She was lost in his arms .... in Marathi Short Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | त्याच्या मिठीत ती हरवून गेली....

Featured Books
Categories
Share

त्याच्या मिठीत ती हरवून गेली....







दिव्यांका : "वेद..... वेद...... कुठे आहेस.....?"

क्लासरूम मधून बाहेर फुटबॉल ग्राउंड पर्यंत ती धापा लागत पर्यंत पळत सुटली..... एकदाची ग्राउंडच्या मेन गेटवर येऊन थांबली..... तिला समोर कधीचा दिसला होता तो..... पण, तिला आता आवाज द्यावा वाटला नाही..... तशीच त्याला ती निरखून बघत राहिली..... कधी तो जवळ येऊन, तिला भानावर आणायला डोळ्यांसमोर चुटकी वाजवत समोर ऊभा राहिला..... हे ही समजले नाही....

वेद : "हे...... व्हॉट्स राँग..... कुठे मॅडम..... मी इथे आहे.... तुझ्यासमोर ऊभा....😁"

दिव्यांका : "ओह्ह..... नथिंग.... जस्ट.... छड ये सब चल.....😁"

वेद : "नॉटी.... देवांशला बघत होतीस ना....😁😁"

दिव्यांका : "ह्ममम्मम.....😬(मनात:- वेड्या तुला बघतेय कधीची..... बट, तू कधीच माझ्या फिलिंग्ज समजून घेतल्या नाही ना....)

वेद : "डीड यू से समथिंग....😁"

दिव्यांका : "नो..... हे वेद लिसन ना..... आज पार्टी..... जाऊयात ना कुठे बाहेर..... प्लीज.....😘😘"

वेद : "बेब्स..... नो वेज..... विसरलीस लास्ट टाईम किती प्रॉब्लेम झालेली...... नाईट आऊट वेळेस..... अँड धीस टाईम..... नो...😬🙏"

तो त्याच्या जागेवरून उठत, दोन्ही हात बाजूला करत नकार देऊ लागला.....😣 लास्ट टाईम त्यांना नाईट आऊट करताना पोलिसांनी पकडून जाम फाईन ठोकली असल्याचं वेदला आठवतं......😂 म्हणून, तो नकार देतो....

दिव्यांका : "यू डोन्ट लाईक माय कंपनी...... हो ना.....😟"

वेद : "नॉट लाईक दॅट.... बट, इट्स नॉट सेफ...... लेट्स डू वन थिंग...... कम ऍट माय प्लेस.....😘"

दिव्यांका : "ऍट युअर् प्लेस.....🙄 ओके..... शार्प @०६:०० पी. एम. डन....😁 सी यू....😁"

दोघेही घरी येतात..... इवनिंग पार्टीसाठी किती तरी ड्रेस च्युज करून, शेवटी ती एक छान ड्रेस सिलेक्ट करते.... शॉवर घेऊन, मस्त तयार होते आणि जायला निघते.... वेदच्या घरी पोहचते..... तो डोअर ओपन करतो.....

वेद : "वेलकम..... यू आर लुकिंग गॉर्जियस बेबी....😘"

दिव्यांका : "रिअली..... थँक्यू सो मच......🤩"

काही वेळ बसतात..... थोड्या वेळाने.....

वेद : "वूड यू लाईक टू डान्स विथ मी.....??"

दिव्यांका जी इतकी फ्रँक असते..... तिला तिथे खूप अन् कंफर्टेबल फील होतं..... काही ठीक वाटत नाही..... राहून - राहून नजर तिथे ठेवलेल्या फ्लॉवर पॉटच्या दिशेने जाते.... तिथे काही असल्याचा, कोणी तरी नजर ठेऊन असल्याचा भास तिला सतत होतो....😟 ती घाबरलेली बघून, वेद तिचा डावा हात स्वतःच्या हातात हलकेच पकडून किस करतो..... ती दचकून त्याच्याकडे बघते.....

वेद : "हे..... व्हॉट हॅप्पंड....??"

दिव्यांका : "नथिंग......🙂"

ती ऊसनं हसू चेहऱ्यावर आणत, त्याच्यासोबत डान्स करू लागते..... कपल डान्स करता - करता तिची नजर किती तरी वेळा येऊन त्याच फ्लॉवर पॉटवर थांबते.... सतत कोणी तरी बघत असल्याचा तिला भास होतो..... थोडा वेळ डान्स करून, दोघेही डायनिंग टेबलवर येऊन बसतात.....

वेद : "वेट फॉर अ मिनट.....🙂"

तो तिला सांगून आत निघून जातो..... तो गेल्यावर ही पट्कन उठून, त्या फ्लॉवर पॉट जवळ जाऊन चेक करते...... तिला तिथे कॅमेरा ठेवलेला दिसतो.....😳😳

दिव्यांका : "व्हॉट द हेल......😖"

ती पट्कन पॉकेट मधून मोबाईल काढून एका जणाला मॅसेज सेंड करते...... आणि परत येऊन, डायनिंग टेबलवर बसते..... आतून वेद डीशेस घेऊन येतो....

वेद : "हे..... लूक.... डीलिशिअस यम्मी.....😋😋"

ती पूर्ण घाबरली असल्याने.....

दिव्यांका : "वेद लिसन ना...... आय हॅव टू गो..... फिलिंग नॉट वेल..... सो, कॅन यू प्लीज ड्रॉप मी.....😟"

हे ऐकून तर त्याच्या चेहऱ्याचा पूर्ण रंग बदलतो...... चांगल्या वेदचे रूपांतर एका नराधमात व्हायला वेळ लागत नाही.....

वेद : "व्हॉट..... वाँट टू गो.... अँड आय ड्रॉप यू..... हे मिस..... आय एम नॉट यूअर् सर्वंट..... ओके..... अँड हाऊ कॅन आय ड्रॉप यू इजिली..... विदाऊट.....😁😁😁😁"

तो तिच्याकडे बघून, किळसवाणा हसतो..... तिला कळून चुकतं ज्या चार्मिंग मुलासाठी तिने एका साध्या मुलाचा हार्ट ब्रेक केलेला ते किती चुकीचं होतं...... तिला तो अनिकेत आठवतो.... जो कॉलेजमध्ये हिच्या मागे - पुढे करायचा..... त्याचं हिच्यावर प्रेम होतं.... मात्र, हिलाच चार्मिंग अँड हॅण्डसम मुलं आवडत असल्याने, बिचाऱ्या अनिकेतला हिने भर कॉलेज ग्राउंडवर इन्सल्ट करून, रडायला मजबूर केले होते.... तिला आज तेच सर्व एखादी तीन तासांची पिक्चर डोळ्यांसमोरून सारांशाच्या रूपात जावी तशी भरकन येऊन जाते..... ती स्तब्ध असते.... आणि मेन डोअरकडे एका वेगळ्याच आशेने बघत असते.... समोरून वेद हिच्या दिशेने वेगळंच किळसवाण हसू चेहऱ्यावर आणून, हळू - हळू पुढे पाऊलं टाकत असतो..... ती मागे - मागे सरकते..... त्याचा वेग वाढलेला बघून, पळत सुटते..... मेन डोअर जवळ जाते तर, तो तिच्या दिशेने येताना दिसतो..... असाच काही वेळ जातो आणि दरवाज्यावर मोठ्याने थाप पडते.....

@@@ : "दिव्यांका..... आर यू ओके...... मी अनिकेत.... घाबरु नको... मी आलो आहे....😟"

दिव्यांका : "अनिकेत.... प्लीज सेव्ह मी.....😭"

तिचा रडण्याचा आवाज ऐकून, अनिकेतचा जीव कासावीस होतो......

अनिकेत : "सर..... प्लीज तो माझ्या दिव्यांकाला काही करेल.... त्याआधी, प्लीज तुम्ही काही तरी करा....😟"

इन्स्पेक्टर : "राणे जा एक रॉड बघा लवकर.... दार तोडावा लागेल.....🤨"

इकडे आत वेद एखाद्या नराधमासारखा तिच्या मागे पळत सुटतो.... ती अजून तरी त्याच्या हाती आलेली नसते..... कारण, तो जरी फुटबॉल प्लेअर असला पण, ती उत्कृष्ठ धावपटू असते.....😎

काही वेळात प्रयत्नाने दार तोडण्यात पोलिसांना यश येतं.... कॉन्स्टेबल जाऊन, वेदला पकडून घेतात..... तो खूप जास्त चिडलेला असतो.....

इन्स्पेक्टर : "मॅडम आपण, सरांना जसा मॅसेज केला.... इथे आपल्याला कॅमेरा सापडला आहे... आम्हाला सांगाल आपण तो कुठे बघितला होता....🤨"

दिव्यांका : "हो...... त्या फ्लॉवर पॉटच्या आत.....😟😟"

कॅमेरा डिसकनेक्ट करून, पोलिसांची टीम वेदला सायबर क्राईम गुन्ह्यांतर्गत अटक करते आणि घराला लॉक करून, त्याला लगेच पोलीस स्टेशन रवाना करण्यात येतं..... इकडे अनिकेत, दिव्यांकाला आइस क्रीम खूप आवडते म्हणून, एका आइस क्रीम पार्लरमध्ये घेऊन येतो..... दोघेही आत बसतात.... थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही..... आइस क्रीम संपवून, ते एका बागेत जातात...... तिथे सगळीकडे शांतता असते.... दोघेही शांतच असतात.... थोड्या वेळाने....

दिव्यांका : "आय एम एक्स्ट्रिमली व्हेरी सॉरी अनिकेत......😟"

अनिकेत : "हे..... शू...... डोन्ट से सॉरी.....🙂"

दिव्यांका : "थँक्स फॉर एव्हरी थिंग...... एका मॅसेजवर धावून आलास.....🙂"

अनिकेत : "दिव्यांका...... तू काय कोणतीही मुलगी असती तरी, मी हेच केलं असतं ग......🙂"

दिव्यांका : "मे आय आस्क यू वन थिंग...?🙄"

अनिकेत : "या श्युअर्...🙂"

दिव्यांका : "आय ब्रोक यू..... स्टील यू लव्ह मी??"

अनिकेत : "मग त्यात काय तुला नसेल आवडत म्हणून, नकार दिलास...... पण, मला तर तू तेव्हा ही आवडत होतीस आणि आताही..... इन्फॅक्ट दिवसेंदिवस जास्तच आवडू लागली आहेस.....🙂"

दिव्यांका : "मी तुझा इतका इन्सल्ट करून सुध्दा....😣🥺"

अनिकेत : "आपण एखाद्याला ओळखत नसलो..... 'ओळखत' म्हणतोय मी..... म्हणजे, तो व्यक्ती कसा आहे.... हे.... आणि आपल्याला जर त्याला बघूनच राग येत असेल ना... मग आपण आयुष्यभर त्याला न ओळखून घेताच राग करत असतो...... पण, मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता.... कारण, मी कधीच बाहेरच्या सौंदर्यावर प्रेम केला नाही.... मला आतली सुंदरता जास्त आवडते.... तू होतीस फ्रँक मुलांसोबत पण, तू तुझ्या लिमिट्स कधीच क्रॉस केल्या नव्हत्या.... हे मी बघत होतो.... आणि सहज प्रेमात पडलो ग.... नकळत घडलं सर्व.... स्टील आय लव्ह यू....😌😌"

दिव्यांका : "काय आवडतं रे इतकं माझ्यात.....😒 का इतका प्रेम करतोस.....😒"

अनिकेत : "तुझं मन......😌💕"

संपला विषय.....💘 सरळ तलवार काळजात घुसली ना राव 💘 अनिकेतने थोड्या वेळाने डोळे उघडून बघितले तर, त्याच्या मिठीत ती हरवून गेली होती.....💕

.
.
.
.
समाप्त


❤️ खुशी ढोके ❤️