Curapt life thru control over thort process - 4 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 4

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 4

वीस मिनिटांनी.....


काही लोकं त्यांच्या घरी येतात...... एक एजेड कपल अँड त्यांच्यासोबत एक व्हेरी हँडसम अँड चार्मिंग बॉय.....😎


प्पा : "वेलकम मिस्टर अँड मिसेस क्रिष्णमूर्ती..... वेलकम....☺️"


मिस्टर क्रिष्णमूर्ती : "थँक्यू..... मिस्टर अडवाणी.....☺️ बंग्लो तर खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे..... बघूया आमच्या सुनबाई आता....😁😁"


प्पा : "व्हाय नॉट...... कम.....☺️"


सगळे येऊन हॉलमध्ये बसतात..... गप्पांना चांगलाच ऊत येतो..... पण, याचं कियाराला काहीही घेणं - देणं नसतं.... ती शांत बसून फक्त त्यांच्या गप्पा ऐकत असते..... मात्र आता तिच्या प्रेमात कोणी - तरी आपटतं....😁 अँड तो म्हणजे, मिस्टर आर्या क्रिष्णमूर्ती.....😎





थोड्याच वेळात दोघांचे पॅरेंट्सने त्यांना रूममध्ये जाऊन, एकमेकांशी बोलायची परमिशन देतात.... ते दोघे वर कियाराच्या रूममध्ये जात असता..... मागून गुरूला येताना बघून......

आर्या : "हे..... यू..... काय आहे..... मागे का येतोयस....🤨"

गुरू : "सर जी का ऑर्डर हैं.....🤨"

आर्या : "अंकल प्लीज यांना खाली जायला सांगता का..... आय फिल अन् कंफर्टेबल.....😣"

आर्याचं ऐकून, प्पा गुरूला खाली बोलावून घेतात..... सो कॉल्ड कबाब में हड्डी......😏🥴 गुरू मात्र रागातच खाली येऊन ऊभा राहतो..... ते दोघे रूम मध्ये जावून, दार लावून घेतात..... घरच्यांना ही फरक पडत नाही..... बिकॉज, धिज इज सो कॉल्ड बिझनेस डील..... रूम इतकी फ्रेश बघून, आर्या खूप खुश होतो....😍

आर्या : "वाव.....😍 नाइस फ्रेगरन्स....😍😍"

कियारा : "थँक्स.....🙂"

आर्या : "हे..... स्माईल करत जा ना प्लिज..... छान दिसतेस....☺️"

तो तिला स्वतःच्या बोटांनी स्माईल असा इशारा करतो.... ती हलकीशी स्माईल चेहऱ्यावर आणत, त्याला बाल्कनित घेऊन जाते....

कियारा : "धिस इज माय फेवरेट प्लेस फॉर एन्जॉय माय ओन कंपनी.....🙂"





आर्या : "नाइस.....😍..... बाय द वे..... युअर् हॉबी.....☺️"

कियारा : "ड्रॉइंग.....☺️"

आर्या : "ओह्ह..... वाव.....😍☺️"

थोडा वेळ दोघे गप्पा मारत बसतात...... पंधरा ते वीस मिनिटांच्या गप्पा कधी संपतात त्यांनाच समजत नाही..... कियारा उठून जायला निघते तेव्हा, तिचा डावा हात पकडून, आर्या तिला स्वतःकडे ओढून घेतो..... ती जाऊन त्याला धडकते आणि लाजते....😌😌😌😌 तो तिची हनुवटी उजव्या हाताने वर करतो आणि तिच्या डोळ्यात बघून......

आर्या : "लव्ह यू कियारा......☺️😍"

कियारा लगेच त्याला एका साईडने धक्का देत, पळतच जाऊन बेडवर बसते आणि हुंदके देत रडते......😣 तो घाबरतो.... माझ्यामुळे हिला हर्ट झालं असावं असं त्याला वाटून जातं.... तो तिच्या समोर येऊन, गुढघ्यांवर बसतो.....😍

आर्या : "सॉरी कियारा...... आय डीडंन्ट मिन टू हर्ट यू.....🥺"

कियारा : "नो इट्स नॉट यू बडी.....🥺"

आर्या : "देन..... व्हाय यू आर क्राइंग.... टेल मी...... व्हू द हेल....😡"

कियारा : "काम डाऊन.....🥺"

ती त्याला आजवर तिच्या सोबत घडलेलं सगळं सांगते..... आर्याचा त्यावर विश्वासच बसत नाही..... कोणी आपल्याच मुलीवर इतका अविश्वास....! कसं शक्य आहे.... तो खूप चिडतो मात्र कियारा त्याच्या गालावर स्वतःचा सॉफ्ट गाल घासत त्याला शांत करते.....😍 इतका प्रेमळ स्पर्श तो पहिल्यांदाच अनुभवत असतो.....🥰🥰 ती त्याच्या मिठीत असते...... स्वतःची हनुवटी तिच्या डोक्यावर हलकेच टेकवून, तो उभा असतो......

एकमेकांच्या मिठीत दोघेही सुखावतात......🥰 कियाराला त्याची मिठी, पुर्ण आयुष्यातील आजवरची सर्वात सेफ मिठी वाटते....🥰





आर्या : "कियारा......😍"


कियारा : "🥰 ह्ममम्ममममम...... बोल ना...☺️"


आर्या : "लव्ह यू सो मच...... आय नेव्हर हर्ट यू......🥰"


कियारा : "🥰 ह्ममम्ममममम...... थँक्स.....😍"


आर्या : "बट, आय विल किल दॅट ब्लडी बास्टर्ड्स..... ज्यांनी - कोणी तुला दुखावले आहे......😡"


कियारा : "नो...... आर्या..... लिव्ह इट..... आय एम फेड अप यार..... रोज घरच्यांकडून असं बिहेविअर सफर करून...... इनफ.... आपण लवकर लग्न करू.... मला इथून लांब घेऊन चल......😭"


ती परत त्याच्या मिठीत शिरत रडते..... तो तिला शांत करत, दोघेही खाली येतात..... सगळे तोंड गोड करत, त्या दोघांची समोरच्या जर्नीची बिगिनिंग सेलिब्रेट करतात.....😍😍


काहीच दिवसांत त्यांच्या लग्नाची डेट अनाऊन्स होते आणि डेस्टिनेशन वेडिंग म्हणून, साऊथ इंडियाच्या चेन्नई मधील एका कोस्टल बीचवर, दोघांची वेडिंग सेरेमोनी धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्यात येते.......😍😍😍


.


.


.


.


क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️