Ek Saitaani Ratra - 8 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 8

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 8

Like,coment,येउद्या..
 
 
******************************************
जंगलात दुर
अशा एका निर्जन अशा गुहेत मशाली जळत होत्या.सगळीकडे तांबडा असा प्रकाश पसरला होता.त्या गुहेतच ती चार राक्षस आनी त्यांचा तो त्या राक्षसांना पालनारा सैतानाचा पुजारी सुद्धा होता.
कट कट असा आवाज येत होता.सामा आप्ल्या कोयत्याने आताच शिकार केलेल्या एक मानवी शरीराचा तूटलेल्या हातच्या वर आप्ल्या धार धार कोयत्याने घाव करत होता.की तिकडून गुहेच्या मुखातून एक राक्षस आत आला.आणि आपल्या मालकाशी बोलू लागला.
 
किती जण आहेत तो तांत्रिक आप्ल्य घोगर्या आवाजात म्हणाला
मालक 7 जण आहेत .चामा आप्ल्या जिभ्ल्या चाटतच म्हणाला.
ठिक है लागा तयारीला .तो तांत्रिक म्हणाला
कारण आता होणार रक्ताची होळी.......इहिहीहिबी व्हुव्हुव्हू 🐅🐅🐅🐅
 
*******************************************
 
वेळ रात्री 10:45 pm
 
अरे ते बघ आले दोघे. सारिका म्हणाली
महेश राहुल आप्ल्या जागेवर बसले .
काय रे येवढा उशिर. जय म्हणाला राहुल बोलणार की तोच महेश मधेच म्हणाला.
आरे काही नहि झोमटे असच जरा जास्तच प्रेशर आल होत म्हनुन टाईम लागल. महेश हसतच म्हणाला
तू गप रे राहुल म्हणाला आनी महेश च्या डोक्यात ला टपली मारली.
तसे सर्व जण हसु लागले.
अरे पन आम्हाला तो आवाज ऐकू आला तो कसला होता .सारीका म्हणली.
तो आवाज एकवेळ महेशने राहुल कडे पाहिल व हसु लागला हिहिहिही .
हा वेडा ओरडत होता भुत भुत .महेश म्हणाला.
काय म्हणजे तुम्ही भुत पहीलत.वैशाली थोडी घाबरतच म्हणली.
नाही वैशाली भुत वैगेरे काहीही नसत ग थांब मी सर्व सांगतो काय झाल
 
ते .तस महेश एक एक करत सर्व विषय थोड रंगवुन सांगू लागला
तसे सर्व जण राहुल कडे पाहत पुन्हा हसु लागले.
राहलचा पुर्ण ईज्जतचा फालुदा झाला होता.
एक मिनिट भुत वरुण लक्षात आल की मघाशी आपण ज्या ढाब्यावर चहा घेतला ते बाबा सुद्धा आशेच काही तरी बोलत होते की उस जंगल में शैतान रहते है शैतान. जो इनसानो को खा जाते है .ज्योती खुपच गंभिर होत म्हणली .
तस 2-3 मिनिट कोणी कोणाशी एक शब्द सुद्धा बोलल नाही सर्वांच्या चेहर्यावर भीतीचे भाव उमटले होते.त्या शांततेला तोडतच गुंजन हासतच
म्हणाला.
हहहह्हह काय यार तुम्ही पनना सर्व त्या म्हातारया माणसाच्या गोष्टीवर विश्वास ठेवता आरे जग कुठे चालय आणि तुम्ही आजुन भूताना घाबरताय हा भुत असतात का तरी ते फक्त आप्ल्या mind चे खेळ आहेत आणि वय झालेत म्हणून ते बाबा काही पन बोलत आस्तील मग काय आपण काय लगेच विश्वास ठेवायचा का.
 
ज्योती सुद्धा गूंजणच्या वाक्याला दुजोरा देतच म्हणली.
हो मला सुद्धा गुंजन बोलतोय ते पुर्ण पटतय.
तस गुंजण सुद्धा मनातल्या मनातच म्हणाला मला सुद्धा तू पटतेस
आणि आप्ल्या स्व्न्प्नत हरवून गेला जिथे त्या दोघंच लग्न सुरू होत
साथ फेर्या मारुन झाल्या होत्या फक्त 1 फेरी बाकी होती की तोच कुणी तरी त्याला जोर जोरात आवाज देत हलवतय आस वाटू लागल आणि त्याच स्वप्न तूटल .आणि तो आप्ल्या खरया दुनियेत आला.
आरे कुठे हरवलास.जय म्हणाल
आरे कुठे काय काही नाही असच
तस जयने डावीउजवीकडे मान हालवली आणि म्हणाला.वेडाच आहे.
अशाच गप्पा मारत वेळ निघुन गेला आणि
 
रात्रीचे 11:45 वाजले. आणि मुल एका टेंट मधे झोपण्यासाठी निघुन गेली आनी मुली दुसर्या टेंट मधे.
 
*******************************************
 
रात्री 12 : 00 वाजता
पुर्ण जंगल धुक्यानी भरुन गेल होत.सगळीकडे सामसुम झाली होती काय तो फक्त रात्रीच्या रातकिड्यांचा किर्किर्किर आवज येत होता मधेच कधी एक घुबड घुत्कारत उडून जायची तर कधी व्हुव्हुव्हू करत जंगलातला कोल्हा ओरडायचा.
 
इकडे राहुलला पुन्हा प्रेशर येऊ लागल .व तो आप्ल्या जागेवर ऊठून बसला
एकवेळ त्याने झोपलेल्या त्या तिघांकडे पाहिल.तर महेश आप्ल्या जागेवर नहव्ता. तर राहुलने
गुंजन ला उठवल आणि मी जरा आलोच एक बोट दाखव्तच
तो म्हणाला
गुंजन तर घोडे विकुन झोपला होता त्याला तो राहुल काय म्हणाला ते सुद्धा निट समजल नाही आणि त्याने तिथेच पुन्हा आप्ल्या जागेवर अंग ताणुन दिल.
 
राहुल टेंट बाहेर आला . एकवेळ त्याने बाहेर पाहिल सर्वीकडे एक निर्जीव अशी शांतता पसरली होती .पुर्ण जंगल धुक्याची चादर ओढुन बसला होता
राहुलच्या मनात अद्याप भितीने जागा करण्यास सुरू केली न्ह्व्ती.
तो टेंट पासुन सुमारे80 - 90 पावले चालत आला आणि आपल काम झाल्यावर पुन्हा टेंट मधे जायला निघाला की तोच
पाठी झाडाझुडपात थोडी सळसळ्सल्स आवाज करत हालचाल होऊ लागली
राहुलच्या मनात जी भीती आत लपून बसली होती ती पुन्हा वर येऊ लागली
त्यात आता दुसरा कोणी बरोबर नसल्यामुले त्या झुडपात काय आहे ते पन्हा त्याला एकट्यालाच पाहव लाग्नार होत. एकवेळ राहुलने कान देऊन निट ऐकले कुठून तरी स्स्स्सस्स्सस जिभ्ल्या चाटल्यचा आवाज तर कधी गुरगुर न्याचा त्याच त्या झाडाझुडपच्या जागी त्याने आपले पाऊल वाढवल
चालत चालत तो तिथे त्या झुडपांजवळ पोचला होता समोरच्या परिसरात
 
त्याने बस नजर फिरवली जंगलात आर्त किर्र काळोख होता होता.तो पुन्हा झुडपांत काहीही नाही हे पाहून पुन्हा मागे फिरणार की तोच. तितक्यात त्याच्या नजरेला हुलकावणी देत वरच्या झाडाच्या मोठ्या फांदीवर बसलेला राका दिसला त्याचे डोळे काळेभोर झालेले ज्यात जांभलसर बुभुळ होते.एखाद्या जनावराप्रमाने सुळेउगवुन आले होते राका पहिल्या पेक्षा भयंकर दिसत होता.त्याने एका झटक्यात राहुल वर झेप घेतली.त्याचे दोन धार धार सुल्या सारखे दात त्या राकाने राहुलच्या मानेवर रुतव्ले आणि ग्त्ग्त्ग्त्ग्त्ग्त आवाज करत त्याच गरम अस रक्त प्राशन करु लागला.राहुल ने दम सोडला आनी आपले पाय आपटायचे बंद केले.राकाने आपली मान वर घेतली.त्याच्या तोंडाला लाल अस रक्त लागल होत जे त्याने आप्ल्या जिभेने स्स्स्ससस आवाज करत चाटुन घेतल आणि एकवेळ आप्ल्या हाताकडे पाहिल की तोच अचानक त्या राका च्या बोटांन मधुन तीक्ष्ण अशी नख निघली आनी त्याने एकदा राहुलच्य निपचित पडलेल्या देहाकडे पाहिल आणि जोरने स्प्क्क्क्क आवाज करतच आपला धार धार पंजा राहुलच्या शरीरात घुसवला आणि त्याच ह्दय एका झटक्यात बाहेर काढल जे अजुन ही धड धड करत होत .
त्या राकाने एकवेळ त्या धड धड करनार्या हदया कडे पाहील आनी आप्ल्या जिभल्या
चाटतच तो मानवी हदय क्च्क्च्च्च्च्च्च्च अवाज करत खाण्यास सुरुवात
झाडाझुडपांजवळ थोडी हालचाल झाली तस त्या राकाने त्या प्राण नसलेल राहुलच शरीर आप्ल्या दोन हातानी अलगद उचल्ल आणि त्या हलणार्या झुडपांत भिरकावून दिल.तस स्त्त्स्त्स्त्त लचके तोडल्याचा आवाज येऊ
लागला तर कधी हाड मोडल्यचा कटक्तकटकट
 
😈😈😈
 
क्रमशः