुम्ही बिजी होतात म्हणून..

राधा: अस काही नाही डॉक्टर..

शामा: ओके..राधा तू आता जरा पड़ हम्म..रणजीत तुम्ही फॉर्मलिटीज पूर्ण करा..

रणजीत: हो..आलो मी राधा हु..

राधा: हु..

शामा: रणजीत..तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून बाहेर बोलावल..

रणजीत: बोला न..

शामा: ज्या मुलीला तुम्ही आनल आहेत ती आता बरी आहे बट...

रणजीत: काय??

शामा: she is 3 month's Pregnant...

रणजीत: काय😢 ओह नो..बब बेबी नीट आहे ना..

शामा: हो आहे नीट आहे बेबी..

रणजीत: हु बाप्पा तुझे खुप आभार...😌

शामा: आता ही मुलगी कोन आहे हे ती शुद्धित आल्याशिवाय समजनार नाही..

रणजीत: ओके कधी येईल ती शुद्धिवर?

शामा: सांगू नाही शकत कारण आतून ती खुप वीक झाले..त्यात थोड़ रक्त वाहल म्हणून अजून वीक झाले ती...

रणजीत: ओके..थैंक्यू डॉक्टर...

क्रिश: हेय रणजीत......(मिठी मारत)

रणजीत: हाय क्रिश....

क्रिश: कसा आहेस...

रणजीत: आता खुश आहे😊

क्रिश: होना..राधाचे रिपोर्ट नॉर्मल आलेत आता घाबरायची गरज नाही..आणि ती आता नॉर्मल पण झाले..आता तिला फक्त मागच्या महिन्यातल काही सांगू नका..ती विसरले तेच बर आहे...

रणजीत: हो..

क्रिश: आणि हो ती मुलगी कोन आहे..?

रणजीत: ती माझ्या गाड़ीसमोर आली होती..😢

क्रिश: अरे देवा..अरे नाजुक अवस्थेत आहे ती..तिला शुद्ध यायला बराच वेळ लागेल..

रणजीत: हो,क्रिश काहीही असो प्लीज तिला बर कर...

क्रिश: हो यू डोन्ट वरि..मी आहे त्या मूली जवळ आणि राधाला तुम्ही आज घरी घेऊन जा ठीके..त्या मुलीची तब्बेत कळवत जाइन मी तुला..

रणजीत: थैंक्यू क्रिश..

रणजीत: ओके😊


राधाला घेऊन रणजीत घरी येतो.........घरातील मंडळी राधाच स्वागत तिला ओवाळून करतात........दुसऱ्या दिवशी ते घरात पूजा ठेवतात........पुजेला राधाची सगळी माणस आली होती......राधा तिच्या आई बाबाना ही भेटते.......तिच्या मित्र मंडळीसोबत थोड़ा वेळ घालवते.......रणजीत आज खुश होता कारण सगळ पुन्हा नॉर्मल झाल होता.......राधा ही बरी झाली होती.......पण कुठे तरी त्याला त्या मुलीची काळजी वाटत होती......रात्री राधा खिडकीत उभी होती.....


रणजीत खोलीत आला आणि दार लावून घेतले.......त्याची नजर राधावर गेली.......तिने लाल कॉटनची साड़ी घातलेली.......केस मोकळी सोडली होती......चंद्राच्या प्रकाशात जनु उजळून निघालेली ती.....रणजीतला आता त्याचा मोह अनावर झाला......त्याने मागूनच राधाला मिठी मारली.....आणि त्याचे ओठ तिच्या गोरया पाठीवर फिरवू लागला.......तशी राधा शहारली......


राधा नजर चोरुन टिकड़ूँन निघुन जात होती.....त्याने तिचे हात पकड़ले आणि तिला भिंतीला टेकवले......रणजीत तिच्या सर्वांगावर त्याचे ओठ फिरवू लागला.......राधा सुद्धा त्याच्या स्पर्शात वीतळली.....दोघांमधील अंतर आज पुन्हा कमी झाले.....पुन्हा ते एक झाले......


*****************************


रणजीत आणि राधा सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेले.....ती मुलगी शुद्धिवर आली होती......राधा आणि रणजीत तिच्या जवळ जाउन बसले........


रणजीत: आ हाय मी रणजीत,ही माझी वाइफ राधा..

ती: ह्म्म्म..नमस्कार!!

रणजीत: सर्वात आधी तर मला माफ कर परवा तुम्ही माझ्या गाड़ीसमोर आला आणि माझ्याकड़ूँन सुद्धा दुर्लक्ष झाल म्हणून आज तुम्ही या अवस्थेत आहात...खरच माफ करा मला....I'm sorry....

ती: ठीके तुम्ही मला इकडे आनलत,माझ्यावर उपचार केलेत हेच खुप आहे..

राधा: आ तुझ नाव काय आहे?

ती: रूपा..

राधा: तुझ्याबद्दल सांगा न म्हणजे तुम्ही कुठे राहता? तुमच्या घरी कोन असते? त्याना आम्ही इकडे बोलावू ना...आणि तुम्ही प्रेग्नेंट असून ही अस बाहेर फिरत का होता??


राधाचे प्रश्न ऐकून रूपा शांत बसली......तिच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहु लागल......राधाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि तिला शांत केले.....


राधा: सांग ना रूपा,काय झाल होता..रडू नकोस आम्ही नक्कीच तुझी मद्त करू...

रणजीत: हो..

रूपा: ह्म्म्म..मी गडचिरोलीला राहते,तिकडे फक्त माझी ताई आणि मीच राहत होतो..ताईच लग्न झाल ती सुद्धा तिच्या सासरी गेली..मग मी एक्टीच राहायची..माझ आमच्या गावातील एका मुलावर प्रेम होता..तो सुद्धा माझ्यावर प्रेम करायचा..नकळत आमच्या हातून एक चूक घडली आणि त्याच फळ म्हणून मला दिवस गेलेन..मी जेव्हा हे त्याला सांगितले तेव्हा त्याने लग्न करायला साफ नकार दिला आणि हे मूल त्याच नाही असा दावा केला😞मोठ्या घरातला तो मुलगा मी त्याच्यासमोर काय करणार..ताई आणि दाजीना ही खबर समजली त्यांनी ही मला मद्त नाही केली😣बिन लग्नाची आई म्हणून गावातील लोकांनी मला गावाबाहेर हाकलुन दिले..कशीतरी मी इकडे येऊन पोहोचले..आणि योगायोगाने परवा मी ह्या दादाच्या गाडीला येऊन धड़कले..😭


रुपा बद्दल ऐकून राधा आणि रणजीत उदास झाले.....त्यांना आता तिची काळजी वाटू लागली......


राधा: रूपा तू अतः कुठे जाणार..?

रूपा: जिकडे माझ नशीब घेऊन जाईल..

महेश: त्यापेक्षा आमच्या घरी चल बाळा..

रणजीत: काका....


महेश,सदाशिव,माधवी,सुमन,राहुल आणि रम्या सगळे हॉस्पिटलमध्ये आले.......सुमन आणि माधवीने रूपाच्या चेहऱ्यावर हात फिरवला.......


सुमन: रूपा तू आमच्या घरी राहा न..

माधवी: हो तुझ बाळतंपण आपन चांगल साजरा करू..


रम्या: हो तुझ्यावर अन्याय झाला,पण आता ते सगळ विसर आणि तुझ्या बाळासाठी जग..


सदाशिव: हो चल आमच्या घरी..


राहुल: हों खर चल..


रूपा: आहो पण तुमी मला नीट ओळखत नाही आणि अस..


महेश: माणस पाहुनच आम्ही ओळखतो,तू तशी दिसत नाहीस...


सदाशिव: हो न..तू चल आमच्या घरी हव तेवढे राहा...आराम कर....


राधा: हो प्लीज चल ना रूपा....


रूपा: हम्म ठीके..


रूपाचा होकार ऐकून सगळे खुश होतात......☺️काही दिवसांनी रुपाला डिसचार्ज मिळाले......सगळे रुपाला घेऊन घरी आले.......तीच खुप छान पध्दतीने स्वागत केले.......तिची सगळी जबाबदारी राधावर होती......तीच खान पिन,व्यायाम,जेवण सगळ राधाच बघायची.....आता राधा सुद्धा हॉस्पिटलला पुन्हा जायला लागली होती.....रुपा ही काही दिवसातच सगळ्यांमध्ये मिसळली होती......



क्रमशः
(भाग लेट पोस्ट करण्यासाठी सॉरी......मागच्या भागाला विव्ज आणि रेटिंग खुप कमी आले बहुतेक मी चांगले भाग लिहित नाही आता.......😢क्षमा असावी,मला जमत आहे तस आणि तेव्हा मी भाग लिहत आहे.......आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.....)