Curapt life thru control over thort process - 1 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 1

Featured Books
Categories
Share

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 1

@ कियारा'स प्लेस

मॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस बच्चा.....🙂"

कियारा : "या मॉम कमिंग.....😍"

ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून बाहेर पडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली.....

कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......😘"

मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️"

प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??"

कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......🥴"

मागून भाग्यश्री ओरडतच येते......

भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....😘"

कियारा : "गूड मॉर्निंग बडी.......🤩"

मॉम : "हे...... कम..... ब्रेक फास्ट कर.....☺️"

भाग्यश्री : "नो मॉम...... आय एम फुल्ल.....😁"

पोटावरून हात फिरवत, मॉमला ती सांगते......

ॲक्च्युली...... ह्या दोघी बेस्ट बडिज...... भाग्यश्री गरीब कुटुंबातील साधी आणि सरळ..... तर, कियारा श्रीमंत कुटुंबातील जरा बालिश पण, मनाने तितकीच निर्मळ..... दोघी सिक्थ पासनं सोबत..... एकदम दोघींची गट्टी जमलेली......😍🥰

भाग्यश्री राहायला जवळच स्लम एरियात बट, कियाराच्या मॉम, प्पाने तिला कधीच लोअर क्लास म्हणून, हिणवलं नाही..... कियाराइतकंच तिला सुद्धा ते प्रेम करत.....🥰

ॲज ऑल्वेज....... कियाराने छोटू पपिच्या खूप साऱ्या पप्पी घेऊन, 😂 खाली सोडून दिले..... तो दुडूदुडू पळत गार्डनच्या दिशेने निघून गेला...... इकडे या दोघी मॉम अँड प्पाला बाय, मिस यू, कीस यू, लव्ह यू, हग यू असे सगळे केअरींग वर्ड्स यूज करत, कॉलेज साठी बाहेर पडल्या......🤭🤭

कियारा बोलता - बोलता कार मध्ये बसली...... कार स्टार्ट करून बघितली..... बट, काहीच फायदा झाला नाही..... कार स्टार्ट होतच नव्हती.....😓 शेवटी वैतागून कार मधून बाहेर येत, तिने कारच्या डोअरवर आपल्या राईट पायातला शू चा हिल किक् केला.....

कियारा : "शीट मॅन....😠😠"

भाग्यश्री पळतच तिच्या जवळ आली...... कारण, कियाराचा राग......😓

भाग्यश्री : "हे जान...... शू...... डोन्ट गेट पॅनिक...... प्पा विल हेल्प अस.....🙂🙂"

कियारा : "व्हॉट्स व्राँग विथ धिस कार मॅन...... तिकडे क्रियांश माझी वाट बघत असेल.......😓"

कियाराच्या तोंडून क्रियांशचं नाव ऐकून, भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्स्प्रेशन्स आले.....😏 मात्र तिच्याकडे कियाराचं लक्ष नव्हतं.....

थोड्याच वेळात तिचे प्पा बाहेर येत......

प्पा : "हे...... बेबिज..... यू गाईज नॉट गेटिंग लेट, फॉर दि कॉलेज......??"

प्पाला बघताच, त्यांच्या जवळ त्रासिक सुरात जात.....😓😒

कियारा : "प्पा....... यार..... 😣😣"

भाग्यश्री : "प्पा...... आम्हाला कॉलेजपर्यंत ड्रॉप करता का.....?? कियाराची कार बंद पडली....."

तिचं हे बोलणं ऐकून, कियाराच्या चेहऱ्यावर कन्फ्यूजिंग एक्स्प्रेशन्स येतात..... जसं तिला भाग्यश्रीकडून ते बोलणं अपेक्षित नसावं..... म्हणून, ती दोन्ही हातांनी व्हॉट वाला पोज देत तिला खुणावते..... पण, भाग्यश्री तिला डोळ्यांनीच डोन्ट वरी असा इशारा देते...... तेव्हा कुठे कियारा शांत बसते......🤭

प्पा : "व्हाय नॉट बेबिज..... कम विथ मी.... आय विल ड्रॉप यू, ऍट कॉलेज.....🙂"

दोघी जाऊन, कारमध्ये बसतात..... कियारा पुढे, प्पा सोबत अँड भाग्यश्री मागे...... कियाराला टेन्शन येतं कारण, तिला कॉलेजच्या एन्ट्री गेटवरूनच क्रीयांश पीक करणार असतो अँड आज त्यांची कॉफी डेट तिला आठवते..... ही आयडिया भाग्यश्रीला आधी पासूनच असल्यामुळे, एका दिवसाआधीच ती कारची हवा काढून, कार पंक्चर करते..... हे आठवून, तिच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्स्प्रेशन्स उमटतात.... ती मनाशीच पुटपुटते.....

भाग्यश्री : "आता कशी भेटशील तुझ्या क्रियांशला....😏😏"

अर्ध्या तासात ते कॉलेज पोहचतात...... कियाराला साईड हग करत, प्पा निघून जातात...... इकडे कियारा खुश होते कारण, प्पाच्या नजरेत क्रियांश येण्याआधीच ते तिथून निघून जातात...... मात्र भाग्यश्रीला राग येतो..... ती रागातच कियाराच्या हॅप्पीनेसवर तिची वाईट नजर टाकते.....

.
.
.
क्रमशः



❤️ खुशी ढोके ❤️