Ek Saitaani Ratra - 10 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 10

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 10

Like,coment येउद्या.... आपण एक familly आहोत.!
समजून घ्या...नवख्या लेखकाना.... 🙏🏾😊
भाग 10
*****************************
सामा त्याच काळीज दे इकड मला पाहिजे.सुका म्हणाला
नाही मी नाही देणार मीच खाणार याच काळीज सामा चामा कडे गुरगुरतच म्हणाला
ते गुरगुरन्याच आवाज ऐकून ज्योतीने झाडाझुडपांजवळ पाहण्यास सुरुवात केली की तोच तिला ही दोन राक्षस राहुलच्या प्रेताची चिरफाड करत खांताना दिसली. सामाला कसली तरी चाहूल लागली त्याने झट्क्यात ज्योती ऊभी होती तिथे पाहिल पन त्या जागेवर आता कोणीही नहव्त
ज्योतीने अगदी शिताफीने त्या अंधाराचा फ़ायदा घेत खाली लपून बसली की तोच आचनक तीच्या खांद्यांवर कोणी तरी थंड हात ठेवला तिने जोरात वळत पाठी मागे पाहिल आणि एक सुस्कारा सोडला
हुशहह तू आहेस.ज्योती गुंजन ला पाहत म्हणाली
काय ग येवढि का घाबरलीस.गुंजण म्हणाला तस
ज्योतीने त्याला पुढे पाहण्यास सांगितल तस एक वेळ गुंजन ने पुढे पाहिल आणि त्याचे डोळे मोठे झाले
तो आता मोठ्यानी ओरडनार की तोच त्याने ने आपली किंचाळी स्वतच्य हाताने
दाबून ठेवली सामा त्या राहुल च्या शरीराचे तुकडे करत खात होता.आनी त्याच्या बाजूलाच सुका त्याच पोट फाडून आतल्या आतड्या
 
मेगी खातात तसे चवीने स्स्स्सस आवाज करत खात होता.
गुंजन च पुर्ण लक्ष पुढे होत की तोच ज्योतीने आपला camera काढला आणि ती त्या राक्षसांचा फोटो काढणार की तोच गुंज्न ने तिला पाहिल आणि त्याने तिला थांबव्न्यासाठी आपला हात पुढे केला की तोच चुकून prees buton दाबल्याने मोठा असा फ्लश करत कैमरामधुन उजड निघाला तो उजड पाहून ते सुका व सामा ने आतिश्य तीव्र वेगाने त्या दोघांन कडे पाहिल.
ज्योती .........................पल.......
गुंजन मोठ्याने ओरडलाच तसे ते दोघे मिळेल त्या वाटेने काट्या कुट्यातून धावू लागले. की तोच पाठीमागुन धुक्यमधुन एक बाण हवेला चीरत आला त्या बाणाला दोरी बांधली होती. स्प्क्क्क्क्क आवाज करत तो बाण ज्योतीच्या पोटात घुसला त्या बाणाच्या वाराने ज्योती जोरात जमिनिवर पडली गुंजन ने तिला उठवल आणी तो बाण पोटातून काढणार की तोच
तिला कोणी तरी त्या धुक्यात ओढुन घेतल आणि तिची एक आर्त किंकाळी बाहेर आली . आ..................
 
*******************************************************
तस गुंजण रडू लागला. जय ने एकवेळ गुंजन च्या पाठीवर हात ठेवतच त्याला धीर दिला आणि म्हणाला.
हे बघा जे झाल ते झाल आता आपल्याला ह्या जंगलातून बाहेर पडायचय तर एकच पर्याय आहे आप्ल्या कडे तो म्हणजे आपली कार
आणि आपल्याला कस ही करुन कार पर्यंत पोचायला हव. जय वैशाली व गुंजन कडे गंभीर नजरेने पाहत म्हणाला.
चावी आहे का पन तुझ्याकडे कारची .गुंजन आपले डोळे पुसत म्हणाला तस एकवेळ जयने आप्ल्या जीन्स पँट च्या उजव्या खिश्यात हात घातला तर चावी नाही मिळाली त्याने डाव्या खिश्यात
हात घातला व त्याच्या चेहर्यावर एक हसू आल.आणी त्याने आप्ल्या
mg hector कार ची चावी बाहेर काढली. तस त्या तिघांच्याही चेहर्यावर एक आनंदी स्मित हास्य पसरल.
 
*******************************************************
 
वेळ रात्री 12:45 am
 
ती तिघ 30-35 मिनीटात चालत गेल्यावर आपल्या कार जवळ पोचले
जय आप्ल्या सीटवर बसला आणि त्याच्याबाजूला वैशाली बसली पाठीमागे
गुंज्न एकटाच बसला होता.जयने गाडीला चावी लावत चावी फिरवली
थकथकथकथक आवाज देत कार बंद झाली .
जय ने पुन्हा एकदा चावी फिरवली थ्थ्थ्क्त्कथ्क आवाज देत कार पुन्हा बंद झाली. जयने गाडिवर हात मारला आणि म्हणाला. damnt हिला पन आताच बंद व्हायच होत.आणि निराश होतच आपल डोक sterig वर ठेवल.
मला वाटतय थंडी मुळे इंजिन जाम झाला असावा आपण धक्का मारुन पाहूयात का.गुंजन म्हणाला
तशी वैशाली म्हणली की ठिक है मी ड्राईव्ह सीटवर बसते तुम्ही दोघे धक्का मारा.वैशाली म्हणली.
ok done जय म्हणाला.
तसे ते दोघे गाडीमधून उतरुन धक्का मारण्यासाठी मागे गेले.
वैशाली ने मिरर मधुन पाठीमागे जय कडे पाहत thums up केल.
त्या दोघांनी आप्ल्या शरीरात होती तेवढ्या ताकतीने गाडीला धक्का देण्यास सुरुवात केली. गाडी आप्ल्या जागेवरून हलू लागली.
इकडे वैशाली ने सुधा गाडीची चावी फिरवायला सुरुवात केली. थकककक्क्क्क थ्क्क्क्क्क्क थककककक आवाजज देत गाडी मधितच चालू होत धक्के खात बंद पडत होती जय व गुंज्न आप्ल्या पुर्ण ताकतीनिशी जोर लावत होते
वैशाली ने सुद्धा हार मानली न्ह्व्ती ती सुद्धा चावी फिरव्तच होती की तोच
काय चमत्कार झाला 4-5 वेळ ट्राई केल्यानंतर मात्र सहाव्या फेरिला गाडी
पाठिमागे काला धुर उडवत भ्र्र्र्म्म्म्म्ं असा मोठा आवाज देत चालू झाली
रात्रिच्या त्या निरव शांततेला गाडीच्या आवाजाने मोडून काडल.
वैशाली ने गाडी फ़र्स्ट गियर टाकत थोडी पुढे नेली आणि थांबवली.
गुंजन ला धाप लागली होती.तो पोट धरून जोरात श्वास घेत होता.
जय ने त्याला आधार देत गाडी जवळ आणल . की तोच गाडी पुन्हा बंद झाली.
त्या सर्वान मधे आता भीती पसरू लागली होती.आता गाडी चा आवाज ऐकून ते राक्षस आपल्याला कधीही पकडू शकतात अस त्याना वाटू लागल की आडबाजूल झाडाझुड़पात थोडी
सळसळ्ल करतच थोडी हालचाल झाली.आणि त्या झाडा पलीकडुन लूकडा असा सामा जोरात आरोळी ठोकतच बाहेर
आला त्याच्या हातात आता एक सुरा होता आणि तो धावतच सरळ गाडी कडे येत होता.की तोच जय ने गुंज्न कडे पाहिल आणि म्हणाला
चल भावा आता आपण दाखवुनच देऊ की wwe चे आपण किती मोठे fan आहोत ते तसे ते दोघे सामाच्या समोरच ऊभे राहिले तिकडून तो सामा धावत येत होता त्याने बर्याचपैकी अंतर कापल होत तो आता जय गुंजन ला एक जोरदार धडक देणार की तोच जय ने डाव्या बाजूला आणि गूंजण ने उजव्या बाजूला jump घेतली की तोच त्या सामाच डोक गाडीला जोरात लागल आणि गाडीला एक जोरात धडक बसली धडकेने दोन चांगल्या गोष्ट घडल्या पाहिली म्हणजे त्या सामा च डोक फुटल आणि जमिनिवर हिरव आस रक्त पडू लागल जे रात्रीच्याअंधारात चमकत होत. आणि दुसरी म्हणजे धडक येवढि जोरदार होती की एका झटक्यत कार भ्र्म्म्म्म्म्म्म्म्म्ं आवज देत पुन्हा चालू झाली.
य्न्न्न्न्म्न्न्न्ं णण्णन्ंम्ं डोक्यला हात लाव्तच तो सामा विव्हल्तच मागे वळला की तोच गुंजन ने एक seth rollins सारखी एक जोरदार किक त्या सामा च्या नाकावर फट्त्ततत्त आवज करत बसवली किक ने त्याच नाकच फुटल
 
 
नाका फुटून त्यातून हिरव रक्त बाहेर येऊ लागल. की तोच वेळ न घालवता जय ने सुद्धा एक jump घेत एक roman reigns सारख एक super man punch त्या सामा च्या थोबाडातच जोरात पुर्ण ताकतीनिशी बसवला त्या सामा चे ह्या आघाताणे तोंड फुटल आणि त्याचे किडलेले दात
 
 
होते ते पडले.
जय गुंजन सोडा त्याला आणि चला लवकर इथून.वैशाली थोडी घाबरतच म्हणलि.
एक मिनिट बॉस आपला sheild power bomb मारायचा राहिलाच.गुंजण जय कडे हसत पाहत म्हणाला.
तस गुंजन त्या सामाचा एक हात आप्ल्या खांद्यावर वर ठेवला आणि त्याचे दोन पाय वर उचलले आणि जय च्या दोनी खांद्यांवर एक एक पाय ठेवला
आणी गुंजन ने आपली हाताची बोट दाखवत अँक मोजू लागला
1,2, 3 आणी जोरात त्या सामाला जमिनिवर आपटल .त्या सामाची हडच कटकट आवाज करत तुटली आणि तो तिथेच गतप्रान झाला.
जय आणि गुंजन गाडीत येऊन बसले
वैशाली ने फ़र्स्ट गियर टाकला आणि गादी पुढे नेली.
तिन्हे पुन्हा 2 रा गियर टाकला आणि गाडी पळवणार की तोच
गाडी वरुण एक हात आला आणि पाठिमागे बसलेल्या गुंजन ला अलगद वर उचलून नेला. वैशाली ने करकचून ब्रेक दाबला की तोच वरुण चामा गुंजन सोबतच खाली गाडीच्या पुढे पडला त्याच तोंड गाडीच्या पुढच्या headlight च्या प्रकाशात पुर्ण रक्ताने माखल होत त्याने गुंज्न चा घात केला होता गुंज्न आता ह्या जगात नहव्ता ते दुख ते दोघे पचवू शकले नाहित .जय दरवाजा खोलुन बाहेर आला.तसा चामा सुद्धा जय कडे पाहत गुरगुर करु लागला की तोच वैशालीने गाडीचे एकावर एक गियर टाकत
गाडीचा वेग वाढवत गाडी वेगातच त्या चामा च्या अंगावर घातली
गाडीच्या धडकने चामा 10-12 फुट मागे उडाला.वैशाली ने पुन्हा तिच क्रिया करत गाडी वेगात त्या चामाला चिरड नार की तोच वेळ मंद झाला
तिकडून जोरात धिप्पाड असा राका धावत आला आणि त्याने एका धडकेत्च गाडीला हवेत उडवल गाडी गोल गोल फिरतच दरीत पडली आनी
गोल गोल कौलंड्या खातच दरीत नाहीशी झाली.
तस राकाने एकवेळ चामा ला हात देत उठवल आणि मागे पाहिल तर त्याला तो युवक तिथे दिसला नाही.
 
*******************************************************
 
आज वर्तमान काल मध्येरात्री 4:30
 
अच्छा म्हणजे तू तिथून पळालास तर तो ट्रक ड्राईव्हर म्हणाला.
हो कारण मी एकटा काहीही करु शकलो नसतो म्हणून आणि आता
धोका टलाय मला थोड पाणी मिळेल का तस ट्रक ड्राइव्हर ने जय ला पुन्हा एक छोठी बोटल पाण्यासाठी दिली आणि त्याच्या कडे पाहिल की तोच जय ने एक लाथ त्या ड्राइव्हर च्या तोंडावर जोरात बसवली.
तो ट्रक ड्रायव्हर ह्या वाराने दरवाजा तूटून चालत्या ट्रक मधुन बाहेर पडला.
जय ने stering पकडत ड्राइव्ह सीटवर बसत पुन्हा गियर टाकत ट्रक आतिवेगाने पळवायला सुरुवात केली.आणि एकवेळ मिरर मधुन मागे पाहिल तर तो ड्राईव्हर आता उभा राहिला होता आणि त्याच्या आजुबाजुला
ती 4 राक्षस ऊभी होती.
वाचला मा..............त थुह्ह्ह्ह त्या माणसाच्या तोंडातून रक्त पडत होत.
हूशार होता साला.
इकडे जय ला सर्व आठवू लागला ज्या वेळेस तो त्या ट्रक मधे बसला आणि जेव्हा त्या ट्रक ड्रायव्हर ने पाण्याची बोट्ल देण्यासाठी आपला हात पुढे केला तेव्हा ड्राइव्हर च्या हातावर तोच राक्षसाचा टेटू दिसला जो त्या अनोळखी इस्माच्या हातावर होता जो त्या जंगलात त्या राक्षसांसोबत संवाद
साधत होता .जय ला पुर्ण खात्री झाली की हा तोच मानुस आहे आणि jay ने न घाबरता खुपच चलखीने त्या संकटातून आपली सुट्का करुन घेतली आणि आप्ल्या पुढ़च्या प्रवासाला सुरुवात केली.......
 
................. produser jayesh zomate (jay )
 
 
Weong टर्न नाहीये कथा.... 🙏🏾😊
real characters names but story hi kalpanik aahe ticha vaastavik jiwnaashi kaahi hi smbndh nahi
आणि माझ्या कथेची जर कोणी कोपि केली तर i am black hate hacker..............
season 1 इथेच संपला पन एक लक्शात असूदया गोष्ट संपली नाही मी nxt season मध्ये नक्की वापस येणार
 
chapter 2 realise date 2021 गणेश उत्सव
 
 
कोपि पेस्ट करण्या अगोदर माझी परवानगी घ्या...
 
ह्या स्टोरी मध्ये खुप चूका आहेत .पण season 2 मध्ये अस होणार नाही.शुद्धलेखन मी आता सुधारल आहे.ते तुम्ही कंडार कथे मध्ये पाहु शकणार आहात.
 
 
क्रमशः ............. श्श्श्श् फिर कोई है.........