Curapt life thru control over thort process - 3 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 3

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 3

@@@ : "हॅलो स्वीट हार्ट..... क्रियांश हिअर.....🥴"

कियारा : "क्रियांश..... हॅव यू ड्रंक....🥺🥺"

क्रियांश : "येस बेबी......🥴 लेट्स हॅव फन टूगेदर भाग्यश्री.... यू आर सो #@₹&......🤩"

कियाराला स्वतःची लाज वाटते..... कारण, तो खूप व्हलगर बोलत असतो.....

कियारा : "शीट..... व्हॉट द हेल आर यू टॉकिंग...... व्हेअर आर यू...... आय वॉन्ट टू मीट यू, राईट नाऊ.....😡"

क्रियांश : "यू वॉन्ट टू मीट.....🥴"

त्याचा हातचा फोन हिसकावून घेत.....

भाग्यश्री : "तू याला आता विसरून जा..... ओके.... ब..... बाय.... स्वीट हार्ट.....😁"

तिकडून फोन कट होतो......

कियारा : "यू बीच..... आय विल किल यू.....😭😭😭😭😭"

परत ती रडायला लागते..... डोअर ओपन करायचा प्रयत्न करते..... पण, तो ही उघडत नाही..... बिकॉज तिच्या मॉमने ती कुठे जाऊ नये म्हणून, बंद करून घेतला असतो.... कारण, ती आज क्रियांश सोबत कॉफी डेट जाणार इतकंच नाही तर, हॉटेल रूम बद्दल भाग्यश्री आधीच मॉमला सांगून गेलेली असते.....😓 कियारा जोर - जोरात दारावर हात आपटत, आपल्या मॉमला आवाज देते.....

कियारा : "प्लीज मॉम..... प्लिज ओपन द डोअर.....😭😭😭😭"

तीन दिवस तिला तिथेच जेवण देऊन, रूम बाहेर येऊच दिलं जात नाही......😓😢

तीन दिवसांनी.......

मॉम : "कियारा.... चेंज करून, ब्लॅक वन पिस विअर कर..... घरी अर्जेंट फॅमिली मीटिंग अरेंज केलीय तुझ्या प्पा ने.... कम फास्ट.... अँड डोन्ट क्रिएट सिन.... प्लीज.....😠"

कियारा : "व्हॉट फॅमिली मीटिंग मिन्स....😲😲🤯😢"

मॉम : "जरा फ्रेश होऊन या बाहेर...... ओके..... अँड लास्ट टाईम सारखा ड्रामा क्रिएट करायचा नाही....😣🤨"

कियारा : "मॉम आय लव्ह क्रियांश..... प्लीज ट्राय अँड अंडस्टँड.....😭😭"

मॉम : "जस्ट शटआप ओके..... किती लव्ह आहे सांगितलं भाग्यश्रीने मघाशी.... हॉटेल रूम हा.....😡"

कियारा : "मॉम.... शी वॉज लायिंग...... व्हाय यू बिलिव्ह ऑन हर..... 😭😭😭 प्लीज ओपन दि डोअर....😭😭 मॉम.....😭😭"

बाहेरूनच तिची मॉम बोलते..... ज्याने ती घाबरून जाते.....😢

मॉम : "गुरूला बोलावू.....🤨"

कियारा : "नो......😭😭😭 मॉम....😭😭😭 यार.....😭"

तिची मॉम निघून जाते..... ही इकडे डोअर जवळ बसून, हुंदके देत रडते...... तिला मागचा इन्सिडन्स आठवतो.....

एक मुलगा कियाराला लाईक करायचा म्हणून, तो हिच्या घरपर्यंत येऊन पोहचला होता.... त्यावेळेस कोणीतरी हिच्या प्पा जवळ कंप्लेंट केली..... हिच्या प्पा ने त्याच गुरूला सांगून हिची चमडी सोलत पर्यंत मारायला सांगितलं होतं.... गुरू तिच्या प्पाचा एकदम विश्वासू होता त्यामुळे तो काहीही करेल तरी त्याच्यावर विश्वास असल्याने, ते त्याला इग्नोर करायचे..... एक - दोन वेळेस तर त्याने कियारावर घाण नजर टाकत अतिप्रसंग ही केला होता..... मात्र, तिच्या प्पाला स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त बाहेरच्या माणसांवर विश्वास होता.....

किती घुसमट होत असेल "त्यांची"..... ज्यांच्या, घरच्यांना बाहेरच्यांवर "त्यांच्यापेक्षा" जास्त विश्वास असेल...! दिखाव्यासाठी जिवंत असतात फक्त ते..... कारण, जगणं तर कधीचंच विसरून गेले असतात.....

कियारा इतकी हाई क्लास होती, घरचे प्रेमळ स्वभावाचे, तिला काहीच कमी नव्हती, कुठलेही क्लॉथ्स विअर् करण्यापासून ते घरात कुठेही मस्ती करण्यापर्यंत तिला परमिशन होती..... पण, इतकं सगळं असूनही तिला पर्सनल लाईफ एन्जॉय करण्याचं फ्रीडम नव्हतं.....😢 ती तिच्या प्पाच्या परवानगिविना कोणाशी बोलू सुद्धा शकत नव्हती, कोणाच्या प्रेमात पडणं तर दूरच तसा विचार जरी मनात आणला तर, गुरू होताच मग स्वतःचा फायदा करवून घ्यायला....😢 म्हणजे, तिला जेव्हा - जेव्हा मारायला सांगितलं जायचं तो तिच्यावर अतिप्रसंग करायचाच.....😢😢😢 आणि तिचे पॅरेन्ट्स याकडे दुर्लक्ष करायचे......😢 वरून तिलाच धमकवायचे की, तिने कुठेही वाच्यता केली तर, तिला गुरू हॅण्डल करेल.....

शरीराच्या आणि मनाच्या, गुरूकडून प्रत्येक वेळी तोडल्या गेलेल्या लचक्याची आठवण आणि भिती मनात असल्याने, कियाराने कोणालाही काहीही सांगण्याचे धाडस कधीच केले नव्हते..... इतकी लॅविश लाईफ असून सुद्धा ती मनातून एकटी होती.... एक फ्रेंड होती पण, तिने सुद्धा आता तिला आतून अजुन खोलवर तुटून कोसळण्यात हातभार लावला होता...... सगळंच तिच्यापासून सुटत चाललं होतं....😢😢

फक्त लाईफ लॅविश असून चालत नाही तर, विचारही तसे असावे लागतात.... दिखाव्यासाठी आपण फॅमिली म्हणतो...... मात्र, आत किती अंधार असतो हे तिथे घुसमट होणाऱ्या लोकांनाच माहित असते.....😢😢

फॅमिली हेड नेहमी चांगल्या विचारांचा असेलच असे नाही.... काहींना नेहमी फॅमिली कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवायचा असतो..... सर्वांनी त्याच्या नुसार वागावं, त्याला जे वाटेल तेच करावं असंच त्याला नेहमी वाटतं.... मानसिक कुचंबणा होत असूनही जे नवविचार बाळगणारे नसले तर, ते सहन करतात देखील..... पण, हे सहन करणं एक गुन्हाच ठरतो....😢

कियाराला गुरूचा तिच्यावरील केलेला अत्याचार आठवतो...... इतकं असून तिने स्वतःचा व्हॉईस रेज केला ही असता...! पण, कोणासाठी??????? हा एक मोठा प्रश्न तिच्या समोर असतोच.... कारण, ती ज्याच्यावर प्रेम करायची....😢 तो तर आता दुसऱ्याच कोणाच्या तरी शरिरसुखात बुडाला होता आणि फोनवर कियारा असून देखील त्याला, त्याच्या तसे वागण्याची लाज वाटली नव्हती..... हे सगळं आठवून, ती बाथ रूम निघून जाते...... शॉवर सुरू करून, पंधरा मिनिटांत सगळे विचार झटकून देते.... एकदम फ्रेश होऊन, बाथ रोब विअर् करून बाहेर पडते...... छान ब्लॅक ऑफ स्लीव्ह्स वन पिस विअर् करून बाल्कनीत उभी राहते.....







ॲज आय टोल्ड यू..... तिला कुठलेच क्लॉथ्स विअर् करण्याला लीमिटेशन्स नव्हते...... जर, त्यामुळे तिच्या प्पाची सो कॉल्ड बिझनेस डील सक्सेस होत असेल.....😣

कसल्या तरी विचारात ऊभी असता..... तिला तिच्या कमरेभोवती कोणाच्या तरी हातांचा विळखा जाणवतो..... झटक्याने त्या व्यक्तीला दूर लोटत, ती रूममध्ये पळत सुटते..... त्या व्यक्तीकडे बघते..... तर, तोच घाणेरडा गुरू उभा राहून हसत असतो..... तिला स्वतःची लाज वाटते..... ती पळतच बाहेर येते आणि हॉलमध्ये जाऊन बसते.... गुरू एक वेगळंच हसू चेहऱ्यावर आणत तिच्या प्पाकडे जातो..... इकडे तिच्या पायाशी पपी येऊन खेळत असतो..... त्याला उचलून घेत ती त्याचे सॉफ्ट - सॉफ्ट हेअर्स स्वतःच्या गालाला टच करत, एक क्यूट स्माईल करते......🙂 मॉम येताना बघून, त्याला घाबरून खाली सोडून देते.....😣

मॉम : "कियारा बेबी..... थोड्याच वेळात ते येतील..... गुड गर्ल सारखं त्यांना ग्रीट करायचं....... ओके.....🤨"

कियाराने सगळे विचार झटकून, आता समोर जे काही घडेल ते ॲक्सेप्ट करत समोर जायचं डीसाईड केल्यामुळे, तिला आता मॉम ऑर तिच्या प्पाच्या बिहेविअरचा फरक पडत नाही..... गोड स्माईल करत मॉमला पॉझिटीव्ह रिप्लाय देते..... तिची मॉम स्वतः रेडी व्हायला निघून जाते.....

.
.
.
.
क्रमशः



❤️ खुशी ढोके ❤️